नव्या सिनेमातील एका सीनसाठी मायराने घेतली दिवसभर मेहनत | Mukkam Post Devach Ghar | Myra Vaikul
HTML-код
- Опубликовано: 1 фев 2025
- नव्या वर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नवनवीन विषयांवरील दर्जेदार सिनेमे येत आहेत. आता यात आणखी एका सिनेमाची भर पडत आहे, ज्याचं नाव आहे 'मुक्काम पोस्ट देवाचं घर'! यानिमित्ताने अभिनेते मंगेश देसाई ब-याच काळानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.
त्यानिमित्ताने त्यांच्याशी व बालकलाकार मायरा वायकुळ आणि चित्रपटाचे दिग्दर्शक संकेत माने यांच्याबरोबर रंगलेल्या दिलखुलास गप्पा...
#mukkampostdevachghar #myravaikul #marathimovie
Mukkam Post Devach Ghar
Myra Vaikul
Mangesh Desai
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com
Thanks for the interview, Kalakruti Media ❤❤❤ मायरा चं कौतुक ऐकून मन भरून आलं. "मायरा २ वर्षांपूर्वी जशी होती तशीच आहे". हे खरं आहे. श्वेता - गौरव, हे तुमच्या मेहनतीचं यश आहे. Love you Myra ❤️❤️❤️ n little celebraty, Vyom 🌹🌹🌹
खूप छान बोलते मायरा.आई ऐकत असेल😂डॅडींनी आई नसताना तुला काय,काय दीले ते😂