आजपर्यंत चा कोरी पाटी चा सर्वात भारी एपिसोड बनवल्याबद्दल भावानों एक कडक सलाम ! शहिद झाल्यावर गर्दी व्हायलाच पाहिजे पण जिवंतपणी सन्मान दिलांत तरं चार हत्तींचे बळ आपल्या सैनिक भावांना नक्कीच मिळेल... प्रत्येक गावांनी यांचा आदर्श घ्यावा! संत्या आणि गँग परत जिंकलत भावानों... जय हिंद!
“फौजी" ह्या शब्दातच खूप गर्व आहे, आणि फौजी च्या वर्दित खूप अभिमान आहे...आणि तो मिळवण्यासाठी रक्ताच पाणी आणि घामाच सोने करावं लागत..... जय हिंद, जय महाराष्ट्र.... Salute to all fauji....🇮🇳🇮🇳🇮🇳
त्यांनी एक नेला आम्ही अजून चार पाठवू ..... बाप्पू मस्त.... फौजी हाच देशाचा खरा हिरो आहे...... संत्या दादा खरच खूप छान खर आज ह्या एपिसोड ने डोळ्यातून पाणी काढल.....
मी पण एक फौजी आहे, प्रशांत चव्हाण , सोनगाव तर्फ सातारा ता. जि , सातारा आजपर्यंतचा सर्वात जबरदस्त एपिसोड होता कोरी पाटीचा,,, डोळ्यात पाणी आणलं राव जय हिंद.
आज खरच गावाकडच्या गोष्टी ला सॅल्युट. अंगावर काटा आला पाहता पाहता खरंय राव शहीद झाल्यावर जे मिरवणूक काढण्यात येते तीच त्या जवानाच्या उपस्थिती त काढा त्याला खूप गर्व होईल फौजी असल्याचा. मी पण CRPF मधे आहे .मीकाश्मिर ड्यूटी सुद्धा केली अमरनाथ यात्रा, काश्मीर इलेक्शन केले आत्ता मी ओड़िशा मधे ड्यूटी करतो. आज मनापासून धन्यवाद गावाकडच्या गोष्टी या वेब सिरीज चे 🙏🙏
मि पन एक फौजी आहे & मला हा भाग खुप आवडला. तुम्हा लोकांची मेहनत & फौजींबद्दल तळमळ बघुन हा भाग बघतांना डोळ्यात पाणी आलं राव. तुमचि हि मोहिम खुपच भारी आहे . अस जर प्रत्येक फौजीला रिस्पेक्ट मिळाला तर छाति गर्वानं फुलुन येते. थँक्यू सो मच 🙏
आज खरच तुमचा व्हिडीओ पहाताना डोळ्यात पाणी आल अंगावर काटा आला कंट्रोलच नाही झाल आज पहील्यांदा तुमचा व्हिडीओ लाईक, आणि कमेंट करतोय खुप दिवसापासुन चे व्हिडीओ पहातोय पन आजचा खुप म्हणजे खुपच मनाला भेदनारा व्हिडीओ बनवला आणि त्यातली त्यात अस वाटल काही क्षण की आम्ही वाघा वार्डवर गेलतो तसच वाटल जय हिंद जय जवान जय किसान वंदे मातरम
खरी परिस्थिती आहे.आयुष्यातील सगळी दंगा मस्ती ऐका बाजूला ठेवून एखादं पोरगं दिवस रात्र ऊन वारा पाऊस न बघता सराव करून भर्ती होतं.आणि हिच पोरं सुट्टीवर आल्यावर मनसोक्त जगतात कारण कोणती सुट्टी शेवटची ठरेल हे त्यालाही माहिती नसतं त्यामुळे एखाद्याला नावं ठेण्यापेक्षा 2 मिनिटं चांगलं बोला त्याला पण बरं वाटेल.त्याच्या मरणानंतर अमर रहे अमर रहे असं ओरडून फायदा नसतो आणि ते ऐकायला तो आपल्या जवळ नसतो माणुस जिवंत असताना त्याला किंमत नसते मग तो नसताना कशाला अमर रहे बोलायचं आणि खरी वस्तुस्थिती अशीच आहे...यामध्ये बदल झाला पाहिजे....जय हिंद जय जवान जय किसान....
खरंच आजचा एपिसोड हा तमाम महाराष्ट्राला मिळालेला एक बहुमुल्य आणि आनोखा संदेश आहे आम्ही पण आसाच पायंडा चालु करणार आमच्या गावात 🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮 जय जवान जय किसान 🇨🇮🇨🇮🇨🇮
रेश्मा छत्रपती संभाजी महाराज महाराज मालिकेतील राणु आक्का आहेत खुप छान एपिसोड दाखवला आम्हाला सैनिकां बद्दल आम्हाला अभिमान आहे जय हिंद नितीन सर तुम्हाला मानाचा मुजरा
Jai hind.... खरचं खुप छान. हा तुमचा एपिसोड बघुन डोळ्यात पाणी आले... 😭😭 धन्यवाद तुम्हा सर्वांना.. 🙏🙏🙏🙏 कारण मी पण आर्मी मध्ये आहे..... JAI HIND JAI BHARAT
असे एपिसोड बघितल्यावर कुणी का नाय प्रेमात पडणार "गावाकडच्या गोष्टी" च्या? तुम्ही मराठी असून जर गावाकडच्या गोष्टी बघत नसाल तर तुम्हाला माहिती नाय की तुम्ही काय मिस करताय. गावाकडच्या गोष्टी लोकांना हसवतात, रडवतात, लोकांची करमणूक करतात, लोकांचे डोळे उघडतात. मला तर वाटतं, गावाकडच्या गोष्टी ही फक्त वेब सिरीज नाही, समाजाची गरज आहे.
पवार सर खूप च मस्त एपिसोड बनवला आहे हा माझ्या तर पहिल्या 4 मिनटमध्ये डोळयांत पाणी आले एवढा भारी हृदयस्पर्शी बनवला आहे। अन हे खरंच आहे फौजींचा सत्कार त्यांचा आदर करणे गरजेचे आहे। अन ते तुमी खूप छान प्रकारे दाखवले । जय जवान जय । जय किसान। जय कोरी पाटी प्रोडकॅशन। 💝💝👏👌👌👍
बरोबर आहे बापूच, फौजी सुट्टीवर गावी आल्यावर त्यांच्याकडून निव्वळ पार्ट्या खायच्या नसतात. गावात त्यांचा योग्य तो सन्मान केला पाहिजे. जय हिंद. जय जवान।। जय किसान।।
आता पर्यंतच सर्वात जास्त आवडलेला ऐपिसोड..... प्रत्येक गावाने सुरूवात केली पाहिजे.एपिसोड बघून डोळ्यात पाणी आले..... पण अभिमान वाटतो कि मी त्या शुरवीराच्या मातीत (सातार्याता) जन्माला आल्याचा...... पुढील जन्मी पण याच मातीत जन्म व्हावा..😍🤟🙏🚩🇮🇳
खूप खुप आभारी आहे कोरी पाटी टीम चा....तुम्ही केलेला सन्मान बगून छाती गर्वाने फुलली........ या एपिसोड साठी तुम्हाला आमचा *सॅल्यूट* Thank u so much nitan pawar saheb &k.t pawar saheb
खरच हा भाग पाहून डोळ्यात पाणी आलं लडाई वरून आल्याल्या फोजी ची मिरवणूक अशीच काढली पाहिजे प्रत्येक गावागावात अशीच मिरवणूक काढण्यात आली पाहिजे खरच हा एपिसोड खुपच छान आहे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
नाद खुळा भावांनो हा एपिसोड बघून डोळ्यात पाणी आलं एक नंबर भावा तुम्हाला आणि तुमच्या टीमला मनापासुन सॅल्यूट देशातल्या प्रत्येक आर्मी वाल्यांचा असे स्वागत आमच्यासाठी रात्रभर बॉर्डर वरती थांबतात सलाम भावांनो सलाम जय हिंद
नितीन सर आम्ही आपले खरच खूप आभारी आहोत। तुम्ही समाजातील प्रत्येक बारीक सारीख गोष्टीत हात घालून सर्वांसमोर आंतयेत भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आई जगदंबा आपणास खूप सामर्थ्य देवो😍🙏
लय भारी वाटलं राव .अगदी डोळे भरून आले . फौजी म्हटलं की अंगात दहा हत्तीच बळ येत . फौजी एकटाच लढत नाही तर त्याच्याबरोबर त्याच कुटुंब पण लढत असत .त्यांची ही खूप मोठ्ठं बलिदान असत . जय हिंद .
काय बोलु काय कळतच नाहीं मला कोरी पाटि प्रौडुकशन असे भंनाट ऐपिसोड बनवितात तुम्ही ,,हा ऐपिसोट बघुन डोळ्यांतून पाणीच आल माझ्या❤❤❤❤❤❤❤❤❤❤ जय जवान जय किसान ,,,,जय महाराष्ट्र जय भारत
आज पर्यंत कोरी पाटी वर प्रेम होताच परंतु आजच्या या एपिसोड ने तुम्ही मन जिंकून घेतलं आणि या भागसाठी कोरी पाटी प्रोडक्शन विशेष आभार .... जय जवान जय किसान जय हिंद जय भारत
Kori pati production tumhi ha episode kharach khup Chan banavala aaj dolyat Pani anal ani ho prktek gavamadhe fauji cha sanman ani tyanchya gharachyacha pan sanman karayala pahije . Thank You and Jai Hind 🙏🙏🙏🙏
Khuuupch chan KP team....khup chn subject mandala tumhi.... Ata pratek gavat n pratek solder chi ashich mirvanuk nighanar bagha.... Jai Hind...Jay Maharashtra...
आजपर्यंत चा कोरी पाटी चा सर्वात भारी एपिसोड बनवल्याबद्दल भावानों एक कडक सलाम !
शहिद झाल्यावर गर्दी व्हायलाच पाहिजे पण जिवंतपणी सन्मान दिलांत तरं चार हत्तींचे बळ आपल्या सैनिक भावांना नक्कीच मिळेल... प्रत्येक गावांनी यांचा आदर्श घ्यावा!
संत्या आणि गँग परत जिंकलत भावानों...
जय हिंद!
भावांनो खरच आज तुम्ही रडावल आजच्या या एपिसोडला सलाम जय हिंद
खूप छान भाग, उत्तम अभिनय ,सर्वांचे कौतुक, जयहिंद
खर आहे , शहीद झाल्यावर सन्मान देण्या पेक्ष्या जिवंतपनी दिला तर आम्ही आमचे काम अजून चांगले करू ,जय हिंद जय महाराष्ट्र
“फौजी" ह्या शब्दातच खूप गर्व आहे, आणि फौजी च्या वर्दित खूप अभिमान आहे...आणि तो मिळवण्यासाठी रक्ताच पाणी आणि घामाच सोने करावं लागत.....
जय हिंद, जय महाराष्ट्र....
Salute to all fauji....🇮🇳🇮🇳🇮🇳
त्यांनी एक नेला आम्ही अजून चार पाठवू .....
बाप्पू मस्त....
फौजी हाच देशाचा खरा हिरो आहे......
संत्या दादा खरच खूप छान
खर आज ह्या एपिसोड ने डोळ्यातून पाणी काढल.....
भावाण्णो आज खाता खाता रडलोय
जय हिंद च्या अाधि फौजी
भारत माता की जय
मी पण एक फौजी आहे, प्रशांत चव्हाण , सोनगाव तर्फ सातारा ता. जि , सातारा
आजपर्यंतचा सर्वात जबरदस्त एपिसोड होता कोरी पाटीचा,,, डोळ्यात पाणी आणलं राव
जय हिंद.
Jai Hind sir
Dada Jay Hindi ,
Tumach kautuk ani Koripati Production sathi ek mana pasun abhar ya episode sathi
Jai hind sir 🇮🇳🇮🇳🚩
प्रशांत दादा नमस्कार आणि जय हिंद.. सल्यूट तुम्हाला.. मी आसनगाव चा आहे.. माझापण लहान भाऊ फौजी आहे.. छान वाटत घरातलं कोणी फौजी असल की...
Bhava tula ek salam sathewadi satara ya gavkadun bhava
हा व्हिडिओ बघीतल्यावर खरं च डोळ्यात पाणी आले यार
नितीन सर आम्ही आमच्या गावात दरवर्षी आमच्या यात्रेला जेवढे गावातील फौजी सुट्टीला येतात त्यांचा सत्कार करतोच गाव खरशिंगे ,ता.खटाव जि.सातारा
आज खरच गावाकडच्या गोष्टी ला सॅल्युट.
अंगावर काटा आला पाहता पाहता
खरंय राव शहीद झाल्यावर जे मिरवणूक काढण्यात येते तीच त्या जवानाच्या उपस्थिती त काढा त्याला खूप गर्व होईल फौजी असल्याचा.
मी पण CRPF मधे आहे .मीकाश्मिर ड्यूटी सुद्धा केली अमरनाथ यात्रा, काश्मीर इलेक्शन
केले आत्ता मी ओड़िशा मधे ड्यूटी करतो.
आज मनापासून धन्यवाद गावाकडच्या गोष्टी या वेब सिरीज चे 🙏🙏
शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकताना जसा अंगावर काटा येतो ना तसाच काटा देशा साठी लढणाऱ्या फौजी बद्दल येतो..
लय भारी लय भारी
दादा.... छत्रपती शिवाजी महाराज .. क्षमा असावी पण नाव पूर्णच झाले पाहिजे
@@ghatishiv65 क्षमा असावी छत्रपती शिवाजी महाराज की जय
Fauji shahid zalay ...neta nahi ...ek number dialogue...kadakkkkkkk
हा सगळ्या गावात पायंडा पडला पाहिजे..! तुमच्या गावात अशी मिरवणूक काढा आणि vdo आम्हाला पाठवा आम्ही आपल्या पेजला प्रसिद्ध करू..!
Super
Khup chhan 🙏🙏🙏🙏
Ok
Mi army walyka bata may tumko vidio bahgunga
निशब्द. ......आणखी काय बोलू. ...
🇮🇳🇮🇳⚔️तिरंगा हा वाऱ्या मूळे नाहीतर fouji मुळे फडकतो ⚔️🇮🇳🇮🇳
मि पन एक फौजी आहे & मला हा भाग खुप आवडला. तुम्हा लोकांची मेहनत & फौजींबद्दल तळमळ बघुन हा भाग बघतांना डोळ्यात पाणी आलं राव. तुमचि हि मोहिम खुपच भारी आहे . अस जर प्रत्येक फौजीला रिस्पेक्ट मिळाला तर छाति गर्वानं फुलुन येते.
थँक्यू सो मच 🙏
I live fouzy
जय हिंद भाऊ🚩🙏🇮🇳💐
जय हिंद
जय हिंद
Jay hind
आमचं गाव पण सैनिक गिरगाव म्हणून ओळखलं जातं .आजवर आमच्या गावातून 200 हुन अधिक जण देशसेवा बजावत आहेत .जय जवान जय किसान....
Tumhch kuthl gov ahe
सैनिक गिरगांव कोल्हापूर ...
Acha pn evde shenik ahe t ka tumhch govat mala tar abhimn vatt ahe
1 घर 2 ते 3 fouji आहेत
गर्व आणि आभिमान दोन्ही पण आहे मला
आज खरच तुमचा व्हिडीओ पहाताना डोळ्यात पाणी आल अंगावर काटा आला
कंट्रोलच नाही झाल
आज पहील्यांदा तुमचा व्हिडीओ लाईक, आणि कमेंट करतोय
खुप दिवसापासुन चे व्हिडीओ पहातोय पन आजचा खुप म्हणजे खुपच मनाला भेदनारा व्हिडीओ बनवला आणि त्यातली त्यात अस वाटल काही क्षण की आम्ही वाघा वार्डवर गेलतो तसच वाटल
जय हिंद
जय जवान
जय किसान
वंदे मातरम
Khoop khoop Chan ha baag gavkadchya gosthi jai jhawan jai kishan Bharat mhata ki jai
जय हिंद भावांनो
आज भावांनो खरच तुम्ही समाजापुढे एक नविन आदर्श निर्माण केला आहे .
सलाम तुमच्या सर्व टिमला. 🙏🌷⚘🌹
जय हिंद
वंदे मातरम 🙏
खरी परिस्थिती आहे.आयुष्यातील सगळी दंगा मस्ती ऐका बाजूला ठेवून एखादं पोरगं दिवस रात्र ऊन वारा पाऊस न बघता सराव करून भर्ती होतं.आणि हिच पोरं सुट्टीवर आल्यावर मनसोक्त जगतात कारण कोणती सुट्टी शेवटची ठरेल हे त्यालाही माहिती नसतं त्यामुळे एखाद्याला नावं ठेण्यापेक्षा 2 मिनिटं चांगलं बोला त्याला पण बरं वाटेल.त्याच्या मरणानंतर अमर रहे अमर रहे असं ओरडून फायदा नसतो आणि ते ऐकायला तो आपल्या जवळ नसतो माणुस जिवंत असताना त्याला किंमत नसते मग तो नसताना कशाला अमर रहे बोलायचं आणि खरी वस्तुस्थिती अशीच आहे...यामध्ये बदल झाला पाहिजे....जय हिंद जय जवान जय किसान....
खरय भावा
Bro br ahe bhava tujhe
Kharch vikas
I am also a soldier..This is one of the best episode of 'Kori Pati Production' for our soldier's respect....🙏Thanks 🇮🇳jai hind🇮🇳
सातारा जिल्हा फौजीचा जिल्हा.....😍😍😍😍😍
बरोबर आहे दादा
SJ Creation ho dada
खरं आहे भावा..... जिल्हा शूरवीरांचा सातारा
Jay hind 🇮🇳🇮🇳 Jay shivray 🚩🚩🚩 👍👌👌👌👌
आपला तिरंगा वाऱ्यामुळे नाही फौजीनच्या श्वासामुळे फड़कतो...🇮🇳🇮🇳🇮🇳
जय हिंद 🇮🇳
जय हिंद
Jai hind
जय जवान जय किसान 59 एपिसोड फौजी चार एपिसोड खुप छान आहे मित्रांनो आणि गावाकडच्या गोष्टी वैब सिरी खुपच भारी आहे मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो
⚔️ *तिरंगा हा वाऱ्यामुळे नाही तर सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकांच्या श्वासामुळे फडकतो* ⚔️🇮🇳🇮🇳🇮🇳
खरच खूप छान भाग होता
डोळ्यातून पाणी आल...
वीर जवान तुझे सलाम...
खरंच आजचा एपिसोड हा तमाम महाराष्ट्राला मिळालेला एक बहुमुल्य आणि आनोखा संदेश आहे आम्ही पण आसाच पायंडा चालु करणार आमच्या गावात 🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮 जय जवान जय किसान 🇨🇮🇨🇮🇨🇮
Kharch sagar bhau
खरच खुप छान एपिसोड होता 🙂🙂
डोळे पाण्याने भरून आल साहेब.... खरंच सलाम तुमच्या या कार्याला
भारत माता की जय, आपल्या सर्व टीमच आणखी एक चांगला विषय माडल्या बद्दल अभिनंदन
खरच डोळ्यात पानी आणल सर्..... अभिमान वाटतो की मि पन आर्मी मधे आहे...🙏🙏
Same 2 you
Kiran Jadhav
रेश्मा
छत्रपती संभाजी महाराज महाराज मालिकेतील राणु आक्का आहेत खुप छान एपिसोड दाखवला आम्हाला सैनिकां बद्दल आम्हाला अभिमान आहे जय हिंद
नितीन सर तुम्हाला मानाचा मुजरा
Jai hind.... खरचं खुप छान. हा तुमचा एपिसोड बघुन डोळ्यात पाणी आले... 😭😭
धन्यवाद तुम्हा सर्वांना.. 🙏🙏🙏🙏
कारण मी पण आर्मी मध्ये आहे.....
JAI HIND JAI BHARAT
Jay hind bhau
जवान सीमेवर आहेत म्हणून आम्ही सुरक्षित आहोत
मनापासून सॅल्युट सर तुम्ही तर आमची शान आहात सर जय जवान जय किसान
#फौजी भी कमाल के होते हैं,
जेब के छोटे बटुए में #परिवार,
और दिल मे सारा #हिंदुस्तान रखते हैं,
चंदन, वंदन , अभिनंदन Indian Army 🙏🙏
खूप च छान संदेश दिला कोरी पाटी तुम्ही. आज डोळे भरून आले.सलाम सातारा सलाम फौजी.
असे एपिसोड बघितल्यावर कुणी का नाय प्रेमात पडणार "गावाकडच्या गोष्टी" च्या? तुम्ही मराठी असून जर गावाकडच्या गोष्टी बघत नसाल तर तुम्हाला माहिती नाय की तुम्ही काय मिस करताय.
गावाकडच्या गोष्टी लोकांना हसवतात, रडवतात, लोकांची करमणूक करतात, लोकांचे डोळे उघडतात. मला तर वाटतं, गावाकडच्या गोष्टी ही फक्त वेब सिरीज नाही, समाजाची गरज आहे.
मनातलं बोल्लास भावा....
बरोबर भावा
🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏
तुमच्या या एपिसोड ला सलाम 👍👍👌👌👌
Ek number Ch ahe Nitin sir I praud of sir
पवार सर खूप च मस्त एपिसोड बनवला आहे हा माझ्या तर पहिल्या 4 मिनटमध्ये डोळयांत पाणी आले एवढा भारी हृदयस्पर्शी बनवला आहे। अन हे खरंच आहे फौजींचा सत्कार त्यांचा आदर करणे गरजेचे आहे। अन ते तुमी खूप छान प्रकारे दाखवले । जय जवान जय । जय किसान। जय कोरी पाटी प्रोडकॅशन। 💝💝👏👌👌👍
बरोबर आहे बापूच, फौजी सुट्टीवर गावी आल्यावर त्यांच्याकडून निव्वळ पार्ट्या खायच्या नसतात. गावात त्यांचा योग्य तो सन्मान केला पाहिजे. जय हिंद. जय जवान।। जय किसान।।
Barobar yogya sanman milaylach pahije
अभिमान वाटतोय भावांनो
Indian army👍👍👍👍
संतोष भाऊ मलाही लय अभिमान आहे सातारकरांच्या जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय बाळासाहेब ठाकरे
अप्रतिम भाग ...डोळे भरून आले सर
मातीच चं उपकार आहेत, सीमेवर फेडून दाखवतो का नाय बघ....🇮🇳
नितीन सर हे वाक्य काळजाला भिडलं बघा... अभिमान वाटतो आपला जन्म सातारा जिल्ह्यात झाला ते...🇮🇳🇮🇳
No words.. Salute to fauji.
And this sentence for @Nitin sir
मातीच उपकार आहेत, सिमेवर फेडून दाखवतो की नाय बघ...
एकचं नं.
आता पर्यंतच सर्वात जास्त आवडलेला ऐपिसोड.....
प्रत्येक गावाने सुरूवात केली पाहिजे.एपिसोड बघून डोळ्यात पाणी आले.....
पण अभिमान वाटतो कि मी त्या शुरवीराच्या मातीत (सातार्याता) जन्माला आल्याचा......
पुढील जन्मी पण याच मातीत जन्म व्हावा..😍🤟🙏🚩🇮🇳
खूप खुप आभारी आहे कोरी पाटी टीम चा....तुम्ही केलेला सन्मान बगून छाती गर्वाने फुलली........
या एपिसोड साठी तुम्हाला आमचा *सॅल्यूट*
Thank u so much nitan pawar saheb &k.t pawar saheb
1 no Haa Episode ...jay Hind ..Kori pati production kharch Great team ahe tumchi 👐🏻
खूप छान भाग भावा मी पण एक फौजी आहे आज डोळ्यातून पाणी आले जय हिंद जय भारत
Jay hind Dada
जय हिंद सर
युनिट कोणतं सर तुमचे
Khup awdla ha Episode ...Nadh khula team Gava kadcha Gosti ..👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
तुम्हचे कसं आभार मानायचे, हे लक्षात येत नाही, मी। पण एक सैनिक आहे संभाजी नाईक, गाव कोकळे ता,कवटे महांकाल जि़ सांगली
Jay hind
Jay Hind
जय हिंद सर
कोरी पाटी पाटण ची, सातारा ची जान आहे आणि महाराष्ट्र ची शान आहे,
एक नंबर एपिसोड,
जय शिवराय जय हिंद 🚩🚩🚩
रडू आले .मी भी army madhe age
तुमचे मनापासून आभारी
Abhiman ahe tuza
Jay hind dada
Dil se Salute Sir Tumhala🙌🇮🇳Jai Jawan ⚔️Jay Kisan🌾
जय हिंद भाऊ💐🇮🇳🙏🚩
Jay hind
खरच हा भाग पाहून डोळ्यात पाणी आलं लडाई वरून आल्याल्या फोजी ची मिरवणूक अशीच काढली पाहिजे प्रत्येक गावागावात अशीच मिरवणूक काढण्यात आली पाहिजे खरच हा एपिसोड खुपच छान आहे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
खूपच सुंदर episode आहे आजचा
जेवढे like मिळतील तेवढे कमीच
खूप अभिमान वाटतो आज तुमचा
अति सुंदर
हा कार्यक्रम मरे पर्यंत विसरणार नाही
जय हिंद जय भारत वंदे मातरम् भारत माता की जय
हे कोन आहे जे एवढ्या चांगल्या एपिसोडला सुद्धा
dislike करतात.
किती घाणेरडे आहेत.
असे लोक पण आहेत या समाजात....
शी....
खुप राग येतो..
हो काही कीड आहे अजून आपल्या समाजात
Bhava he dusre tisre kon nahet .... Pakistan ani Bangladesh chya naskya ouladi ahet jya bhartat rahun indian aarmy chi kadar karat nahit ...
नाण्याची दुसरी बाजू जिथे देव तिथं दानव
Rushikesh bhau Raj thakare samrthak
Sale Deshdrohi Asnar Disliek Karnare
बापु तुझा प्रत्येक शब्द आज काळजाला भिडला🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩😘
वीर जवान तुझे सलाम.....
आजपर्यंतच्या श्रर्व भागातील सर्वोत्कृष्ठ भाग..!!!
Nice Ranu Akka
नाद खुळा भावांनो हा एपिसोड बघून डोळ्यात पाणी आलं एक नंबर भावा तुम्हाला आणि तुमच्या टीमला मनापासुन सॅल्यूट देशातल्या प्रत्येक आर्मी वाल्यांचा असे स्वागत आमच्यासाठी रात्रभर बॉर्डर वरती थांबतात सलाम भावांनो सलाम जय हिंद
खरच खुपच छान आमचा सातारा आहेच फौजींचा सलाम तुम्हाला जय जवान जय किसान
काळजात हात घालता राव तुम्ही 👌👌अस प्रत्येक गावाने केले पाहिजे
नितीन सर आम्ही आपले खरच खूप आभारी आहोत।
तुम्ही समाजातील प्रत्येक बारीक सारीख गोष्टीत हात घालून सर्वांसमोर आंतयेत भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
आई जगदंबा आपणास खूप सामर्थ्य देवो😍🙏
खूपच भारी वाटला हा भाग अंगावर काटा आलेला अन डोळ्यात पाणी देखील भरून आलेले ,आपण सर्वांनी फौजींचे याच प्रकारे स्वागत अन अभिमान केला पाहिजे .जय हिंद
माणसाचा जिवंतपणी सन्मान ह्यायला पाहिजे.
जय जवान जय किसान
लय भारी वाटलं राव .अगदी डोळे भरून आले . फौजी म्हटलं की अंगात दहा हत्तीच बळ येत . फौजी एकटाच लढत नाही तर त्याच्याबरोबर त्याच कुटुंब पण लढत असत .त्यांची ही खूप मोठ्ठं बलिदान असत .
जय हिंद .
तुमच्या भरवश्यावर निवांत झोपतो आम्ही भारतीय,
आता आले आहात घरी, तेंव्हा निवांत रहा
सर्व फौजीना माझा सलाम वंदे मातरम् खूप छान एपिसोड खुप खुप अभिनंदन जाडु बाबुचे पण
नितिन दादा आपण असे एपिसोड बनवले तरी आमच्या डोळ्यातील अश्रु येणे नाय थांबनार
बँडवर वाजवण्यासाठी गाणं पण योग्य निवडल...
असा सन्मान प्रत्येक गावात झाला पाहिजे आपल्या देशाच्या जवानांचे सलाम कोरी पाटी प्रोडक्शन तुमच्या कार्यला जय जवान जय किसान 👌👍🇮🇳🇮🇳🇮🇳
नितीन सर सलाम तुम्हाला आणि तुमच्या टीम ला . हे असा व्हायला पाहिजे.
गर्व आहे आम्हाला आमच्या जवानांचा . जय हिंद जय भारत
मातीचंच उपकार आहेत सीमेवर फेडून दाखव तो का नाही बघ,
या शब्दात किती ताकत आहे नितीन सर खूप छान,,,,
जय हिंद जय महाराष्ट्र,, " जय जवान जय किसान,,,,,, "
1नंबर आहेत
डोळ्यात पाणी आणलं राव
जय हिंद.
अप्रतिम भाग आपसूकच पाणी आलं डोळयातून रडायचं गरज नाही जवांनाबद्दलचे प्रेम आपोआप व्यक्त झालं
मानाचा सलाम
भारत माता की जय जय हिंद🇮🇳🇮🇳🙏🙏🙏💐🚩🚩
सातारा जिल्हा हा सैनिकांची खाण आहे, काश्मीर ते केरळ आणि कच्छ ते अरुणाचल सगळा भारत फिरलो
प्रत्येक ठिकाणी मला सातारा जिल्ह्यातील सैनिक भेटले
कोरी पाटी टीमला खूप मोठं यश लाभो हीच देवाजवळ प्रार्थना
जय जवान..जय किसान.. धन्यवाद कोरिपटी टीम
काय बोलु काय कळतच नाहीं मला कोरी पाटि प्रौडुकशन असे भंनाट ऐपिसोड बनवितात तुम्ही ,,हा ऐपिसोट बघुन डोळ्यांतून पाणीच आल माझ्या❤❤❤❤❤❤❤❤❤❤ जय जवान जय किसान ,,,,जय महाराष्ट्र जय भारत
खरंच खूप छान भाग खूपच रडलो
Superb bhavanno...lay byari satarkar...👌👌👌🇮🇳🇮🇳🇮🇳
आज पर्यंत कोरी पाटी वर प्रेम होताच परंतु आजच्या या एपिसोड ने तुम्ही मन जिंकून घेतलं
आणि या भागसाठी कोरी पाटी प्रोडक्शन विशेष आभार ....
जय जवान जय किसान जय हिंद जय भारत
अप्रतिम काही ही शब्द नाही खरोखर डोळ्यातून पाणी आले भारत माता की जय नितीन सर मनापासून सलाम असाच
फौजी साहेब सलाम तुमच्या कार्याला....आजचा एपिसोड बघुन खरच भरून आले....माझे पन दोन मित्र फौजी आहेत
सैनिकांच असच स्वागत झालं पाहिजे सगळ्या गावात जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
भाऊ खरे सैनिक फक्त्त जे सीमेवर लढतात तेच जय जवान जय किसान
Kori pati production tumhi ha episode kharach khup Chan banavala aaj dolyat Pani anal ani ho prktek gavamadhe fauji cha sanman ani tyanchya gharachyacha pan sanman karayala pahije .
Thank You and Jai Hind 🙏🙏🙏🙏
मिरवणूक एकदम गावठी फिलिंग.....
वंदे मातरम् भारत माता की जय...
मा तुझे सलाम
कोरी पाटी च्या सर्व भाग पैकीं हा भाग एक नंबर डोळ्यात पाणी आले . love u इंडियन आर्मी जय हिंद. धन्यवाद कोरी पाटी.
खूप छान संदेश दिला कोरी पाटी प्रोड्युकॅशन
सॅल्युट तुम्हाला .....👍
Khuuupch chan KP team....khup chn subject mandala tumhi.... Ata pratek gavat n pratek solder chi ashich mirvanuk nighanar bagha.... Jai Hind...Jay Maharashtra...
खूप छान विषयाला मांडला आहे.... मस्त.लय भारी....
Supar
जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र ⚛️🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪
सगळे बाग पाहिले पण या भागा सारखे नाही
डोळ्यातून आपोआप पाणी येत होतं थाबऊ
पण शकत नव्हतो
maza pahila salut fouji Bhai la jay hind fouji bhai. jay Bharat.🚩🚩🇦🇪🇦🇪
thanks
एक नंबर भावानो
प्रत्येक फौजी चा असाच सन्मान झाला पाहिजे
धन्यवाद
Zakkaas re bhavano. Mast. Super. 😀😭😭
आजच्या एपिसोड म्हणजे रियल एपिसोड आणि खरचं बोलायला शब्दच उरले नाहीत जय जवान जय किसान
गावाकडच्या गोष्टींचा प्रत्येक भाग थेट काळजावर वार करतो,...Love you कोरी पाटी प्रॉडकोशन आणि गावाकडच्या गोष्टी टीम.. 🙏
भविष्यातील स्टॅलिनग्राड म्हणजेच सातारा........जय महाराष्ट्र
🇳🇪🇳🇪वीर जवान तुझे सलाम 🇳🇪🇳🇪
खरच एक नंबर ...बोलायला शब्दच नाहीत ग्रेट ...
सगळ्यात भारी Episode आणि सगळ्यात भारी concept🙏🇮🇳
Khup Chan... Apisod hota
Kori pati tumche abhinandan
Samjayla changla sandesh dilyabaddal.
👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌
पहिल्यांदा, माझा सलाम फौजिला,🌹☝️👑
संतोष भावा काय भन्नाट कल्पना आणि किती छान शकवतोय आणि बापू, समाधान तसेच ईतर सर्व खुप छान वाटते
Bapu, avya, santya.. Ani Nitin sir.. Ek number.. Radawla rao tumhi.. Jay jawan Jai kisan.. Respect respect respect guys
#निशब्द😢 च झालो राव एपोसिड बगून
असच स्वागत प्रत्येक फौजी च झालं पाहिजे😍