शास्त्रीय संगीत हे मानसिक आरोग्या साठी प्रभा वि औषध आहे.. स्ट्रेस वर् music थेरपी बेस्ट ट्रिटमेन्ट.. Maza वयक्तिक अनुभव आहे, काम अटपत सरांचे अभंग ऐकते खुप समाधान मिळत.. 😌💓
महेश सर, खरंच आपल्या आवाजात दैवी शक्ती आहे. माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आपला अभंग ऐकूनच होते. माझी एक छोटीशी रिक्वेस्ट होती ती म्हणजे तुमच्या आवाजात ' चला पंढरीला जाऊ ' हा अभंग मला ऐकायचा आहे. तरी सर, मी आशा करतो की आपल्या गोड आवाजात हा अभंग ऐकायला मिळेल. राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम माझा आवडता अभंग अगदी भावपूर्ण गायन खरच दादा तु गात असला की पांडुरंग समोर बसून तुझ गायन ऐकत आहे असच वाटत तुझ्या गाण्यातुन आम्हाला विठ्ठलाचे दर्शन घडते दादा 🙏🙏
अतिशय सुंदर अभंग एकदम फ्रेश ,सर तुम्ही नेहमीच अभंग व गाणी खूप छान गाता ऐकायला खूप आवडतात मुख्य म्हणजे मनापासून गाता त्यामुळे खूप शांत वाटतं विठ्ठल समोर असल्याचे तुमच्या गाण्यातून जाणवते खूप छान असेच नेहमी प्रमाणे सर गाणं गात रहा 🙏🙏♥️
As usual brilliant leading of the abhang and make the raga flow...No words to say..Words are no means to express the mind..Only tears..Vithala bless you always 🙏
Namaskar Mahesh sir mala tumsa abhang khoob avadla sakshat pandharicha Pandu rangala gown betla Shark Waterloo gana ek thanaAashawadi waris sampurn Chitra MI majha Doraemon Anubhav lo
Anuradha अभ्यंकर maheji kontehi गीत असुदे तुम्ही tychyat itake samaras होता v आम्ही पण itake डोळे mitun tyashi samars hoto आम्हाला la नाही kalat येक adabhut kalpneet amhi danga hoto ही ye jaduch आहे nahi ka
शास्त्रीय संगीत हे मानसिक आरोग्या साठी प्रभा वि औषध आहे.. स्ट्रेस वर् music थेरपी बेस्ट ट्रिटमेन्ट.. Maza वयक्तिक अनुभव आहे, काम अटपत सरांचे अभंग ऐकते खुप समाधान मिळत.. 😌💓
Very true in shajyog meditation we prove different kind music will remove different diseases
👍👍👍
मालक खरंच एक नंबर देव भेटला सारखं वाटलं काले मालक
तुमचा आवाज खरंच
महेश जी तुम्ही गात असताना देव सुद्धा तल्लीन होऊन यैकत असतील,
जणू गंधर्व 🙇
विठ्ठलाला ही पुन्हा पुन्हा ऐकावस़ं वाटतं.आणि त्यामुळे आम्हाला ही मंत्र मुग्ध होता येते
ऐकू येई एका नामाचा गजर..... क्या बात है
Sirji aaplya mukhatun Bheti lage jiva laglis aas ha abhang aikaychi khup iccha ahe.. An ti purn hoilch Vitthalachya krupene❤
महेश दादा खूप छान आवज आहे तुमचा माजा मुलगा २ वर्षाच आहे पण तुमची गाण लागल की कुठे असेल तिथुन लगेच दादा दादा करत येतो एकायल
महेश सर, खरंच आपल्या आवाजात दैवी शक्ती आहे. माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आपला अभंग ऐकूनच होते. माझी एक छोटीशी रिक्वेस्ट होती ती म्हणजे तुमच्या आवाजात ' चला पंढरीला जाऊ ' हा अभंग मला ऐकायचा आहे. तरी सर, मी आशा करतो की आपल्या गोड आवाजात हा अभंग ऐकायला मिळेल. राम कृष्ण हरी 🙏
जेंव्हा अभंग चालू झालं तेंव्हा काही क्षणा साठी अस वाटल की पंढरपुरात जाऊन विठ्ठला समोर बसलोय🚩🚩🚩🥹🥹
काय बोलण्या साठी शब्द नाही , अप्रतीम 🎉🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम माझा आवडता अभंग अगदी भावपूर्ण गायन खरच दादा तु गात असला की पांडुरंग समोर बसून तुझ गायन ऐकत आहे असच वाटत तुझ्या गाण्यातुन आम्हाला विठ्ठलाचे दर्शन घडते दादा 🙏🙏
अतिशय सुंदर अभंग एकदम फ्रेश ,सर तुम्ही नेहमीच अभंग व गाणी खूप छान गाता ऐकायला खूप आवडतात मुख्य म्हणजे मनापासून गाता त्यामुळे खूप शांत वाटतं विठ्ठल समोर असल्याचे तुमच्या गाण्यातून जाणवते खूप छान असेच नेहमी प्रमाणे सर गाणं गात रहा 🙏🙏♥️
नमस्कार सर,
आपले गाणे हे प्रत्येकाच्या मनातील असलेल्या देवा पर्यंत नेते.
आम्ही सारे आपल्या गाण्यामधे खूप मंत्रामुग्ध आणि तल्लीन होऊन जातो.
राम कृष्ण हरी.
सर अभंग खूप खूप सुंदर झालाय इतका अप्रतिम भावपूर्ण मस्त खूप छान ❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌🙏🙏🙏
खुप सुंदर अप्रतिम दादा मुड ऐकदम फ्रेश झाला अभंग ऐकून😊
Abisaraniyo,Swargio upasthapana। Pronam Sir Pronam ❤❤
As usual brilliant leading of the abhang and make the raga flow...No words to say..Words are no means to express the mind..Only tears..Vithala bless you always 🙏
Apratim 👌👌👌
मंत्रमुग्ध होऊन गेलो ❤
कुठलही गाण खूप छानच होत सतत ऐकत रहावस वाटत
खूपच छान दादा... तुमचे गायन एकदा समोर बसून ऐकायची खूप इच्छा आहे. बघू कधी योग येतोय... तुम्हाला गाताना बघून खूप प्रसन्न वाटतं. तुम्हास खुप खुप शुभेच्छा
प्रत्येक अभंगात किती रंगून जातात...कान तृप्त होतात
🥹jhala aata loop varti sarkha aikat rahanar ❤
अप्रतिम अतिशय सुंदर छान अभंग ऐकता रहावा वाटतो.🌹🙏🙏🙏🌹
फारच छान अनुभव. खरे वारकरी आहात.खूप प्रेम.
खूप खूप धन्यवाद महेश दादा, मन भरत नव्हत अभंग शृंखलेमध्ये थोडस ऐकून, खूप वाट बघितली 🙏
Sir l love all your songs, I watch SNDN because of you only.
खूप दिवसांनी ऐकला हा अभंग.. छान वाटलं.🙏🙏
Lajawab
वा अप्रतिम!
कान तृप्त झाले!
दैवी ✨️🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻खूप छान अभंग 👌👏🏼❤️🎉
Atishay sundar..... 👌👌👌👍👍👍👏👏Mi agadi mantramugdha jhale....🙌🙌🙌 Mahesh sir tumchya swarat Atishay alokik bhakti cha godava aahe....🙏🙏💓💓 Really mesmerizing performance... Loved it.... 🙏💖🙏
All time you are my favorite singer... Pranaam 🙏
जय रघुवीर
मन तृप्त झाले
सुरेख ❤
खूप सुंदर..🙏🙏
🙏🙏👌👌👍👍👍🌹🌹🌹
अतिशय सुंदर .अभंग कसा गेला हवा हे तुमच्याकडून ऐकावे 🎉
So grateful to hear this. Thank you. Ramakrishna Hari
वा..
Soulful & Divine Singing!!
😍🎶❤️🙌🍃🌸🙏✨️
खूप सुंदर सर 🙏😊
मंत्रमुग्ध झालो,अप्रतिम 💐
अप्रतिम
Apratim.....❤❤
Awesome divine 🙏🙏🙏🙏 blessed to hear this 🙏
अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Divine..
मन विठाई रंगले.........❤️🙏
Pranam 🙏
काश मैं मराठी समझ पाता मजा आ जाता
गाण ऐकताना डोळे पाणावले
खूप खूप खूप सुंदर
🙏🏻😊🌹🌹❤❤😀
Very nice
Where was this concert today?? Maheshji you are a hardcore Varkari,you singing Vithal abhangs is always Divine 😇 Lord Vithal bless you always 🙏
Yes true
Sir superb..❤😊
Awesome ...
Incredible dada
As usual great
प्रसन्न झाले मन ❤🎉
Thank you sir 😊
Soul soothing,,,So Nice...!!
Where to click for multiple likes ...❤
आरे रे
Beautiful!
Nice 🎉
Mind blowing ❤❤
Namaste! Can someone please give the lyrics with meaning in English for non-Marathi people? Lord Vittal's Blessing on Sri Maheshji Always!!
Please have a concert in Delhi so we can hear a live concert...beautiful beautiful voice
🤞
❤😇🙇♂️
Namaskar Mahesh sir mala tumsa abhang khoob avadla sakshat pandharicha Pandu rangala gown betla Shark Waterloo gana ek thanaAashawadi waris sampurn Chitra MI majha Doraemon Anubhav lo
👏👏👏🙏
वारीत चालत असल्यासारखे वाटले
🙏🏻🚩
👍👍👍👍🙏🙏0:00
🚩🚩
🙏🙏
🙏🙏🙏👏🥰👌
🙏🙏🙇🙇सर मला भेटायचे आहे
Anuradha अभ्यंकर maheji kontehi गीत असुदे तुम्ही tychyat itake samaras होता v आम्ही पण itake डोळे mitun tyashi samars hoto आम्हाला la नाही kalat येक adabhut kalpneet amhi danga hoto ही ye jaduch आहे nahi ka
Beautiful...love this...
Rendering of Ajit kadkade is also better one..
👎🏼👎🏻
खूप दिवसांनी ऐकला हा अभंग.. छान वाटलं.🙏🙏