*हार्वेस्टर शेतकऱ्यांचे 8-8 लाख रुपये घेतले वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे ने… यावर न्याय करायचा सोडून दादा ह्या फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनाच हुसकावून लावत आहे*
एवढे सगळे पुरावे असताना अजून गृहमंत्र्यांना कोणते पुरावे लागते मग याच्यावरून जनतेने ओळखून घ्यायचे की याच्यात गृहमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे सामील यांच्या सगळ्यांच्या वर मोका लावा
*अजून किती पुरावे पाहिजे ह्या निर्लज्ज अजित पवार ला? 👆🏻गोरगरीब शेतकऱ्यांची फसवणूक झालेली चालते, गोरगरिबांवर अन्याय झालेला चालतो पण आमच्या धनंजय ला त्रास नाही झाला पाहिजे. वा दादा वा.*
दादा तुम्ही जनतेचे सेवक आहात तुम्हाला जनतेने निवडून दिले आहे नाही तुम्ही कुठली डिग्री घेऊन मंत्री झालात अशी उडवा उडवीची उत्तरे देऊन चालणार नाही त्या 140 शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे सगळ्यात मोठे पुरावे तेच आहेत अजून काय पाहिजे
वा रे वा दादा , मग कराड काय ,धनंजय मुंढे काय अन दादा काय एकाच माळेचे मणी ,दादाच नाव सांगुनसुद्धा दादा न्याय देत नाही ,परमेश्वरा कार चाललय या राज्यांत .उचल या सगळ्यांनाच
शेतकरी एक वेळेस जीव देईल साहेब पण खोट कधी बोलणार नाही सर्व पुरावे आहेत शेतकऱ्याकडे तो दाखवत आहे फोटो सहित तरी पण तुम्ही मनता साहेब ..पैसे दिलेले आहेत हे.... शेतकऱ्याने आरोप केलेले आहेत म्हणून...(माफ करा दादा दुसऱ्या वेळेस तुम्हाला मतदान करताना जनता-जनार्दन मतदान करताना नक्की विचार करेल याच गोष्टीची खत वाटते)
पण..सांगायचं म्हणजे की 140 लोकांना अजीद दादा खोटं समजायला लागले आहेत... प्रश्न कोणता. शेतकऱ्यांचा दादा काय उत्तर देतात...बघा. काय हे सरकार गोर गरीबाचं चांगलं करणार आहे....काय ते म्हणे. हे सरकार गोर गरीबाचं.......सगळं एरंडाचे गुराळ आहे...
या नेत्या लोकांनी संपूर्ण महाराष्ट्राचं वाटोळं केलं आहे.... ज्याच्यावर अन्याय झालाय त्यालाच म्हणतात की पुरावे आणून दे.... मग पोलीस यंत्रणा काय काम करत आहे... भयंकर आहे हे सर्व
दादा धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घ्या,सबंध महाराष्ट्राची ही भावना आहे.
अहो राजीनामा दादा मागणार नाही
Sabhi ek thali ke chate bate hai😂😂
आर त्या आज्या चा पण राजीनामा झाला पाहीजेल
वा रे वा राष्ट्रवादीच्या नेत्यांनो...😢
लाज वाटते का गरिबांचे पैसे खायला..😢
❌🤬❌राष्ट्रवादीचा निषेध❌🤬❌
आता मत मागायला या मग तुम्हाला दाखवतो आम्ही🤬
अजित पवार कडुन न्यायाची अपेक्षा करूच नये
सत्तर हजार कोटी चोरणारा चोर आहे तो
एकछ वादा अजीत दादा पवार दबंग नेता द नेम इज द गारंटी
@@chandrakantfunde9578😂😂
*हार्वेस्टर शेतकऱ्यांचे 8-8 लाख रुपये घेतले वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे ने… यावर न्याय करायचा सोडून दादा ह्या फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनाच हुसकावून लावत आहे*
शेतकरी संघटना झोपल्या का
आपण च झोपवलो त्यांना, राजकीय पक्षांचे मागे लागुन, 2014 पूर्वी शेतकरी संघटना मजबूत होत्या, bjp वाल्यानी संपवले
बहुतेक अजित पवार यांची दुखती नस धनंजय मुंडे यांच्या हातात आहे म्हणून अजित पवार मुंडे वर कारवाई करत नाही
आमचं 70 हजार कोटीचा हिशोब लागत नाही त्यात हे काय अजून😂😂😂
आरोप केले तर पोलीस चौकशीपण करत नाहीत. धन्य राजकारण 🙏
एवढे सगळे पुरावे असताना अजून गृहमंत्र्यांना कोणते पुरावे लागते मग याच्यावरून जनतेने ओळखून घ्यायचे की याच्यात गृहमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे सामील यांच्या सगळ्यांच्या वर मोका लावा
फक्त राजीनामा देऊन होणार नाही या अजित पवार ल पण आरोपी करावं त्या शिवाय शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक
थांबणार नाही
किती नीच होता हा वाल्या, एक शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले, काय ह्या वाल्याविषय कोणी चांगली कॉमेंट करात नाही.
ED झोपलीये का???
की फक्त विरोधकांच्याच मागे लागते ED
🤣🤣🤣🤣🤣
दादा पण हिस्सा होता दादा काय करवाई करेल दादा
एकदम खरं आहे
चिक्किताई ते पवनचक्की भाई
पुण्याचे पालकमंत्री बदला पुण्याची बदनामी नकोय
अजित दादा तुमचा खरा चेहरा पाहिला
दादा ला पण त्यातला हिस्सा आसेल
दादा नुसति उडवा उडवि करून काय उपयोग जे विचारलय त्याच उत्तर दिले पाहिजे तुम्ही शपथ घेतली
दादांचा निषेध..🌑🌑
मुख्य म्हणजे आता खरं तर दादांचाच राजीनामा जनतेने आक्रमक पणे मागितला पाहिजे तेव्हा कुठं दादा शुद्धीवर येतील
दादा लयच पुरावा मागत होते आणि घे आता घे पुरावा
*अजून किती पुरावे पाहिजे ह्या निर्लज्ज अजित पवार ला? 👆🏻गोरगरीब शेतकऱ्यांची फसवणूक झालेली चालते, गोरगरिबांवर अन्याय झालेला चालतो पण आमच्या धनंजय ला त्रास नाही झाला पाहिजे. वा दादा वा.*
हाच फरक आहे शरदचंद्र पवारसाहेब आणि आजित पवार या दोघांनमधे पवारसाहेबानी शेतकऱ्यांवचे पैसे परत द्यायला लावले आसते
फरक हाच की लबाड ते लबाडच
यात धनंजय मुंडे सोबत अजित पवारांनीही पैसे खाल्ले
मुन्नीचा राजीनामा घ्या 🤣🤣🤣🤣
पापाचा घडा भरला की कार्यक्रम होतोच अति तिथे माती भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 वाल्या ❌ भुरटा
70 हजार कोटींची चोरी करणाल्या 8लाख रुपये काहीच नाहीत
अजित पवार manage zala ahe 100%
दादा लोकसभे नंतर संपले होते पण एक जीवदान मिळाल .. आता तरी व्यवस्थित वागावे
आजीत पवार ला 25 टक्के रक्कम पोहच झालेली आहे त्या मुळे हा या विषयावर काहीच बोलनार नाही
धनु ने स्वतः राजीनामा दयावा कमी वयात खूप भोगले आहे यांनी, सत्ता, संपत्ती, स्त्रिया आता भोग कमी करून शांत राहावे
काय प्रश्न उत्तर काय देता राव कमाल आहे😂😂
गोरगरीब जनतेचे रक्त पिणारा 😢😢😢 वाल्या
चिक्की ते पवनचक्की पर्यंत कार्यवाही करा😮
धरण अजून भरले नाही दादाचे
Deva bhau ch nyay deu shaktat
अजित पवार साहेब तुमची उपमुख्यमंत्री पदावर राहायची लायकी नाही आहे
धनंजय मुंडे ची तक्रार अजित दादा कडे करून वेळ वाया घालवू नका. न्याय मिळणार नाही. तो त्यांचा खास राजकीय नेता आहे.
राजकारण्यांनो तुम्हाला जनाची नाही मनाची तरी लाज वाटते का? आरे शेतकर्याला तरी सोडा रे
अजित दादावर देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पाहिजे.
अजित शरद सारकेच आहेत आता तरी समजा मराठ्यानो आपलाल न्याय आणि आरक्षण फक्त फडवणीस शिंदे ने दिले आहे 🙏🏻
करा आजुन पैसा घेऊन मतदान 🙏🙏
अजितवर जादू टोना केलाय की काय??? दादा काय करताय लोकांच्या नजरेत तुम्ही संपत चालेला आहात!!!
धन्यवाद टीव्ही 9!
दादा गरिबांचे पैसे आहे ते कारवाई करा त्यांच्यावर दादा लवकर
वेगवेळ्या जिल्ह्यातील 142शेतकरी एकत्र येउन उगीचच आरोप करत आहे आसे म्हणायचे आहे का दादा तुम्हाला
दादा तुम्ही जनतेचे सेवक आहात तुम्हाला जनतेने निवडून दिले आहे नाही तुम्ही कुठली डिग्री घेऊन मंत्री झालात अशी उडवा उडवीची उत्तरे देऊन चालणार नाही त्या 140 शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे सगळ्यात मोठे पुरावे तेच आहेत अजून काय पाहिजे
अजित पवार बघा
भ्रस्ट दादा
अजित पवार काय कामाचे नाहित
काय हालत झाली baramtichi😮परळीच्या चिरघुत माणसाने लुटावं अरेरे 😮😮😮 अजित दादा नका म्हणू फाझील ससा म्हणा
उद्या दादाच्या पोरांचा जरी असल्या राजकीय लोकांकडून खून झाला तरी दादा म्हणणारे जाऊदे जाऊदे आपला कार्यकर्ता आहे आपल्या जवळचा नेता आहे
सर्व पैसा हा नेता पटकन पोचत असतो
शेतकरी संघटना रस्त्यावर उतारा
आता तरी राजीनामा घ्या दादा
यांचं त्यांना माहित त्यांचं यांना माहित त्यामुळे तेरी चूप मेरी चूप सामान्य जनता वाऱ्यावर
अजित दादाच सामील असेल पुरावा आहे का विचारतात का हो दादा काय घेऊन जाणार आहात सोबत .
वा रे वा दादा , मग कराड काय ,धनंजय मुंढे काय अन दादा काय एकाच माळेचे मणी ,दादाच नाव सांगुनसुद्धा दादा न्याय देत नाही ,परमेश्वरा कार चाललय या राज्यांत .उचल या सगळ्यांनाच
हे पैसे अजित पवार यांना सुधा पोहोचले आहेत याचे पुरावे आहेत लवकरच देतो
अजित व धनूचाही राजीनामा फडणवीसने घ्यावा
4:44 न्यायालयी चौकशी नाहीरे लावली आजून सिंचन दादा..
हसत हसत केलेल्या पापाचा अंत रडत रडतच होतो हाच निसर्गाचा अकाट्य नियम
वा फडणवीस सरकार वा काय एवढे पुरावे असून सुद्धा काही तर बोला
Right Awad.shieb
राजकारण खूप खालच्या पातळीवर गेले आहे
त्याच्यामध्ये दादांचा पण हात असू शकतो
गरीब शेतकरी आहेत दादा ! काही तरी करा .. चौकशी तर करा
सत्य आहे मुंडे काढा
शेतकरी एक वेळेस जीव देईल साहेब पण खोट कधी बोलणार नाही सर्व पुरावे आहेत शेतकऱ्याकडे तो दाखवत आहे फोटो सहित तरी पण तुम्ही मनता साहेब ..पैसे दिलेले आहेत हे.... शेतकऱ्याने आरोप केलेले आहेत म्हणून...(माफ करा दादा दुसऱ्या वेळेस तुम्हाला मतदान करताना जनता-जनार्दन मतदान करताना नक्की विचार करेल याच गोष्टीची खत वाटते)
Fdnvis saheb yat ajya chi chaukashi kra
बाप रे.. काय काय केल यांनी
हे सगळी चोराची गँग आहे याचकडून न्ययाची काय अपेक्षा करणार .
सगळे मिळून प्रसाद खाल्ले असतील.
वाह वाह अजित पवार 😅😂
द्या निवडून
आता बोंबलत बसा
एवढे पुरावे असुन कराडवर काही कार्यवाही केली नाही.
ज्ञाय भेटलाच पाहिजे
दादा आतातरी जागा हो बाबा
आका चा आका तर आहे च मुन्नी चा पण हात आहे ह्याच्या त मुन्नी चा राजीनामा घ्यावा
धन्या काय करायच येवढा पैसा
पण..सांगायचं म्हणजे की 140 लोकांना अजीद दादा खोटं समजायला लागले आहेत... प्रश्न कोणता. शेतकऱ्यांचा दादा काय उत्तर देतात...बघा. काय हे सरकार गोर गरीबाचं चांगलं करणार आहे....काय ते म्हणे. हे सरकार गोर गरीबाचं.......सगळं एरंडाचे गुराळ आहे...
या नेत्या लोकांनी संपूर्ण महाराष्ट्राचं वाटोळं केलं आहे.... ज्याच्यावर अन्याय झालाय त्यालाच म्हणतात की पुरावे आणून दे.... मग पोलीस यंत्रणा काय काम करत आहे... भयंकर आहे हे सर्व
Ajita dada cha master mind ahe
दादा अजुन कोणती चौकशी पाहिजे तुम्हाला
मिच ७० कोटिचा घोटाळा करून बसलो 😂😂
तुमचं काम झालं तर तुम्हाला चांगलं वाटलं असतं पण याच्या मध्ये भ्रष्टाचार किती झाला असता
अजित पवार बोलत्यात तुम्ही मला विचारून पैसे दिले का असे उत्तर भेटत
दादाचे यामध्ये काळेबेरे आहे काय असा जनता प्रश्न विचारत आहे
अजित दादा काही लाज लज्जा वाटते का ?? पिडित लोक तुमच्या घरी आले अण तुम्ही त्याना हाकलुन लावले ....
नाव फक्त प्याद्याचपुढे येतेआहे खरे चोर तर राजा आणि प्रधान आहेत
या सर्व गोष्टीमागे फडणवीस च आहेत अजित दादा च्या पक्षाची इमेज डाऊन करणे अजितदादा ची इमेज डाऊन करणे हे षड्यंत्र आहे
दादा तुमच्याकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार
खरोखर पुण्याचा पालकमंत्री बदली करायलाच पाहीजे जर बारामतीच्या शेतकर्यांना आकाच्या दलालाने लुबाडले असेल तर असले मंत्री हाकललेच पाहीजेत
माननीय अजितदादा पवार एकटा तरी राजीनामा देण्याचा खेळतो
wa re shashan ani wa re ajit pawar khup ani khup chuki che ahe he
काय दादा तुम्ही बघा काय करता डोकं चालतय नाही
म्हणजे शेतकरी खोटं बोलतात म्हणायचे का व्वा दादा व्वा
एवढे प्रकरण होऊन सुधा bjp राष्ट्रवादीशी आघाडी करता म्हणजे यांना भ्रष्टाचारी नेत्यांची गरज आहे
स्वच्छ प्रतिमा 😂
हा पण त्यातलाच आहे
Ajya dada mhnaychya laykicha nhi
अजित दादा काय चालले