Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024
  • #abpमाझा #narayanrane #abpmajhalive #MaharashtraResult #maharashtravidhansabha #MaharashtraAssemblyElectionResult #vidhansabhaelection2024 #marathinews #maharashtrapolitics
    Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
    ruclips.net/user/li...
    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Elections 2024) मध्ये भाजप महायुतीने (BJP Mahayuti) मुसंडी मारली आहे. 288 सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत (288-member Assembly) महायुतीने 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडी (lead on 200+ seats) घेतली. पहिल्या कलांनुसार (initial trends) भाजपने (BJP) 125 पेक्षा जास्त जागांवर आघाडी (lead on 125+ seats) मिळवली. त्याशिवाय एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने (Shiv Sena) 57, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) 37 जागांवर आघाडी मिळवली. दुसरीकडे महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) बहुतेक जिल्ह्यात (most districts) सुफडासाफ (wipeout) झाला. काँग्रेस (Congress) 19, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी (NCP) 19 आणि ठाकरे गटांलाही (Thackeray faction) 19 जागांवर आघाडी मिळाली. अंतिम निकालात (final results) कोणाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. निकालाचे प्रत्येक अपडेट (live updates) एबीपी माझावर (ABP Majha) लाईव्ह (live) पाहा.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    live election | election 2024 | maharashtra election | election result | news election | result | maharashtra election 2024 | election live news | election result live | live election result | election results | live maharashtra election | today election result | election result live today | election results 2024 | election news today | maharashtra election result | election result maharashtra | election result 2024 | election news live today | election news maharashtra | maharashtra election 2024 live | election 2024 india | election result live today maharashtra | maharashtra election results 2024 live

Комментарии • 339

  • @mh1416
    @mh1416 3 дня назад +287

    एकाच घरात 1 खासदार आणि 2 आमदार 🙏🏻🙏🏻... काय जनता असेल इथली वा 🙏🏻🙏🏻...

    • @Punisher_DON
      @Punisher_DON 3 дня назад +69

      कट्टर हिंदू आणि मराठा आहेत 🚩

    • @सह्याद्री2118
      @सह्याद्री2118 3 дня назад +108

      तुम्हाला एका घरात मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री चालत होता, आता पोटदुखी सुरू झाली.

    • @VaibhavBajirao
      @VaibhavBajirao 3 дня назад +37

      Gandhi gharat srv khasdar chaltat

    • @Kelvin-z6n
      @Kelvin-z6n 3 дня назад +2

      @@Punisher_DONaarakshan aahe ka 😂

    • @biggboss259
      @biggboss259 3 дня назад +1

      काम करतात म्हुणुन जनता निवडून देते.. उद्धव सारखे कोमट पाणी पीत घरी बसत नाही

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 3 дня назад +42

    हा असा निकाल महाराष्ट्राच्या इतिहासात लागायलाच हवा होता कोणाची औकात काय आहे ते कायमचं स्पष्ट होण्यासाठी ! 👍👍

  • @kapilmurkute2352
    @kapilmurkute2352 10 часов назад +3

    राणे साहेब तुम्ही खरोखर छान माणसं आहेत

  • @शस्त्रमेवजयते-ग8छ

    Rane Saheb 🎉🎉🎉💐💐💐💐💐 aaple donhi Suputra Superhit aahe, Many Many Congratulations to Great Rane Family❤

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 3 дня назад +95

    गांधी घराण्याचे एकदम तीन खासदार असतात ते चालतं का? ते दिसत नाही का

  • @kaustubhgokhale1572
    @kaustubhgokhale1572 3 дня назад +102

    राणे = सिंधुदुर्ग.. पुन्हा एकदा सिद्ध. 🔥🎉

    • @suhassatope4476
      @suhassatope4476 3 дня назад +5

      महाराजांचा पुतळा पडला म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा गुजराती माणसांनी राणेना नावावर लिहून दिला काय.

    • @kaustubhgokhale1572
      @kaustubhgokhale1572 3 дня назад +7

      @@suhassatope4476 पुतळा पडण्याचा आणि राणेंचा काय संबंध, tondala yeiel te bolaych ka ugach ?

    • @AIBot354
      @AIBot354 3 дня назад +3

      ​@@suhassatope4476 putla padla mhanun janta aurangzebala satta denya itki murkh nahi

    • @nileshrane280
      @nileshrane280 3 дня назад

      ​@@suhassatope4476तुम्हाला कोकणचं राजकारण नाही माहित तर आपले दू तोंडी बंद करा. राणे factor जिंकायला बरेच कारण आहेत.ऊबाठा नें केलेली मुंबईसारखी दयनीय अवस्था नको आहे कोकणात.आम्हाला आमचं कोकण प्रिय आहे शांत तिथे शांत प्रगती तिथे प्रगती

    • @kapilmurkute2352
      @kapilmurkute2352 10 часов назад

      जा ​@@suhassatope4476

  • @jaideepc786
    @jaideepc786 14 часов назад +3

    Truly feel happy for Narayan Rane.. He and family faced so much abuse from the wretched Uddhav & Raut combine.
    He needs to teach them a strong lesson.
    Rahe needs to be taken back into cabinet & god sons given some responsible ministry in Maharahtra.
    Congrats & best wishes to Rane parivar. 👏👏👏👏

  • @sandeepsawant7843
    @sandeepsawant7843 3 дня назад +64

    जनतेने त्यांना हिंदुत्वासाठी एकजुटीने निवडून दिलेले आहे ... अभिनंदन 💐💐💐

    • @arunbebale8338
      @arunbebale8338 День назад

      अरे यांचं हिंदुत्व हिवाळी अधिवेशनासारखं आहे.

  • @rajendragirme4518
    @rajendragirme4518 День назад +6

    जय श्री राम जय श्री कृष्ण ओम श्री स्वामी समर्थ , राणे साहेब आपले मनापासून अभिनंदन

  • @UdayNSpeaks
    @UdayNSpeaks 3 дня назад +75

    छत्रपती शिवरायांचे अठरापगड जातींचे हिंदवी स्वराज्य जिंकले... 🚩
    एकगठ्ठा पॅटर्न...!! 💯 देव, देश अन् धर्मासाठी...!! 💯🚩
    जय श्रीराम...!! 🚩

    • @gauranggameplay
      @gauranggameplay 22 часа назад

      😂😂😂😂😂😂😂

    • @kiranv.jangam
      @kiranv.jangam 18 часов назад +2

      वाह,, क्या बात कही

  • @rklagwankar
    @rklagwankar День назад +8

    नारायण राणे, कर्तुत्ववान कुटुंब 🎉

  • @abhishekrane3877
    @abhishekrane3877 3 дня назад +17

    तुम्ही पैसे नी तिकीट घेतली... पैसे ने जिंकले.... तोंड तुम्ही नका दाखवू

  • @nikhilkhot4147
    @nikhilkhot4147 День назад +6

    सिंधुदुर्ग च नाव change karun Nepali ठेवा 😂😂😂

  • @ranebrothers6426
    @ranebrothers6426 3 дня назад +55

    Konkan Only Rane power 💪

  • @pravinpawar8183
    @pravinpawar8183 День назад +4

    ज्याचं खावं मीठ त्याची वाजवावी नीट हेच खरं

  • @JayendraThakur-lb3or
    @JayendraThakur-lb3or 3 дня назад +22

    हारणारा माणूस हा जणतेची दिशाभूल करतो

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 2 дня назад +12

    Obc फॅक्टर मुळे विजयी

  • @Chandrakant-s5z
    @Chandrakant-s5z 3 дня назад +34

    कट्टर हिंदू धर्म रक्षक सनातनी हिंदू धर्म रक्षक नितेश जी राणे

  • @abhishekrane3877
    @abhishekrane3877 3 дня назад +4

    अजून कोण आहे का घरी सरपंच जिल्हा परिषद अध्यक्ष बनवूया

  • @User-ce4zu
    @User-ce4zu 3 дня назад +41

    उबाठा चा सुपडा साफ ... बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩 व्यक्ती नाही पक्ष्याचा विचार महत्त्वाचा आहे ...

    • @Kagnehanmant
      @Kagnehanmant 10 часов назад +1

      शिवसेना जनता बघेल शिवसेनेकडून नंतर

    • @Kagnehanmant
      @Kagnehanmant 10 часов назад +1

      मुंगी दाखवून हाती काढले तिथून आले

  • @saurabh0440
    @saurabh0440 3 дня назад +3

    Rane Sarkar ❤

  • @Kagnehanmant
    @Kagnehanmant 10 часов назад +1

    पिसले ट्वेंटी पर्स ने 40 बरस तक भी ऐसा खेल नही आया था

  • @satishkalgavkar8237
    @satishkalgavkar8237 3 дня назад +65

    किती पैसे वाटले रे?

    • @Shitalsathe6
      @Shitalsathe6 3 дня назад +13

      एका मता मागे ३००० रुपये दिले

    • @Paresh-dr5cd
      @Paresh-dr5cd 3 дня назад +14

      😂😂 तुम्हा लोकांनी मातोश्री २ बांधून दिला आणि स्वतः प्रियांका चतुर्वेदी आणि अंधारे बाई चे नोकर झालात. अभिनंदन 😂😂

    • @preetimasurekar9128
      @preetimasurekar9128 3 дня назад +2

      Bakichyani koni kiti dele te pan vichara.

    • @AIBot354
      @AIBot354 3 дня назад +4

      Bitcoin che paise milale ka tula?? 😂

    • @nileshrane280
      @nileshrane280 3 дня назад

      तुम्हाला कोकणचं राजकारण नाही माहित तर आपले दू तोंडी बंद करा. राणे factor जिंकायला बरेच कारण आहेत.ऊबाठा नें केलेली मुंबईसारखी दयनीय अवस्था नको आहे कोकणात.आम्हाला आमचं कोकण प्रिय आहे शांत तिथे शांत प्रगती तिथे प्रगती

  • @mhk9219
    @mhk9219 3 дня назад +22

    MVA जिंकली पाहिजे होती ,यारआता आमच्या देवांना कोन शिव्या देणार, पहिले बॉम्ब ब्लास्ट आतंकी घटना घडायच्या त्या आता कशा घडणार,,मुस्लिम आरक्षण, वक्त बोर्ड बंद पडणार की काय.पण मग आमचा टाईम पास आता कसा होना

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr 3 дня назад +42

    अरे 40 गेले आता नवीन 20 आले तुझी व तुझ्या दोन बेडकंची काय अवस्था आहे ते बग ह्या पक्षातून त्या पक्षात..

    • @amitr4385
      @amitr4385 3 дня назад

      radu nako re...halavun zzhop

    • @biggboss259
      @biggboss259 3 дня назад

      भोसड्या त्याची दोन्ही मुलं निवडून आलेत.. तुझं बघ 😂😂😂

    • @AIBot354
      @AIBot354 3 дня назад

      40 gele 20 aale kay kartoy chutya 😂
      Tya nalayak uddhav ne sattepoti bapachi izzat kadhli ani party suddha modli.
      Ata tari sudhra Aurangazeb chya auladinno

    • @nileshrane280
      @nileshrane280 3 дня назад

      तुम्हाला कोकणचं राजकारण नाही माहित तर आपले दू तोंडी बंद करा. राणे factor जिंकायला बरेच कारण आहेत.ऊबाठा नें केलेली मुंबईसारखी दयनीय अवस्था नको आहे कोकणात.आम्हाला आमचं कोकण प्रिय आहे शांत तिथे शांत प्रगती तिथे प्रगती

    • @rohinimore3585
      @rohinimore3585 День назад +1

      Chini nepali

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 3 дня назад +25

    नारायण राणे साहेब झिंदाबाद

  • @pravinshah6684
    @pravinshah6684 2 дня назад +1

    ❤❤❤❤1 no Narayan saheb

  • @prakashkamble8694
    @prakashkamble8694 23 часа назад +7

    Only UBT Saheb

    • @deepakshelar7437
      @deepakshelar7437 19 часов назад

      Aata kasale saheb, pakshachi vat lavali congress che nadi lagun

  • @NikhilShedke_33
    @NikhilShedke_33 3 дня назад +10

    नारायण राणे साहेब संज्या समजून सांगा तो लयफड करा लागला

  • @rajeshshende9800
    @rajeshshende9800 3 дня назад +25

    सगळी भाषा ईव्हीएम बोलते.

    • @swanandmarathe4528
      @swanandmarathe4528 3 дня назад +2

      Zharkhand mdhe kay zal m?

    • @AIBot354
      @AIBot354 3 дня назад +3

      Ata watach tond kal karun phira tumhi karan EVM cha porkat bahana chalnar nahi ata 😂😂😂

  • @mumbaiboy5778
    @mumbaiboy5778 3 дня назад +16

    हा हिंदुत्वाचा विजय आहे बघुया काय काम होते हिंदुत्वाचे

  • @ramchandranaik1971
    @ramchandranaik1971 День назад +2

    ' स्वाभिमानी पक्ष विसा र्जित करणाऱ्यानी असे बोलू नये😂

  • @vpaliwalvpaliwal7170
    @vpaliwalvpaliwal7170 День назад +1

    Love you rane sahab❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sudhakaradelkar1049
    @sudhakaradelkar1049 3 дня назад +4

    बहुत बहुत बधाई !

  • @india8898
    @india8898 День назад +8

    नेपाळी कसा निवडून आला आहे हे EVM ला माहित आहे.....😂😂😂

  • @annasahebshinde141
    @annasahebshinde141 3 дня назад +4

    साहेब काय महाराष्ट्रात तोंड दाखवू नका म्हनताय तुमचा एक मुलगा आला कमळावर निवडुण आणी दुसरा आला धनुष्यबाणावर निवडुन जरा विचार करा...!!!

    • @TheDevu
      @TheDevu 3 дня назад

      Sonia, Rahul , Pawar, Abu Azmi yanche pai chatnya peksha tar bara ahe na?

  • @Kagnehanmant
    @Kagnehanmant 10 часов назад +1

    कोण म्हणलं ते

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 22 часа назад +1

    😅 वक्फ बोर्ड समर्थक तुतारी वादक मावळा संजय राऊत हारले 😂

  • @rns1777
    @rns1777 2 дня назад +1

    Jai Rane Saheb

  • @pramodshinde2346
    @pramodshinde2346 3 дня назад +4

    फडणीस नाही हो फडणवीस बोला

  • @abhisalunkhe8070
    @abhisalunkhe8070 3 дня назад +7

    Only Rane saheb 👍🏻

  • @balasahebmaral4548
    @balasahebmaral4548 3 дня назад +2

    Dada gret aahet tumhi

  • @nageshsarpotdar1456
    @nageshsarpotdar1456 День назад

    Good

  • @vijaywalawalkar7662
    @vijaywalawalkar7662 10 часов назад

    केसरकर साहेबानी सावंतवाडीत मदत केली म्हणून मतधीक्य वाढल होत.

  • @HA-uk6mv
    @HA-uk6mv 3 дня назад +3

    ❤JAI SHREE KRISHNA❤

  • @sagarsonawane4609
    @sagarsonawane4609 3 дня назад +2

    Great 👍

  • @Punisher_DON
    @Punisher_DON 3 дня назад +16

    वोट जिहादला उत्तर 🚩

  • @pavanu8491
    @pavanu8491 День назад

    नितेश राणे ला मंत्रिपद द्या आणि विशेष करुन मुंबई मधे पुन्हा कस हिंदुत्व जागृत करता त्यावर जास्त भर देले पाहिजे सर ने.. 🙏🙏

  • @INDIA19266
    @INDIA19266 2 дня назад +1

    मुख्य मंत्री चा स्वप्न स्वप्न राहिला😂

  • @subhashkanawaje7643
    @subhashkanawaje7643 3 дня назад +1

    अभिनंदन साहेब एव्हीएमच्या नावाने बांगड्या फुटतायत तुम्ही तुमचे काम करत राहा

  • @prashantbhosle3524
    @prashantbhosle3524 3 дня назад +3

    Abhinandan

  • @PBhosle23
    @PBhosle23 3 дня назад +30

    घरकोंबडे उ. बा. ठा. 🍦🍦🤣🤣

  • @shahidsaeedsolkar1342
    @shahidsaeedsolkar1342 3 дня назад +3

    1000 Rs 1 Vote

  • @prabhkarrane1509
    @prabhkarrane1509 2 дня назад +3

    राणे साहेब आता नगरपालिकेवर पण लक्ष ठेवा आपण जशी पूर्वी शिवसेना वाढवली तसंच आपला पक्ष वाढवा आणि मोठे व्हा आपल्या पक्षाची एकनाथ शिंदे साहेबांची आणि गोरगरीब जनता हे आपल्या पाठीशी आहेत लोकं काही बोलू दे आपण पुढे चालत राहा आपल्याला शुभेच्छा ठाण्याहून प्रभाकर राणे

  • @ganeshkotme4952
    @ganeshkotme4952 3 дня назад

  • @BharatMahaanDesh
    @BharatMahaanDesh День назад +1

    Jai shree Ram Jai shree Ram 🚩🚩🚩

  • @ashokdeshmukh603
    @ashokdeshmukh603 23 часа назад

    निवडणुका येतात निवडणुका जातात कोण बाई समोर हरतो कोण पुरुषासमोर हरतो त्यामुळे लोकशाहीमध्ये हार किंवा जीत पक्के असते

  • @shivajishinde5914
    @shivajishinde5914 9 часов назад

    याना काय बोलावं शब्द नाही टीका काय करावी कळत नाही

  • @yogeshghaitadak7346
    @yogeshghaitadak7346 3 дня назад +6

    Sanjay raut😂😂😂

  • @SamuSarap
    @SamuSarap 22 часа назад

    खर बोलते राणे त्या संजय राऊत बरबाद केली

  • @AbhijitKedar-o3j
    @AbhijitKedar-o3j 3 дня назад

    Rane brand ahe hindu samrat rane saheb

  • @sachinsawant1271
    @sachinsawant1271 2 дня назад +4

    अभिनंदन राणे साहेब.. कोकणात फक्त राणे पॅटर्न चालतो.

  • @prasadarde4413
    @prasadarde4413 День назад

    जास्त हावेत उडू नये जमनिवर राहवे

  • @NileshMandavkar-s4u
    @NileshMandavkar-s4u День назад

    एकाच घरात सत्ता दिली काय जनता आहे बाकीचे सतरजो उचलणार

  • @TusharPawar-ks1jq
    @TusharPawar-ks1jq 3 дня назад +20

    Khara Vijay EVM Cha

    • @Xyzbtdhfdhdh
      @Xyzbtdhfdhdh 3 дня назад +5

      Tushar pawar rad ata😂😂😂😂😂

    • @Qwetdcg
      @Qwetdcg 3 дня назад

      😂😂😂😂😂😂....

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 3 дня назад

      Rada tumi lahan mulasarkhe sanjya chutya ahe yeda😂😂😂😂

    • @vedantmarode
      @vedantmarode 3 дня назад +1

      ​@@Xyzbtdhfdhdhradaych nhi ladaycha 😂

    • @Punisher_DON
      @Punisher_DON 3 дня назад +3

      रडू नका रे..... 2025 च्या दसऱ्याच्या मेळाव्याची तयारी करा 😂😂 2029 ची तयारी करा 😂😂 रडू बाई

  • @tulshiramshinde2230
    @tulshiramshinde2230 3 дня назад +1

    सुसंस्कृत महाराष्ट सुसंस्कृत लोकांना निवडून दिला

  • @sajjanshirgaokar1627
    @sajjanshirgaokar1627 21 час назад

    Family Raj

  • @swapnilsakre2566
    @swapnilsakre2566 3 дня назад +4

    Kokan king only rane saheb❤

  • @Sagarjk333
    @Sagarjk333 21 час назад +1

    Sanjay raut ne barbaad kiya udhav ji na ajun udhav ji na kalat nahiy

  • @sanjaysakpal3742
    @sanjaysakpal3742 3 дня назад

    Ekach don Rane

  • @sagardhuri..
    @sagardhuri.. 3 дня назад +5

    मानीय 🤣🤣🤣🤣

  • @pdc19
    @pdc19 3 дня назад

    विचार करा 100% मतदान होईल तेव्हा काय चित्र असेल

  • @VijayKakade-i5w
    @VijayKakade-i5w 3 дня назад

    0:54 2:50

  • @p24live23
    @p24live23 3 дня назад

    पैसा वाटून निवडणुका जिंकले राणे

  • @ajinky3767
    @ajinky3767 3 дня назад +27

    तुला उद्धव ठाकरेंशिवाय कोणी बोलायला कोणी भेटतं नाही का ते बेवढ्या

    • @AIBot354
      @AIBot354 3 дня назад

      Nalayak uddhav la tr chappal ne hanayla pajije...sala satte sathi bapacha suddha man thevla nahi ani bapane unhi keleli shivsena dekhil modun kadhli...ata bas mhana shett uptat 😂

    • @TheDevu
      @TheDevu 3 дня назад +1

      Uddhavaddin Thackeray la kasa Modi shivay kuni bhetat nahi tasach.

    • @MaheshMane-bf1qw
      @MaheshMane-bf1qw День назад +1

      Balasaheb chya Mule narya CM zhala hotas kay tari laj balag.

    • @TheDevu
      @TheDevu День назад

      ​@@MaheshMane-bf1qwsorry. Uddhav cha va Balasaheb yancha sambandha tevach sampla jeva Uddhav ne Pawar , Sonia, Rahul va Abu Azmi chi cholegiri chalu keli. Balasaheb kuthe va ha satte sathi lachar kuthe.

    • @ashwinbhoir7231
      @ashwinbhoir7231 День назад

      ​@@TheDevuबरोबर बोललास भाई

  • @sumunaik-v4n
    @sumunaik-v4n 3 дня назад

    Rane saheb Sanjay raut la tyachi jaga dakhavli.
    rane saheb jindabaad.

  • @abhishekrane3877
    @abhishekrane3877 3 дня назад

    आता तिघांनी जरा एक कोर्स करा.... बोलण्याचा.... हिंदी मराठी नीट स्पष्ट बोला....

  • @VIJAYGURAV-j2k
    @VIJAYGURAV-j2k 3 дня назад

    Saglyaat jast khushi jhalela maanus rane saaheb ❤❤❤🚩🚩🏹🏹🪷🪷🪷

  • @gauranggameplay
    @gauranggameplay 22 часа назад

    हिंदू मुस्लिम करतो ना मग तुझात हिम्मत असेल ना तुझाबरोबर एक पण मुस्लिम दिसला नाय पाहिजे होता आणि महाराष्ट्रात आणि देशात पण स्वतःचा फायदा sathi जाती धर्म मध्ये भांडण लावाची काम बाकी काही नाही बॉर्डर वर जा आणि लढ मग समजू की तू कट्टर हिंदू आहे जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @hansrajbattise3191
    @hansrajbattise3191 День назад

    EVM ची कृपा

  • @SunilRasal-b9s
    @SunilRasal-b9s 17 часов назад

    Rane Wig kuthalya Company chi Ahe😂

  • @MrRavan9999
    @MrRavan9999 3 дня назад

    यांना निवडून देणारे पण नेपाळी आहेत

  • @aaluarjun4744
    @aaluarjun4744 3 дня назад +13

    U b t
    Uthla bajar thakrecha😂

  • @jsr992
    @jsr992 День назад +1

    🚩राणे बंधु हिंदू रक्षक 🚩🙏🏻💪🏻💪🏻

  • @sumunaik-v4n
    @sumunaik-v4n 3 дня назад +1

    Rane saheb congratulations.
    Aata raut sakali yenaar ka ,ka aamcha time pass band zhala.

  • @SandeepRaul-o5t
    @SandeepRaul-o5t 3 дня назад

    Congratulations sir

  • @secularhumanitybasedindian7772
    @secularhumanitybasedindian7772 2 дня назад +1

    ❤love u deva bhau❤

  • @sureshkale7053
    @sureshkale7053 День назад

    कलियुग आहे लबाड लोकची दुनिया सारी

  • @p.k.rathod3916
    @p.k.rathod3916 11 часов назад

    इथे घराणेशाही नाही.

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 3 дня назад +8

    EVM .paisa jinkla

  • @nchandra300
    @nchandra300 3 дня назад +2

    कट्टर हिंदुत्ववादी नेते..... राणे

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 23 часа назад

    नारु आता बायको आणि सुनेला जिल्हा परिषदे वर पाठव

  • @SudarshanMalvade
    @SudarshanMalvade День назад

    ठाकरे होते म्हणून तू राजकारणात आहे

  • @Danny-yy7bq
    @Danny-yy7bq 2 дня назад +2

    ह्या माणसाने जिंदगी मध्ये एक भारी काम केल... वाघ जन्माला घातला ❤❤❤

  • @Sagarjk333
    @Sagarjk333 21 час назад +1

    Obc factor maratha sc factor mega factor tharla💪

  • @mayurakhade1433
    @mayurakhade1433 3 дня назад

    जय श्री राम

  • @maheshgarude2963
    @maheshgarude2963 День назад

    पावसाळा उशीर आहे

  • @vikrammane1478
    @vikrammane1478 3 дня назад +3

    Zol ahe

  • @kailasjadhav5705
    @kailasjadhav5705 День назад

    तु विकत घेतला का रे महारष्ट्र चा 7/12...?

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 22 часа назад

      😅 पळ येथून तुतारी वादक मावळा 😂