राजन तेलीला सावंतवाडीतून हद्दपार करणार : नारायण राणे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 189

  • @BalkrushnaKHEDKAR-r6p
    @BalkrushnaKHEDKAR-r6p Месяц назад +79

    यांना असं वाटते या पृथ्वी वर आम्हीच
    सगळं काही,

    • @tanujamaral7930
      @tanujamaral7930 Месяц назад +2

      Amich akkha Sindhudurga postoi ase vattei tyana

  • @VirendraPilankar
    @VirendraPilankar Месяц назад +56

    हेच विचार केसरकर बद्दल पण होते ज्यावेळी ते विरोधात होते.😂😂😂

    • @rtsiop
      @rtsiop Месяц назад

      Kesarkar jinkale ..tevha ...atta Rajan teli jinkanar ..Ani bhavi koni ichhuk aahet motha vhaychay ..tyani swpnat naka bghu ..lachar kutre mhanunch jagaychay jo paryant hya mansala baap mhanawnar asal tar ..😂. Janta ky lacharch aahe 400-500 viknari ..lach sharam 500 lilaw karun milel ..

  • @umeshpathare7517
    @umeshpathare7517 Месяц назад +55

    आता आपल्या रेंज मध्ये आलाय राणे याचा कार्यक्रम होणार लाज वाटतं नाही ठाकरेंनाशिव्या देतात आणिलाचार

  • @pramodvaidya-h2k
    @pramodvaidya-h2k Месяц назад +23

    अरे बाबा खासदार तू मुलगा आमदार आणि दुसऱ्या मुलाला आता शिवसेनेचे तिकीट दिले बाकी सिंधुदुर्गात कोणीही कार्यकर्ते नाहीत का? तुझ्याच पोरात सगळं मिळाले पाहिजे का?

  • @swapnilkambli9355
    @swapnilkambli9355 Месяц назад +26

    औषधालाही शिल्लक ठेवणार नव्हता शिवसेनेला राणे साहेब. पण काही कारण असू दे.मुलाचे‌ भविष्य शिवसेनेतच बघावे लागले साहेब

  • @rajb2511
    @rajb2511 Месяц назад +26

    RPI मध्ये प्रवेश बाकी आहे फक्त तुमच

  • @milindjadhav474
    @milindjadhav474 Месяц назад +23

    राजन तेली एका पक्षात स्थिर राहत नाही असं हा म्हणतोय पण याचे किती पक्ष झाले हे याला माहिती नाही का

  • @ashokshingare7859
    @ashokshingare7859 Месяц назад +21

    राणे आपण फक्त आपल्या मुलांचा स्वतः चा फायदा‌ करणारा काय केलं तुम्ही फक्त कुणाबद्दल ‌बोलणार मुल तर कामातून गेलेले आणि पैसा संपत्ती जमा केली कशी केली हे कोकणातील जनतेला माहित आहे तुम्हाला स्वाभिमान आहे काय तुम्ही मुलासाठी शिंदे चे पाय‌ पकडता म्हणजे सगळ तुमच्या घरार बाकी ‌कार्यकते दिसत नाहीत आता जनता जागा दाखवणार‌ हे नक्की जयशिवराय

  • @kamlakarkoyande8812
    @kamlakarkoyande8812 Месяц назад +23

    संन्यास घेण्याची संधी मिळाली आहे तरी कोकणातील जनतेने धडा शिकवला पाहिजे

  • @csb7007
    @csb7007 Месяц назад +22

    साहेब शांत बसा ना परत जेवणाच्या ताटावरनं उचलतील सत्ता बदलली तर 😂😂😂

  • @sandeept7518
    @sandeept7518 Месяц назад +66

    तू पण कोंबडी विकायचा तुझे बंगले,पेट्रोल पंप,हाॅटेल,रिसाॅर्ट, बिल्डिंग,माॅल बाळासाहेबांमुळेच मिळालं ना

    • @mangeshkarle1891
      @mangeshkarle1891 Месяц назад +2

      business karana changala paisha sathi nusat rajkaran nay karayach.
      uddhava ni business nahi kela business karayala time risk dyavi lagate.

    • @nisha280
      @nisha280 Месяц назад

      ​@@mangeshkarle1891ह्याला मोठ केले शिवसेनेने कोंबडी चोर.

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Месяц назад +24

    राणेनी सिंधुदुर्ग जिल्यात काय दिवे लावलेस हे जनतेला माहित आहे .

    • @nisha280
      @nisha280 Месяц назад +5

      पैसे देऊन मते विकत घेणारा खासदार नारायण राणे. नाहीतर जिंकून येण्याची लायकी नाही. ठाकरेंनी तुम्हाला सगळ दिले , तुम्हीपण काय केल ह्यांना पण रेंजमध्ये येऊ दे.

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 Месяц назад +10

    स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानेच आज आपण संपत्तीचे वैभव
    उपभोगत आहातच याची जाणीव ठेवून मत प्रदर्शन करणे योग्य असेल.

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Месяц назад +47

    राजन तेली तुम आघे बढ आम्ही सदैव तुमच्या सोबत 💯💪🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ShivaDewoolkar
    @ShivaDewoolkar Месяц назад +10

    जिल्हा रुग्णालय ओरोस का सुधारत नाही सांगा

  • @fakatshivsena
    @fakatshivsena Месяц назад +17

    Fakat Vaibhav Naik.. 100%

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 Месяц назад +19

    नारायणा सर्वाना खलास करून झालं कीं मग तुला जाळायला तरी माणसं ठेवणार कीं नाहीं

  • @sadanandkambli8628
    @sadanandkambli8628 Месяц назад +14

    राणे साहेब इतके वर्ष तुमच्या बरोबर होते तेंव्हा सुचले नव्हते काय बोलायला आता उबाठा मध्ये गेल्यावर हे शहाणपण सुचलं काय,

  • @rameshmore3213
    @rameshmore3213 Месяц назад +13

    तुम्ही केंद्रीय मंत्री होतात कोकणात काय दीवे लावले

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Месяц назад +21

    Fakt डोक्यावरची केस संबला

  • @MarutiJadhav-o9f
    @MarutiJadhav-o9f Месяц назад +38

    अरे बाबा तु दारू उतरल्या शिवाय बोलू नकोस.
    आम्ही कुडाळकर तुम्हाला हद्दपार करणारच.

    • @dadapatil2109
      @dadapatil2109 Месяц назад +2

      😂😂

    • @AjitSawant-e6x
      @AjitSawant-e6x Месяц назад +3

      अरे बाबा तुझं वय काय आणि तु बोलतोस काय

    • @DipakSawant-j5p
      @DipakSawant-j5p Месяц назад

      तू एकटा कुडाळकर आहेस का आम्ही पण आहोत

  • @jayeshsawant3764
    @jayeshsawant3764 Месяц назад +40

    तुम्ही किती पक्ष बदलले 😂😂

  • @SKindian622
    @SKindian622 Месяц назад +33

    हा माणूस दारू पिऊन तर बोलत नाही ना

    • @rtsiop
      @rtsiop Месяц назад +2

      Kadhi na pita bolto te sang baba ..🎉😂

    • @nisha280
      @nisha280 Месяц назад +2

      ​@@rtsiop😂😂😂

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Месяц назад +12

    तू कोठून इतका पैसा आणलास ते अगोदर सांग .

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Месяц назад +7

    तू तर साधू संत आहेस . लोकांन बरोबर तू प्रेमानी बोलतोस . कोणाच्याही तू वाकड्यात जात नाहीस .

  • @Shitalsathe6
    @Shitalsathe6 Месяц назад +33

    ठाकरे 💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩

  • @sethmanus2289
    @sethmanus2289 Месяц назад +6

    कोकणकरांनो ह्या कुटुंबाचा कायमचा बंदोबस्त करा. खुपच दादागिरी करायला लागलेत. जरा एकदा यांची औकात दाखवा.बघा कसा राजन तेलींना दम भरतोय.

  • @LakhuKharvat
    @LakhuKharvat Месяц назад +9

    तेली साहेब जिंदाबाद..

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 Месяц назад +7

    तुमचे टावर खराब झाले ते नेटवर्क पकडत नाही दोन्ही मुलांचे ही टावर काम करत नाही म्हणून बायका ही टीकत नाही रेंज पकडत नसतील तर त्या तरी कशा राहतील तुमची रेंज गेली 😅😅😅😅

  • @suryakantkamble1706
    @suryakantkamble1706 Месяц назад +3

    कोकणवासीयांनी ह्या राणे फॅमिली चा एकदाचा बाझार उठवावां. तरच कोकणचा विकास होईल.

  • @deepakshinde7347
    @deepakshinde7347 Месяц назад +3

    राणी बोलायला लागले की मला कॉमेंट वाचायला मजा येते 😂😂

  • @shirishmalandkar3186
    @shirishmalandkar3186 Месяц назад +6

    उध्दव नंतर आता राजन तेली मिळाला शिव्या देयाला 😂

  • @appachavan5065
    @appachavan5065 Месяц назад +1

    ह्या संभाषणातून जे कमेंटस् आले आहेत..ते पहाता त्यांचे चाहते ,समर्थक वाचत असतील तर आपला निर्णय कुठेतरी चुकतंय याची जाणीव व्हावी ..व मतदान विचार पुर्वक करावी ..हिच तुर्तास विनंती..

  • @VighnrajendraHadkar
    @VighnrajendraHadkar Месяц назад +6

    याला रेंज पण येते😂 सिमकार्ड कोणत रे बाबा

  • @Somnath-hl5nw
    @Somnath-hl5nw Месяц назад +3

    स्वाभिमान पक्ष कुठे तेवला ते सांगा .शिवसेतेचा धनुक्ष हातात घ्यावा लागला .

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Месяц назад +11

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ❤❤👑💪🚩🚩💪🚩🚩💯💯💯👑💪🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pramodvaidya-h2k
    @pramodvaidya-h2k Месяц назад +4

    अरे हॉस्पिटल स्वतःचे इंजिनिअर कॉलेज स्वतःचे मेडिकल कॉलेज स्वतःचे फक्त पैसे कमावण्यासाठी साठी केले सरकारी हॉस्पिटल किंवा सरकारी कॉलेज का नाही आणले?

    • @nisha280
      @nisha280 Месяц назад +2

      बरोबर, फुकट पेशंट बघतो का रे बाबा?

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण Месяц назад

      बांबोळीसारखं सरकारी हॉस्पिटल आणलं तर याचं हॉस्पिटल बंद पडेल म्हणुन हा आडकाठी आणतो आहे.

  • @tanujamaral7930
    @tanujamaral7930 Месяц назад +11

    Tula Thakreni kay kami pad dili

  • @maheshjavkar7944
    @maheshjavkar7944 Месяц назад +8

    हे अगोदर का नाही Sangitla माहित नाही अगोदर तुम्हाला आत्ता सांगताय आत्ता काय नाय होणार

  • @virenchavan778
    @virenchavan778 Месяц назад +12

    Gap re kombdi

  • @nisha280
    @nisha280 Месяц назад +5

    विग पडला तर वांदे होतील.

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 Месяц назад +3

    ह्याला सत्तेचा माज आला आहे राणेला

  • @rajendraghosalkar1752
    @rajendraghosalkar1752 Месяц назад +3

    राजन तेली....राजा आहे...

  • @abhisheshadivarekar9991
    @abhisheshadivarekar9991 Месяц назад +18

    राजन तेली साहेब निवडून येणार 🚩

  • @murlidharpatil7960
    @murlidharpatil7960 Месяц назад +4

    कोकणी माणसा याला विचारा तू कोकणातील लोकांसाठी काम केलस?आपणाला गोवा बांबुळीला जाव लागत उपचार घ्यायला.

    • @nisha280
      @nisha280 Месяц назад +1

      बरोबर आहे विचारा राणे ला, ? दिवट्या नितेशने फक्त ठाकरेंना बोलण्यात घालवली विकासाचे बघितले असते तर योग्य होते.

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण Месяц назад

      याला स्वतःचं खाजगी हॉस्पिटल चालवायचं आहे आणि लोकांकडुन पैसे उकळायचे आहेत.

  • @AvdhootKarekar
    @AvdhootKarekar Месяц назад

    2014 मध्ये मला स्वप्नात देखील वाटल नव्हत राणे साहेब हे, केसरकर सोबत येतील 😅

  • @jayramkorgaonkar2220
    @jayramkorgaonkar2220 Месяц назад

    कोणी काहीही असो पण राणे सांअभच फक्त ,,,

  • @deepakchavan5302
    @deepakchavan5302 Месяц назад +12

    कपडे बदलतात तसे पक्ष बदलणारे राणे दुसऱ्यांना न्यान पाजलळ तात

  • @shrinivaspol-i9q
    @shrinivaspol-i9q Месяц назад

    पोराचं संवर्धन शिवसेना पक्षाच्या नावाने करण्याची वेळ आली यात सर्व काही आलं ,दुसऱ्यासाठी काय केल ते सांगून स्वत कोण होतास बाळासाहेबांनी काय दिले याचा विसर पडलेला दिसतोय.

  • @sanjaypawaskar6274
    @sanjaypawaskar6274 Месяц назад +5

    Aho dada balkadu tumche ahe mag tumchach walanar janar

  • @rohitv0606
    @rohitv0606 Месяц назад +9

    Only तेली साहेब 🚩🚩

  • @jayantmukadam7648
    @jayantmukadam7648 Месяц назад +10

    जोकर तरी बरा दिसतो, कोकणातील जनता अशा माणसाला निवडून देतात नवल वाटत

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण Месяц назад

      राणे आणि तेली दोघेही नीच गुंडच आहेत पण राणे मोठा गुंड आहे त्याला संपवलं नाही तर लोकांना जगण कठीण होईल.

  • @sureshshinde92
    @sureshshinde92 Месяц назад +6

    यांच्या बापाचे कोकण मालवणी जिल्हा आहे न

  • @gurunathmungekar301
    @gurunathmungekar301 Месяц назад

    राणेंच् हेच काम जनतेच्या मनात रहाणार...

  • @sanjaymore-xt2rm
    @sanjaymore-xt2rm Месяц назад +3

    हा परत पिऊन आला वाटतंय 😂😂

  • @rtsiop
    @rtsiop Месяц назад +2

    Karyashetra mumbaich hota .😂 Mumbait poltri hoti tr ...😂🎉

  • @changdevwankhede1825
    @changdevwankhede1825 Месяц назад +4

    एवढा पैसा आला कुठून

  • @shekharshirke4376
    @shekharshirke4376 Месяц назад +4

    राने तुला सुधा ठाकरे यांनी मोठ केलं हे विसरलास काय

  • @ShantaramGawande-x6o
    @ShantaramGawande-x6o Месяц назад +1

    राणे साहेब आता जे बोलत होते ते सत्य आहे

    • @nisha280
      @nisha280 Месяц назад +1

      दारू पिऊन सत्य बोलत होते का?

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण Месяц назад

      नारुची आई लोकांची भांडी घासत होती हे नारु का सांगत नाही?

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 Месяц назад +3

    णारया तू काय तुझ्या स्वार्थासाठी पक्षाची गघारी केलीय आणि स्वताची स्वाभिमान घाण ठेवुन पक्ष विकलाय णारया

  • @VijayJadhav-nq5ey
    @VijayJadhav-nq5ey Месяц назад +1

    मशाल लय भारी

  • @ambekarswapnil
    @ambekarswapnil Месяц назад

    Only Uddhav Balasaheb Thakre Saheb ✌✌🐅🐅

  • @ravindratawde3320
    @ravindratawde3320 Месяц назад +3

    हद्दपार म्हणजे काय ? राण्यांना लोकांचे कमेंट वाचा स्वार्थ म्हणजे काय ते तुम्ही दुसऱ्यांना सांगणार का एका घरात खासदार दोन आमदार याला काय म्हणायचं

  • @KrishnaLudbe
    @KrishnaLudbe Месяц назад +1

    मशाल❤❤❤

  • @sudhakarpujare8653
    @sudhakarpujare8653 Месяц назад +17

    केसरकर यांना पण आता तेच बोलणार का

  • @subhashirsath4730
    @subhashirsath4730 Месяц назад +11

    तुझा पोरग कोणत्या पक्षात आहे ते बघ

  • @MahadevGaikwad-px7sg
    @MahadevGaikwad-px7sg Месяц назад +14

    राणे साहेब आपण कुठे पैसे कमवायला गेला होता बाळासाहेबांचीच कृपा म्हणून आता मिठू मिठू बोलताय

    • @M.R.1988
      @M.R.1988 Месяц назад

      तुला माहित काय बाळासाहेबांच राणेसाहेबांचं काय नातं होत. बाळासाहेबांनी स्वतःहून केल त्यांना मुख्यमंत्री त्यासाठी त्यांनी मेहनत पण घेतली शिवसेना मोठी केली.

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 Месяц назад +3

      ​@@M.R.1988शिवसेना मोठी नाहीकेली. आपली संपती मोटी केली म्हणुन आता ED लागेल म्हणुन मोदीं चा गोटात शिरला,

    • @kokankarrohit7239
      @kokankarrohit7239 Месяц назад +1

      🤣🤣​@@M.R.1988

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 Месяц назад

    मी हे केला ते केला..
    तुझ्याकडे काय होत..??
    ते तुझ्या बरोबर फिरले झटले म्हणून तू सुद्धा मोठा झाला ना..?
    राणे आता घालवा यांना मी पणा आला आहे..
    कोकणची निर्मिती सुद्धा यांनीच केली असेल..!

  • @arunbedge748
    @arunbedge748 Месяц назад +10

    तुम्ही काय केले फक्त बडबड

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 Месяц назад

    दोघेही भाजप सोडून दोन्ही शिवसेनेत आलेले उमेदवार आहेत,आधी दोघेही शिवसेनेत होते नंतर दोघेही भाजपात गेले,आता परत दोघेही शिवसेनेत,
    फिटमफाट

  • @namdeoshetye7604
    @namdeoshetye7604 Месяц назад +3

    ठाकरेसाहेबामूळेअन्हखातोस

  • @anilbait2699
    @anilbait2699 Месяц назад

    कोकणचया नांवावर सवःतचे बंगले उभारतो आणि पोट भरतो

  • @AnilChavan-rb2ws
    @AnilChavan-rb2ws Месяц назад +3

    सिंधुदुर्ग विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकर, नितेश राणे,निलेश राणे, हे उमेदवार निवडून येणार कारण सध्याच जिह्यातील चित्र पाहून ...

  • @ashokshingare7859
    @ashokshingare7859 Месяц назад +2

    आणि तुम्ही काय होता तुम्ही कुणामुळे एवढी ‌कमाई केली

  • @dnyaneshwarkashid6124
    @dnyaneshwarkashid6124 Месяц назад +11

    राणे तु काय केले

  • @yuktarane9388
    @yuktarane9388 Месяц назад +1

    Mr. Narayan Rane ji can you explain how to make fast money like you ? Looks like Mr.Rajan Teli also learned business from you

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 Месяц назад

    दोघांचाही राजकीय प्रवास सारखाच,
    आता एक कांग्रेसच्या बाजूने, दुसरा भाजपच्या बाजूने, आता जनताच ठरवेल,हिंदूत्वाची बाजू घ्यायची की सेक्युलॅरिझमची

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Месяц назад

    हे सर्व तेली कोणाकडून शिकला?

  • @DipakSawant-j5p
    @DipakSawant-j5p Месяц назад

    राजन तेली आजून किती पक्ष बदलणार बिचारा

  • @JayramParab
    @JayramParab Месяц назад +10

    कोकण म्हणजे शिवसेना

  • @krishnakantrawool1524
    @krishnakantrawool1524 Месяц назад

    नवीन टोप घेतला आहे वाटते

  • @prakashkhochare4683
    @prakashkhochare4683 Месяц назад +5

    तेली la राने मोटा केला

  • @JayeshNarvekar-xd1cx
    @JayeshNarvekar-xd1cx Месяц назад +2

    Chor tar chor aani war sirjori

  • @maheshgovekar5652
    @maheshgovekar5652 Месяц назад

    Hi

  • @devanandgawas8231
    @devanandgawas8231 Месяц назад

    तेलीला तेल विकायला पाठवा

  • @sandeept7518
    @sandeept7518 Месяц назад +10

    तू काय केलंस इतके वर्ष राण्या

  • @SanjayRane-f3d
    @SanjayRane-f3d Месяц назад

    S sir all right BJP

  • @Chandrakant-s5z
    @Chandrakant-s5z Месяц назад

    कट्टर हिंदू समर्थ क

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 Месяц назад +1

    Tu Kon. .!!
    DSP/
    Police mahasanchalak..
    Kai.. Gruh-mantri..
    Gidda..

  • @jdmokal9337
    @jdmokal9337 Месяц назад +1

    Chuki zali balashenchi ashi mans rajkarnat aanli

  • @madhusudandhote4630
    @madhusudandhote4630 Месяц назад

    नारायण तुला बाळासाहेब कोंबडी चोरीतून बाहेर काढून करोडो पती, मुख्यमंत्री केले तेव्हा तुझी काय लायकी होती हे बघ आणि आत्ता तू गरिबाच्या गरीबपरस्थिती वर हसतो एवढी तुझी महान बुद्धी आहे.तुम्ही कितीही बोंबला येणार तर राजन तेली आमदार होणार जय महाराष्ट्र
    उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 Месяц назад +1

    Kai moglai Ali kai, rye.. Mogli.!!

  • @shekharjagdale279
    @shekharjagdale279 Месяц назад +1

    Narya chya badya badya bata

  • @amitsawant6929
    @amitsawant6929 Месяц назад +2

    Dusryancha kadhata...balasahebanchya krupen कोंबडी चोर te mukhyamantri zhalat tumchi tari kay layki hoti nahitar..

  • @SatyvanGhadigaonkar-js6yb
    @SatyvanGhadigaonkar-js6yb Месяц назад

    राणे साहेबांना कितीही काही बोला ,पण त्यानी कोकनात जी काम केलीत त्यामुळे तेच निवडुन येनार

    • @nisha280
      @nisha280 Месяц назад

      हजार दोन हजाराची दिवाळी भेट मिळाली वाटत राणेंकडून. कामे तर कुठेही दिसत नाहीत. आम्ही सहा महिन्यांनी कोकणात जातो कणकवली मध्ये देवगड, मालवण,

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण Месяц назад

      लोकांनी चपलेने मारावं अशी कामं केली आहेत नारुने.

  • @kishorparab1264
    @kishorparab1264 Месяц назад

    100%ह्दपार होणार

  • @Prakashdongare-rf2ok
    @Prakashdongare-rf2ok Месяц назад

    तुम्हाला शिवसेनेनं काय कमी दिल ? तरी सगळ्या पक्षात फिरून आलात

  • @warriortime5369
    @warriortime5369 Месяц назад +2

    बाळासाहेबांनी तुला मोठा केला, तू कोण होतास 😂😂

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 Месяц назад +1

    Aukatith rahaa ranyaa..
    Sudhar jaa varnaa

  • @KalpanaPurohit-i8g
    @KalpanaPurohit-i8g Месяц назад +1

    Yala mukhymantri koni kele tacha badal kay bolto