श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐 दादा 🙏🏻 आपल्या मुळे स्वामी समर्थांच्या विषयी खुप नवीन माहिती मिळाली असे वाटते आपण ही श्री स्वामी समर्थां बरोबर अक्कलकोट ला भ्रमण करीत आहोत . मन अगदी रंगून जाते. आपण खूप छान सांगतात . अशीच माहिती देत जावी श्री स्वामी समर्थ 💐🙏🏻💐🙏🏻💐
Swami samrth Aai ,,,🙏🙏🌹🌹💐💐kakashree mi tumcha he sagle व्हिडिओ दररोजच ऐकते मला खूप आवडतात खूप माहिती मिळते जे मला काही माहीत नाही त्याची माहिती मिळते kakashree तुम्हाला स्स्वामी माऊली खूप shakti detil🙏🙏🌹🌹💐💐
मिलिंद काका श्री आपले खूप खूप आभारी आहोत......स्वामी महाराज आणि शंकराचार्य यांचे भेटीचे वर्णन आतापर्यंत कधी माहिती नव्हते ते आपण यूट्यूब च्या माध्यमातून स्वामी भक्ता पर्यंत पोहचवत आहात त्याबद्दल खूप खूप आपले.आभार. खूप छान आपले सुश्राव्य कथन ऐकताना असे वाटते की समोरच घडत आहे सर्व. म्हणतात ना सांगणारा वक्ता पण पाहिजे ऐकणारा श्रोता पण पाहिजे. स्वामींची भक्ती आपल्या कथनातून भरभरून वाहत आहे यात तिळमात्र शंका नाही🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
या पाटाबद्दल मी जोशी मठाच्या एपिसोड मध्ये सांगितले आहे...ज्याची लिंक मी इथे देत आहे.आपण बघीतला नसेल तर नक्की बघावा. ruclips.net/video/w-GD8p5p8YA/видео.html
खूपच छान माहिती दिली आहे तुम्ही काका , ह्या एपिसोल्ड मधली जी पहिली घटना आहे तीचा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या श्री गुरुलीलामृत ग्रंथत उल्लेख आहे , तिथे हीच घटना श्री नारायण सरोवर येथे घडल्याचे सांगितले आहे . श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ🙏🌹 आपण प्रत्येक एपिसोड खूप छान समजेल असे सांगता आवडते ऐकावे वाटते कऺटाळा असा अजिबात म्हणजे अजिबात येत नाही श्री स्वामी समर्थ🙏🌹 श्री आनंद जी महाराज नमस्कार
आपल्या मुखातून जे जे स्वामीबद्दल सांगितले जाते ते आमच्यासाठी स्वामी प्रसादासारखेच आहे इतकं आम्हाला तुम्ही तुमच्या वाणीतून छान सांगता की आम्ही मंत्र मुग्ध होऊन ऐकतो..... पिळगावकरजी दादा तुमचे मनापासून आभार🙏खूप खूप धन्यवाद असेच एपिसोड तुमचे सर्वांसाठी येत राहोत हीच स्वामीं चरणी प्रार्थना...... श्री स्वामी समर्थ🌹🌹
Shri swami samarth jai jai swami samarth. Sir I am watching your videos past 1 month..got many answers for my questions which were in my mind ..I love Saibaba ..someone said swami samarth and saibaba are same and I find many similarities in them ..faith and patience Iam from Karnataka..shri shri vidhushekhar bharathi maha swami is our jagadguru.. Sir..would like to hear more and more of swami samarth .
Kaka i hav been watching yur every videos, I m very much thankful for yur efforts for sharing us every genuine & valuable information, God Bless you everything, ShriSwami Samarth🙏🌹
श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे आचार्य परंपरेतील दंड धारी सन्यासी त्यांच्या अगोदर अनेक शतके अगोदर आद्य शंकराचार्य जीवनकाळ आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या शैल्य गमनानंतर तीनशे वर्षानी अक्कलकोट मधे आगमन झाले. त्यामुळे अक्कलकोट मधे स्वामी महाराजांची आणि शंकराचार्यांची भेट ही काळ सुसंगत नाही, त्यामुळे भेट झालेले हे आचार्य परंपरेतील कोणी इतर सन्यासी असण्याची जास्त शक्यता आहे.
Shankaracharya parampara madhe sagle Shankaracharya astaat! Ti padvi aahee hi adishankarya charya chi bhet nasavee Karan tyanchaa kaal 2000 yrs adhi aahai!!! He parempare madheel Shankaracharya asavat !!!
काका.... ज्या गोष्टी कधीच समजल्या नसत्या त्या तुमच्या कडून समजतात.
स्वामींच्या बद्दलची माहिती ऐकण्यास सदैव उत्सुकता असते.
खूप खूप धन्यवाद, काका. 34:31
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐
दादा 🙏🏻 आपल्या मुळे स्वामी समर्थांच्या विषयी खुप नवीन माहिती मिळाली
असे वाटते आपण ही श्री स्वामी समर्थां बरोबर अक्कलकोट ला भ्रमण करीत आहोत . मन अगदी रंगून जाते.
आपण खूप छान सांगतात .
अशीच माहिती देत जावी
श्री स्वामी समर्थ 💐🙏🏻💐🙏🏻💐
मिलिंद सर आपण खुप छान कार्य करत आहात आपल्यामुळे स्वामी समर्थ महाराजांन विषयी खूप महत्वाची माहिती मिळते.
" श्री स्वामी समर्थ सिद्ध पसायदान नमो नमः "
श्री नरसिंह सरस्वती यांच्या बद्दल माहिती सांगा व्हिडिओ
श्री मिलिंद दादा याना खुप धन्यवाद.. अतिशय मोलाची अशी सत्यकथा आपल्यामुळे सर्व स्वामी सेवकांना कळाली..
*स्वामी ॐ*
काही गोष्टी माहीत नव्हत्या त्या माहीत झाल्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Mala Swami Maharaj devache khup mothe aanubhav aale aahet v nehami yetat sangu shakat nahi evada prachand aanubhav aale aahet ❤❤❤❤❤❤
Swami samrth Aai ,,,🙏🙏🌹🌹💐💐kakashree mi tumcha he sagle व्हिडिओ दररोजच ऐकते मला खूप आवडतात खूप माहिती मिळते जे मला काही माहीत नाही त्याची माहिती मिळते kakashree तुम्हाला स्स्वामी माऊली खूप shakti detil🙏🙏🌹🌹💐💐
धन्यवाद मिलिंद काका खुप छान आहे हे वीडियो धन्यवाद 🌹🙏 श्री स्वामी समर्थ
Swami Ho Swami
Shri Swami Samarth❤❤❤!!!
आपले संशोधन पर अनेक लेख ही डोळस स्वामी भक्तांना पर्वणी आहे
Adbhoot Aahe Apla Janm Dhanya aahe Swami Leela🙏
मलापण श्र टेंबे स्वामी रचीत स्वामी स्तोत्र हवे आहे कृपया मिळऊन देणे ही विंनती
khup chan mahiti khup sundar
Shri swami samarth Jay Jay swami samarth
🙏💐Shree Swami Samarth Maharajana Koti Koti Naman💐🙏
🙏💐 Shree Shankaracharya Na Koti Koti Naman 💐🙏
Swami mazhi maay
Shree Swami Samarth ❤
श्री शंकराचार्य रचीत श्री स्वामी समर्थ अष्टक व श्री टेंबे स्वामी रचीत स्वामी स्तोत्र उपलब्ध करून द्यावे हि विनंती
होय
Shri swami smarth jay jay swami smarth .
यवन शब्दाचा नक्की अर्थ काय .काका खूप छोटे प्रश्न आहेत पण pls. reply dyal.khup मोलाची माहिती देतात.
@@Punarmedhaमुस्लिम म्हनजे यवन
@@Punarmedha yavan mhnje muslim
🙏🏻श्री स्वामी समर्थ महाराज किती वर्ष मानव रूपात होते 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
मिलिंदकाका जयजय श्री स्वामी समर्थ आपण आम्हाला अनभिज्ञ असलेली माहिती देत आहात खुपखुप धन्यवाद.
कृपया श्रीशंकराचार्यविरचित श्री स्वामी समर्थाष्टक पोस्ट करावे ही विनंती.🙏
मिलिंद काका श्री आपले खूप खूप आभारी आहोत......स्वामी महाराज आणि शंकराचार्य यांचे भेटीचे वर्णन आतापर्यंत कधी माहिती नव्हते ते आपण यूट्यूब च्या माध्यमातून स्वामी भक्ता पर्यंत पोहचवत आहात त्याबद्दल खूप खूप आपले.आभार. खूप छान आपले सुश्राव्य कथन ऐकताना असे वाटते की समोरच घडत आहे सर्व.
म्हणतात ना सांगणारा वक्ता पण पाहिजे ऐकणारा श्रोता पण पाहिजे. स्वामींची भक्ती आपल्या कथनातून भरभरून वाहत आहे यात तिळमात्र शंका नाही🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
Khoop chan
श्रीस्वामी समर्थ महाराज की जय
Mi tumche video roj aaikte
Khup cchan mahiti milty barwatte
ll श्री स्वामी समर्थ ll
Faar chaan milind ji !!!
Sundar❤❤
Gajanan maharajanchya chritrat asa prasang aahe.
Atishay Sundar Chi Mahiti Khoob Khoob dhanyvad Vishesh Manjeet Datta Jayanti Achcha galat I Kaikalsla Milal i
तुम्ही खुप छान माहिती सांगता धन्यवाद
Dada ... Khup ch sundar. Shree Swami Samarth 🙏
खूपच छान माहिती सांगता
Khup cchan mahiti milali dada
स्वामी ओम् 🙏
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
खुप छान माहिती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री आनंंदनाथ महाराज की जय
श्रीस्वामी समर्थ दादा
Shri Swami Samarth
❤
🙏💐श्रीस्वामी समर्थ💐🙏
Shree swami ashtak va stotra uplabdh karun dyave pls
Very useful information thanks
Jai sadguru
Shree Swamii Samarth.🙏🙏🙏
श्री.स्वामी.समर्थ जय जय स्वामी.समर्थ खुप छान माहीती 🎉
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Khup sunder mahiti dilit aapan..aaple khup khup aabhar..Swami maharajana koti koti vela vandan...Shree Swami Samarth🙏🙏🙏💐💐💐
आपण करत असलेले निरूपण अप्रतिम असते🙏
श्रीस्वामी समर्थ दादा
Khup khup abhyaspurn vivechan.
Shreeswamisamarth mailee
aple abhaar manavet titke kami ahet.. tari hi khup khup abhaar.
Ek vinanti ahe - Shri Swami maharajan ni akkalkotamade asta na apli charan kamle eka lakdi patawar umtavali hoti... tya baddal kahi mahiti ahe ka aplya jawal .. aslyaas kripa karun tya baddal hi mahiti sangavi.. Jai Jai Shri Swami Samarth
या पाटाबद्दल मी जोशी मठाच्या एपिसोड मध्ये सांगितले आहे...ज्याची लिंक मी इथे देत आहे.आपण बघीतला नसेल तर नक्की बघावा.
ruclips.net/video/w-GD8p5p8YA/видео.html
खूपच छान माहिती दिली आहे तुम्ही काका , ह्या एपिसोल्ड मधली जी पहिली घटना आहे तीचा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या श्री गुरुलीलामृत ग्रंथत उल्लेख आहे , तिथे हीच घटना श्री नारायण सरोवर येथे घडल्याचे सांगितले आहे . श्री स्वामी समर्थ
Stunning information. Khup chaan .❤❤❤
Khup sundara
भरपूर उपयुक्त सुंदर माहिती मिळाली.धन्यवाद दादा.👌👌🙏
video khoop chan ahe .. shree swami samartha
श्री स्वामी समर्थ महाराज की जय, खुप छान माहिती धन्यवाद काका.❤
छान.....
जय गजानन
माऊली
स्वामी समर्थ व गजानन महाराज
यांच्या संदर्भ या वरती माहिती द्यावी ही विनंती
Superr
Swami hooooooooooo 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
दादा खुप सुंदर माहिती
खुप खुप धन्यवाद
श्री स्वामी समर्थ🙏🌹 आपण प्रत्येक एपिसोड खूप छान समजेल असे सांगता आवडते ऐकावे वाटते कऺटाळा असा अजिबात म्हणजे अजिबात येत नाही श्री स्वामी समर्थ🙏🌹 श्री आनंद जी महाराज नमस्कार
आपल्या मुखातून जे जे स्वामीबद्दल सांगितले जाते ते आमच्यासाठी स्वामी प्रसादासारखेच आहे इतकं आम्हाला तुम्ही तुमच्या वाणीतून छान सांगता की आम्ही मंत्र मुग्ध होऊन ऐकतो..... पिळगावकरजी दादा तुमचे मनापासून आभार🙏खूप खूप धन्यवाद असेच एपिसोड तुमचे सर्वांसाठी येत राहोत हीच स्वामीं चरणी प्रार्थना...... श्री स्वामी समर्थ🌹🌹
@@shrutibandarkar6482 i
Shree swami samarth 🌷🌹🙏🙏
Shri swami samarth jai jai swami samarth.
Sir I am watching your videos past 1 month..got many answers for my questions which were in my mind ..I love Saibaba ..someone said swami samarth and saibaba are same and I find many similarities in them ..faith and patience
Iam from Karnataka..shri shri vidhushekhar bharathi maha swami is
our jagadguru..
Sir..would like to hear more and more of swami samarth .
Shree Swami Samartha
ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺
Shree Swami Samarth 🙏
Kaka i hav been watching yur every videos, I m very much thankful for yur efforts for sharing us every genuine & valuable information, God Bless you everything, ShriSwami Samarth🙏🌹
खुप छान.श्री स्वामी समर्थ
shree swami samartha
Superb video
फार सुंदर माहिती
श्री स्वामी समर्थ
Shankaracharya krut Swami stotra pathva
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Mahitipurna vivechan. Shree swami samarth.
मिलिंदकाका,खुप छान माहिती दिलित,व बर्याच दिवसानंतर विडिओ पाहुन समाधान वाटले.
:-)
Swami ho jay shankar
Good information
Can send only swami pasyadhan for daily listings
पसायदान ऑडियो पाहिजे का दादा ???
आपला व्हॉट्सॲप नंबर पाठवावा
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
छान माहिती
खुप छान स्वामी माऊली
Narsimhabhan Mhanaje Swami samarthanche ek now Maharajani sangitalele mhanaje Surya.Virupaksh mutt va Shringeri peeth hyancha vaad sancharsamdhi jo High Court paryant pohochala hota to Manik Prabhu Naik hyani sodvala hota.Te shringeri Shankaracharya honar hote pan nakar dila.Swami Samarth Akkalkotala tumche guru honar ase eka bhakta sangitale hote tasech zale.Narsimha Sarswati Maharajanche,Narsobavadi,Guru Shri krishna Sarasvati hi mandiyali pudhe Adi Shankaracharya paryant pohochate.Shri Swami Samarth❤
Shree Swami Samartha 🎉🎉❤❤
Nice information
फार छान दादा! छान माहिती कळली. 🙏🏻
श्रीस्वामी समर्थ
Sudar
Shri Swami Samarth
Milindji evdha sakhol abhyas
Dhanya jhalo
Thank you for the wonderful information Milind dada🙏🏻
🙏🙏🙏
Shree swmi samrth
❤❤❤🙏🙏👌🌹🚩
Dada, swami ajobanche te ashtak kuthe milu shakel ?
आद्य शंकराचार्य ची भेट झाली होती का.. कृपया सांगावे... श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
जय शंकराचार्यांच्या आता सध्या गादीवर आहेत त्यांनाही जगद्गुरु व आद्य शंकराचार्य असेच म्हणण्याचे परंपरा आहे