कांदा ४० रुपये झाला खाऊ नका मग - सदाभाऊ खोत
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- शेतकरी संघटनेत असताना मा. सदाभाऊ खोत यांचे तुफान गाजलेले कांद्यावरील भाषण जरूर ऐका
गन्ना मास्टर कंपनीची सर्व उत्पादने आपल्या ऑनलाईन मार्टवर उपलब्ध आहेत. प्रत्येक उत्पादनाची लिंक खाली दिली आहे त्यावरून आपण खरेदी करू शकता
www.gannamaster.com
ऊस मास्टर किट (Sugarcane Master Kit)
bit.ly/3k3t75o
मास्टर ड्रीप (Master Drip)
bit.ly/3qbFsIq
मास्टर केन (Master Cane)
bit.ly/3nOy7vM
मास्टर रिकव्हर (Master Recover)
bit.ly/3knsiVp
भाजीपाला किट (Veg Kit)
bit.ly/3GMZ7Vb
कांदा किट (Onion Kit)
bit.ly/3EGwC9U
हळद किट (Turmeric Kit)
bit.ly/3k5btON
केळी किट (Banana Kit)
bit.ly/3nTcc6O
आले किट (Ginger Kit)
bit.ly/3GJHQMy
मास्टर सोया (Master Soya)
bit.ly/3EBJrly
मास्टर चना
bit.ly/3kAAcuq
कृषिरसायने (Krishirasayane)
bit.ly/3q7p4c2
मी आज पर्यंत ऐकलेले सर्वात उत्तम भाषण.
झक्कास भाषणं बोध आहे एकत्रित येऊन कार्यक्रम
चर्चेचा विषय म्हणजे शेतकरी संघटना मोडीत काढणे आणि शेतकरयांना लुटणार्याना मदत करणे
सदा सदा आतातरी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पण वेळेवर होत नाहीत कांदा पण सगळा नासून गेला आता कुठे आहात तुम्ही आता खरी तुमची आवश्यकता आहे आरडाओरडा करण्यासाठी
साहेब तुमच्या सारखे विचार करणारे खूप कमी आहे तुम्ही शेतकऱ्यांची व्यथा मांडली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे मी एक शेतकरी
🙏 जानकार अभ्यासू ' शेतकरी चे प्रश्न ऐरणीवर ठेवणारे नेतृत्व . सत्तेत आसुन शेतकरी प्रश्नाची जाणीव आसणारे व सर्व शेतकरी संघटनेचे उद्देश एकच ते शेतकरी समस्या करीता एकत्र लढ्याची जाण आसणारा सच्चा कार्यकर्ता श्री सदाभाऊ .✌️👍
पण शेतकऱ्याला त्याचा फायदा काय ? हे पुढारी असेच बोलबच्चन असतात ते लाल दिव्यात फिरतात शेतकरी अंधारात पिकाला पाणी पाजत आहे
शेतकरी संघटनेचे मुख्य उद्देश शेतकरी जागृत करणे त्याचे प्रश्न कोणते . येणारे संकट कोणते . आपला न्याय हक्क कोणते . शासकीय धोरणाचे शेतीवर होणारे चांगले वाईट परिणाम याबदल निर्णय क्षमता शेतकऱ्यात करणे . त्याची लढाई स्वतः लढण्याचे सामर्थ त्यामध्ये तयार करणे ज्याप्रमाणे करु क्षमात कृष्णाने अर्जुना ला उपदेश केला परंतु अर्जुनाला च युद्ध करावे लागले श्रीकृष्ण फक्त सारथे व मार्गदशन केले . नाही तरी आज शेतकरी त्याच्या बाजूने शासन व शेतकरी आसुन आपण सुद्धा नाहीत
शेतकर्याच्या प्रश्नावर व भाषाशैलीवर मोठा झालेला कार्यकर्ता म्हणजे सदाभाऊ खोत होय.
मात्र शेतकरी तसाच राहिला.
नेता तुजपाशी जनता उपाशी!
रियल एकच भाषण व राजकारणी हिरो सदाभाऊ
मी आतापर्यंत ऐकलेल बघितलेल्या सर्वात छान भाषण
खरी परिस्थिती सांगितली सदाभाऊ नी
Nice
भीषण सत्य😢
एक नंबर खोत साहेब धन्यवाद
सदाभाऊ तुम्ही एकदम खरं बोललात
खोत साहेब अगदीच बरोबर आहे परंतु शतकरी कडे कुणीच लक्ष देत नाही.
छान भाषण
धन्यवाद
खोत साहेब तुम्ही बरोबर बोलत आहात
खुप छान बोललात
सदा भाऊ खोत 👌🇮🇳विजय असु
उपस्थित लोक हसले म्हणजे वक्ता होत नाही भाषण हे मुद्देसूद व्यवहाराला धरून व ज्यांच्या विषयी बोलतो त्यांचा फायद्याचे असले पाहिजे
उत्तम भाषण फार फार तर क्षणिक वातावरण तयार करू शकते, पण उत्तम कार्य करण्यासाठी दूरदृष्टी हवी असते आणि दुदैवाने महाराष्ट्रात आज त्याची उणीव भासत आहे.
ग उङङ
@@navakarande3552 एऐएएऊऊऊऐऐऐऐएएऊएएएऊएएऊऊऐएएऊऊएऊएएएएएएएएएऊएएऊऊएऊएएएएएऊऊएएएऊऐओएओएएएएएएएएएएएउऊएएएएऐएएएएएएएएएएएऊएएएऊऐएओऊऐऊऊऐएऊईऊएएएऊऊऊऊएऐएऊउऊएऐएएएेऊईचघुउउएढ
सदा तुला आमंत्रण नसताना सुद्धा कुठे पण हजर आसतो
हरे कृष्णा हरे कृष्णा
मी आत्ता ऊस व कांदा पिक च बंद करून टाकले तुम्हची नादच सोडून दिला आहे
सद्याचा हा कितवा पक्ष आहे
सदाभाऊ स्पष्ट निर्भीड बोलले.. चांगलीच ठासुन हानली...😂😂
जबरदस्त सदाभाऊ
कांदेचा विषय १ नंबर साहेब..
महाराष्ट्र राज्य ग्रामीण शेतकरी संघटना
Very nice
सदाभाऊ म्हणजे सर्कशीतील विदूषक.....तोही बावळट
Vere nais weal cam
शेतकऱ्याचा जाणता राजा सदाभाऊ खोत
Bhau jabardast jodi she gopichand saheb ani sadabhau
धन्यवाद खोतकर साहेब एकदम शेतकरयाचे मनातले बोलले आपन औरंगाबाद महाराष्ट्र
Very nicely truth of Farmers are expressed. Thanks..nd jiwane
CHHATRAPATI SAMBHAJINAGAR
सदा नंदाचा येलकोट 🙏
सदाभाऊ खोत लोकांना गाय पाहायला लागतात देवकीनंदन दूध डेरी उभी करून शेतकऱ्यांचा केसाने गळा कापला त्याचा काय
शेतकरी तुफानी अंत सरकार उठानी असे होते गरजेच आहे
शेतकरीच्या जीवावर मंत्री झालाय सदा नाना
सदा भाऊ फुकट खाऊ.
Barobar ahe saheb
खरये.
बरोबर बोलत आहेत
सदया. तुझया. बा. ने. कांदा खाला महनुन तर कडकनाथ जनमला
शिव राणा सेवा संघ.शिवराणा वाचनालय पुडंलीकनगर.शेतकरी विषय
छान
एकच नंबर भाऊ
खोत साहेब तुम्ही पण शेतकरी आहात भाजीपाला किती खर्च येतो तुम्हाला जाणुन आहात शेतकऱ्यांचे नेते आहात तुम्ही जर ही घोषणा केली तरका महाराष्ट्र जागा वरचं चे माप काढणे पेक्षा आपणच हा विचार केला पाहिजे कमीत कमी भाजीपाला कांदा पंधरा रुपयात बोली ठेवू नका एवढ तरी शेतकऱ्याला मिळालं शेतकरी तुमच्याकडे कोणचा अनुदान तसेच शेतकरी ओरडला पाहिजे तुमच्याकडून भीक मागितली पाहिजे असे तुमचे विचार आहेत का
सदा तु लय हुशार वाट लावली गोड बोलून
Barobar... Jay jawan Jay kisan
आता कूठल्या भोकात गेला विरोधात होता तेव्हा लई कळवळा होति शेतकर्याचि
😂
tuhmi 1da nivdun ya rav
Sadabhu. Raju shetty, laxman wadale, Ragunathdada Patil, = Shetkari sanghtana
आजीला कडू म्हणतो तुझं काय संस्कार सदा
अगदि खरं
खरय भाऊ
अभिनंदन
कडकनाथ कोंबडी खाल्ली सदाने
👍👍👍
दादा कड़कनाथ कॉमेडी दिल्ली तुम्हें भरपूर झाला आता काय देता हेलो दादा बस कर दादा
पूर्वी शत्रू संग लढावं लागत आता आता आपल्या जवळच्या माणसा संग लढावे लागते
गाढवाचं लग्न मधील सावळ्या कुंभार( मकरंद अनासपुरे) चा जोडीदार सदा
काय बोलतोस
काय चुकिच बोलले शेतकऱ्यांची व्यथा मांडली
@@dnyaneshwarjanglepatil8761 .
ही क्षण न
😂
मी शेतकरी खुप छान सदाभाऊ 16:16
हा व्हिडिओ च्चायनल वर दाखवा
खंडू तेलंगे..आभारी..
सदाहरामी
यांनी सत्तेत आल्यावर काही नाही केले. सत्तेतून बाहेर झाल्यावर सगळे आठवतात.
संडासला चिंपाट घेऊन गेला नसेल कधी बड्या बड्या बाता ढुंगण खाताय लाथा कोण होतास तु काय झालास तु
Hotel cha bill dea
बोलायला पटाईत शेतकरी संघटना मोडीत काढली
बरोबर भाऊ
बरोबर बोललात
कोठे नेऊन ठेवला भाजपन भाऊ आमचा
निर्बुद्ध राजकारणी
सदा फक्त बोलून मनोरंजन नाही करायचं काम दाखवावे लागते त्याला
पण खरे विचार मांडले
सदू खरे बोला आहे
Next us president
Kadaknat kombdi plali
कांदा.महाग.झालाम्हणुन.खाऊ.नका.मी.हॉटेलमध्ये.कोंबडी.कांदा.खावून.हॉटेलचे.बील.देत.नाही.
Bhau ok
सदा भाऊ शिकला असता तर तुम्हाला भी नौकरी असती
उगाच नौकर वर्गाचे नाव घेऊ नका
Great sadabhau
कांदा हमीभाव रू २० कायदा करावा
आहो साहेब येवढे बोलत आहे .तर जरा तुमच्या भागातील कच्च्या माल कसा पक्का करायचा याचे शेतकरी यांना व्यवस्थित मार्गदर्शन केले आसते तर खूप फायदा झाला आसता.
कडकनाथ
Bole taisa chale tyachi vandavi paule
Are kadyach pahay
गॅस सिलिंडर १२०० रुपये झाला मग गॅस वापरू नका .
2:23
आता काय तोंड शिवल काय होटल च बिल दिलं का
लाचार भाऊ
सदाभाऊ खोत कडकनाथ बद्दल काय बोलतात
आमचा नेता एकच सदाभाऊ
सदाभाऊ खोत कडकनाथ बद्दल बोल
सदाभाऊ बरोबर बोललात
जाऊद्या सदाभाऊ तारीख माहीत नाही तर बाप माहीत असला तर बरं झालं . हा कसा नेता झाला कुणास ठाऊक.आलतुया .गीलतुया . आमाली . तुमाली . बटाटु . टंबाटु. पळतुया . शान काडा.
Kay laga sada.....kasa tula mantri kela re.....😂😂😂😂
किती थोतांड माणूस हाय सदा खोत
Kadknhat kay zal
❤
Koni ala tari. Akach maleche mani
कांदा.खाऊ.नका.तर.कोंबडी.खायची.काय
आरे तुम्ही च सातवा वेतन आयोग लागू केला
तु फक्त बोलता पोपट आहेस काम तर काय एकही तुझ्या हातुन होत नाही 😂😂
कोंबडी (पळाली) तंगडी धरुन लंगडी घालायला लागली
nice
सदाभाऊ 👌