अक्कलकोट : नूरुद्दिन बाबांचा दर्गा भाग १, जेथे श्रींच्या अनंत लीला घडल्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • श्रीस्वामी समर्थ महाराज इथे नेहमी येत. इथे आले की त्यांची मर्जी खुशीत असत. श्रींच्या अनेक लीला इथे घडल्या आहेत.....
    श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
    आपला,
    मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
    आषाढ शु. ४ शके १९४५
    गुरुवार, २२ जून २०२३
    WhatsApp / व्हॉट्सॲप : wa.me/91937206...
    Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
    RUclips / यूट्यूब : bit.ly/shreeswa...
    Facebook / फेसबुक : / swamiraj21
    blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
    Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
    twitter / ट्विटर : swamiraj21
    Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
    #shreeswamisamarthma
    #shreeswamisamarth
    #Shreeswamiraj

Комментарии • 182

  • @LavishKondra
    @LavishKondra Месяц назад +1

    Shree swami samarth

  • @pinkygole6761
    @pinkygole6761 Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @SohamHegade-t1p
    @SohamHegade-t1p 17 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺

  • @user-is3qv4td4x
    @user-is3qv4td4x 2 месяца назад +1

    जय सदगुरू श्री स्वामी समर्थ जय श्री गुरुदेव दत्त दींगबरा दींगबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा जय सदगुरू श्री गजानन माऊली गण गणात बोते

  • @smitabarbhai2658
    @smitabarbhai2658 Год назад +45

    आमची २ वर्षांपूर्वी ची एक या दर्ग्या संबंधी आठवण आहे. मी माझी मुलगी, माझे वडील आणि त्यांचे मित्र असे दर्ग्यामध्ये गेलो होतो. सकाळी ६.३० ते ७ च्या दरम्यान.. महिलांना आत समाधी पाशी जाऊ देत नाहीत असे सांगितले तेव्हा मी पुन्हा खाली उतरून जायला निघाले तेव्हा तिथे शेखनुर बाबांच्या बहिणीच्या समाधी शेजारी एक आजोबा धूनी पेटवून बसले होते त्यांनी मला हाक मारली म्हणाले इकडे ये... बस इथे.. मी बसल्यावर माझी मुलगी वडील सगळे बसलो... त्या आजोबांनी स्वामींच्या समाधीचे वर्णन करून सांगितले,स्वामींना कसे कुठून नेण्यात आले,...वर्णन इतकं सुंदर केलं होत की अस वाटल आपण त्या वेळी तिथेच आहोत आणि आता तो प्रसंग घडत आहे ..खूप पवित्र वातावरणात त्यांनी स्वामींच्या चरित्रावर सुद्धा भाष्य केलं...त्यानंतर त्यांनी सांगितलं की ज्यांची लग्न होत नाहीत त्यांनी इथून ५ बांगड्या न्यायच्या, लग्न झाल्यावर नेलेल्या आधीच्या ५ बांगड्या आणि तुमच्या नवीन ५ बांगड्या या समाधीला अर्पण करायच्या. आम्ही निघताना त्यांच्या पायावर डोकं ठेवत होतो, प्रत्येकाला वेगवेगळा आशिर्वाद देत होते ते..माझ्या वडिलांच्या पाठीवर जोरात हात मारून ओरडले येळकोट येळकोट जय मल्हार, खर तर माझे वडील जेजुरीच्या खंडोबाचे पुजारी आणि खंदोबावर त्यांची नितांत श्रद्धा, ते एवढंच म्हणून थांबले नाहीत तर मोठ्याने खंडोबाचं भजन करून दाखवल ते ही सुरात...म्हणाले अस भजन म्हणत जा तू... आणि माझ्या मुलीने त्यांच्या पायावर डोकं ठेवताच विठ्ठलाचा गजर केला... माझ्या मुलीचा जन्म खूप बिकट परिस्थिती ७ व्या महिन्यात झालेला तेव्हा माझे संत ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज यांचे वाचन सुरू होते आणि अत्यंत क्रिटिकल परिस्थिती आम्ही दोघी मृत्यूच्या दारात असताना जेव्हा मला कळलं आषाढी एकादशीला प्रसूती होणार आहे, अत्यानंद झाला, म्हटंल सगळ विठ्ठलावर सोपवले आहे, विठ्ठला तू सगळ सांभाळून घेशील आम्हाला काही त्रास होणार नाही.आणि माझी मुलगी premature जन्म होऊनही पांडुरंगाच्या कृपेने आणि स्वामींच्या आशिर्वादाने निरोगी व्यवस्थित झाली... आणि ही परिस्थिती फक्त माझ्या घरच्यांना माहीत असूनही त्या आजोबांनी मोठ्याने पांडुरंगाचा गजर केला, मला अंगावर शहारा आला.. कारण ते आजोबा मुस्लिम असूनही आपल्या हिंदू देवतांचे भजन करत आहेत, गजर करत आहेत, हे मला विशेष वाटत असताना ते भजन आणि गजर माझे वडील आणि मुलगी यांच्याशी सह संबंध असलेला होता.. त्या क्षणी मनोमन नतमस्तक होऊन बाहेर पडलो... ते अद्भुत क्षण मनात कायमचे घर करून राहिले आणि तिथून निघाल्यावर मनात सतत प्रश्न येत राहिले कदाचित स्वामीच तर नव्हते ना ते...😊आपल्या समोर ते होते आणि आपण ओळखू शकलो नाही असे झाले असेल का?
    एक अनामिक ओढ लागली त्या दर्ग्याची त्या आजोबांना भेटण्यासाठी पुन्हा गेलो अक्काकोटला गेल्यावर पण अजूनही २ वेळा जाऊन त्यांचे दर्शन झाले नाही पुन्हा...
    कदाचित आपल्यापैकी कुणी गेले आणि ते आजोबा जर तिथे असतील तर नक्की त्यांचे दर्शन घ्या🙏
    मिलिंद सर आपल्यामुळे पुन्हा तो प्रसंग जगता आला😊
    श्री स्वामी समर्थ 🙏

    • @vaibhavipatekar9044
      @vaibhavipatekar9044 Год назад +2

      Tumchya mukhatun Shree Swami Samarth maharajanche Mahatmya ekatach rahave ase vatate

    • @chetanphalke8426
      @chetanphalke8426 9 месяцев назад +4

      हो ..दोन वेळा गेलो होतो आम्हाला पण हे बाबा भेटले होते माझ्या ही पाठीवर जोरात थाप मारली होती त्यांनी खूप प्रसन्न वाटते तिथे गेल्यावर 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @mahendrajadhav3680
      @mahendrajadhav3680 9 месяцев назад +1

      ❤shree swami samarth maharaj ki jay.🙏🏼🙏🏼🙏🏼malahi darshanal kayla aavadel. Mi lavajarat lavkar sarvan kutumaba sah Jaden. Swami om. Jai shree ram..35:42

    • @aratic1257
      @aratic1257 8 месяцев назад

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌺☘️🌼🥭🍎🍇🙏🙏🙏

    • @mukul1230
      @mukul1230 6 месяцев назад

      Swami maharaj ki jai

  • @prasadpisal6018
    @prasadpisal6018 9 месяцев назад +3

    💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
    अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगिराज, परब्रम्ह, सद्गुरु, सच्चिदानंद, अवधूत चिंतन, भक्तवत्सल,भक्ताभीमानी, जगतपालक, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
    II श्री स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
    II जय जय स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷

  • @sumantaashramji3501
    @sumantaashramji3501 28 дней назад +1

    शेष नारायण हे गहीनानाथ गुरू परंमपरेतील ईथे स्वामी चर्चा करत असत, ती गुहा खाली आहे तिथे

  • @BhagavatBarhate
    @BhagavatBarhate 6 месяцев назад +1

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज महायोगीराज समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी परब्रह्म सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏❤❤❤

  • @vaibhavzagade5133
    @vaibhavzagade5133 11 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माऊली गुरुदेव दत्त

  • @s10toranmal3
    @s10toranmal3 2 месяца назад

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माऊली तुम्ही खूप छान माहिती देता असे वाटते की आपण स्वामी माऊली बरोबर आहोत श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🕉️🕉️🕉️🕉️

  • @anilthakur-vh9jw
    @anilthakur-vh9jw 8 месяцев назад +1

    श्री स्वामी समरथ खुपच सुंदर माहीती सांगीतली

  • @dattaprasadgavde9567
    @dattaprasadgavde9567 Год назад

    Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swaminarayan Shree Swami Samarth.

  • @anandchavan491
    @anandchavan491 9 месяцев назад +1

    श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @swapnilsubhekar5381
    @swapnilsubhekar5381 Год назад +17

    एकदा तुम्हाला नक्कीच भेटून खूप अभिनंदन करायचंय तुमच्या कार्या बद्दल 🙏🙏🙏🙏🙏

  • @shrikantdhatrak6179
    @shrikantdhatrak6179 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ
    अक्कलकोट परिक्रमा मधील शेखनुर दर्गा हे ख़ुप आवाडीचे ठिकान.
    सुंदर माहिती सांगितली.💐💐👌

  • @AnishRangnekar
    @AnishRangnekar 2 месяца назад

    Me ani majhe baba ya dargya madhe gelo hoto. Maulavi babancha baiko ne aamahala ashirvad dila. Khup adbhut ani pavitra anubhav hota toh. Shree Swami Samartha 🌺🌺🌺🪷🪷🪷

  • @mayatrivedi9304
    @mayatrivedi9304 6 месяцев назад +1

    Shri swami samarth awdhut Chintan gurudev datt ashaky hi shaky karteel swami shri 🙏

  • @rashmichandwaskar6
    @rashmichandwaskar6 8 месяцев назад +3

    तुमच्यामुळे आम्हांला सर्व दर्शन घरबसल्या होत आहेत व सर्व माहिती कळत आहे.मी अहमदाबाद ला असते.

  • @user-cy4wj9fm5k
    @user-cy4wj9fm5k 7 месяцев назад

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @dipalipavane6924
    @dipalipavane6924 9 месяцев назад +1

    मी आणि वायकुळे माऊशी गेलो होतो मन तुरपुत झाले

  • @anandchavan491
    @anandchavan491 9 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @Nandinilahamage
    @Nandinilahamage 7 месяцев назад +1

    🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻

  • @vinodnaigaonkar190
    @vinodnaigaonkar190 Год назад +3

    Swami maharaj ki jai

  • @rohinichavan1536
    @rohinichavan1536 8 месяцев назад +1

    खुप खुप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आभार

  • @madhuripawar512
    @madhuripawar512 Год назад +1

    खूप खूप छान वाटलं आम्हाला ऐकून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sangitadeshpande9886
    @sangitadeshpande9886 6 месяцев назад +1

    Khupch Chan
    🌹🌹Shri Swami Samarth 🌹🌹

  • @ushadhumal5158
    @ushadhumal5158 9 месяцев назад +1

    shree swami samarth❤🙏🌹🙏🌺🙏🌷🙏🌸🙏

  • @vijayabelwate4149
    @vijayabelwate4149 Год назад +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Год назад +2

    Shree Swami Samarth

  • @varshaumarji9337
    @varshaumarji9337 Год назад +3

    फार सुंदर माहिती देता तूम्ही, तुमचे खूप खूप धन्यवाद, श्री स्वामी समर्थ

  • @sumitrachatterjee6966
    @sumitrachatterjee6966 Год назад +1

    Shri swami samartha jai jai swami samartha 🙏🙏

  • @aratic1257
    @aratic1257 8 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺☘️🌼🥭🍎🍇🙏🙏🙏

  • @smitabhosale4111
    @smitabhosale4111 Год назад +3

    🙏🏻श्रीस्वामी समर्थ खूप छान माहिती 🙏🏻

  • @sangitadeshpande9886
    @sangitadeshpande9886 6 месяцев назад +1

    🌹🙏🌹Shri Swami Samarth 🌹🙏🌹

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 Год назад +1

    ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 8 месяцев назад +1

    एकदम गोड

  • @SwamiDrushtant
    @SwamiDrushtant Год назад +2

    श्री स्वामी समर्थ

  • @leenadudhe2007
    @leenadudhe2007 Год назад +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @samikshavicharevichare3675
    @samikshavicharevichare3675 Год назад +2

    Shree swami samarth

  • @veenahuddar9067
    @veenahuddar9067 Год назад +1

    खुपच छान
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @bhartidhotre100
    @bhartidhotre100 Год назад +2

    Khup chan mahiti shree swami samarth🎉

  • @anitapawar105
    @anitapawar105 Год назад +2

    खूप खूप धन्यवाद तुम्ही खूपच छान माहिती सांगितली श्री स्वामी समर्थ

  • @nilimapandare7260
    @nilimapandare7260 Год назад

    Shree Swami samarth maulee

  • @sunilpatole5030
    @sunilpatole5030 4 месяца назад +1

    Khupchan Dada ❤❤

  • @varshavitukade4029
    @varshavitukade4029 9 месяцев назад +1

    Shree Swami samartha

  • @sanjaymarathe6803
    @sanjaymarathe6803 Год назад +1

    🙏🌹 श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ 🌹🙏

  • @user-ip9hp8bs2w
    @user-ip9hp8bs2w Год назад

    श्री स्वामी समर्थ खुप खुप छान मन तृप्त झाले

  • @DeepaG-qt3bl
    @DeepaG-qt3bl 8 месяцев назад +1

    K🙏 ShreeSwami Samrath 🙏 kupach chan mahithi

  • @deeparokade8553
    @deeparokade8553 Год назад +2

    मनापासून आभारी आहोत. छान माहिती दिली

  • @dipakwani1267
    @dipakwani1267 Год назад +1

    Khup chhan mahiti. Shri Swami Samarth

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 8 месяцев назад

    सर फार छान माहीती दिली धन्यवाद सर ..

  • @marathi3671
    @marathi3671 Год назад +43

    काका गेल्यावर्षी आम्ही गेलो तेंव्हा दर्गा मध्ये 1आजोबा होते त्यांच बसन इतर गोष्टी स्वामी आई सारखेच, मी विचारले तर तेथील लोक बोले की ते इथे कधीतरी येतात आणि स्वामी समर्थ महाराजांशी बोलतात त्यांच दर्शन सहजपणे होत नाही, तुम्ही भाग्यवान आहात.🙏 स्वामी आई ❤️

    • @bhagyashreebhujbal2787
      @bhagyashreebhujbal2787 9 месяцев назад +4

      आम्हाला पण त्यांचं दर्शन झालं आहे
      त्यानंतर दोन महिन्यातच माझा पुतन्या पोलीस भरती झाला श्री स्वामी समर्थ

    • @jayshreebhatkar5063
      @jayshreebhatkar5063 9 месяцев назад

      Shri swami smarth jay jay swami samrth .

    • @shankarchaure5137
      @shankarchaure5137 9 месяцев назад

      Shree Swami Samarth Maharaj ki Jay khup Chan anubhav sangitala tumhi

    • @vishnukapadi3546
      @vishnukapadi3546 9 месяцев назад

      ll श्री स्वामी समर्थ ll

    • @iambeast8229
      @iambeast8229 9 месяцев назад

      Shree swami samarth maharaj ki jai

  • @sanjaysonawale555
    @sanjaysonawale555 Год назад +3

    अवर्णनीय❤❤❤❤

  • @peakashpatil4250
    @peakashpatil4250 Год назад +1

    Khoob Pehchan Sangeeta

  • @user-wi9bn5jh4j
    @user-wi9bn5jh4j 9 месяцев назад

    Shree Swami Samarth

  • @amitasawant1237
    @amitasawant1237 Год назад +1

    Shree Swami Samrath

  • @ganeshkawad5383
    @ganeshkawad5383 Год назад +3

    आम्ही तुमच्या एपिसोड चे आतुरतेने वाट पाहत असतो .... 🙏

  • @madhukarpetkar3624
    @madhukarpetkar3624 Год назад +2

    Shri Swami Samarth

  • @nitinnadkarni7618
    @nitinnadkarni7618 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐💐💐

  • @rupeshchavan3710
    @rupeshchavan3710 8 месяцев назад +1

    🌺🕉🌺🙏🌹

  • @pratikshawarge8697
    @pratikshawarge8697 Год назад +2

    ll श्री स्वामी समर्थ ll

  • @suvarnagaikwad1188
    @suvarnagaikwad1188 Год назад +2

    श्री स्वामी समर्थ
    खूप छान मी पाहिली आहे हि दर्गा
    पण त्याची ऐवढी छान लिला आहे हे माहित नव्हते
    तुमचे खूप छन्यवाद ऐवढी छान माहिती सांगितली

  • @akshaysonar4617
    @akshaysonar4617 Год назад +1

    Shri Swami Samrth

  • @aartikulkarni507
    @aartikulkarni507 Год назад

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏

  • @ajaymonde9821
    @ajaymonde9821 11 месяцев назад +1

    Khup chan episode

  • @KundbalaNevarekar
    @KundbalaNevarekar 7 месяцев назад +1

    खूप सुंदर माहिती तुम्ही सांगता.

  • @vishwasjoglekar9493
    @vishwasjoglekar9493 Год назад +1

    तुमच्या मुख वाणीतून स्वामींचे भक्ता बाबत चे प्रेम आणि त्यांच्या अगाध लीला ऐकुन पूर्ण लीन झालो आहे असेच भाव निर्माण होतात आणि ते कायमच मनात अविचल राहो ही स्वामी चरणी विनंती. प्रणाम घ्यावा .

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ🙏 खूप खूप छान सुदंर सर तुमच्या मुळे आम्हाला दर्गा दर्शन झाले व माहिती मिळाली मनापासून धन्यवाद सर🙏💐👌🏾🌹

  • @supriyasarang2830
    @supriyasarang2830 Месяц назад

    नमस्कार

  • @RajChauhan-lh8zx
    @RajChauhan-lh8zx 10 месяцев назад

    🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 🌺👏 समर्थ

  • @jyotireddy3836
    @jyotireddy3836 Год назад +1

    Khup khup chhan vatle shreeswami Samarth 🙏

  • @seemajagtap1880
    @seemajagtap1880 Год назад

    Atishay sunder mahiti. Shree swami samarth. Jay swami sut.

  • @subhashsable7146
    @subhashsable7146 9 месяцев назад

    Shree swami samarth
    Very nice

  • @ashalatagaikwad7073
    @ashalatagaikwad7073 10 месяцев назад

    ShreeSwami Samarth 🙏🙏

  • @sharmila-sd
    @sharmila-sd Год назад +2

    Lovely information.❤❤❤

  • @giridhargondhali7277
    @giridhargondhali7277 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤ॐ श्री साईराम ❤श्री राम जय राम जय जय राम ❤जय सिताराम ❤जय हनुमान ❤

  • @vaishalimungi3310
    @vaishalimungi3310 Год назад

    Shree swami samarth 🌷🌹🙏🙏

  • @avinashpathare6308
    @avinashpathare6308 Год назад +2

    श्री स्वामी समर्थ 🙏
    काका, नेहमीसारखा हाई एपिसोडे खूप छान झाला आहे, एप्रिल महिन्यात मी आता अक्कलकोट ला जाऊन आलो त्या वेळेला या दर्ग्याला भेट दिली. पण आपण जी माहिती दिली त्याने खूप समाधान वाटले.
    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ashtami3
    @ashtami3 Год назад +1

    Kharach khup chan dada🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vaishaliparab204
    @vaishaliparab204 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @shobharane7505
    @shobharane7505 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 Год назад

    Shreeswami Samarth , Dada khup Chan mahiti dilit🙏🙏

  • @bharatjadhav5229
    @bharatjadhav5229 Год назад

    1 number Dil se

  • @bharatjadhav5229
    @bharatjadhav5229 Год назад

    Jay swami samarth

  • @MahiPadule
    @MahiPadule 9 месяцев назад +1

    Tumche video khup chhan astat,Shree Swami samarth 🙏🌺🙏

  • @vidyawatturkar5358
    @vidyawatturkar5358 Год назад +4

    Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻

  • @sumantaashramji3501
    @sumantaashramji3501 28 дней назад +2

    कमळाचे कलाकृती असलेला अडीच बाय अडीच ची दगडी आहे, (फरशी) आहे ती तीन चार लोक मिळुन बाजुला केली की खाली गुहेत जायचा रस्ता आहे.

  • @sunandakulkarni7718
    @sunandakulkarni7718 Год назад +9

    श्री स्वामी समर्थ! अक्कलकोट चे शेखनूर, संभाजी नगरचे शहानूर आणि हाजीअली (मुंबई) आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांचे संदर्भातील माहिती आपण द्यावी कारण असे म्हणतात की हाजीअली यांचे ईच्छेनुसार महाराजांच्या पादुका ह्या महालक्ष्मी मंदीराजवळ कुठेतरी स्यापन केल्या आहेत ह्या बद्दल खरी माहिती मिळावी ही विनंती!श्री स्वामी समर्थ!

    • @KomalYadav-xp2bf
      @KomalYadav-xp2bf 9 месяцев назад

      हि माहिती तुम्हांला कुठे मिळाली?

    • @shraddhajuwekar2136
      @shraddhajuwekar2136 8 месяцев назад +1

      Ho mumbaichya mahalkshmichya devlajavlch thodya antravr ek private colony aahe tithe aat madhe chotese swaminchya mandir aahet tithe paduka aahet.

    • @PramodJaokar
      @PramodJaokar 5 месяцев назад

      ठाकूरद्वार गायवाडी ईथे स्वामी समर्थांच्या पादुका कमलासनामधे बसवलेल्या आहेत.खूप जूना मठ आहे.

  • @pirapadhanagar4076
    @pirapadhanagar4076 9 месяцев назад

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @vijaykulkarni7325
    @vijaykulkarni7325 Год назад +1

    1973. My 1st visit. 2005. 18 th time last visit. All seen in akkalkot. Shree swami Shankar samarth maharaj akkalkot prasanna. 27. 6. 23. Vk. Thanks.

    • @prasadnaique-ze7kq
      @prasadnaique-ze7kq 10 месяцев назад

      After going to Swami mutt I visited this durgah somebody told me that he Sheikh Noor & Swami Samarth were close friends.No Internet connection then.

  • @dhanevivek8
    @dhanevivek8 Год назад +1

    🙏🙏

  • @malini7639
    @malini7639 Год назад +3

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ .दादा दर्गाचे दर्शन तर घेतले होते आता सखोल माहिती मिळाली .खुप बांगड्या लावलेल्या असलेले थडगे विचारले सुध्दा पण कोणी काही माहिती दिली नाही फक्त महाराज ईथे येवून बसत ईतकीच माहिती .दादा तुमचे पुस्तक कुठे मिळेल . अक्कलकोट ला गेल्या वर त्याचा उपयोग होईल . स्वामी महाराज लवकर बोलवतीलच . स्वामीसुतांचे लिहलेले अभंग ,पोथी लिखाण कोणते आहे व कुठे मिळेल

  • @dadachoidhar9663
    @dadachoidhar9663 Год назад

    Shree swmi samrth

  • @anilmunj5466
    @anilmunj5466 11 месяцев назад

    Shree sadaguroo Swami Samarth 🙏🙏

  • @sriswamisamarth274
    @sriswamisamarth274 Год назад

    खूप छान माहिती श्री स्वामी समर्थ

  • @prabhakarpatil3119
    @prabhakarpatil3119 9 месяцев назад

    II SHREE SWAMI SAMARTH II 🙏🙏🙏🙏🙏

  • @laxmanghulep02
    @laxmanghulep02 Год назад +3

    माऊली, रामाचार्य आणि सुमुख बद्दल एपीसोड करा हो, प्लीज. निव्वळ सास बहुच्या पातळीवर नेऊन ठेवलंय हो या सिरियल ला. श्रीस्वामी समर्थ। 🙏🏻🙏🏻

  • @vrishalimayekar6311
    @vrishalimayekar6311 Год назад

    Khup sundar mahit milali ...

  • @bebigondhali9078
    @bebigondhali9078 10 месяцев назад +1

    🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार

  • @Swamibhakta10828
    @Swamibhakta10828 9 месяцев назад +2

    Kaka,basappa chi goshta tumhi Swami charitra saramrut peksha faar vegala sangital