Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
या ७०/वर्षाच्या तरूनाचा नाच पाहुण खुप समाधान झाले.असेच प्रत्येक वयोवृध्द व्यक्तीने रहावे आजार जवळपास येणार नाही.खुप छान
या वयामध्ये पण किती सुंदर नाचतात , कौतुक करावे तितके थोडेच आहे, कोकणची कला जपतात हे बघून खूप छान वाटले, धन्यवाद, धन्य ती माऊली
हिच आपल्या कोकणातील संस्कृती जतन करा छान जाकडी नृत्य या वयात सुधदा अति सुंदर 👌😍
खूप खूप सुंदर नाच आणि तोही सत्तरित👌👌🖤
ह्या वयात एवढी एनर्जी..क्या बात है.अप्रतिम सादरीकरण..🎉🎉❤❤
गावची माणसं, कष्टाचं शरीर आहे , हे लवकर थकत नसतं 🙏🙏 खूपच छान
वयाचा विचार केला तर खूप खूप अप्रतिम स्टेप मस्त❤
ह्या सगळ्यांना सलाम......कारण ह्या वयात जाखडी नृत्य ही कोकणची कला सादर केली
याला म्हणतात ओरिजनल नाच पारंपारीक नाच मंडळाला मानाचा मुजरा
प्रमोद साहेब एकदम बरोबर बोललात हाच ओरिजनल नाच आहे काय ते घुंगरांचे आवाज मन भारावून गेले आणि आताचा तो नुसता गोंधळ एवढ्या वयात सुध्दा काय हे लोकं एकदम ठेक्यात नाचतात ना धन्य झालो
आहाहा.... अप्रतिम ❤आजकाल च्या तरुणाईला लाजवेल असं दृश्य आहे... 👌
सर्व जेष्ठ नागरीक कलावंतांना मानाचा मुजरा ...या सर्वांचे उर्वरीत आयुष्य आयुरारोग्यपूर्ण आनंदमयी जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🌹🌹🙏🙏
कलेला वय नसत हे यांनी दाखून दिल आहे लय भारी 🙏🙏
कलेची साधना केली म्हणून ही एनर्जी मनःपूर्वक अभिनंदन!
खूपच उत्तम, सुंदर, मस्त, लयभारी....! वय अवघे सत्तरी ... तरीही लाजतील सुंदरी... असा अफलातून डान्स...
लय भारी, प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. जय महाराष्ट्र.❤❤❤
मानलं ह्या कलाकारांना केलेला वय नसतं खुप सुंदर धन्यवाद
धन्यवाद सचिन माळी,अप्रतिम चित्रण केले आहे.
🙏🙏👌👌👌
अति सुंदर जाखडी नृत्य पारंपरिक कला
Purviche gharche sakas ani poustic khane tyamule sharir nirogi ani katak aahe sunder nach
खूप सुंदर नाचत आहेत या वयात सुध्दा छान छान
खूपच छान.... तरुणांना लाजवेल अशी स्फूर्ती..... लाजवाब....
जबरदस्त हा एकमेव शब्द आहे लय भारी
energetic performance... सुंदर सादरीकरण...तरूणांनाही लाजवेल असा नाच
खूपच सुंदर,लयभारी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कलाकारांना मानाचा मुजरा कोकणची लोककला अबाधित असल्याचे पुरावे आहेत हे
🙏🙏ही सर्व माऊली माझ्या घरी थांबली होती.त्या वेळी मी गावी होतो.
आपल्या सेवेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!❤
याच दिवशी छोटी मुले (बच्चे कपनी ) नाचली होती. ते ही दाखवा. ही विनंती.💐💐🙏🙏💐💐
या वयात जाकडी कलेचे सादरीकरण खूप खूप छान आणि अभिमान🎉🎉
अंती सुंदर उत्साह व मनमोहक नृत्य ..
अफलातून ,कोकणची रत्ने❤❤❤
या वयामध्ये पण किती सुंदर नाचतात wae कौतुक करावे तितके थोडेच आहे धन्यवाद माऊली !
अप्रतिम एनर्जी
कलेला वय नसतं हौस असावी लागते ❤️🙏
खूपच सुंदर बघून फार बरं वाटलं गावची आठवण आली.
जबरदस्त खूप छान नाच
Khupch chan old age madhe chan dance aprtim🎉
खूपच छान. 👌🙏
Lai bhari dance old age arunachal ❤❤❤
खुप छान..... मानलं पाहिजे...सुंदर..... 💐💐💐🙏🙏🙏
जबरदस्त नाच मंडळ आहे,, त्यापेक्षा म्हणजे ज्या वयात हे तरुण मंडळी नाचत आहेत,, त्याला मानाचा जय महाराष्ट्र,, आणि सर्वांना मना पासून धन्यवाद देतो ❤❤
Salam.ciniyar.citijan.
लय भारी 👍👍👍
❤1no. apratim dance ❤❤❤❤❤
Super
खूप छान सर्वाचे अभिनंदन
लईच भारी. या वयात.हा जोश.
Va bhuva lay bhari
खुप छान भावांनो❤
अप्रतिम सर्वाग सुंदर
👌एक नंबर विडिओ
Kya bat 🎉🎉🎉mastch
लय भारी
लय भारी अप्रतिम
खूप सुंदर नाच मंडळ
अती सुंदर लयभारी
Verry.nice
Mast Lai bhari
अप्रतिम तरुणांना लावणारा आहे.
जबरदस्त 🙏🙏🙏🙏🙏👌👏👏👏
धन्यवाद
साज कोकणच्या संस्कृतीचा....
छान फारच छान
Old is gold khupch chhan vatle
घाणेकर बुवा ही नाचा ची पद्धत खरी आहे तुम्ही आशा प्रकारचा नाच करा
सुंदर ❤️
अप्रतिम 🎉🎉
खूप छान 🙏🏻
खुप खुप छान ❤
Superb
Chan
जबरदस्त दुसरा शब्दच नाही
खुप सुंदर
अप्रतिम
Sanatani energy.
वाटत नाही 70 री तले. व्वा.
फारच छान, एनर्जी 1 number
वा कोकणची संस्कृती
Lay bhari
छान
तुम्ही अशेच नाचा तुमचे वय duble होओ ❤
कोकणची संस्कृति ही मुंबईच्या गल्लीबोळात दिसू द्या ह्या गणेश उत्सवात.
Aagdi asech nrutya zabuvya(Mp) madhe kele jateChan......
Khu chhan mandangad
I Love you
🙏🙏🙏🙏🙏🙏..........🔥🔥🔥🔥🔥
हे कोणत्या गावचे आहेत लोक
मुमुर्शि करंजमाल ता.महाड, रायगड
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳💐💐💐
❤❤❤❤❤
आपली संस्कृती जपली पाहिजे [ मंडणगड ]
Apratim nach hya nachasarkha energetic nach dusara nahi.
Mala atvta MI paan asach same nachacho GaviKhub Surat ani Chhan
या ७०/वर्षाच्या तरूनाचा नाच पाहुण खुप समाधान झाले.असेच प्रत्येक वयोवृध्द व्यक्तीने रहावे आजार जवळपास येणार नाही.खुप छान
या वयामध्ये पण किती सुंदर नाचतात , कौतुक करावे तितके थोडेच आहे, कोकणची कला जपतात हे बघून खूप छान वाटले, धन्यवाद, धन्य ती माऊली
हिच आपल्या कोकणातील संस्कृती जतन करा छान जाकडी नृत्य या वयात सुधदा अति सुंदर 👌😍
खूप खूप सुंदर नाच आणि तोही सत्तरित👌👌🖤
ह्या वयात एवढी एनर्जी..क्या बात है.
अप्रतिम सादरीकरण..🎉🎉❤❤
गावची माणसं, कष्टाचं शरीर आहे , हे लवकर थकत नसतं 🙏🙏 खूपच छान
वयाचा विचार केला तर खूप खूप अप्रतिम स्टेप मस्त❤
ह्या सगळ्यांना सलाम......
कारण ह्या वयात जाखडी नृत्य ही कोकणची कला सादर केली
याला म्हणतात ओरिजनल नाच पारंपारीक नाच मंडळाला मानाचा मुजरा
प्रमोद साहेब एकदम बरोबर बोललात हाच ओरिजनल नाच आहे काय ते घुंगरांचे आवाज मन भारावून गेले आणि आताचा तो नुसता गोंधळ एवढ्या वयात सुध्दा काय हे लोकं एकदम ठेक्यात नाचतात ना धन्य झालो
आहाहा.... अप्रतिम ❤
आजकाल च्या तरुणाईला लाजवेल असं दृश्य आहे... 👌
सर्व जेष्ठ नागरीक कलावंतांना मानाचा मुजरा ...या सर्वांचे उर्वरीत आयुष्य आयुरारोग्यपूर्ण आनंदमयी जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🌹🌹🙏🙏
कलेला वय नसत हे यांनी दाखून दिल आहे लय भारी 🙏🙏
कलेची साधना केली म्हणून ही एनर्जी मनःपूर्वक अभिनंदन!
खूपच उत्तम, सुंदर, मस्त, लयभारी....! वय अवघे सत्तरी ... तरीही लाजतील सुंदरी... असा अफलातून डान्स...
लय भारी, प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. जय महाराष्ट्र.❤❤❤
मानलं ह्या कलाकारांना केलेला वय नसतं खुप सुंदर धन्यवाद
धन्यवाद सचिन माळी,अप्रतिम चित्रण केले आहे.
🙏🙏👌👌👌
अति सुंदर जाखडी नृत्य पारंपरिक कला
Purviche gharche sakas ani poustic khane tyamule sharir nirogi ani katak aahe sunder nach
खूप सुंदर नाचत आहेत या वयात सुध्दा छान छान
खूपच छान.... तरुणांना लाजवेल अशी स्फूर्ती..... लाजवाब....
जबरदस्त हा एकमेव शब्द आहे लय भारी
energetic performance... सुंदर सादरीकरण...तरूणांनाही लाजवेल असा नाच
खूपच सुंदर,लयभारी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कलाकारांना मानाचा मुजरा
कोकणची लोककला अबाधित असल्याचे पुरावे आहेत हे
🙏🙏
ही सर्व माऊली माझ्या घरी थांबली होती.
त्या वेळी मी गावी होतो.
आपल्या सेवेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!❤
याच दिवशी छोटी मुले (बच्चे कपनी ) नाचली होती. ते ही दाखवा. ही विनंती.
💐💐🙏🙏💐💐
या वयात जाकडी कलेचे सादरीकरण खूप खूप छान आणि अभिमान🎉🎉
अंती सुंदर उत्साह व मनमोहक नृत्य ..
अफलातून ,कोकणची रत्ने❤❤❤
या वयामध्ये पण किती सुंदर नाचतात wae कौतुक करावे तितके थोडेच आहे धन्यवाद माऊली !
अप्रतिम एनर्जी
कलेला वय नसतं हौस असावी लागते ❤️🙏
खूपच सुंदर बघून फार बरं वाटलं गावची आठवण आली.
जबरदस्त खूप छान नाच
Khupch chan old age madhe chan dance aprtim🎉
खूपच छान. 👌🙏
Lai bhari dance old age arunachal ❤❤❤
खुप छान..... मानलं पाहिजे...
सुंदर..... 💐💐💐🙏🙏🙏
जबरदस्त नाच मंडळ आहे,, त्यापेक्षा म्हणजे ज्या वयात हे तरुण मंडळी नाचत आहेत,, त्याला मानाचा जय महाराष्ट्र,, आणि सर्वांना मना पासून धन्यवाद देतो ❤❤
Salam.ciniyar.citijan.
लय भारी 👍👍👍
❤1no. apratim dance ❤❤❤❤❤
Super
खूप छान सर्वाचे अभिनंदन
लईच भारी. या वयात.हा जोश.
Va bhuva lay bhari
खुप छान भावांनो❤
अप्रतिम सर्वाग सुंदर
👌एक नंबर विडिओ
Kya bat 🎉🎉🎉mastch
लय भारी
लय भारी अप्रतिम
खूप सुंदर नाच मंडळ
अती सुंदर लयभारी
Verry.nice
Mast Lai bhari
अप्रतिम तरुणांना लावणारा आहे.
जबरदस्त 🙏🙏🙏🙏🙏👌👏👏👏
धन्यवाद
साज कोकणच्या संस्कृतीचा....
छान फारच छान
Old is gold khupch chhan vatle
घाणेकर बुवा ही नाचा ची पद्धत खरी आहे तुम्ही आशा प्रकारचा नाच करा
सुंदर ❤️
अप्रतिम 🎉🎉
खूप छान 🙏🏻
खुप खुप छान ❤
Superb
Chan
जबरदस्त दुसरा शब्दच नाही
खुप सुंदर
अप्रतिम
Sanatani energy.
वाटत नाही 70 री तले. व्वा.
फारच छान, एनर्जी 1 number
वा कोकणची संस्कृती
Lay bhari
छान
तुम्ही अशेच नाचा तुमचे वय duble होओ ❤
कोकणची संस्कृति ही मुंबईच्या गल्लीबोळात दिसू द्या ह्या गणेश उत्सवात.
Aagdi asech nrutya zabuvya(Mp) madhe kele jate
Chan......
Khu chhan mandangad
I Love you
🙏🙏🙏🙏🙏🙏..........🔥🔥🔥🔥🔥
हे कोणत्या गावचे आहेत लोक
मुमुर्शि करंजमाल ता.महाड, रायगड
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳💐💐💐
❤❤❤❤❤
आपली संस्कृती जपली पाहिजे [ मंडणगड ]
Apratim nach hya nachasarkha energetic nach dusara nahi.
Mala atvta MI paan asach same nachacho Gavi
Khub Surat ani Chhan
❤❤❤❤❤