श्री स्वामी समर्थांना प्रिय श्रीगुरुस्तवन (आनंदनाथ रचित). By Sanjay Vengurlekar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 399

  • @jyoti4550
    @jyoti4550 Месяц назад +1

    Sri swami samarth jay jay sri swami samarth 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐🕉🔱🕉🔱🥭🌞👌🌝🚩⭐🌷🏵🌟🌟🎋🥀🌱🌼🌛🌛🍇🎁⭐🌿🌿

  • @sushamapitre6199
    @sushamapitre6199 6 месяцев назад +5

    आमुचे भाग्य म्हणुन श्रवण होते स्वामीकृपा

  • @nandkishorpawar1286
    @nandkishorpawar1286 4 года назад +39

    आपण यु ट्युब माध्यमातून गुरू स्वामी श्री आनंदनाथ महाराज यांनी रचलेले फलदायी साहित्य आपण सोशल मिडिया तून जगासमोर आणत आहे ही फार मोठी बाब कारण दुखी पीडित स्वामीसेवकास लाभदायक ठरेल व महाराजांचे नावांवर काही निरर्थक साहित्य विकून लुबाडणूक होत आहे ती थांबेल आपण स्वामी महाराजांचे हे कार्य प्रामाणिक पणे करीत आहे त्यात कार्यास या माध्यमातून सुरू केले आहे त्यास हार्दीक शुभेच्छा

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 11 месяцев назад +8

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कृपा प्राप्त झाले मोबाईल मुळे खूप खूप सेवा ऐकणाची भाग्य लाभले श्री स्वामी समर्थ श्री माझे माउली माउली माउली

  • @jyoti4550
    @jyoti4550 9 дней назад +1

    Sri swami samarth jay jY sri swami samatth 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🕉🔱🕉🔱🧡💛❤🧡💛❤💙💙🌿☘🍧🔆🌸💐🔱🌱📿📿🌼👑👑👌🍀🌷

  • @ashoknage5586
    @ashoknage5586 9 дней назад +1

    🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @rajkumarjoshi7822
    @rajkumarjoshi7822 Год назад +8

    हे स्वामीराया मायबापा गुरूवर्या
    🙏😢😢 आता तुझ्याशिवाय काही नको. आपल्या गुरूचरणांची सेवा हेच सर्वस्व आमुचे.
    हे माऊली जी तुमची इच्छा तेच माझे भाग्य. तिथेच माझा शेवट.
    माऊली कृपा असू दे सदैव सर्वांवर.
    🙏🙏🙏🙏🙏😌😌😌

  • @sushamapitre6199
    @sushamapitre6199 3 года назад +82

    हे गुरुस्तवन अतिशय प्रभावी असून अनेक वेळा केवळ 11वेळा एक दिवस म्हटल्याने मला अनुभव असा मिळाला की जी जी मी ईच्छा मनात धरुन गुरुस्तवन वाचले ती ती ईच्छा तत्क्षण पूर्ण झाली

    • @sonalichaugule872
      @sonalichaugule872 2 года назад +5

      Kuthe bhetel पुस्तक

    • @gaurimahajan3713
      @gaurimahajan3713 2 года назад +4

      वाह वाह खूपच अगाध, आश्वासक... सुंदर.... अलौकिक..... 🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯

    • @nehapatil737
      @nehapatil737 2 года назад +5

      खरे आहे ताई असाच अनुभव सर्वाना च येवो हीच ईच्छा आणि ऐक सांगते असेच एका ग्रुप वर सुरेखा कुलकर्णी ताईची आणि माझी भेट झाली बोलता बोलता माझ्या गुढगे दुखीचा त्रास सांगितला तर त्यांनी प्रसाद म्हणून ही क्लीप पाठवली आणि आता ऐकता ऐकता टाईप करत आहे

    • @nirmitiforyou
      @nirmitiforyou Год назад +5

      agree. I have also experienced this. Shree Swami Samartha 🙏🙏

    • @cuberscubecue509
      @cuberscubecue509 Год назад

      ​@@sonalichaugule872 qxwwwwwwwp

  • @pramodjaokar2398
    @pramodjaokar2398 3 года назад +23

    अतिशय सुस्वर गायन,जे स्वामींचे व श्री आनंदनाथ महाराजांचे चरित्र मिटल्या डोळ्यासमोर कोणत्याही वाद्याच्या व पार्श्वसंगीताशिवाय साकारत नेते.
    धन्य ते आनंदनाथ महाराज, ज्यांना प्रत्यक्ष स्वामींनी आत्मलिंग पादुका दिल्या.
    गेल्या वर्षीच त्यांपादुकांचे प्रत्यक्ष दर्शन घेऊन कृतकृत्य झालो.
    कारण आधी दोन तीनवेळा प्रयत्न करूनही वेळेत पोहोचू न शकल्यामुळे दर्शन झाले नव्हते.
    कारण विजयदुर्ग किंवा गोवा दोन्हीकडून दहापर्यंत पोहोचता आले नव्हते.
    श्री स्वामी समर्थ. अंतरीची तळमळ जाणून मगच कृपा करतात याचा प्रत्यय आला.
    ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नमः!

    • @sudhakhanolkar3932
      @sudhakhanolkar3932 3 месяца назад +1

      Swamini mukhatun kadhalelya paduka kuthe aahet?
      Swami stavan ayakun khupach samadhan zale.Aavaj tar apratim bhaktirasane othamblela.
      Aaj Swami stavan ayakvun vengurlekar dadana khup punya zhale aahe.kharach man bharun aale. Swamini mazhihi manokamna lavakrat lavkar purn karavi.v mala manasarkhi Swami seva karnyachi sandhi dyavi hi swamin charni prarthana.

  • @sushamapitre6199
    @sushamapitre6199 10 дней назад +1

    माझा पुर्ण विश्वास आहे. मनातील ईच्ज केवळ एक दिवसाच्या श्रवणाने पुर्ण होतात. श्री स्वामी समर्थ.

  • @mukundchaudhari9371
    @mukundchaudhari9371 4 года назад +29

    श्रीस्वामी समर्थ महाराज यांचा कृपाआशिर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या माध्यमातून उत्तम पर्याय स्वामी भक्तांना उपलब्ध होऊ घातला आहे,
    श्रीस्वामी समर्थ

  • @jyoti4550
    @jyoti4550 Месяц назад +2

    Sri swami samarth jay jay sri swami samarth 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌺🌺🌺🌺🌺🕉🔱🕉🔱🌞🌞🥀🥀💐💐

  • @AnantNarkar-wp5sq
    @AnantNarkar-wp5sq 10 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः 🌺🙏🌺🌹🙏

  • @prasadgodambe9769
    @prasadgodambe9769 3 года назад +22

    आपण कळवळून गायलेले हे स्वामीस्तवन अतिशय लोभस आणि प्रेमाने ओथंबलेले 💐 आहे.कोटी-कोटी धन्यवाद!

    • @shalinisawant2518
      @shalinisawant2518 Год назад

      तेथे राहण्याची सोय होवू शकते का?

  • @phantherarmy4535
    @phantherarmy4535 6 дней назад

    खुप सुंदर आहे हे आती आपला आवाज तर फारचं सुरेख आहे अगदी गोड ऐकायला फार बरं वाटतं अगदी स्वामीच तुमच्या तोंडातून बोलत आहेत असे वाटते खरंच खूप छान तुम्हास आम्ही पामरांने काय संबोधावे हेच कळत नाही मी तरी आपली गुरुबंधूच म्हणते गुरुदादा

  • @sanjaywaske5417
    @sanjaywaske5417 Год назад +2

    Shree Swami Samarth

  • @sushamapitre6199
    @sushamapitre6199 23 дня назад +1

    माझा पूर्ण विश्वास आहे मी रोज ऐकते. श्री स्वामी समर्थ!

  • @jyoti4550
    @jyoti4550 Месяц назад +1

    Sri samarth jay jay sri swami samarth 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌺🌺🕉🔱🕉🔱🌹🔆🧡💛👑🌷🍫🍫🥀📿⚘🍀🌼💐☘🍧👌

  • @gurukrupa3680
    @gurukrupa3680 Год назад +1

    जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @jyoti4550
    @jyoti4550 Месяц назад +1

    Sri swami samarth jay jay sri swami samarth 🙏🏼🙏🏼🌷🌷🕉🕉🔱📿🥀🌺💐🌹🍀🌱☘🌿🌿🔆

  • @shyamalanayak1281
    @shyamalanayak1281 Год назад +6

    अतिशय गोड आणि भावभक्तीने ओथंबलेले आहे.ऐकताना डोळ्यांना धारा लागतात.श्री स्वामी समर्थ।❤

  • @deepakpawar2277
    @deepakpawar2277 2 года назад +10

    अतिशय सुंदर दैवी आवाजात श्री गुरु स्तवन ऐकल्याने मनास शांती लाभते. आभारी आहे.

  • @dhaneshvaidya
    @dhaneshvaidya 4 года назад +12

    त्रिवार दंडवत...खुप दिवसांची इच्छा पूर्ण झाली...श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏👏🏻👏🏻👏🏻

  • @swatibellad8791
    @swatibellad8791 6 дней назад

    Apratim aawajat jo bhav ahe na to pahun Swami Mauli nakki prakat hotil 🙏🙏🙏 Shri Swami Samarth

  • @rajendradeobhankar4069
    @rajendradeobhankar4069 3 года назад +10

    भक्ती युक्त अंतःकरणाने आपण कथन केलीही गुरूलीला अवर्णनीय आहे.जयजय स्वामी समर्थ.

  • @sushmakhandat4244
    @sushmakhandat4244 Год назад +6

    अप्रतिम अशी रचना असून आपल्या सुंदर आवाजात ऐकण्याचे भाग्य आम्हाला लाभले त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @chhayashinde9060
    @chhayashinde9060 3 года назад +7

    अत्यंत भावभकतीची प्रार्थना मन तल्लीन करणारा सुंदर आवाज आणि सादरीकरण

  • @jyoti4550
    @jyoti4550 Месяц назад +2

    Sri swami samarth 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌺🌺🌺🌺🌺🌺🕉🕉🕉🕉🌷🌷🚩🥀🌛⭐🌝🔱🔱🔱🌼🌼🌱🌟👌🎋🍬

  • @anitasavant4986
    @anitasavant4986 3 года назад +3

    धन्यवाद गुरुजी .....मी खुप नशिबवान आहे कि मला पण श्री स्वामींच्या सेवेत सहभागी होता आले ...... बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय .....श्री गुरुदेव दत्त ....🌹💐🌹🙏🙏🙏

  • @jyoti4550
    @jyoti4550 22 дня назад +1

    Sri swami samarth jay jay sri swami Samarth 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌺🌺🌺🌺🌺🌺🕉🔱🕉🔱📿🌿👌🌱🍧🌹🌺🔆💐⚘🌼🥀👑☘🍀🧡💛
    I

  • @rajaniballal3989
    @rajaniballal3989 17 дней назад

    Shree SWAMI SAMARTH 🎉🎉🎉🎉🎉

  • @jyoti4550
    @jyoti4550 Месяц назад +1

    Sri swammi samarth jay jay sri swami samarth 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌺🌺🌺🌺🌺🕉🕉🔱🔱🌷💙💐👌🌛🧡🌱🎋🚩⭐🍬🌼🎈🎁🌝🌟💚🏵💜💜

  • @Guha472
    @Guha472 Год назад +4

    🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @ashagaikwad2102
    @ashagaikwad2102 3 года назад +8

    खूप सुंदर आवाजात सादर केले. सारखे ऐकावेसे वाटते. 🙏

  • @vijayadeo4430
    @vijayadeo4430 Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ रोज ऐकते

  • @vijayandurlekar691
    @vijayandurlekar691 Год назад

    श्री स्वामी समर्थ, श्री आनंद नाथ नमः

  • @rupalijadhav2041
    @rupalijadhav2041 2 года назад +3

    Khupach surekh aahe he stavan.aani aavaj tar swargiya aahe.Thank u so much for uploading this. 🙏🙏🙏🥰

  • @shashiskitchenvlogs2635
    @shashiskitchenvlogs2635 4 года назад +6

    अतिशय सुंदर आहे गुरुस्तवन प्रसन्न,श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.....

  • @ganeshkamble8759
    @ganeshkamble8759 4 года назад +8

    🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kalpanachivate9511
    @kalpanachivate9511 2 месяца назад +1

    हे गुरू स्तवन खूपच सुंदर आणि प्रभावी आहे हे सत्य आहे .हे गुरू स्तवन वाचताना डोळे भरून आले मी पण 11 वेळा पठण करते .मला पण प्रचिती आली . श्री स्वामी समर्थ 🌼🌼🙏🙏❤️

  • @smitapawar5642
    @smitapawar5642 3 года назад +3

    Shree swami samarthanchi. yogya mahiti dilyabaddal. dhanyawad

  • @jyoti4550
    @jyoti4550 2 месяца назад +1

    Dolyatun ashru ale swamisarthanche he guru stavan aikun,God bless you always 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🌝🍫🌹🌹👌👑🌈📿📿🕉✡☸🎋🌿⭐🔔☀️🌟🌞💚☘🍀🍀💜

  • @bethebeast4746
    @bethebeast4746 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ
    मला हवे स्वामी स्ववन

  • @sonaliaskar6704
    @sonaliaskar6704 2 года назад +2

    Khupch Madhur.
    Shree Swami samarth.
    Anandnath maharaj ki jay.

  • @jyoti4550
    @jyoti4550 2 месяца назад +1

    Wonderful voice god gifted voice pratyaksha swmisamarth javal basale ahet ase vatate mana madhe 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌷🌷🌷🌷🌷🌷🌝🌛🌛🎋🌼🌟🕉🕉🕉🕉👌🌞🔱🔱🎈🎈🚩🌿

  • @jyoti4550
    @jyoti4550 2 месяца назад +1

    Far surekh awajat mhatale ahe guru stavan kanat ghumat ahe tq sri swami samarth jay jay swami samarth 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹💚⭐🌿☸🎋🎋📿🕉🕉🕉✡🔔☀️🌟🏵❤👑🌈💐👌🌹🙏🏼🚩🌝🍫🍫

  • @charurenukar2747
    @charurenukar2747 Год назад

    Khupach Sundar guru stavan Sri swami samarth mauli Sri guru dev Datta mauli

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 2 месяца назад +1

    एकागर.चिताने.एका
    आवाज.योग.आहे

  • @manglachaudhari123
    @manglachaudhari123 2 года назад +3

    आनंदनाथ महाराज श्री स्वामी समर्थ

  • @sheetalpatil4666
    @sheetalpatil4666 11 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ महाराज गुरुमाऊली कृपा 🙏

  • @yogitadeshmukh5761
    @yogitadeshmukh5761 Год назад +3

    खुप छान आवाज आहे thank u Shree Swami Samarth

  • @jyoti4550
    @jyoti4550 2 месяца назад +1

    Sri swami samarth 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌷🌷🌷🌷🌷

  • @suhaskumbhar1143
    @suhaskumbhar1143 3 месяца назад +1

    Shree Swami samarth jai shree swami samarth, 🌺🙏🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🌺🙏🌺🙏🙏🙏

  • @sushamapitre6199
    @sushamapitre6199 Год назад +2

    Shri swami samarth

  • @mansikenekar7261
    @mansikenekar7261 4 года назад +7

    खूप सुंदर!श्रवणीय.🙏🙏🌸

  • @jyoti4550
    @jyoti4550 2 месяца назад +1

    U tube mule guru stavan sri swami samarth an mule milale koti koti pranam awaj atishay sunder ahe god giftedvoice god blessyou always 🙏🏼🙏🏼🌹🌹🌺🌷🕉🍀📿🌿🏵🌟🙏🏼⚜👌⭐⭐💐🎋🎋☀️🌺🌞🌝🌛🌜🚩💚☸🍬✡🔱

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 3 месяца назад +1

    श्री गुरुदेव दत्त! ओम् शांति 🎉 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉 हरी ओम; श्री स्वामी समर्थ!🎉 दास को माफ करो प्रभू जी 🎉! ओम् नमः शिवाय 🎉!

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Год назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sujeettelang4891
    @sujeettelang4891 3 года назад +3

    Shri Swami Samarth 🙏🙏Sri Gurudev Datta🙏🙏

  • @seemapatil7111
    @seemapatil7111 3 года назад +1

    Shree swami samarth Jay jay swami samarth

  • @Happyforever123SK
    @Happyforever123SK 11 месяцев назад

    🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @pandharinathbamane5947
    @pandharinathbamane5947 8 месяцев назад

    खुप छान म्हटले आहे सर आपल्यावर स्वामींची मोठी कृपा आहे. आपल्यामुळे सर्व स्वामी भक्तांना स्वामिंबद्दल अनमोल माहिती उपलब्ध झाली आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

    • @shubhadarajguru779
      @shubhadarajguru779 5 месяцев назад

      श्री स्वामी समर्थ महाराज की जय!श्री‌ आनंदनाथ‌ महाराज‌‌की‌ जय! अतिशय
      रसाळ, प्रासादिक स्तोत्र,‌ गोड‌ आवाजात,‌भावपूर्ण‌ होऊन म्हटले‌आहे.
      सर्वांसाठी खुले केले, धन्यवाद.

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 3 месяца назад +1

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth

  • @chaitanyabhujbal4582
    @chaitanyabhujbal4582 2 года назад +3

    श्री स्वामी समर्थ🙏

  • @jyoti4550
    @jyoti4550 2 месяца назад +1

    Khup chan madhur awaj ahe god bless you 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💛🍎☸🥀🍇💚🚩🌷🌼🌹

  • @bharatikavali1100
    @bharatikavali1100 Месяц назад

    खुपचं सुंदर मन प्रसन्न झालं
    श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @spp4708
    @spp4708 Год назад

    स्वामी माझ्यावर कृपा कायम ठेवा... माझ्या मुलांना व नवऱ्याला कायम चांगली बुद्धी द्या... त्यांना तुमच्या मार्गात आणा... कृपा करा🙏🙏🙏

  • @nikhilwaykole4777
    @nikhilwaykole4777 4 года назад +5

    श्री स्वामी समर्थ

  • @pundalikparab437
    @pundalikparab437 3 года назад +2

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @varshashelar1478
    @varshashelar1478 2 месяца назад +1

    किती छान मृदुल, शांंत प्रसन्न,मनाला भावणारे स्वामी स्तोत्र आहे.
    हे स्तोत्र मलाही हवें आहे कसे मिळेल? मार्गदर्शन अपेक्षित आहे कृपया सहकार्य अपेक्षित आहे.

  • @sayaliprabhudesai5198
    @sayaliprabhudesai5198 2 месяца назад +1

    तुमचा आवाजात खूप गोडवा आहे खूप छान ऐकून कान तृप्त झाले खूप आनंद मिळाला

  • @vijayadeo4430
    @vijayadeo4430 2 месяца назад

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @pushpakhupchanpostikladyna5942

    shri swami samartha.

  • @alkabalde7888
    @alkabalde7888 Год назад +2

    🙏🙏 OM SHREE SWAMI SAMARTH

  • @rajashreekakade141
    @rajashreekakade141 Год назад +4

    श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🌺🌺 खूप छान प्रासादिक वाणी....

  • @renukapadhye6858
    @renukapadhye6858 Год назад +3

    श्रीस्वामी समर्थ. हे श्री गुरूस्तवन कोठे मिळेल?मला अगदी मनापासून हवे आहे.

  • @pandharinathmadval7292
    @pandharinathmadval7292 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    🕉️🕉️🕉️🕉️🌹🕉️🕉️🕉️🕉️

  • @shobhanaparab3042
    @shobhanaparab3042 3 года назад +2

    सुंदर खरंच श्री स्वामी समर्थ

  • @shalinisawant2518
    @shalinisawant2518 Год назад +2

    जय जय श्री स्वामी समर्थ 🙏

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 3 месяца назад +1

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth

  • @leenavinherkar6845
    @leenavinherkar6845 4 года назад +15

    Divine voice🙏🌷🙏

  • @english-marathimitra126
    @english-marathimitra126 4 года назад +4

    Shree swami samarth.....aaplya ya channel marfat swami samarthanvar aapan kelele itar sanshodhan hi lavkarach sarvansamor aanave.dhanyawad.

  • @nutanpandav613
    @nutanpandav613 4 года назад +3

    Sunder......shree swami samarth

    • @priyankadhamane897
      @priyankadhamane897 4 года назад +1

      खुप छान ॐ स्वामी समर्थ

  • @pushpakhupchanpostikladyna5942

    vava khup chan aavaj. sumadhur,shravaniy aahe.

  • @MandaKasture
    @MandaKasture Месяц назад

    Shree Swami Samarth 🙏♥️

  • @balugosavi8807
    @balugosavi8807 4 года назад +3

    श्री स्वामी ओम मना पासुन धन्यवाद

  • @pramodchandrasane6179
    @pramodchandrasane6179 4 года назад +7

    Absolute delight !
    - Sanes'

  • @alpagorivale8418
    @alpagorivale8418 4 года назад +2

    II Shri Swami Samartha II 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @santoshdanait9305
      @santoshdanait9305 3 года назад

      Senanichya ankache varshatun ekda vachayala milayacha. Ata Shri Sanjay Vengurlekar u tube var alyamule ata khup Swaminchya baddhal khup mejvani milel. Thnx Shri Vengurlekar

  • @kalpanaloke4918
    @kalpanaloke4918 2 года назад +1

    🙏🌹 Shree swami samarth 🌹🙏

  • @satyajeetpatil9422
    @satyajeetpatil9422 11 месяцев назад

    🙏💐ll श्री स्वामी समर्थ ll 💐🙏

  • @shriniwaskulkarni7698
    @shriniwaskulkarni7698 4 года назад +4

    श्रीस्वामी समर्थ. खूपच सुंदर

  • @nileshkumbhar1406
    @nileshkumbhar1406 4 года назад +3

    श्रीं स्वामी समर्थ

  • @swamijikolapur8125
    @swamijikolapur8125 Год назад

    !! ॐ नमो नारायणाय !! जय जय श्रीस्वामी समर्थ !! जय जय श्रीगजाननबाबा ( शेगांव ) !! **** !!जय जय सत्शिष्य श्रीआनंदनाथ महाराज !! **** सुंदर सेवा सत्कार्यासाठी मनःपूर्वक साधुवाद. !! जय जय श्रीस्वामी समर्थ !!

  • @kishorsonar7455
    @kishorsonar7455 Год назад

    श्रीस्वामी समर्थ

  • @poonamsonawane452
    @poonamsonawane452 3 месяца назад

    Shree swami samarth🙏🙏🙏

  • @shraddharahate7334
    @shraddharahate7334 4 года назад +3

    Khupach sundar 👌🙏 Shree Swami Samarth 🙏

  • @sushilahande5948
    @sushilahande5948 Год назад

    श्री स्वामी समर्थ 🎉🎉🎉🎉🎉

  • @sunilnahar_neelavdhoot_nathji
    @sunilnahar_neelavdhoot_nathji 4 года назад +5

    *ॐ श्री स्वामी समर्थ !*

  • @machhindraaher8582
    @machhindraaher8582 Год назад

    छान माहिती मिळाली धन्यवाद श्री स्वामी समर्थ

  • @rushikeshpatil9886
    @rushikeshpatil9886 4 года назад +3

    ।। श्री स्वामी समर्थ ।। 🙏🙏