Sachin Ahir | अब्दुल सत्तार आमच्या संपर्कात नाही पण आगे आगे देखो होता है क्या?
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- Sachin Ahir | अब्दुल सत्तार आमच्या संपर्कात नाही पण आगे आगे देखो होता है क्या?
#SachinAhir #AbdulSattar #Shivsena
#AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #WesternRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #WariUpdate #PandharpurWari #PandharpurYatra #WariNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
अगदी बरोबर साहेब तुम्ही फार खोलात जाऊन विचार केला आहे
फिर एक बार उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
लडकी बहीण, लाडका भाऊ, लडकी आई, लडके बाबा, लडकी आजी, लाडका आजोबा हे सगळी योजना लागू करा मग बघा महाराष्ट्र कसा पुढे जातो
सचिन अहिर बरोबरच बोलत आहे
ऐकदम बरोबर
लोक खूप हुशार आहे
महाराष्ट्र मध्ये मोठं मोठे उद्योग आणा या योजनेची गरज नाही
सचिन भाऊ खरं आहे
इलेकशन आलं म्हणून हे गाजर दाखवणार आहेत
याच्या बापाचा पैसा आहे का❓ समृध्दी महामार्गा च्या ठेक्यात मिळालेल्या कमीशन, टक्के वारी ने 25 पिढ्यांचा कोट कल्याण च्या खोक्यातून देणार का❓
समृद्धी चा पैसा कुणी खाल्ला पहिले बघा
जनतेनी याच्या थापणा बळी पडू नहे उघडा डोळे मतदान करा नीट
एकदम बरोबर, माझ्याही मनात हेच होतं
ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांचं काय
या योजना मला मिळणार असल्यातरी महाराष्ट्राला भिकेला लावणारी योजना आहे , महाराष्ट्र बजेट मधील अर्धे पैसा या योजनेसाठी लागणार आहे, मग विकास काय करणार
महाराष्ट्र भकास करण्याचे काम सुरू आहे
साडे पाच लाख शेतकरी कर्जमाफी पासून वचीत आहेत ती कर्जमाफी करणार होते काय झाले बोलून मोकळे झाले
बरोबर साहेब
दहीहंडीच्या टीमला नोकरी देणार होतात त्याचं काय झालं आरक्षण बद्दल शपथ घेतली होती त्याचं काय झालं
ते शिंदे बोलला होता हे नाही बोललं लक्षात राहू द्या
हा अहीर आहे तुझा बाप शिंदे नाही डोळे झवल्या सारख कमेंट करु नको
सगळा निवडणूक जुमला आहे मोदी सरकार ने अजुन १५ लाख रुपये दिले नाही,२कोटी रोजगार दिले नाही,भाऊ बहिणीला पण खोके देत आहेत ,
Nicely analysis Mr Sachin bhau Jay Maharashtra satya mev Jayate
अरे बाबा अमलात येईपर्यंत आचारसंहिता लागू होईल या योजना लाल पिते मध्येच आठवण राहील हे लोकांना समजत आहे लोक योग्य निर्णय घेतील
जे शिक्षित नाही त्यांना द्यायचं सोडून जे खरंच गरीब आहे त्यांना द्यायचं सोडून हे काहीही करत सुटले
लाडका शेतकरी मरतोय
शिन्देने पचंविस वर्षाची संपत्ती कमावली आहे जनतेच्या पैसावर मजा करनारे मत्री माज आलाय जनतेची फक्त मत पाहिजेत जनतेची काहीच काळजी नाही जनतेचा पैसा कसाही कुठेही संपवनेचा याना काय अधिकार चुकीच आहे सगळ हे
लोंढे आवरा हाच मार्ग आहे प्रत्येक राज्यांतील लोकासंखा कीती तेवढेच लोक महाराष्ट्रात असावेत चूकले कुठे
हेच खरं आहे लोकांनाै
त्या पेक्षा नोकरी दया मुलांना तुम्ही ही सवय लाऊ नए पुढे ते डिपेंड राहतील
जसे लाडकी बहीण म्हणून सर्व माता भगिनींना देण्यात आलं तसेच हेही सर्वांना केल पाहिजे होत
सत्तार ला उभ ही करु नका
सतार रंग बदलू 🦎 सरडा आहे
काहीही करून भारतीय जनता पार्टीचे सरकार आणायचं आहे असं सरकारला म्हणजेच एकनाथ शिंदे ला वाटत असेल मात्र यामध्ये भारतीय जनता पार्टीचा तोटा आहे
बरोबर बोल्ले
Jumla sarkar 10,000 denar 😂😂😂😂
लाडका जावई सुद्धा काढा.२ ऐकर जमीन फुकट द्या .
आहेर साहेब त्या हिरव्या सापाला परत शिवसेनेत घेतलं तर बघा. खुप नुकसान होईल
आता कारखान्यात कंपणीमध्ये जे रोजंदारीवर काम करणारे कामगार महिण्याला पंधरा
विस हजार कमवायचे ते
आता सहा ,आठ, दहा हजार कमातील म्हणजेच कामगारांचे पगार कमी होतील,आणखी पिळवणूक हीच सरकार ची योजना.
🎉
सरकार जेव्हढे फुकट वाटेल त्याच्या दुप्पट टॅक्स च्या माध्यमातून वसुल करेल.
50% एकदम ओके म्हणलेले लोकांना पुन्हा घेतलात तर तुम्ही महाराष्ट्रात कोणत्या तोंडाने फिरणार
योजना जाहीर केली पण पैसे कुठून आणणार??
अर्थसंकल्पात तरतूद नाही मग गाजरंच समजावे का??
Udhy
yogana ardhya bhavat majur purvane.
सरकारने हे स्पष्ट करून सांगावे की कंपनी पगार सोडून तुम्ही कंपनीचे12000 हजार आणि सरकारचे12000 असे 24000देणार आहात का तरच लाडक्या भावासाठी योजना चालू करा नाहीतर सरकार आमचा मतदान पुरत गाजर दाखवत आहे
इतक्य दिवस भाऊ बहीन कुठे गेल ते शेतकरी यांच कर्जे माफीच काय गुजरात ला मोठे उद्योग दिले मग बेरोजगार . यांनी काय घंटा वाजवायचा का
Vivek ni देशामधील इतरही पक्ष यांचे सोबत केलेल्या युती मुळे भ्रष्टाचार संपला असे जाहीरपणे सांगितले पाहिजे
अहीर साहेब जय महाराष्ट्र 🎉🎉🎉
10 pass che kay sir 😢😢
Dahi handi govindala 5% aarakshan denar hote tyache kay zale.
Sachin. Bhau. Agdi. Barobar. Balat
ग्रामीण भागात रस्ते नाहीत ते बघा
लाडका जावाई योजना आणा महीना 50000 द्या सरकारने आम्ही मतदानाला सरकारचे जावाईच असतो 😂😂😂😂
यांची नाटक चालली आहे
Hi लालच फक्त इलेक्शन होईपर्यंत असेल
शिंदे हा टोपी घालतो आमदार फुटतील म्हणून
Aamcha shet malala yogya bhav dya
याला तर घेऊच नका
जनतेने एकनाथ शिंदे ल पाडा
अरे तुमचा घर कोंबडा अडीच वर्ष फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी करत मातोश्रीच तळघर भरत होता.
Shinde saheb asa mukhe mantri maharastra t koni zhala nahi he
भाऊ तुम्हीही खोट्या बातम्या दखवू लागलात काय बी जे पी पुरस्कृत आहात वाटतं अशाने TRP वाढत नाही 😢😮😅
विधानसभा ला गाजर हे
Hadnga CM ever got to Maharstara 😂
Par rajyache lok yet ahe tumhi Kay karat ahe he tumche pan kaam ahe
नीवडून येण्यासाठी बेरोजगार तरुणांनाची थट्टा, यांच्या बापाचा पैसा आहे का,निच राजकारण करणार्यांनि येत्या निवडणुकीत बेरोजगार तरुण धडा शिकवतीलच,
Mopalwar plus shinde maharashtra la navhe shetkaryana lubadane.
Mahangai Kami kara
Ghya jantela luta.
Sattar yacha nabar de
Big employment scam. Looser govt means public gainer m. P. Mla. Rojgar hami ardhe tumhi ardhe amhi. Rojgar hami yojna
एक मोगल बादशाह होता त्याचे नाव मोहमद बिन लादेन.
आपल्या बापाला काय?
Sarkar shetkaryana je magta te det nahi mahilana fukat st pravas pm kissan asha yojna te tyancha manane det aahe
ओन्ली उद्धव ठाकरे साहेब शिवसेना
Nokri hatala kam dya tumchya sarkha jantela minda karu naka elcshan dolya samor dheun ghoshna nako
सरकार फक्त खोटी आश्वासने देत आहेत खोटे बोल पण रेटून बोल
Tumch sarakar yenr nhi ata Maharashtra vika tevdha karj kadun tumhi
पप्पू साठी वरळी ची जागा सोडली की सोडावी लागली ते सांग