हरी तुझी मुरली रे घर घेणी गवळण (बाळासाहेब वाईकर )
HTML-код
- Опубликовано: 23 май 2024
- हरी तुझी मुरली रे घर घेणी (बाळासाहेब वाईकर )
कवी : मध्वनाथ मुनी
स्वर : प. बाळासाहेब वाईकर
गवळण चक्री भजन
हरी तुझी मुरली रे घरघेणी
गोपी विंचारता विसरल्या वेणी !!
तुझ्या मुरलीचे सूर तुला रे शिकवले कोणी !! हरी तुझी....
तुझ्या मुरलीचा ध्वनी आम्ही
ऐकून आलो कानी !
मधुनाथ मुनी पुण्यवंत आम्ही लोक लाजेस्तव सोडले पाणी !!
This Video Shoot & Edited By Vandana Digital Art
Specital Thanks To Dinesh Parulekar - Развлечения
ऐकून धन्य झालो...माऊली
👌👌👍👍
अप्रतिम✨
Sundar ❤
👌👌👍👍