वरील सर्वाच्या मते जर नारायण राणे साहेब व त्यांच्या मुलांचे योगदान या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नाहीतर मग या वरील भाषण देणा-यांनी जिल्ह्यासाठीचं आपापलं योगदान काय काय आहे हे प्रथम जनतेला सांगावं.माझ्यासारखा सामान्य मतदार या सर्वाना असे सांगू इच्छितो की तूमच योगदान पटवून द्या .नाहीतर "नाचता येईना अंगण वाकडे" असे नको करू.सध्या जनता सुजान आहे.जसे देशात मोदी साहेबांना सर्व एकञ येवून विरोध करत आहेत त्यातीलच हा प्रकार आहे.हे जिल्ह्याच्या विकासासाठी एकञ आले नाहीत तर ते स्वस्वार्थासाठी एकञ आलेले आहेत हेच यातून दिसून येत आहे.
राणेना आमदार तुम्ही केल बर आहे मग तुमच्या पैकी एक पण आमदार का झाला नही, ह्याच्यातल्या बऱ्याजना deposit जप्त झालं हें चालले राणे मुंबई ला पाठवायला, ह्यांची काय लायकी आहे ही जनतेला माहित आहे
आपण बोलताय सत्य आहे या दोन्ही भावाना. जनता तडीपार करणार आहे हे नक्की जयशिवराय जयमहाराष्ट्र
Yacha baap jari utrla tari rane saheb nivdun yenar
राजन तेली ❤❤❤
Kadak🔥🔥
वरील सर्वाच्या मते जर नारायण राणे साहेब व त्यांच्या मुलांचे योगदान या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नाहीतर मग या वरील भाषण देणा-यांनी जिल्ह्यासाठीचं आपापलं योगदान काय काय आहे हे प्रथम जनतेला सांगावं.माझ्यासारखा सामान्य मतदार या सर्वाना असे सांगू इच्छितो की तूमच योगदान पटवून द्या .नाहीतर "नाचता
येईना अंगण वाकडे" असे नको करू.सध्या जनता सुजान आहे.जसे देशात मोदी साहेबांना सर्व एकञ येवून विरोध करत आहेत त्यातीलच हा प्रकार आहे.हे जिल्ह्याच्या विकासासाठी एकञ आले नाहीत तर ते स्वस्वार्थासाठी एकञ आलेले आहेत हेच यातून दिसून येत आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार विजयी होणार 🚩🚩🙏
तळागाळातील लोकांपर्यंत पोहचा तरच वीजय नीश्चीत होईल
उध्दव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
गोरीशंकर खोत दादांच्या विरोधात बोलतात
👌
Hichh vel ahe rane family la tyanchi yogyata dakhvaichi doni mulana pada rane cha bas 😊
तेली ❤❤
Best👍👍👍👍💯💯💯
आपण सत्य बोललात
नारायण राणेसाहेबांना तुम्ही आमदार केले तर तुम्ही अजुन आमदार झाला नाहीत तुम्हाला राणेसाहेबांनी घेरलं एवढे मात्र नक्कीच ही तुमची शेवटची धडपड
राणेना आमदार तुम्ही केल बर आहे मग तुमच्या पैकी एक पण आमदार का झाला नही, ह्याच्यातल्या बऱ्याजना deposit जप्त झालं हें चालले राणे मुंबई ला पाठवायला, ह्यांची काय लायकी आहे ही जनतेला माहित आहे
जुने शिवसैनिक नगरसेवक कुटे आहेत
गावातील कार्यकर्त्यांना राजकारणी वापर करून सोडतो
उद्या हे लोक जरी आमदार झाले तरी जुन्या शिवसैनिक विचारणार का
खोत साहेब तुम्ही श्रीधर नाईक च नाव घेतलं पण सत्यविजय भिसे नाव घेतलं नही ते का बाबा
तुम्ही पक्ष का बदलता..
Rajan bhaii😂bolat ka nahiii😂😂
Nayan ranna ha kon hay
Yala rane sahebani 2 vela amdar kela ani ha 2 vela swata padla nivdun yaychi layki ny yachi
Aho zala tho etihas aahe
Tumchya vision var bola
Ranecha tukadyawar jaganare yachapeksha kay karanar