मी slow living कसं सुरु केलं ? | EP 1 कापणीचे दिवस

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2023
  • Slow Sustainable and simple living in accordance with nature flow of life
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 225

  • @shivnamaha6432
    @shivnamaha6432 8 месяцев назад +67

    सरायचे दिवस ❤ कोकणात गावाकडचे वापरले जाणारे शब्द ऐकून मनाला सुख मिळते.आपला निसर्ग आपला कोकण वाचवा❤🙏🙏

  • @shubhambhosale2149
    @shubhambhosale2149 8 месяцев назад +22

    मी स्वतः २.५ वर्षे कोकणात होतो ...हा व्हिडिओ पाहून परत त्या आठवणी ताज्या झाल्या ....खूप छान real माहिती दादा☺️👌

  • @sudhakarkadam8232
    @sudhakarkadam8232 8 месяцев назад +46

    दादा तुम्ही जे कार्य करत आहात, त्यमागे तुमचा केवढा मोठा त्याग आहे, जर तुम्ही शहरात असता तर आर्थिक प्रगती भरपूर केली असती पण ते नाकारून तुम्ही गावात राहुन पारंपरिक कोकणी जीवन जगत आहेत, शेवटची तीन वाक्ये आहेत ना ती कोकणात जगो जागी सुविचार म्हणून लावली पाहिजेत. आणि त्या वाक्यात तुमच्या जगण्याचा सर्व सार समवलेले आहे दादा, नतमस्तक होतो

    • @amolcreta913
      @amolcreta913 7 месяцев назад +1

      Yes ..he is living a simple life without job ….RUclips subscription money is the only source probably for him ..

    • @manishaacharya9038
      @manishaacharya9038 7 месяцев назад

      ..

    • @rupeshjadhav5971
      @rupeshjadhav5971 4 месяца назад

      जगणं आणि दाखवणं यात खूप मोठा फरक आहे..
      मध्ययुगीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत लोकांची जीवनपद्धती आपल्याला दाखवणं अगदी सहज सोपं असतं..
      पण आपल्या दैनंदिन जीवनात ते कृतीत आणणं खुप अवघड आहे..
      म्हणून जगणं आणि दाखवणं यात खूप फरक आहे असं मला वाटतं 🙏

    • @rupeshjadhav5971
      @rupeshjadhav5971 4 месяца назад

      जगणं आणि दाखवणं यात खूप मोठा फरक आहे..
      इतरांची जीवन पद्धती कॅमेऱ्यात बंदिस्त करून तिचं स्वतःची ओळख निर्माण करून पूढे आर्थिक, सामजिक आणि राजकीय भविष्य निर्माण करने हा हेतू साध्य होऊ शकतो..
      म्हणून स्वतः आपाल्या दैनंदिन जीवनात हे सुशेगाद जीवन जगणं आणि दाखवणं यात खूप मोठा फरक आहे 🙏

  • @rehannaturevideo786
    @rehannaturevideo786 8 месяцев назад +14

    अतिशय सुंदर दादा खरोखर कोकण निसर्ग तुम्ही दाखवला मनापासुन धन्यवाद ,, ,,निसर्ग आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरू आहे,,,🌴🌴🌴☘️🌲😊

  • @nareshpatil7105
    @nareshpatil7105 8 месяцев назад +21

    निसर्गाच्या कुशीत म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यात...खुप नशीबवान 👌👌

    • @pravinsannake1779
      @pravinsannake1779 8 месяцев назад +3

      होय. अगदी बरोबर
      .नको स्पर्धा नको भपका. धाखवणायचा 🙏

  • @shivajinalawade6128
    @shivajinalawade6128 8 месяцев назад +16

    Simple life with minimum needs is great living in nature 🌿🍃

  • @geetchavan3972
    @geetchavan3972 8 месяцев назад +9

    प्रसाद तुम्ही खरंच खूप छान काम करताय तुमच्या या कामासाठी खूप खूप शुभेच्छा💐

  • @arungurav9508
    @arungurav9508 7 месяцев назад +3

    प्रसाद मित्रा तुझ्या आवाजात खरोखर जादू आहे, तू कोकणी माणसांचा आवाज आहेस, असेच व्हिडिओ पाठवत रहा🙏

  • @user-ic5dh8il2i
    @user-ic5dh8il2i 8 месяцев назад +7

    प्रसाद तुझा आवाज खूप गोड आहे. खूप छान बोलतोस.

  • @user-cp2gx7gj5b
    @user-cp2gx7gj5b 8 месяцев назад +41

    दादा ....खूपच सुंदर विचार मांडले आहेत... एकदम सत्य परिस्थिती ... सलाम तुम्हाला 🙏🙏🙏🚩

  • @amitbhole2770
    @amitbhole2770 8 месяцев назад +4

    आयुष्यतील खरं सुख हे आहे हे खरं जगणं आहे किती कौतुक करू तेवढं कमीच आहे प्रत्येकाने हा जगण्याचा आनंद अनुभवला पाहिजे म्हणजे त्याचं महत्व कळेल

  • @VaibhavForYou
    @VaibhavForYou 8 месяцев назад +7

    प्रसाद पाणी सुटला रे गावठी कोंबड्या चा चिकन बघून ❤

  • @magicalmelghat3945
    @magicalmelghat3945 8 месяцев назад +5

    "मानसान्ना जगायचे असेल, तर निसर्ग जगलाच पाहिजे"

  • @vidhate.kishan
    @vidhate.kishan 8 месяцев назад +3

    हृदयस्पर्शी विवेचन मनाला एकदम शांत करतात दूर निसर्गाच्या कुशीत घेऊन जातं जिथं फक्त असते निरव शांतता आणि समाधान धन्यवाद दादा

  • @rameshsawant9485
    @rameshsawant9485 7 месяцев назад +1

    असा विचार आमच्या तरुण मुलांनी केला तर आमचे गाव आणि आमची मुलं संपन्न होतील, धन्यवाद प्रसादबाळा अतिशय उत्तम कार्य करीत आहेस आई जगदंबा तुम्हांस उदंड आणि सुख समृध्दी संपन्न असे आयुष्य देणार. 🙏🚩🙏जगदंब🙏🚩🙏

  • @kdwild
    @kdwild 8 месяцев назад +4

    हे सगळं बघताना तरी खूप सुंदर वाटत आहे. पण सगळेच लोक आता मुंबई पुणे ल जाऊन Advance झाले आहेत. त्यांना आता यात किती सुख वाटेल मला थोडी शंका आहे.
    त्यांना या सारखं गोष्टी त्यावेळी चांगल्या वाटतील ज्यावेळी Corona सारखी महामारी शहरात डोके वर काढेल नाहीतर मग म्हातारे झाल्यानंतर ज्यावेळी त्यांना एकांताची आवश्यकता असेल त्यावेळी. !!
    आत्ताच्या धावपळीच्या जीवनात slow down व्हायला शिकणे खरेतर खूप गरजेचं आहे. मग तो प्रत्येक दिवस असो वा आठवड्यातून एक दिवस असो. ❤

  • @pramodshetye8065
    @pramodshetye8065 8 месяцев назад +3

    आपण सराय ची छान माहिती दिली.आमच्या दोडामार्ग तालुक्यात भात कापणी करून भाताची न मळता तशीच उडवी रचून ठेवली जातात.व डिसेंबर, जानेवारी मध्ये पूर्ण पाऊस गेल्यावर रेडे,बैल यांचे सहाय्याने मळणी घालून भात मळणी केली जाते.

  • @sachinshengale287
    @sachinshengale287 8 месяцев назад +4

    खूप सुंदर दादा.... सगळं काही कारावास वाटत पण आता हात अडकल्या सारखे झालेत.... सोडवू ते ही हळू हळू....

  • @user-es1pd3pi7h
    @user-es1pd3pi7h 7 месяцев назад +1

    दादा कोकणात सुट्टी मध्ये घरासारखे राहून घरचे जेवण उपलब्ध कुठे कुठे मिळेल व तेथील निसर्गरम्य ठिकाण पाहण्यासारखे कोण कोणते याची अजून पूर्ण महाराष्ट्र च्या जनतेला माहिती नाही त्या वर एक छान व्हिडीओ बनवा ना याने अधिका अधिक लोकांना पर्यटन साठी येतील आणि तेथील आपल्या भावांना रोजगार देखील उपलब्ध होईल 👍 सलाम आपल्या अप्रतिम कार्याला 🙏🙏🙏

  • @harichalak1952
    @harichalak1952 8 месяцев назад +12

    प्रसाद तुझ्या आवाजात जादू आहे.
    ऐकतच राहवा वाटते. सर्व माहिती अभ्यासपूर्ण असते.
    शुभ दीपावली 🎉🎉

    • @nareshpatil7105
      @nareshpatil7105 8 месяцев назад +2

      हो खरोखरच ब्रॉडकास्ट क्वालिटी आवाज आहे.

    • @kapilrules
      @kapilrules 7 месяцев назад

      रवींद्र महाजनी style ❤

  • @ramachandraaswale5990
    @ramachandraaswale5990 8 месяцев назад +4

    प्रसाद तू जे दाखवतोय हेच खरे जीवन आहे 🙏🙏🙏

  • @KonkaniMumbaikar
    @KonkaniMumbaikar 8 месяцев назад +13

    Simply Beautiful life with full of positive energy

  • @jafaradampurkarofficial7048
    @jafaradampurkarofficial7048 7 месяцев назад +1

    व्वा.....
    किती अप्रतिम हा गावमातीचा सोहळा....
    असा हा निसर्ग प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही.
    कोकणातील प्रत्येक गोष्ट अगदी भारी आवडते!
    कोकणात सरकारी नौकरी लागली तर ह्या निसर्गाचा मनपूत आनंद लुटता येईल!यासाठी मी आतापर्यंत प्रत्येक सरकारी नौकरीचा अर्ज कोकणात केलेला आहे. कोकणात परीक्षेनिमित्ताने खूपदा येणंही झालं. पण,ते स्वप्न अपुरं राहिलं. असो...असा कोकणातील परिसर आणि माणसांचा राबता पाहिल्यावर येथून मराठवाड्यातूनही माझे मन आनंदाने ओथंबून जाते!
    'येवा कोकण आपलाच असा..' अस्सा तुमचा आग्रह किती मायाळू आहे,हे मोहतुंबी आहे.
    प्रसाद दादाचं कार्य लाखमोलाचं आहे. त्याहूनही तुझा आवाज रोमारोमात ओथंबून जातो!
    ●कवी,गीतकार,पञकार
    ●जाफर आदमपूरकर,नांदेड.

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb 8 месяцев назад +4

    साधी राहणी उच्च विचारसरणी धन्यवाद

  • @deepakaher6687
    @deepakaher6687 8 месяцев назад +5

    प्रसाद भावा तुझ्या ह्या कामासाठी मना पासून मुजरा... All the Best for your restless program for our Konkan❤❤❤ you...

  • @dhanvantaripradip9887
    @dhanvantaripradip9887 7 месяцев назад +4

    अतिशय मार्मिक सुंदर विवेचन,,,❤

  • @prasaddatar5511
    @prasaddatar5511 8 месяцев назад +2

    स्वप्नवत जगाची सफर घडावी इतकं छान चित्रीकरण , वर्णन केलं आहे. अप्रतिम ! 👌

  • @crazeyanujgaming2265
    @crazeyanujgaming2265 7 месяцев назад +3

    २०३० -३५ पर्यंत, स्वघोषित निवृत्ती घेउन... सार्थ कोकणचा आनंद मी घेणार आहे......

    • @deepakkadam4423
      @deepakkadam4423 4 месяца назад

      माझीही इच्छा आहे गावी जाण्याची,पण काही कौटुंबिक कारणांमुळे शक्य होत नाही आहे.गावाची खुप आठवण येते.

  • @nilkanthmirajgave4352
    @nilkanthmirajgave4352 7 месяцев назад +1

    मित्रा,
    तू खूपच पोटतिडकीने सांगतो खरं, पण ईच्छा असून पण आपली माती सोडून पोटाची खळगी भरावयासाठी दूर जावं लागतं. तू गावाची व बालपणीची आठवण करून देतो.
    तू, पुढील सर्व व्हिडिओ हे शुध्द गोड मालवणीत बनवले तर कान तृप्त होतील. बाकी खूप खूप शुभेच्छा...!!!

  • @sandeshdange5252
    @sandeshdange5252 7 месяцев назад +2

    👌Lay Bhari Dada For Explore our Natural Kokan🌴

  • @meghachandorkar2611
    @meghachandorkar2611 8 месяцев назад +1

    कष्टच्या भाकरीची गोडी काय न्यारीच असते ना❤❤❤❤

  • @wilson12111
    @wilson12111 8 месяцев назад +2

    निसर्गाच्या सान्निध्यात राहून जीवन जगणं म्हणजे साक्षात स्वर्गातच जगणं व ते ही कोकण असणं म्हणजे शब्दात सांगायचं ही कठीण 👌👌

  • @vijayjadhav7860
    @vijayjadhav7860 6 месяцев назад +1

    खूप छान मार्गदर्शन केले आहे धन्यवाद प्रसाद

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 2 месяца назад +1

    खुप सुंदर अप्रतिम रमणीय दृश्य पाहून छान वाटले..❤❤🎉🎉

  • @sarikadhere4956
    @sarikadhere4956 7 месяцев назад +1

    खूप छान प्रसाद दादा अस वाटल कोकण फिरून आलोत .

  • @abhilashpatil2005
    @abhilashpatil2005 7 месяцев назад +3

    तुमच्या गप्पा मस्त वाटतात एकायला पण,ज्या मोबाईल वरून व्हिडिओ बनवलास ना दादा त्यासाठी मोबाईल कंपनी, सिम कार्ड कंपनी, चार्जर कंपनी, मोबाईल टॉवर, इंटरनेट केबल तसेच इलेक्ट्रिसिटी लागते हे काही घरी बनत नाही त्यासाठी कंपनी लागते आणि प्रत्येक गोष्ट आयात केली तर भिकारी होईल देश, नुसताच sustainable livelihood ची गप्पा गोष्ट नको तर development of life with sustainable environment program अशी पण संकल्पना आहे जगात, नाही तरी तुमच्या गावची लेकर फिरतात job साठी दुसऱ्या शहरात.

  • @yogeshkhandait5722
    @yogeshkhandait5722 8 месяцев назад +3

    एकदम बरोबर बोल्लेत दादाराव 🚩🙏🚩

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 8 месяцев назад +1

    He fakt Ani fakt aplya kokanat didi shakat..🙏

  • @deepaprabhavalkar9656
    @deepaprabhavalkar9656 7 месяцев назад +1

    प्रसाद तुझ्या आवाजात खुप गोडवा आहे गायींची वासरू खुप च गोंडस आहेत तुझी साधी राहणी व उच्च विचारसरणी आहे आपली प्रत्यक्षात भेट झाली तेव्हा लक्षात आलं असेच छान छान व्हिडिओ करत रहा

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 8 месяцев назад +2

    अप्रतिम,...प्रसाद असाच सदैव आनंदी रहा....!

  • @bharatliman8598
    @bharatliman8598 6 месяцев назад +1

    आयुष्य म्हणजे काय या प्रश्नाचा ऊत्तर आपल्याकडून मिळाले. खरचं आपल्याला जगायचा असेल तर ते जगणं आपल्याला गाव शिकवते.

  • @navingondhale5740
    @navingondhale5740 7 месяцев назад +1

    खूप छान निसर्ग रम्य महिती दिली आहे

  • @besushegat8488
    @besushegat8488 7 месяцев назад +2

    You r like konkani Sandeep Maheshwari, your videos motivates every konkankar❤

  • @ganeshkhade7124
    @ganeshkhade7124 7 месяцев назад +1

    खूप छान पालघर मध्ये काही भागात (सवंगणी) बोलतात

  • @amolchaure821
    @amolchaure821 7 месяцев назад +1

    मी एकदा कोकणात आलो होतो तिथला निसर्ग बघून मला माझ्या गावी जावे वाटत नव्हते,मित्रांना म्हणालो की तुम्ही. जा .......सांगायचं हेच की कोकण लय भारी आहे,कोकण वाचवा हे एकट्याच काम नाही

  • @rupeshjadhav5971
    @rupeshjadhav5971 4 месяца назад

    जगणं आणि दाखवणं यात खूप मोठा फरक आहे.
    इतरांची जीवन जगण्याची पद्धती कॅमेरात बंदिस्त करून तिचं स्वतःची ओळख निर्माण करून पूढे आर्थिक, सामजिक आणि राजकीय भविष्य निर्माण करने हा हेतू साध्य होऊ शकतो असा विचार मांडला तर त्यात गैर काही असू शकत नाही.आणि म्हणुनच स्वतःचे दैनंदिन जीवन जगणं आणि दाखवणं यात खूप मोठा फरक आहे 🙏

  • @anilshirke5400
    @anilshirke5400 8 месяцев назад +1

    सराय आणि आगोट हे कोकणातील जुने शब्द ऐकुन भारी वाटत

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 7 месяцев назад +1

    सुंदर, सत्यपरिस्थिती दाखवलीस, मांडलीस.

  • @swapnilgaonkar8065
    @swapnilgaonkar8065 8 месяцев назад +1

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 8 месяцев назад +2

    खुपच सुंदर, धन्यवाद प्रसाद

  • @sundertambe269
    @sundertambe269 8 месяцев назад +1

    प्रसाद तू जे दाखवतोय हेच खरे जीवन आहे

  • @psh7677
    @psh7677 8 месяцев назад +2

    👍👍👌

  • @waseemmashalkar212
    @waseemmashalkar212 8 месяцев назад +7

    Excellent Excellent Excellent !!!! Love u Prasad....

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 8 месяцев назад +1

    Mitraa ek number mahiti dilis ani he sukh fakta ani fakta koknatach milushakta

  • @user-ox2hu2fq4u
    @user-ox2hu2fq4u 4 месяца назад +1

    Dada tumi khup chhan samjavta. Kokana sathi ami tumcya barobar ahot.

  • @adityabapardekar2815
    @adityabapardekar2815 8 месяцев назад +1

    PRACHAND SUNDER SERIES AAHE HI..CONTINUE THEVA

  • @gopalshinde3207
    @gopalshinde3207 8 месяцев назад +2

    Slow living is necessary to live long like tortoise to take as much from every sec of life

  • @arungorhe7587
    @arungorhe7587 8 месяцев назад +1

    अप्रतिम विडिओ दीपावलीच्या अनेक शुभेच्छा 🌹🙏

  • @gangadharshinde742
    @gangadharshinde742 8 месяцев назад +1

    नमस्ते खरंतर मी पुणे जिल्ह्यातील पण तुम्ही आमच्या बालपणीच्या दिवसांची आम्हाला खूप छान आठवण करून दिली
    आपल्या महाराष्ट्राचा संवर्धन होण्यासाठी तुमच्यासारखी माणसं अत्यंत मोलाचे काम करत आहेत
    तुम्ही आमच्यासाठी इतका सुंदर सुंदर विवेचन केले रेकॉर्डिंग केले याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद,🙏🙏

  • @hemantnaik3808
    @hemantnaik3808 8 месяцев назад +1

    Kunkeshwar rapan mahotsav masta hota Prasad Dada...

  • @user-vp1kf9gp6t
    @user-vp1kf9gp6t 8 месяцев назад +1

    आम्हाला कोकणी शब्द माहीत नाही, आपण जे बोलता त्यावरून हळु हळु समजायला लागलंय, खुप छान माहिती दिलीत

  • @kapilrules
    @kapilrules 7 месяцев назад +1

    आज काल च्या रील्स च्या जमान्यात slow living फार महत्वाचं आहे . तुमचं शीर्षक खूप भावलं . अनेक शुभेचछा व धन्यवाद ❤❤

  • @sandeeppatil8640
    @sandeeppatil8640 8 месяцев назад +5

    शाश्वत सुख 🎉

  • @d.k131
    @d.k131 8 месяцев назад +1

    अगदी हळवं होतं आपल्या एपिसोडने

  • @Shivam-bv9gu
    @Shivam-bv9gu 8 месяцев назад +2

    प्रसाद 👌👌👍❤️

  • @kiransawant6102
    @kiransawant6102 8 месяцев назад +1

    Khupach chan sadarikaran ani video

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 8 месяцев назад +1

    Background music khup khup sunder ...asach background music thev Prasad...🙏god bless you 👍

  • @shivamgosavi5749
    @shivamgosavi5749 8 месяцев назад +3

    खुपचं सुंदर ❤❤

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 8 месяцев назад +1

    एकच नंबर आहे कोकणातील वातावरण माणसं पण खरंच साधी समाधानी आहेत.

  • @genuinerups5149
    @genuinerups5149 8 месяцев назад +1

    बालपणीचे दिवस आठवले खूप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @vilashadkar4478
    @vilashadkar4478 5 месяцев назад +2

    You should be lucky enough to enjoy this life. I love it but not unlucky. My Son is not allowing me to live at my native place Malvan City.

  • @MAHESH-nz4di
    @MAHESH-nz4di 7 месяцев назад +1

    सर तुमच्या आवाजातच जादू आहे बरका
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे...

  • @bhaveshkolwalkar5690
    @bhaveshkolwalkar5690 8 месяцев назад +1

    प्रसाद दादा..... खूपच सुंदर विचार मांडले आहेत..... एकदम सत्य परिस्थिती..... आहे की कोकण म्हणजे स्वर्ग आहे कोकण वाचवायला हवे आहे 🌳🌳🌳🌳🌳 खूप छान माहिती दिली आहे दादा 🙏🙏🙏🙏🙏👍🌞🌞🌞🌞🌞💯🌞🌄🌄🌄🌄🌄👍👍👍👍👍

  • @navingondhale5740
    @navingondhale5740 7 месяцев назад +1

    काय ते सुंदर नृत्य आवाज दिले आहे

  • @sandhyajeste5201
    @sandhyajeste5201 8 месяцев назад +1

    खूपच सुंदर सादरीकरण मनाला आल्हाद प्रसन्न वाटले. खूपच छान 👌🏻👌🏻👍🏻✋🏻

  • @chavansunilchavan3069
    @chavansunilchavan3069 7 месяцев назад +1

    उत्तम

  • @praveshkamble673
    @praveshkamble673 8 месяцев назад +1

    खरंच तुमचे सर्व विडिओ खूप छान असतात आणि बालपणाची आठवण करून देतात आणि खूप छान विचार मांडता तुम्ही खूप मस्तच 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @nandkishorkambli6832
    @nandkishorkambli6832 8 месяцев назад +1

    खरेखुरे दिवस

  • @ajaykale4596
    @ajaykale4596 8 месяцев назад +1

    कोकणातली दिवाळी बघायला नक्की आवडेल सर

  • @shaileshwanikar-qx1zp
    @shaileshwanikar-qx1zp 8 месяцев назад +6

    Very nice video, Prasad 👌
    Hope I will visit kokan soon.🙏 ☺️

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 7 месяцев назад +1

    आम्ही पण भातशेती करतो पण कोकण कोकण आहे,ता,शहापुर जिल्हा ठाणे❤❤❤

  • @praveshkamble673
    @praveshkamble673 8 месяцев назад +1

    खरंच खूप छान दिवस होते आपले आता नविन टेक्नॉलॉजी आली आणि सगळं miss होत चाललं आहे आपल बालपण आणि आपले ते दिवस खूप सुंदर होते.... आताच्या पिढीला नाही पाहायला मिळत असे दिवस जो तो आपापल्या नोकरी धंद्यात बिझी आहे

  • @santoshakhade3404
    @santoshakhade3404 6 месяцев назад +1

    व्हिडिओ खूप छान आहे.

  • @varshaparanjpe3602
    @varshaparanjpe3602 8 месяцев назад +2

    प्रसाद खूप शांत वाटलं बघताना

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 8 месяцев назад +1

    Kubh saras Prasad

  • @sagarpatilvlogs754
    @sagarpatilvlogs754 8 месяцев назад +1

    छान आहे प्रसाद मित्रा

  • @clodhopper-dodo
    @clodhopper-dodo 7 месяцев назад +1

    Great! Just do it!

  • @vinodnavrat5253
    @vinodnavrat5253 7 месяцев назад +1

    सुंदर माझ कोकण ❤

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 8 месяцев назад +1

    Khup bhari 🙏

  • @rohanmandavkar3071
    @rohanmandavkar3071 8 месяцев назад +3

    खूप छान

  • @dhanajibkale
    @dhanajibkale 6 месяцев назад

    खुप छान... तुमचा आवाज खूप छान आहे.. तुमच्या कामाचा खुप अभिमान वाटतो...❤

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 8 месяцев назад +1

    निसर्ग रम्य कोकणातील एक सुंदर आठवण

  • @krishnawalve6707
    @krishnawalve6707 7 месяцев назад +1

    Best

  • @ashokshinde3939
    @ashokshinde3939 8 месяцев назад +2

    भात शेती मस्त आहे 😊

  • @user-pu7if6ey6l
    @user-pu7if6ey6l 8 месяцев назад +2

    खूप छान दादा

  • @MrSantoshbjadhav14
    @MrSantoshbjadhav14 8 месяцев назад +1

    अप्रतिम काम आहे तुमचं, कोल्हापुरमधून तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुबईच्या

  • @ganeshjadhav-di3zh
    @ganeshjadhav-di3zh 7 месяцев назад +1

    Excellent

  • @tusharpasalkar9012
    @tusharpasalkar9012 8 месяцев назад +1

    Nice info 👌

  • @crazeyanujgaming2265
    @crazeyanujgaming2265 7 месяцев назад +1

    माझे कोकण ❤

  • @HarshadKocharekar
    @HarshadKocharekar 8 месяцев назад +1

    स्वर्गीय सुखानुभव!🤩🫶🏽🙏🏽🙏🏽🙏🏽