गावाकडच्या गोष्टी|भाग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 янв 2025

Комментарии • 2,2 тыс.

  • @dhanrajandhe2092
    @dhanrajandhe2092 6 лет назад +65

    शिवाजी महाराजांविषयी बरोबर बोललात अव्या आणि संत्या..... Thanks for kori pati production....

  • @vijaypatil8085
    @vijaypatil8085 6 лет назад +220

    मित्रांनो मी पण दोन वर्ष झाली शहर सोडले व गावाकडे आलो शेतात काम करतो संध्याकाळी गावातल्या मंडळीत बसतो फार वेगळा आनंद मिळतो भावांनो शप्पत

    • @pradippatil-qq3ek
      @pradippatil-qq3ek 6 лет назад +2

      खरं आहे

    • @janardhanpatingrao5223
      @janardhanpatingrao5223 5 лет назад +3

      Khare ahe bhau tuzya itka sukhi koni nahi.. Karan tu tuzya ghari rahatos aivadilanchi seva krtos.... Ani naisargic vatavrnamadhe rahane he sukh fakt gavakade h milte

    • @Babu-oc2eh
      @Babu-oc2eh 5 лет назад +2

      मला तुमचा गावाकडच्या गोष्टी या मध्य काम करचे आहे आहे मला तुमचा ई-मेल पता पाठवा माझा नंबर व्हाट्सएप 8698154112आहे मी माझ्या वीडियो पाठवतो तुमचा छोटा सा कलाकार आहे कृपया हि कमेंट वाचा आणि मला सांग मी तुमचा कमेंट वाट पाहतो

    • @gaykvadarjun1503
      @gaykvadarjun1503 4 года назад

      @@pradippatil-qq3ek

  • @vitthalsukale8602
    @vitthalsukale8602 6 лет назад +48

    कोरी पाटीचा संत्या म्हणजे अभिमान अन स्वाभिमान यान काठोकाठ भरलेला पेला आहे.सलाम संत्या तुला.
    बापु म्हणजे एन्ट्रीला टाळ्यांचा कडकडाटच .
    अव्या अन माधुरी गणित एकदम छान.
    बचे गँग अप्रतिम.
    विशेष संत्याने जे काही किल्ल्याबाबत सांगितलं ते आताच्या युगात तस घडतंय त्याने असच प्रबोधन करावं अन ती काळाची गरज आहे.

    • @vaibhavkoli6463
      @vaibhavkoli6463 6 лет назад

      एकदम कडक एपिसोड होता राव. 👌👌😘😘 संत्या एकदम भारी बोलला त्या पोरीला..❤❤ जो आपल्याशी नीट त्याच्या पायाखाली सोन्याची वीट.. ज्याच आपल्याशी वाकड त्याची तयार ठेवा लाकड😎😎💪💪

    • @anandborse3989
      @anandborse3989 6 лет назад

      Super

  • @amolsondkar6823
    @amolsondkar6823 6 лет назад +104

    तांबव्याचा विष्णू बाळा लावा . ...👌👌👌👌😂😂😂😂😂😂

  • @vinodsapkal65
    @vinodsapkal65 6 лет назад +19

    खुपच छान वाटला एपिसोड
    कारण गड-किल्ले व शेतकरी यांचे खरेखुरे वास्तव उत्तम प्रकारे दाखवले आहे
    *खरंच मनापासून दाद दिली पाहिजे* कोरी पाटी प्रोडॉक्शनला
    धन्यवाद संपूर्ण टीम
    आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा संपूर्ण टीमसाठी

  • @प्रशांतअंकुशलाड

    मस्त
    संत्या चा तो आपल्या महाराजांच्या
    किल्यांन वरचा शब्द खरच सुंदर

  • @kiransawant2990
    @kiransawant2990 6 лет назад +122

    स्वराज्यासाठी सांडलेल्या रक्तचा आणि शिवरायांच्या पराक्रमाचा विसर, हि सध्याची वस्तुस्थिती😥, किल्ले संवर्धन जनजागृती साठी आपण पुढाकार घ्यावा अशी तमाम शिवप्रमीची अपेक्षा आहे तुमच्या कडून नितीनजी🙏🙏🚩🚩

  • @samadhanshinde2735
    @samadhanshinde2735 6 лет назад +29

    जय शिवराय
    आमचं इमान गड किल्ल्याशी..खूप छान संदेश तुम्ही या विडिओ मार्फत दिलात .
    बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @StudyPoint-jb8xm
    @StudyPoint-jb8xm 6 лет назад +36

    शहरातल्या पेक्षा गावातल्या माणसांना आपुलकी आणि जिव्हाळा असतो

  • @djvishalav2471
    @djvishalav2471 6 лет назад +32

    अाज काहीतरी नवीन पाहिले लय वाटलं, खरंच झकास...

  • @sureshbaad2421
    @sureshbaad2421 6 лет назад +5

    खुपच मस्त आहे ..आजच्या भाग खरच ग्रामीण भागातील मुलांनी आपले विचार बदलला पाहिजे....गावामध्ये मिळत ते प्रेम कुठेच नाही मिळत .....पवार सर्व तुमच्या विचारांना सलाम ....
    असेच लिहित रहा....आणि गावातील वस्तूस्थिती दाखवा .....खरच खुप छान होता भाग ......

  • @vikrantdawkhare
    @vikrantdawkhare 6 лет назад +6

    लय कडक , मुलींचे वेगवेगळ्या प्रकारचे स्वभाव दाखवलेत. डोळ्यात पाणी आणलसं राव.. तुमचा शो असाच आयुष्यभर चालू राहो आयुष्यात. दिपावलीच्या शुभेच्छा सर्वांना.

  • @sachinborge1371
    @sachinborge1371 6 лет назад +12

    Uplaod झाल्यापासून 4 वेळा पहिला मी खूप आवडला मला हा एपिसोड...नितीन पवार सर म्हणजे मराठी indstry मधले दुसरे नागराज मंजुळे म्हणावं लागेल आपल्या मातीतल्या कलाकार घेऊन खूप सुंदर काम करता तुमी. आणि संगी च character तर काय जिवंत वाटलं किती निरागस आणि साफ मन असतात गावच्या लोकांची त्यात अजिबात व्यवहारी पणा नसतो हॅट्स ऑफ to कोरी पाटी team🙏

  • @priyakhandagale2176
    @priyakhandagale2176 6 лет назад +1

    आज कालच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण खुप गरजेच आहे..आणि तो आमलात आणन..तुझा diloge अप्रतिम होता santya

  • @BRPATIL-xr9be
    @BRPATIL-xr9be 6 лет назад +58

    नितीनराव तुमचं अभिनंदन करावं की कौतुक माहीत नाही कारण मला तुमच्या वयाचा अंदाज नाही परंतु ही कल्पना अतिसगाय छान आहे ,पुढील भागात सम्याला अतिशय यशवंत झालेला दाखवा म्हणजे मुंबईत राहणाऱ्या गर्विष्ठ मुलींना खेड्यातील यशाची कल्पना येईल पूर्वीचे लोक खेड्याकडे चला म्हणायला काय वेडे नव्हते हे ही कळू द्या मुबंई वाल्याना

  • @dattatrayjadhav6256
    @dattatrayjadhav6256 6 лет назад +25

    नितिन सर काय मस्त रोल दिलाय संगीला भाव खावून गेली पोरगी .
    काय शब्द फेक आहे तिची अगदी मनाला टोचुन गेले शब्द आणी डोळ्यात पाणी आणल राव. संगे बेस्ट ऑफ लक

  • @ghatishiv65
    @ghatishiv65 6 лет назад +34

    दादा आभारी आहे थोडं का होईना आमच्या देवाचा विषय घेतला आपण ...पण तेवढा गड संवर्धन विषयावर एक episod होवून जाऊदे...plzzz..

  • @amjadshaikh6551
    @amjadshaikh6551 6 лет назад +20

    लव भारी राव मुंबई पेशा आपल गावच लय भारी 👍👍👍

  • @jitendrabhosale9162
    @jitendrabhosale9162 6 лет назад +1

    नितीन सर अभिनंदन!
    आज तुमच्या कामाच खार यश दिसलं
    गावाकडच्या आकाश मंडळात नवीन तारा गावसलाय "संगी " /प्रणाली कणसे
    उत्तम अभिनेत्री .....…..
    डायलॉग सेन्स,बेरिंग,आवाज,भूमिकेची गरज .भूमिकेत शिरणे आणि सगळेच छान वाटले मला खूप काही शिकायला मिळाले असे कलाकार मिलन म्हणजे.....मनोरंजनाची अनेक कावड उघडल्या सारखे वाटतेय ... मी खूप खुश आहे.
    सर संगीला पुढच्या एपिसोडमध्ये बघायला आवडेल
    कोण म्हणतं गावाकडच्या मुलांच्यात टॅलेंट नाही
    नितीन सर योग्य कथेला,योग्य कॅरेक्टर,गोग्य काशटिंग ग्रेट.........
    प्रणाली कणसे तुला खूप खूप शुभेच्या
    Keep it up work with nitin sir

  • @dnyaneswarmorepatil6132
    @dnyaneswarmorepatil6132 6 лет назад +94

    सम्या एश्वर्या जर भेटली पुन्हा तर सांग तिला
    👳ज्याच्याकड शेती त्याला कशाची भिती 👳
    🙏 वावर हाय तरच पॉवर हाय🙏

  • @pramod3571
    @pramod3571 6 лет назад +27

    हाय आम्ही गावठी म्हणून मनावर प्रेम् करतो माणसाच्या कपड्यावर आणि भाषेवर नाय
    मस्त डायलॉग आहेत

  • @prakashkamble9565
    @prakashkamble9565 6 лет назад +10

    खुप छान संदेश आहे एपिसोड मधे संगे ला सलाम खुप छान स्पीच संगे, डोले उघडले राव कोरि पार्टी प्रोडकशन खुप सुभेंचा तुमा सर्वाना

  • @vishal_kolhe1872
    @vishal_kolhe1872 6 лет назад +8

    कडक भावा ,सध्या चा खूप महत्त्वाचा मुद्दा उचलला ,,,,,,मस्त👌👌

  • @raviraj.28
    @raviraj.28 6 лет назад +6

    मुंबई Vs गांव
    Always गांव wins 😄😄🔥🚩

  • @AtharvKulkarniiiiii
    @AtharvKulkarniiiiii 5 лет назад +3

    खरयं आता मी पण गावाला जातो उगाच या शहरात आलो आणि गावची जीवभावाची माणसं विसरले नितीन पवार सर ‌ तुमचे धन्यवाद .............

  • @karthiktransport6952
    @karthiktransport6952 6 лет назад +6

    खूप छान होता आजचा Episode आणि मला माझ्या छोट्या मोठ्या भावांला ऐवढेच सांगायचे कि जस आपण लहानपणी आपल्या महाराजांच्या किल्ल्यांवर प्रेम करतो तसच प्रेम कायम पर्यंत करावे
    👑jay shivray jay shambhuraje jay Mharashtra 🚩

  • @suraj0209
    @suraj0209 6 лет назад +23

    संगी भाव खाऊन गेली राव कसलं भारी बोलत होती राव. संगी ला माझ्याकडून 💐💐

  • @pramodgole9837
    @pramodgole9837 6 лет назад +8

    Class..... अस्सल ग्रामीण भागातील माणसाच्या मनाच दर्शन .... कुठेतरी आपणच आपली वाट विसरत असताना पुन्हा त्याच वाटेवर चालायला लावणारी.... रोजच्या धावपळीच्या जीवनात खऱ्या जीवनाशी पुन्हा आठवण करून देणारी ही series अशीच निरंतर चालू राहावी .....

  • @vijaykamble4817
    @vijaykamble4817 Год назад

    खरच गावची मजा शहरात नाहीच...तुमचे सर्व एपिसोड उत्तमच आहेत..प्रत्येक एपिसोड मधून समाज प्रबोधनही करता आहात...पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा....असेच नवनवीन प्रयोग करत रहा..👌👌👍👍🤝🤝

  • @laxmanchavan7344
    @laxmanchavan7344 6 лет назад +10

    संगीताच बोलन ऐकुन डोळ्यात पाणी आल राव अश्या गावठी मुली राहिल्याच नाहीत खरच लय भारी

  • @sagarmane6883
    @sagarmane6883 6 лет назад +20

    गावातली संगी .. मुंबई च्या *#@ पेक्षा किती mature आहे विचाराने .. 👌👌

  • @bharatshinde6882
    @bharatshinde6882 6 лет назад +9

    एक नंबर एपिसोड राव शेतकर्यांचि
    खरी व्यथा दाखवलीत
    तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या

  • @rohitpujari1522
    @rohitpujari1522 6 лет назад +6

    लय भारी खुपच छान .... दिवाळीची सुरवात खुप छान झाली......

  • @navanathatpadkar996
    @navanathatpadkar996 4 года назад +2

    नितीन सर... पुन्हा एकदा गावाकडच्या गोष्टी घेऊन या ...खूप वास्तव असतात तुमचे एपीसोडस... हृदयात बसलेत दृश्य सगळे🙏

  • @s.rfamily5693
    @s.rfamily5693 6 лет назад +1

    Tumchakde ajun pn हिरवळ गवत आहे... Mst ha

  • @malojibhosale2758
    @malojibhosale2758 6 лет назад +57

    गावातील मजा मुंबईत काय जगातील कोणत्याही ठिकाणी नाही मिळणार

  • @vitthalmadane3422
    @vitthalmadane3422 6 лет назад +14

    आरे भावा एक गेली तर दुसरी मिळाली
    1 नंबर भावा

  • @rushirajechavan7763
    @rushirajechavan7763 6 лет назад +6

    Superbb... fantastic.. Even also Gavthi. And I proudly admit it.. Hatss of you all heros. Specailly Santya.. love you bro.

  • @sagarpawale4915
    @sagarpawale4915 6 лет назад +1

    संगिची एन्ट्री दमदार आणि गावराण होती . धन्यवाद कोरी पाटि आणि संपुर्ण टिम .

  • @ajitingavale9344
    @ajitingavale9344 6 лет назад +1

    भावा 1 नंबर

  • @prashantsainane8364
    @prashantsainane8364 6 лет назад +18

    मस्त झाला एपिसोड
    छान आहे लव्ह स्टोरी
    पण दिवाळी ची मज्जा दाखवा

  • @sachinpaul5731
    @sachinpaul5731 6 лет назад +23

    भावांनो मी पण उद्या सकाळी गावी चाललोय खूप आतूर झालोय गावी जाण्यासाठी आस वाटतय कधी सकाळ होती आणि कधी मी निघतोय 🤗

  • @Tusharphotomiraj
    @Tusharphotomiraj 6 лет назад +3

    I love this episode
    खुप छान भाग झालाय दोन वेगवेगळे विषय सुंदररित्या हाताळलेत दोन्ही विषय मनाला भावुन गेले
    छत्रपतिंच्या किल्ल्यांचे पावित्र्य राखन्यासाठीचे अवाहनही जानवला
    खुप सुंदर लेखन आणि निर्देशक आणि तेवढाच छान सर्वांचे अभिनय

  • @OnlineMadha
    @OnlineMadha 6 лет назад +1

    मस्त प्रबोधनात्मक झाला हा भाग....चांगला संदेश दिला...सगळ्यांनीच जर मुंबई ची वाट धरली तर खेडी ओस पडुन ग्रामीण अर्थ व्यवस्था कोलमडेल...! सुख शोधलं तर सगळ्यातच हाय...लाखात एक वाक्य...किल्यावर जाऊन प्रेमाचे धडे गिरविणार्या गद्दार मावळ्यांना चांगलाच डोस दिला....सदिच्छा आपल्या टिमच्या वाटचालीस..!

  • @umeshwaskar6374
    @umeshwaskar6374 6 лет назад

    अप्रतिम कहाणी...गडकोट संवर्धन

  • @atishpatade5238
    @atishpatade5238 6 лет назад +18

    वावर आहे तर पावर आहे... ✌️✌️💪💪

  • @kedarsuryawanshi6340
    @kedarsuryawanshi6340 6 лет назад +22

    किल्ले संवर्धन या विषयावर एक फुल एपिसोड बनवा कोरी पाटी टीम..

  • @vijaymhamulkar6190
    @vijaymhamulkar6190 5 лет назад +4

    really fantastic.... one of the best

  • @dayanevage2973
    @dayanevage2973 4 года назад +1

    Santos mast tumach mukatun marajach nav aalay Jay shivray

  • @frankeyrodrigues8954
    @frankeyrodrigues8954 6 лет назад +1

    सुख शोधलं की, कशात बी गावतं खरं आहे खूप छान एपीसोड.

  • @mangeshsupe6152
    @mangeshsupe6152 6 лет назад +11

    समीर तुझासाठी संगीताच परफेक्ट आहे भावा.

  • @uttamchorade
    @uttamchorade 6 лет назад +80

    लहानपणी आवडीनं किल्ला करणारी पोरं..
    मोठं झाल्यावर गड किल्ल्यावर दारू प्यायला कशी जातात....?
    विचार करायला लावणारा प्रश्न..👌👌👌👌👌👌👌👌

    • @nilimapatil2282
      @nilimapatil2282 6 лет назад

      Ashich kahi loka majharajanchya pavitra jagi ghan karart khup lajirvani gosht ahe

    • @Aesthetic-g3s
      @Aesthetic-g3s 6 лет назад

      खूपच छान रचना...मनभावन व यथार्थ..याची नाळ मातीव नात्याशी जोडून प्रेमाला ऊभारी देते ...धन्यवाद!!!

    • @shaikhamarin6183
      @shaikhamarin6183 6 лет назад

      Best actor Madhuri

    • @xmangamingyt8451
      @xmangamingyt8451 6 лет назад

      Mala khup avedle sangitache v4 no 1 bhag ahe

    • @sunnyautade1467
      @sunnyautade1467 5 лет назад

      @@xmangamingyt8451 y

  • @sitaramchavan2917
    @sitaramchavan2917 6 лет назад

    खुप छान सगळे आगदी मनापासून करत आहात .
    आव्या संत्या शिवाजी महाराजांच्या विषई तुम्ही दोगे मस्त बोललात .
    आणि तुमच्या पुर्ण टिम ला.
    दिपावली च्या हार्दिक सुभेच्छा. ....

  • @nileshshindesarkar
    @nileshshindesarkar 6 лет назад +1

    खरय भावांनो गाव ते गावच मस्त खुप छान 👍👌👌

  • @devendrakhaire4494
    @devendrakhaire4494 6 лет назад +4

    भाऊ खरंच अफलातून आहात तुम्ही.
    खुप छान विषय आहेत तुमच्या कडे. तुम्हांला विनंती आहे कि मराठी माणसांना साठी धडपड करणाऱ्या राज साहेबानं साठी म्हणजे च मनसे साठी एखादा भाग बनवा. जसा दादा कोंडकेनी बाळा साहेबानं साठी म्हणजे शिव सेन साठी केले होते.
    तुम्हाला नम्र विनंती,
    धन्यवाद !

  • @yogeshnikure5249
    @yogeshnikure5249 6 лет назад +4

    खुप छान.संगिचा रोल छान वाटला.

  • @rubabtadavi4561
    @rubabtadavi4561 6 лет назад +30

    मुलींना सरकारी शाळेत शिक्षण नको,
    सरकारी एस. टी. त प्रवास नको,
    सरकारी दवाखान्यात उपचार नको,
    शेतकरी नवरा नको, सरकारी नोकरीवाला नवरा मात्र पाहिजे. हि परिस्थिती केव्हा बदलेल हे मात्र काळच ठरवेल. ह्या एपिसोड मध्ये सपुंर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत विषयाचे उत्तम सादरीकरण केल्याबद्दल धन्यवाद.
    ह्यांमध्ये माधुरीसारख्या काही मुली अपवाद असतात.

  • @sanghpalmeshram5064
    @sanghpalmeshram5064 6 лет назад +2

    सम्या च जमलं....
    छान एपिसोड....
    गावाकडच्या गोष्टी च्या पूर्ण टीम ला दिवाळी चा हार्दिक शुभेच्छा.....

  • @santoshkalukhe5533
    @santoshkalukhe5533 6 лет назад

    आजचा भाग खरच खुप आवडला काय ठराविक गोष्टी माझ्या आयुष्यात ही अश्याच घडल्या आहेत त्यामुळे मनाला स्पर्श करून गेला आजचा भाग

  • @rahulkamble4597
    @rahulkamble4597 6 лет назад +11

    कडक भावा , आवडला आपल्याला ,, मस्त , संत्या सारखा दोस्त खरचं पाहिजे राव,, love you bhavano

    • @sachindikare9554
      @sachindikare9554 6 лет назад

      मितरा.मि.आहे.तुफा.मितर.सचिन.राहुल

    • @rahulkamble4597
      @rahulkamble4597 6 лет назад

      Ok bhava

  • @kidsplaytv152
    @kidsplaytv152 6 лет назад +4

    एक अप्रतिम संदेश तुम्ही लोकांनपर्यंत पोहोचवला आहे .एकापेक्षा एक छान एपिसोड.त्यात उत्तम अभिनय, खूपच कौतुकास्पद आहे.विषयाला धरुन केलेली मांडणी खूपच सुंदर होत आहे.
    दिवाळीच्या शुभेच्छा.

  • @vinodshelake1236
    @vinodshelake1236 6 лет назад +4

    Sangita... what a dialogues... please keep her continue.... love the voice.. and dialogue delivery

  • @sanjaykosare8674
    @sanjaykosare8674 3 года назад

    सध्या लोक शहराकडे जातआणि गावे ओस पडत आहे, खे डयाकडे चला हा संदेश फार चांगल्या पद्धतीने मांडला, सर्व टीम चे मनस्वी अभिनंदन , रामराम

  • @akashgaikwad5044
    @akashgaikwad5044 6 лет назад +1

    Kadekk vishay ahe ajcha bava ani sangi chi acting ek no

  • @sunilsasane9607
    @sunilsasane9607 6 лет назад +5

    नेहमीप्रमाणे खुप छान संदेश दिलात
    गड किल्ल्यांचे संवर्धन ....
    सर्वांचाच नितांत सुंदर आणि सहज अभिनय
    संत्या,आव्या,बापू आणि सर्वच आणि यातील नविन पात्र संगी चा ही खुप छान अभिनय, निसर्ग रम्य असे छायाचित्रण,उत्तम कथानक,टिम मधील सर्वांचेच मनपूर्वक अभिनंदन
    पुढील भागाच्या प्रतिक्षेत

  • @trupeshtrupesh2750
    @trupeshtrupesh2750 6 лет назад +7

    खरोखर किल्ल्यावर आजचा विषय खूप छान होता
    सर्वांना माझ्याकडून आणि आमच्या निंबाळकर परीवरा कडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..🍫🍫💐💐
    पण संत्या १ का गोष्टीने त्यांच्या मनातली घाणेरडी वृत्ती बाहेर पडणार नाही त्यामुळे ह्यासाठी स्पेशल एपिसोड काढाच तुम्ही,
    !! जय भवानी जय शिवराय!!

    • @abhijitlad7390
      @abhijitlad7390 6 лет назад

      भावानो 1नं काय concept घेतलाय राव लई भारी

  • @lahukhilare3297
    @lahukhilare3297 6 лет назад +3

    संगीताचा अभिनय छान। बाकी सुरकीला सांगा की सारख सारख माहेराला काय असत.बिचारी सारीकाला टेंशन😂

  • @sameerchavan7536
    @sameerchavan7536 4 года назад +1

    संतोष भावा लय भारी काम करतोस यार मित्रांसाठी आवडले मला👍👍

  • @rahulwaghmare286
    @rahulwaghmare286 6 лет назад

    खरच मित्रानो तुम्ही गावातील मातीला अगदी खूप जवळ आणलंय।खरच तुमच्या या अभिनयाला सलाम।बापू आशील अशी।कधी जमल तर बापू सोबत बोलणं करुन घ्या की राव।

  • @deshmanerameshwar7599
    @deshmanerameshwar7599 6 лет назад +5

    खरच हा एपिसोड मनाला खूप भावाला
    कुठेतरी स्वतःशी जुळल्या गत वाटला
    तुम्हा सगळ्यांचे आभार
    आणी बेस्ट लक संगीता।।।

  • @anandghorpade9287
    @anandghorpade9287 6 лет назад +4

    संत्या किल्ल्याची गोष्ट आवडली मस्त

  • @AnilRenuse1674
    @AnilRenuse1674 6 лет назад +18

    सम्या भावा तुज बर एक गेली तर दुसरी?
    भावानो शहरातील मुलिच्या नादी नका
    आपल्या गावराण ग
    गगुं च 💑💑बरी🍫😘😘😘😘

  • @v.g8403
    @v.g8403 6 лет назад

    खूप सुंदर भाग होता आजचा...काळजाला भिडला

  • @navanathatpadkar996
    @navanathatpadkar996 4 года назад

    संगी न तर काळजात हात घातला... रडवलं राव तिनं... उत्तम पात्र साकारलं संगी न👌👍

  • @santoshdarade2503
    @santoshdarade2503 6 лет назад +4

    One of the best episode in this season love u kp n team

  • @nikhilchavan8821
    @nikhilchavan8821 6 лет назад +4

    हत्ती च पिल्लू ठेव किल्ल्यावर😂😂😂😂

  • @sanketmore36
    @sanketmore36 6 лет назад +2

    सम्या च समाधान हेच खरे आमचे समाधान 😎👌👍👍👍👍

  • @madhavbele8022
    @madhavbele8022 6 лет назад +1

    Khup... Chan.. Episode... 👌👌👌👌👌👌👏👏👏👏🤗🤗🤗🤗🤗👍👍👍👍👍👍👍

  • @akashpaikrao1757
    @akashpaikrao1757 6 лет назад

    आणखी एक प्रेम प्रकरण उघडकीस आले... खूप छान

  • @gurukul_7
    @gurukul_7 6 лет назад +4

    खूप छान समाज प्रबोधनाचे एपिसोड करता तुम्ही. कोरी पाटीच्या team ला माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मला पण तुमच्या team मध्ये भाग घ्यावा वाटतो. मनापासून इच्छा आहे . Ek no webseries.लवकरच तुम्हाला tv वर बघायला आवडेल.

  • @mayurdeokar7072
    @mayurdeokar7072 6 лет назад +4

    प्रथम महाराजांना मुजरा आणि सर्वाना दिवाळीच्या मराठमोळ्या शुभेच्छा !!! मुंबईला राहणे म्हणजे कोंडवाड्यात राहिल्यासारखे वाटते. मुंबईतल्या पोरींना काय कळणार गावाकडची मजा. जश्या त्या गावठी बोलतात तसे आम्ही पण त्यांना बॉयलर रोगाटलेल्या कोंबड्या म्हणतो. शेवटी समाधान कशात आहे हे वेगळ सांगायची गरज नाही.

  • @गावठीगेमींग-ण7ढ

    पहीलतर तुमा सगल्याना दिवालीच्या खुप खुप मनापासुन शुभेच्छा
    शेतकरी मानसाच पोराचां मुदा ठेवला आणी तो 100%खर आहे
    आणी संत्यानतर बरोबर केल भावा आनी शेवट मला खुप आवडला !!!!....

  • @maheshdpatil931
    @maheshdpatil931 6 лет назад +2

    Superb all video bhailog
    #bappu👌👌

  • @maulikale323
    @maulikale323 6 лет назад +2

    समजनाराला प्रतेक शब्दाला दाहा आर्थ..
    ग्रेट वर्क..❤

  • @rohitphadtare8563
    @rohitphadtare8563 6 лет назад +8

    भावांनो आता आतुरता फक्त गावाकडच्या दिवाळीची...!

  • @rathoddnyan9601
    @rathoddnyan9601 6 лет назад +9

    गांव ते गांव असत शहरातील माणसाला गाव कधीच समजू शकणार नाही,,,,,बापू सूपर,,,

  • @and_rameshwar
    @and_rameshwar 5 лет назад +4

    I really enjoyed this episode a lot!!!!!

  • @santoshlawand
    @santoshlawand 6 лет назад

    Ek number ...
    Samya khar bollas....
    Aaplya mansabarobar rahayla Kam karayla Milne mhanje prem.....
    Sangeeta chi entry and acting pun khup chhan....

  • @sumitkangne6055
    @sumitkangne6055 6 лет назад

    Gavakadchya goshti khupach chhan aahe...I like

  • @prashantmane4951
    @prashantmane4951 6 лет назад +31

    होय हाय आम्ही गावठी.....

  • @sagardaundkar8598
    @sagardaundkar8598 6 лет назад +6

    आज दोन गोष्टी खुप आवडल्या
    एक महाराजांच्या किल्ल्याची
    आणि गावातील माणुसकी की

  • @abhirajsakpal7621
    @abhirajsakpal7621 6 лет назад +7

    आव्या आणि माधुरी. संतया यांची लव्ह स्टोरीच छान वाटते

  • @sandippawar5378
    @sandippawar5378 3 года назад

    Ha experience tar kharch lajawab ..majach velgi hya gostin chi

  • @kundliksawant5572
    @kundliksawant5572 6 лет назад +1

    खुप खुप खुप .......................छान

  • @abhijeet2490
    @abhijeet2490 6 лет назад +7

    # संत्या एकदा साहेब बघायचे आहेत तुझे....

  • @rathodravindra1816
    @rathodravindra1816 6 лет назад +6

    वाट बगन्यात मज्जा राव

  • @pavanwasu1834
    @pavanwasu1834 6 лет назад +12

    कील्यला काही बोलु नको 👌👌👌👌👌👌👌👌💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🗡🗡🗡🗡🗡🗡

  • @kunalsharama6241
    @kunalsharama6241 6 лет назад

    Santhya ek no. Bhava maharajjan baddal bolla te Bhavna proud of you

  • @sanipote4082
    @sanipote4082 6 лет назад

    जय शिवराय भावानो ,संगीच्या विचाराना सलाम

  • @prasadknews8085
    @prasadknews8085 6 лет назад +6

    दिवाळी जोरात झाली सम्याची
    जुळता जुळता जुळतय की....👌