Beed Breaking News: Dhananjay Munde यांनी Walmik Karad कुटुंबियांची भेट घेतली? मोठी बातमी समोर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 91

  • @sunilchikane5992
    @sunilchikane5992 4 часа назад +117

    धनंजय मुंडे हे संतोष देशमुख यांच्या घरी भेट द्यायला गेले नाही आणि आज एक गुंडा आतमध्ये गेला आहे तर त्याच्या घरी जाऊन भेट देत आहेत ह्या वरून आपण समजू शकतो की कराडचा आका हा धनंजय मुंडे च आहे .

    • @CrazyMind-qs6uf
      @CrazyMind-qs6uf 3 часа назад +2

      मित्र आहे तो, आणि इतर ठिकाणी हत्या होत आहेत तिथे पण गेलेत का नाही, रोज कित्येक गुन्हे होतात ते मानस नाहीत का?

    • @vijaydhanorkar5030
      @vijaydhanorkar5030 3 часа назад

      कराड नी तोंड उघडले की DM ही अंदर जाणार

    • @pradipdeshmukh6147
      @pradipdeshmukh6147 3 часа назад

      💯

    • @santoshgore1703
      @santoshgore1703 2 часа назад

  • @ajittat7388
    @ajittat7388 3 часа назад +50

    मुंडे पण आरोपी आहे
    तात्काळ राजीनामा घ्यावा

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 3 часа назад

      बीड चे सरपंच हत्या प्रकरण सध्या गाजत आहेत . माजुर्डे मुंढे ह्याचे सूत्रधार असल्याचे हळू हळू दिसत आहे . पण समजा सरपंचाची हत्या जर इतक्या अमानुषपणे झाली नसती तर हे प्रकरण केंव्हाच गायब झाले असते . आणि पुन्हा मुढे भाऊ बहीण आणि वाल्मिक कराड हे पुढच्या गुन्ह्याकडे वळले असते . भारतीय लोकशाहीची सर्वात मोठ्ठी कमजोरी म्हणजे अडाणी जनता . जेंव्हा एखादा नेता / मंत्री कोट्यावधीची मालमत्ता जमवितो , दहशत निर्माण करतो हे सगळं पाहूनही भारतीय जनता त्याचा जयजयकार करते . त्याला आपले दैवत मानते . पण जनतेला हे काळात नाही कि हे नेते जनतेचीच रक्त पिऊन गब्बर झालेले आहेत . असे अनेक मुंढे आणि कराड महाराष्ट्रात आहेत . फक्त त्यांना कायद्याच्या जाळ्यात ओढून त्यांचं संभावितपणा मोडून काढण्याची गरज आहे .

    • @Hindurastra8260
      @Hindurastra8260 2 часа назад

      Tuzi mai zavli hoti munde ne tya aaropakhali rajinama magtoy na tu😂😂😂😂😂
      Tuzya aaine puchi dili hoti aani tu matdan kel asnar tyamule tuza hakk aahe mag mag😂😂😂

  • @चांदगुडेमहादेव

    मुंडे ला संतोष देशमुख यांचे घर दिसले नाही का , आरोपीच्या कुटुंबाला फोन करतो लाज वाटली पाहिजे

  • @mrindiangaming1780
    @mrindiangaming1780 4 часа назад +110

    मेलेल्या देशमुखांना भेटलं नाही पण जाऊन आरोपीला भेटला धन्या

    • @CrazyMind-qs6uf
      @CrazyMind-qs6uf 3 часа назад

      ज्याचा त्याचा प्रश्न असतो.

    • @kawadevilasn.9894
      @kawadevilasn.9894 3 часа назад

      pakistan मध्ये जाऊन लड मनावे मग कोणी नाही बोलणार

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 3 часа назад

      ​@@CrazyMind-qs6ufइतकी पण माणुसकी सोडून नसते वागायचे आम्ही पण वंजारी आहोत. देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घ्यायला पाहिजे होती धनु ने पहिले नंतर काय पण केले असते तर कोणी काही म्हंटले नसते

    • @CrazyMind-qs6uf
      @CrazyMind-qs6uf 3 часа назад

      @@भारत-म8झ इतर ठिकाणी गुन्हे व शेतकरी यांच्यावर पण बोलावे, इतर मानस नाहीत का, इतर ठिकाणी खून होत नाहीत का? जातिवाद करुन कोणाला बदनाम करायचं आणि वरुन त्यालाच बघून जायचे सांगायचे का? इतर आमदार मंत्री आले नाहीत ते नहित का दिसले.

    • @Hindurastra8260
      @Hindurastra8260 2 часа назад

      Janar nahi... Ja kay upsaychbte upas

  • @amarpatil7576
    @amarpatil7576 4 часа назад +42

    ज्याला येवढा निर्घुन पणे मारल त्याचा परीवाराची भेट नाही घेतली कराडला मोका लावला तर भेट घायला गेले येच्यातून काय निष्पन्न होत आहे

  • @nageshsangle3265
    @nageshsangle3265 4 часа назад +22

    आधी राजीनामा घ्या हा तपास यंत्रणावर दबाव आणू शकतो

  • @anilkambli7572
    @anilkambli7572 3 часа назад +10

    कराड वर गुन्हा दाखल झाला मग आता धनंजय मुंडे घरी गेला धनंजयला मग त्या गुन्ह्यात सामील आहे ह्यालाही सज्जा झाली पाहिजे

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn 4 часа назад +23

    बर गेलास भेटाय तीत जायचन धनजय देशमूख कूटूबाना पन भेटाय

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx Час назад +1

    लोकमत एकच नंबर 🙏🙏❤️

  • @राजारामकिरकाडे

    एक नंबर लोकमत आवडलं

  • @prashantjadhav-patil3536
    @prashantjadhav-patil3536 4 часа назад +32

    हा मुंडे संतोष देशमुख चया कुटुंबाला नाय भेटला पण संत वाल्या चया कुटुंबाला भेट 🤬😡

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 3 часа назад

      बीड चे सरपंच हत्या प्रकरण सध्या गाजत आहेत . माजुर्डे मुंढे ह्याचे सूत्रधार असल्याचे हळू हळू दिसत आहे . पण समजा सरपंचाची हत्या जर इतक्या अमानुषपणे झाली नसती तर हे प्रकरण केंव्हाच गायब झाले असते . आणि पुन्हा मुढे भाऊ बहीण आणि वाल्मिक कराड हे पुढच्या गुन्ह्याकडे वळले असते . भारतीय लोकशाहीची सर्वात मोठ्ठी कमजोरी म्हणजे अडाणी जनता . जेंव्हा एखादा नेता / मंत्री कोट्यावधीची मालमत्ता जमवितो , दहशत निर्माण करतो हे सगळं पाहूनही भारतीय जनता त्याचा जयजयकार करते . त्याला आपले दैवत मानते . पण जनतेला हे काळात नाही कि हे नेते जनतेचीच रक्त पिऊन गब्बर झालेले आहेत . असे अनेक मुंढे आणि कराड महाराष्ट्रात आहेत . फक्त त्यांना कायद्याच्या जाळ्यात ओढून त्यांचं संभावितपणा मोडून काढण्याची गरज आहे .

  • @dnyanobasuryavanshi5645
    @dnyanobasuryavanshi5645 2 часа назад +2

    धनंजय मुंढे सर्वात अगोदर संतोष देशमुख यांची भेट अगोदर घ्यायला पाहिजे होत

  • @dattadeshmukh783
    @dattadeshmukh783 2 часа назад +1

    बरोबर आहे करणार च नं,कारण त्याना फार च दुःखं झालं न. इकडे देशमुख परिवाराला काही चं झालं नाही ना महाराष्ट्राची जनता उगाच वेडया सारखी आंदोलन करायला लागली

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 4 часа назад +6

    कराड ची पुन्हा वाढ होईल असे वाटत नाही व302 चा गुन्हा दाखल होईल असे नक्की वाटत नाही

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 3 часа назад +2

    Gundankde कडे जायला टाईम आहे पण सामान्य व्यक्तीकडे टाईम नाही. राष्ट्रवादीसाठी ही धोक्याची घंटा आहे

  • @shivamb9604
    @shivamb9604 3 часа назад +5

    अरे संविधानाच्या पदावर बसलेले आहेत आपण कमीत कमी याच तरी भान ठेवा

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 3 часа назад

      बीड चे सरपंच हत्या प्रकरण सध्या गाजत आहेत . माजुर्डे मुंढे ह्याचे सूत्रधार असल्याचे हळू हळू दिसत आहे . पण समजा सरपंचाची हत्या जर इतक्या अमानुषपणे झाली नसती तर हे प्रकरण केंव्हाच गायब झाले असते . आणि पुन्हा मुढे भाऊ बहीण आणि वाल्मिक कराड हे पुढच्या गुन्ह्याकडे वळले असते . भारतीय लोकशाहीची सर्वात मोठ्ठी कमजोरी म्हणजे अडाणी जनता . जेंव्हा एखादा नेता / मंत्री कोट्यावधीची मालमत्ता जमवितो , दहशत निर्माण करतो हे सगळं पाहूनही भारतीय जनता त्याचा जयजयकार करते . त्याला आपले दैवत मानते . पण जनतेला हे काळात नाही कि हे नेते जनतेचीच रक्त पिऊन गब्बर झालेले आहेत . असे अनेक मुंढे आणि कराड महाराष्ट्रात आहेत . फक्त त्यांना कायद्याच्या जाळ्यात ओढून त्यांचं संभावितपणा मोडून काढण्याची गरज आहे .

  • @dilipshedage3789
    @dilipshedage3789 4 часа назад +9

    आरोपीला भेटायला गेला. अन.....

    • @namonamo8448
      @namonamo8448 4 часа назад

      तू जज आहे का, आरोपी ठरवायला

    • @DeepakkharadeKharade
      @DeepakkharadeKharade 3 часа назад

      एखादी संपुर्ण जात राक्षसी असु शकते​@@namonamo8448

    • @gajananpawde3140
      @gajananpawde3140 2 часа назад

      धन्या खंडणीखोर

  • @BalajiMete-o7v
    @BalajiMete-o7v 4 часа назад +12

    Ashich bhet ka ghetali nahi Deshmukh kutumbachi, Danyach aahe ya magcha bada Aaka

  • @SharadTelang-b1n
    @SharadTelang-b1n 4 часа назад +10

    संतोष देशमुख च्या घरी गेला नाही धनंजय मुंडे पण आरोपीच्या घरी भेटण्यासाठी गेला बगा कसा आहे

  • @abhichopade6263
    @abhichopade6263 3 часа назад

    साहेब, आपण देशमुख कुटुंबाला भेटायला बहीण भाऊ कोणीही भेटलं नाही आणि यांना लगेच भेटता यावरून देशमुख प्रकरणी कुठेतरी काही औंशी माशी शींकांत आहे असे जनतेला वाटेल तरी आपण ही बाब जनतेला सांगून द्या

  • @madhavpimpale8074
    @madhavpimpale8074 52 минуты назад

    Good explain🙏. Madam

  • @sachinborhade892
    @sachinborhade892 4 часа назад +5

    आता बरं गेला भेटायला

  • @pradipdeshmukh6147
    @pradipdeshmukh6147 3 часа назад

    आता धनु जाणार आत लवकरच

  • @vijaychaudhari4102
    @vijaychaudhari4102 3 часа назад

    भेट घेऊन काय आश्वासन दिले भाऊ ने ?

  • @sanjayzalkikar
    @sanjayzalkikar 4 часа назад +8

    किती ऑफर दिली असेल

    • @shivramwagh6947
      @shivramwagh6947 4 часа назад +2

      माझं नाव येऊ देऊ नका

  • @shivamb9604
    @shivamb9604 3 часа назад +3

    मग मंत्री साहेबांच समर्थन आहे का आरोपींना? असेल तर स्पष्ट सांगा कोणाला काही फरक पडणार नाही😂

  • @harishpatki1447
    @harishpatki1447 2 часа назад

    बघा motha आका, सरपंच कड़े नाही gela

  • @VijaykumarPatil-mu5ht
    @VijaykumarPatil-mu5ht 54 минуты назад

    DM la Co accused kele pahije. Ek no gunda aahe ha.

  • @truptighadi5346
    @truptighadi5346 2 часа назад

    Kai chal le aahe Maharashtra madhe

  • @raginiwakade4050
    @raginiwakade4050 3 часа назад

    Dhanya घाबरून गेला असाल maz nav kuth yeu deu naka सांगायला..

  • @PundlikRawate
    @PundlikRawate 3 часа назад

    Ka?????????

  • @PradipJadhav-ns1wz
    @PradipJadhav-ns1wz 2 часа назад

    Rajinama ghya dhanyacha

  • @gani6436
    @gani6436 4 часа назад +3

    शेवटी अजितदादा चा चेला आहे, पहाटे गपचूप येऊन भेटून गेला 😂

  • @VishwasJadhav-zk4hu
    @VishwasJadhav-zk4hu 3 часа назад

    Dhanjay munde 302=Aaropila bhetto

  • @nagarajchavanchavan8176
    @nagarajchavanchavan8176 2 часа назад

    धन्या चा राजीनामा लवकर घ्यावा नाहीतर तो पदाचा गैरवापर करेल

  • @balasahebjadhav5598
    @balasahebjadhav5598 2 часа назад

    Khara ka aata Samar ala

  • @ManoharBhosle-lj9jf
    @ManoharBhosle-lj9jf 3 часа назад

    संतोष. देशमुख. याचा. कुटुंबाला. मुंडेla.bhet.dyaila.vel.nahi.pan.gudanacha.kutubala.bhwt.dyaila.vel.ahe

  • @ManoharBhosle-lj9jf
    @ManoharBhosle-lj9jf 3 часа назад

    Dhanjay.munde.sudha.aropi.ahe.

  • @shridharSangle-ho8sb
    @shridharSangle-ho8sb 3 часа назад

    Uth suth karad ?karad bhuknaryano deshmukh kahi sant hotaka he jagapudhe yeudya jarangyala rajkaraan karudya

  • @sangitaHande-dr2cy
    @sangitaHande-dr2cy 3 часа назад +1

    हि दोस्ती तुटायची नाही धनु तु पण जेलात जा

  • @ashokkuchamwar3660
    @ashokkuchamwar3660 3 часа назад

    Yatch kaltey ki neta kasa aahey Santosh deshmukh jaun 1.5 mahina zala tyala tyanchea ghari jayala vel nahi bagga aataa😢😮😮😮

  • @agroworld1619
    @agroworld1619 3 часа назад +1

    अजित पवार साहेब याला आता नका बोलऊ नका मुंबई ला

  • @krutikadhas2759
    @krutikadhas2759 3 часа назад

    मित्रानो कोण जातीभेद करतंय ते आता स्पष्ट झालं...एक पालकमंत्री म्हणून घेणारे किती संवेदनशील असला पाहिजे...पण आज आपण सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं की आजपर्यंत जवळ जवळ 36-37 दिवस झाले तरीही दोघेही भाऊ बहीण साधी देशमुख कुटुंबाची भेट घेऊ नये...याला काय म्हणायचे...?

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 3 часа назад

      बीड चे सरपंच हत्या प्रकरण सध्या गाजत आहेत . माजुर्डे मुंढे ह्याचे सूत्रधार असल्याचे हळू हळू दिसत आहे . पण समजा सरपंचाची हत्या जर इतक्या अमानुषपणे झाली नसती तर हे प्रकरण केंव्हाच गायब झाले असते . आणि पुन्हा मुढे भाऊ बहीण आणि वाल्मिक कराड हे पुढच्या गुन्ह्याकडे वळले असते . भारतीय लोकशाहीची सर्वात मोठ्ठी कमजोरी म्हणजे अडाणी जनता . जेंव्हा एखादा नेता / मंत्री कोट्यावधीची मालमत्ता जमवितो , दहशत निर्माण करतो हे सगळं पाहूनही भारतीय जनता त्याचा जयजयकार करते . त्याला आपले दैवत मानते . पण जनतेला हे काळात नाही कि हे नेते जनतेचीच रक्त पिऊन गब्बर झालेले आहेत . असे अनेक मुंढे आणि कराड महाराष्ट्रात आहेत . फक्त त्यांना कायद्याच्या जाळ्यात ओढून त्यांचं संभावितपणा मोडून काढण्याची गरज आहे .

  • @yogeshshelar5249
    @yogeshshelar5249 3 часа назад

    धनंजय देशमुख यांची हत्या होऊन महिना झाला तरी धनंजय मुंडे संतोष आणा याचा घरी भेट दिली नाही. आणी वाल्मिक कराड चा घरी भेट देतात. यावरून Simply येते की धनंजय मुंडे चा पण हात आहे. 🙏🙏

  • @RealtouchDJsid2.0
    @RealtouchDJsid2.0 2 часа назад

    Aaka....Aakachya bhetila ......are dhanya tya ekda deshmukh family la bhet lingpisat

  • @sachinmunde4103
    @sachinmunde4103 3 часа назад

    धनु देशमुख कुटूबाच्या भेटीला जायच न जातीवाद नाही का होत इते🚩🚩

  • @sarjeraoyadav2912
    @sarjeraoyadav2912 3 часа назад +1

    To kay sadhu aahe ka tyaci bhet ghya la

  • @anandaMhargude
    @anandaMhargude 3 часа назад +1

    घरी सांगायला गेला असलं टेन्शन घेऊ नका मि आहे