कमी पाण्यात माळाराणावर फुलवली आंबा शेती/एकरी कमवतात लाखो रुपये/केशर आंबा लागवड माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024

Комментарии • 20

  • @madhavsuryavanshi172
    @madhavsuryavanshi172 11 месяцев назад +6

    खुप मस्त मुलाखत व प्रगतिशिल शेतकरि.मेहनतिला सलाम.

  • @dhondiramzarikar1175
    @dhondiramzarikar1175 7 месяцев назад +1

    पाटील साहेब नमस्कार मी पण 21 गुंठ्यामध्ये केशर आंब्याची लागवड केलेली आहे यावर्षी आंबे अंबे लागतील आपले मार्गदर्शन आवश्यक आहे आपले अभिनंदन

  • @navnathnagargoje8892
    @navnathnagargoje8892 4 месяца назад

    छान संतोशजी, आपले मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला लागेल.

  • @telangnagnath542
    @telangnagnath542 Год назад +1

    Khup chaan Ani Mehnat la Salam

  • @dnyandeoraobochare3696
    @dnyandeoraobochare3696 3 месяца назад

    खूप छान माहिती

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 5 месяцев назад

    फारच छान. ग्रेट.

  • @happy-bf9tm
    @happy-bf9tm Год назад +1

    केशर आंबा शेती यशोगाथा वर आणखी माहिती द्यावी

  • @AshokSonkar-ye7jg
    @AshokSonkar-ye7jg Месяц назад

    लागवड किती बाय किती अंतरावर आहे तुमची

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 10 месяцев назад +1

    आंब्याचं उत्पादन लवकर येण्याकरिता 2 वर्षाची रोपे लागवड योग्य का?

  • @Kasal269
    @Kasal269 10 месяцев назад +2

    विद्यापीठाच्या शिफारसीनुसार,15X15 किंवा 15x10 हेच अंतर योग्य आहे, जवळच्या अंतरवार छाटणी खूप महत्वाची असते, युवा शेतकऱ्याचा अनुभव हा स्वतः च्या निरीक्षानें वा कष्टाने आलेला आहे. 👍

  • @shivajitaru4077
    @shivajitaru4077 Год назад +1

    खूप सुंदर 🙏

  • @nagoravoshinde4685
    @nagoravoshinde4685 Год назад +1

    Nice

  • @neelkanthshelke636
    @neelkanthshelke636 3 месяца назад

    मिठाची फवारणी कशी करावी प्रमाण सांगा .व केव्हा करावी ते सांगा

  • @user-de9my5ow6f
    @user-de9my5ow6f 5 месяцев назад

    जंगली जनावरांचा बंदोबस्त कसा करता ?? मार्गदर्शन करा,दादा,धन्यवाद राम राम!!

  • @maheshnavale6426
    @maheshnavale6426 Год назад +2

    गोडसे साहेब तुमचा चॅनल म्हणेजे चहा पेक्षा किटली गरम

    • @SHETIGURUJI
      @SHETIGURUJI  Год назад +1

      काय चुकले सांगा

  • @sagarnagalkar5105
    @sagarnagalkar5105 3 месяца назад

    अकोला विदर्भात येऊ शकते का आंबा खानपान पट्यात

  • @panditpalodkar503
    @panditpalodkar503 Год назад +2

    पाटील शेतात कोयी लावलेल्या असल्यास कलमे बांधुन देतात का?

  • @amolkulkarni5361
    @amolkulkarni5361 Год назад +2

    माकडांन करता काय उपाय योजना केली