खासदार साहेब लोणार तालुक्यातील शारा या गावाला कोटी रुपये खर्च करून सुद्धा पिण्यासाठी पाणी नाही त्या गावामध्ये किती भ्रष्टाचार झाला आहे तुमच्या नेमकं ते पाणी गेलं कुठं तो पैसा कोणाच्या घशात गेला ते जनतेला सांगाल
भाऊ तुम्हीही मुळं शिव सेना सोडाल असं मेहकर मतदार संघातील कोणालाही वाटल नव्हत पणं तुम्ही जा दीवशी शिव सेना सोडली ता दीवशी मेहकर मतदार संघातील जनतेचा विश्वास तुम्ही शंभर टक्के गमावला ते लोकसभेत जनतेनेच दाख ऊन दीले जनतेचा हे ही लक्षात आले की तुम्ही ई डी सि बि आय चा भितिने शिव सेना सोडली दुसरें म्हत्वाचे तूम्ही जा गरीब अल्प भूधारक शेतकऱ्यांना शेतमजूराना वापरले मोठें लोक तूमचावर विस्वास ठेवायला तयार नव्हते त्या १ व २ निवडणुकीत या गरीब लोकानि तुम्हाला आमदार केलें या दोन तिन कारना मूळे तु जनतेच्या मनातून पूर्ण पने उतरलेले आहात त्या मुळे तू मची मेहकरचि शिट जाते
साहेब सावरगाव मुढे ते तांडा मराठवाडा सरहद रस्ता का झाला नाही रायगडावर ते लोणी रस्ता काय झाले एखादा तलाव दाखवा टिटवी सब स्टेशन मधील लाईन बंद का राहते याची उत्तर द्या
तुपकर न पैसे घेऊन उभा नसता केला तुम्ही साहेब तर आज तुम्ही २,३ लाख ने पडले असते 😂😂
जाधव भाऊ आपण आगोदर तुपकरांचे आभार माना नंतर भपक्या मारा मुलाला
जि.प. नाही जिंकून देऊ शकले.
खासदार साहेब लोणार तालुक्यातील शारा या गावाला कोटी रुपये खर्च करून सुद्धा पिण्यासाठी पाणी नाही त्या गावामध्ये किती भ्रष्टाचार झाला आहे तुमच्या नेमकं ते पाणी गेलं कुठं तो पैसा कोणाच्या घशात गेला ते जनतेला सांगाल
जिल्ह्यात सातीच्या साती जागा येणार आहेत म्हणतात... सगळा आत्मविश्वास वाया जाणार 🤣🤣🤣
Aalya 7 jaga bag😂
@mr.indianhaker8318 अगोदरच फिल्डिंग होति
महविकास आघाडी
काय गोष्टी करता मुंढे साहेब नसते तर तुमचा उदय झालाच नसता
भाऊ तुम्हीही मुळं शिव सेना सोडाल असं मेहकर मतदार संघातील कोणालाही वाटल नव्हत पणं तुम्ही जा दीवशी शिव सेना सोडली ता दीवशी मेहकर मतदार संघातील जनतेचा विश्वास तुम्ही शंभर टक्के गमावला ते लोकसभेत जनतेनेच दाख ऊन दीले जनतेचा हे ही लक्षात आले की तुम्ही ई डी सि बि आय चा भितिने शिव सेना सोडली दुसरें म्हत्वाचे तूम्ही जा गरीब अल्प भूधारक शेतकऱ्यांना शेतमजूराना वापरले मोठें लोक तूमचावर विस्वास ठेवायला तयार नव्हते त्या १ व २ निवडणुकीत या गरीब लोकानि तुम्हाला आमदार केलें या दोन तिन कारना मूळे तु जनतेच्या मनातून पूर्ण पने उतरलेले आहात त्या मुळे तू मची मेहकरचि शिट जाते
जयश्रीताई निवडून आलीच समजा,
बुलढाण्याची आमदार झालीच समजा !
#मशाल
जयश्रीताई शेळके
साहेब सावरगाव मुढे ते तांडा मराठवाडा सरहद रस्ता का झाला नाही रायगडावर ते लोणी रस्ता काय झाले एखादा तलाव दाखवा टिटवी सब स्टेशन मधील लाईन बंद का राहते याची उत्तर द्या
आता सर्व शेतकऱ्यांनी ठरवलेआता फक्त
महाविकास आघाडी
ओन्ली वन मशाल
या चा खेळ झाला अस पण तुपकर मुळे ये वाचाल मूळ सेना उद्धव साहेब येनारी सत्ता फक्त महाविकास आघाडी १५७ बीजपशिंदे दादा १२०
बातमी दम है प्रताप रावजी
Achha...
तुपकर चे उपकार नाही तर तु दिसला पण नसता डबल
100%पडणार
जादव, साहेब, या वेलेस, kalel
साहेब हेक्टरी ५००० हजार नको आम्हाला फक्त शेती मालाला भाव द्या ३ वर्ष झाले सोयाबीन घरी आहे 😢
प्रतापगड अभेध्य
अडीच वर्षे मजा वाटली का
Mva
शेतकऱ्यांचा पक्ष.. शेतकरी संघटनेचे उमेदवार दत्ताभाऊ काकडे यांना विजयी करूया. निशाणी फक्त शिट्टी शिट्टी शिट्टी
Only mashal 🎉
भाऊ हा प्रतापराव जाधव आहे हा जमिनीपासून वर गेलेला आमच्या साहेबांची पाय जमिनीवर आहेत
आळसपणाचा कळस...?
😂❤🔥
Buldhana Big Boss show 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Ha bhurta tingya bigboss madhe tar unfair hotach baher pan unfair lokana chattoy....
रायगाव असे वाचा
Tu ani shingne milun sagla buldhana jilha khalla bhau
प्रतापराव जाधव साहेब 🚩🚩🚩
Dilkhulas wyaktimatv
Buldhana chi shaan....
माननीय प्रतापरावजी जाधव साहेब
कट्टर समर्थक.. भाऊंचा...
Tum Maharashtra Gujarat gahan teval
खामगाव आकाश दादा फुंडकर
👍