खरंच मी फॅन झालो तुमच्या सर्वांचा आज आज माझ्या गावची आठवण झाली आम्ही मित्र गावी असताना हे सर्व केलं आहे आणि बापू तुम्ही जे स्टेजवरून पडले तेखारच रियल वाटले हसून हसून पोट दुखले
एकदम मस्त भाग होता आजचा, पण पुढच्या भागामधे माधुरी,आव्याच्या बाईच्या भुमीकेबद्दल काय reaction देते ते बघायची खुप ईच्छा आहे माझी. मी आणी माझी मिसेस आम्ही दोघे तुमच्या प्रतेक एपिसोडची आवर्जुन वाट पाहत असतो. Love you so much all of you
नितीन सर जबरदस्त नाटक आहे तुमचा संदेश भारी आहे की कलाकार कोणत्याही पात्राला लाजत नसतो बापू तुम्ही खर खूप मोठे कलाकार आहे पूर्ण टीम जे काम करतेय ते उत्तम आहे all the best..
भावांनो एक नंबर नाटक केलात....आव्या.. बापू आणि संत्या एक नंबर आम्ही सुद्धा गणपती मध्ये खूप नाटक बसवलीत आणि खूप मज्जा सुद्धा केली....तुमच्या ह्या एपिसोड मुळे आम्हला आमची आठवण झाली....खूप छान आव्या न तर एक नंबर काम केलं भावा तुला सलाम तुझ्या बायकोच्या पुढ्यात तू स्वतः बाईच काम केलंस खूप छान भावा... गणपती बाप्पा मोरया
आव्यानं कहर केला आहे आज... बापूची फाईट वातावरण टाईट...फुला अवाकच झाली..😂 संवाद लेखन उत्तम.. सगळ्यांचा अभिनय एखाद्या चित्रपटाला पण फिका पाडल असा... खरंच सस्क्राईब केल्या पासून पहिल्यांदा मी एवढा हसलोय लका.. सलाम कोरीपाटी 👌👍🙏...
तुम्हाला पण गणेशउत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा...... सगळ्यांनी खूप म्हणजे खूप अप्रतिम काम केलं....नितीनसर तुम्ही तर गावाकडच्या गोष्टी मधले 'नागराज मंजूळे' आहात..........
लय भारी राव ।।।कुठून कुठून सुचतंय स्टोरी मला तर विश्वासच बसत नाही ना राव ।।।तुमचा एपिसोड पहिला की मन लय खुश होतं राव ।।।त्यातल्या त्यात बापू आशील अशी।।। ह्यांचे कॅरेक्टर तर खूपच हसू येण्यासारखे राहाते ।।। all the best पुढच्या भागासाठी।।।
थेटर मध्ये दीडशे रुपये देऊन पण असली अस्सल 100 नंबरी acting पाहायला मिळत नाही.मला खूपच आवडतं गावाकडच्या गोष्टी.मी शहरात मोठी झाले पुण्यात.त्यामुळे शेत गाव फक्त चित्रात आणि ऐकून माहिती.पण खरी मजा गावकड ची तुमच्या मुळे कळली.सगळे जण खूप नॅचरल acting करता तुम्ही.कुठेच फालतू over acting करत नाही.👍👌
नितीन सर मी पण नाटकात काम केले आहे आम्ही गाढवाचे लग्न हे नाटक सादर केले होते त्यामध्ये मी सावळा कुंभराची भूमिका केलती त्यामध्ये गंगुबाई ची भूमिका माझा मित्र अमोल भालेराव याने केलती आम्हा दोघांना बरेच वर्ष लोक सावळा व गंगुबाई या नावाने ओळखत होते
बापू ने लास्ट ला लय हसवला😂😂😂😂😂प्रियतमे एवढी अवाक का झाली😂
🤣👌बापू कडक .....? तुमचया सवॉ टिमला मानाचा मुजरा 🤣😜......! सनतु & अवि भाऊ तुमचया जोडिला सलाम.......😘🌹
खरच बापू जोरात एंन्ट्री झाली राव तुमची रंगमंचावरुन थेट पब्लिकमधीच ! खरा अभिनय असतो तो असा एक नंबर...👑👑👑🐍🐍🐍
अप्रतिम शब्दच नाहीत यार माझ्याकडे...
Hasun hasun pot dukhla yaar..avya i love u yaaar..khup mast episode.ganpati bappa morya..
बोहोत badhiyaa कोरी पाटी production
बापू चा नाद नाही करायचा एक नंबर बापू 👌👌👍👍👍👍💐💐💐💐
खरंच मी फॅन झालो तुमच्या सर्वांचा आज आज माझ्या गावची आठवण झाली आम्ही मित्र गावी असताना हे सर्व केलं आहे आणि बापू तुम्ही जे स्टेजवरून पडले तेखारच रियल वाटले हसून हसून पोट दुखले
एकदम मस्त भाग होता आजचा, पण पुढच्या भागामधे माधुरी,आव्याच्या बाईच्या भुमीकेबद्दल काय reaction देते ते बघायची खुप ईच्छा आहे माझी.
मी आणी माझी मिसेस आम्ही दोघे तुमच्या प्रतेक एपिसोडची आवर्जुन वाट पाहत असतो.
Love you so much all of you
Ek no gava kadcha gosti ...gava kadcha atwani kharch jagya zalya ..apratim acting .....parat parat bagayala pan khup maja yetya ....
खूप छान नाटक केले राव तुम्ही अविनाश आणि संतोष ,बापू यांची जोडी जबरदस्त .
I am speechless ..kay bolu ......lay mhanje lay mhanje Laich bhareeee
अविनाश तुझी आजची भूमिका खूप आवडली सर्व कलाकारांना खूप साऱ्या शुभेच्या
😆😀😁😜🙏🙏अप्रतीम छान केल नाटकीय सादरीकरण केल👏👏😘😘
आव्या मन जिंकलस रे भावा
तुझ्या या कलेला कोटी कोटी प्रनाम
हो सुरकिचा डायलोग खुप आवडला
nice bapu खरच खुपच छान मनोरंजन झाले
संतू भावा कडक!! बापू तर आशीलच!!अन् आवया तर राडाच की🤣🤣🤣👌👌👌
मस्त
छानआहे नाटक
ruclips.net/video/vOXl_Gq-IgI/видео.html a
Bapu no 1 comedi khup Chan vatla gavakdch goste baghun supar
Khoup khoup avadala butifull natak Nice video maza now Deepak yadav
Fulabai pn mast ani Dinkar rao tar kdkk
Yar aamchy Nashik kde nahi milat as phayala yar mast 😍😍😍👌👌
Nitin sir..भारी वाटलं तुम्ही दिसलात ते. पुढल्या काही एपिसोड्स मधुन ही अाता तुमचं दर्शन होऊद्यात ☺
Khupch chhan
Manapasun haslo yar
Thanks bapu and avya santya samya
एकदम मस्त, संत्या लेका अव्यापुढं सुरखी बी फिकी वाटाली राव.
Khup imp ahe sarvancha sahabhag Ganpati made. ...bola Ganpati Bappa morya
अव्या तुझी भूमिका लय आवडली राव
अव्य भारी काम केलं रे तु आज मस्त आहे
नितीन सर जबरदस्त नाटक आहे तुमचा संदेश भारी आहे की कलाकार कोणत्याही पात्राला लाजत नसतो बापू तुम्ही खर खूप मोठे कलाकार आहे पूर्ण टीम जे काम करतेय ते उत्तम आहे all the best..
भावांनो एक नंबर नाटक केलात....आव्या.. बापू आणि संत्या एक नंबर
आम्ही सुद्धा गणपती मध्ये खूप नाटक बसवलीत आणि खूप मज्जा सुद्धा केली....तुमच्या ह्या एपिसोड मुळे आम्हला आमची आठवण झाली....खूप छान
आव्या न तर एक नंबर काम केलं भावा तुला सलाम तुझ्या बायकोच्या पुढ्यात तू स्वतः बाईच काम केलंस खूप छान भावा...
गणपती बाप्पा मोरया
एकदम मस्त काम
मला आजपर्यंतचा सगळ्यात जास्त आवडलेला भाग
लय भारी बापूंची एन्ट्री 1 नंबर😁😂😂😁😂😀🤣🤣
अवी lay Bhari Bhava.....!!
Bapu e no ...
Gavch sarpanch asun tumhala aag lavta yet nahi..😂😂😂😂😂😂
Ek number bhavano santya aavya aani bapu superb
दिडशे नंबर झिंगाट बर का , कोरी पाटी कार्यकर्ते 👌👌👌👌
अव्या,संत्या, बापू लका तुम्ही तर नुसता कहर केला राव।। एक नं भावांनो
बसून नाही चालणार .... उभा राहून चालुया 😂😂.. बापू खतरनाक
आव्या भाऊ no.1 पण बाब्याचं काहीतरि दाखवा
बाब्या रियल हिरो हाय love you बाब्या❤❤
Bapu Kay acting ahe tumchi salute tumhala....😊
गावाकडच्या खुप अविस्मरणीय आठवणींना उजाळा देण्याच काम आपण करत आहात.खुप छान काम करतात सर्व कलाकार मंडळी आणि त्यामध्ये बापु म्हणजे लय भारी.
Bapu ashil ahe ashil .khup mast acting .mala khup avdatet gavkadchya gosti
कडक नाद खुळा भावानो
एक नंबर बापूच्या नादच करायचा नाही
माधुरी लयच भारी दिसु लागली राव..... LOVE ALL TEAM
१नंबर भावांनो
लय हसलो राव
असंच हसवत रहा
I love you friends 😘😘😘
Sarvat sundar ha bhag hota kupch chan.. kharch mannapasun awadala. ...
Surkichya gavachi jatra #episode 16 ani ha episode, ek no. comedy... naadch khula acting
आव्या लय भारी भावा....बापू खतरनाक......😄😄😄😄
आव्यानं कहर केला आहे आज...
बापूची फाईट वातावरण टाईट...फुला अवाकच झाली..😂
संवाद लेखन उत्तम..
सगळ्यांचा अभिनय एखाद्या चित्रपटाला पण फिका पाडल असा...
खरंच सस्क्राईब केल्या पासून पहिल्यांदा मी एवढा हसलोय लका..
सलाम कोरीपाटी 👌👍🙏...
Amar Madane mi Pan
Aamara
खुप छान विनोदी नाटक....खुप छान अभिनय..
तुम्हाला पण गणेशउत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा......
सगळ्यांनी खूप म्हणजे खूप अप्रतिम काम केलं....नितीनसर तुम्ही तर गावाकडच्या गोष्टी मधले 'नागराज मंजूळे' आहात..........
लय भारी राव
।।।कुठून कुठून सुचतंय स्टोरी मला तर विश्वासच बसत नाही ना राव
।।।तुमचा एपिसोड पहिला की मन लय खुश होतं राव ।।।त्यातल्या त्यात बापू आशील अशी।।। ह्यांचे कॅरेक्टर तर खूपच हसू येण्यासारखे राहाते ।।। all the best पुढच्या भागासाठी।।।
ऐकदम कडक .....अवी ..आहो .आहो.कशी दिसते मी😅😅😅
Khup cahn
Vaishali Patil
Khup chaan
khup cute aahe
Suraj Nikam. kon cute aahe.
Jinkalay hyanni rao.... Kharach ekdam Radaaa krta rao.... Love u all Team..... An tumhalahi shubhecchya.... Ganapati Bappa Morya
नाद नाही तुमचा सगळ्याचा मित्रांनो 1 नंबर
लय भारी राव अव्या.......
बापु ची एंट्री लय भारी....
माझ्या बाप देव मानुस आहे....
Very nice
Khup sundar Niteen sir 🙏
खुपच सुंदर सर्वानी खुप छान काम केल मस्त
खुपच छान....👌🏻👌🏻👌🏻👌🏻.. पण नाटक लवकर संपल.. अस वाटत होत की नाटक संपू नये. फुलाबाई खूपच सुंदर होत्या आणि बापू अशिल...
Sanglat bhari part ahe ha baapu ek no ..,🤣🤣🤣🤣🤣
थेटर मध्ये दीडशे रुपये देऊन पण असली अस्सल 100 नंबरी acting पाहायला मिळत नाही.मला खूपच आवडतं गावाकडच्या गोष्टी.मी शहरात मोठी झाले पुण्यात.त्यामुळे शेत गाव फक्त चित्रात आणि ऐकून माहिती.पण खरी मजा गावकड ची तुमच्या मुळे कळली.सगळे जण खूप नॅचरल acting करता तुम्ही.कुठेच फालतू over acting करत नाही.👍👌
Poonam Madane
Kolhapur la ya... he sarv pahaila milel... agdi nikhal aani sundar ase...
hi
nice
True
Riyal hero santya ek number bhava
Nice episode....💖😘❤️
Ekk no....♥️♥️♥️
Thank you so much.... Gavakdchya goshti.... It's very funny... I enjoyed lots...
सरपंच असुन आजुन आग लावाय जमत नाय वी तुम्हाला😄😄😄🙏👌
अहो कशी दिसते मी
झक्कास रे भावा
khupach chan, amhi khup exited asto episode bagnyasati,
Superb maharashtra is loving all of u guys..
लय भारी. एक नंबर
छान आहे....
सर्व कलाकारांचे अभिनंदन
आजचा भाग निवांत बघितला खुप हसलो मनापासून कोरी पाटी प्रोडक्शन नंबर एकच
आणि कलाकार हि नंबर एकच
गणपती बाप्पा मोरया
अवि तुला बघितल्यावर विनोदवीर लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण झाली, अप्रतिम
गावठी
@@swaralijadhav2710 गावठी असला तरी मनाचा सच्चा आहे अव्व्या ❤🙂
@@swaralijadhav2710 तर त्याआपण
@@swaralijadhav2710 ईइ
@@swaralijadhav2710इतके आयआय ओआयीइर ती म मत ज्येष्ठला उई तर ते आहे असे ईल्या आुष्यातीलईओई
यारर खर खूप छान वाटत तुमचे व्हिडिओ पाहून
on Trending 👌👌👌👌 Great Satarkar🚩🚩🚩 KPP😎😎
I like you
लय भारी खुप छान आणि आवडल पण आसचं हासवत राह,
अप्रतिम अविनाश आणि अप्रतिम नाटक
1 no bhau. hasun potha dukal 😂😂😂
बापू 1 नंबर
आम्ही पण गावाकडचे आहोत
मस्तच वाटते पाहायला. गोष्टी
ek number episode
खूपच छान नाटक.
असे नाटक गावपातळीवर पाहायला मिळाले तर खूप मज्जा येईल.
सर्वांचे काम छानच
२००५ साली माझ्या एका मित्राने नाटकात बाईची भूमिका केली होती मला त्याचीच आठवन झाली.......😀
Bhau me hasun hasun radtoy yaar
Khup mjaaa aali yaar
Kdk
Kdk
Kdk
Kdk
Kdk
अप्रतिम नाटक केलं आहे. खूप छान
maja bap deva saman aahe😀😀😀😀kadak BAPU🙏
Bapu kdkkkkkkkkkkk..... And Avi.... प्रियतमा..... Kdkkkkkkk
Bapu ashil hay ashil jabarjast bapu
खरच हा भाग खूप मनापासून आवडला , सर्वच कलाकार उत्कृस्ट आहेत , मी तर यांचे सर्वच भाग पाहिलेत जीवनातले सर्वच दुःख विसरायला लावतात हे लोक
नितीन सर मी पण नाटकात काम केले आहे आम्ही गाढवाचे लग्न हे नाटक सादर केले होते त्यामध्ये मी सावळा कुंभराची भूमिका केलती त्यामध्ये गंगुबाई ची भूमिका माझा मित्र अमोल भालेराव याने केलती आम्हा दोघांना बरेच वर्ष लोक सावळा व गंगुबाई या नावाने ओळखत होते
1 no भावनो ..विषय नाही... moryaaaaa
ही बारकी पोर लईच भारी झालीत,,,,
Kharach khupach Chan bhapuchi yk no acting ahe wah
Mast...1no
सुपरहिट नाटक झाले आहे खूप आवडले मस्तच सर्व कलाकाराचे अभिनंदन,💐💐💐💐💐💐
Ek number series' aahe ...punyat pan ya amcha yete
मस्त नाटक होतं बर का !😊😊
एकटाच असा मर्द हाय त्यो बाय दिसतो😂😂😂
Kadak natak
kadak.. bapu khatarnak
Balpaniche divas atavale thank u so much
Phulabai.....😁😁😍😍
लय भारी राव नाटक.
बापुची एंट्री खुप छान स्टेज च्या ही खाली. मजा आली राव या भागात. आव्याला आत्ता सुट्टी नाय.👌👌👍👍
Nice
1 नंबर भावानो
मसत नाटक जाल राव पन आरदच का