सघन केशर आंबा लाखाची शेती जबरदस्त तंत्रज्ञान विकसित

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 апр 2022
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    आंबा लागवड कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे फळबाग आहे. आंबा लागवड कशी करावी व का करावी लवकर फळ‌ काढणीसाठी यासाठी वरील व्हिडिओ उपयोगी राहिलं
    Pandharpur Kamble Subhash
    Mobile 9405326072
    Mobile 940-532-6072
    विनय सुरेश वाघधरे केशर नर्सरी तांबवे (माळीनगर) माळशिरस सोलापूर
    9922353097
    7350504449
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #केशरनर्सरी
    #deepakbunge
  • НаукаНаука

Комментарии • 188

  • @ganpatbansode8549
    @ganpatbansode8549 2 года назад +17

    शेतकऱ्यांना खरी माहिती देणारा एकमेव मावळा 🙏🙏

  • @sudarshanmaske3042
    @sudarshanmaske3042 2 года назад +19

    चांगली आणि खरी माहिती दिल्या बद्दल धन्यवाद...

  • @jayawantnajan223
    @jayawantnajan223 2 года назад +3

    दीपक आसाराम बुणगे हे नाव ऐकल्यावर एक आदर निर्माण होतो. खुप छान काम.

  • @amargosavi836
    @amargosavi836 2 года назад +3

    खूप छान माहिती
    मी दर वर्षी आंबे घेतो खूपच छान चव असते

  • @sachindesai07
    @sachindesai07 2 года назад +10

    sir धन्यवाद आपलय माहिती पूर्ण व्हिडिओस बद्दल फक्त एकच अपेक्षा आहे कि जर कोणी कल्टार टाकून आंबाच्या लवकर उद्पादन घेत असेल तर त्याला ऑरगॅनिक किंवा नैसर्गिक म्हणणंय पेक्षा रेसिडून फ्री आंबा म्हणावं , हा ऑरगॅनिक म्हणून विकन चुकीचं आहे

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 года назад +3

      मान्य भाऊ

    • @amitbhau
      @amitbhau Год назад

      भाऊ कल्टर म्हणजे वाढ रोधक झॉल ग्रुप चे केमिकल आहे त्याचा वापर फक्त मुळाच्या क्षेत्रात टाकतात ते झाडं मध्ये त्याचा अंश फक्त काही दिवस रहातो त्यामुळे झाडाला नवी पालवी येत नाही. हे पॅट्राब्युटाझोल संजीवक म्हणून सुद्धा वापरतात सोयाबीन, कापूस, तूर पिकात

  • @bala1041
    @bala1041 5 месяцев назад +1

    दादा आपण विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद❤

  • @user-dx9ef6ol5g
    @user-dx9ef6ol5g 2 года назад

    खूपच छान माहिती दिली आहे, धन्यवाद सर💐💐

  • @kumarbhagat1218
    @kumarbhagat1218 Месяц назад

    Sir khup chhan mahiti sangitli thanks.

  • @chandrkantlad5038
    @chandrkantlad5038 2 года назад +1

    Dipak bhahu,
    Aprtim 👍👍👍
    Mahiti sagitliy,

  • @samarthkanase7711
    @samarthkanase7711 2 года назад +5

    खरच खूप हुशार शेतकरी आहात तुम्ही .

  • @ravigaware3383
    @ravigaware3383 Год назад

    bhau tumhi ekdum vicharpurvak ani perfect prashna vicharta, tyamule changli mahiti milte.

  • @govindnimbalkar736
    @govindnimbalkar736 3 месяца назад +1

    आपण शिक्षणक्षेत्रात आहात... सेवानिवृत्त प्राध्यापक आहात राष्ट्रीय सेवावृत्तीचे काम करत आहात खुप खुप धन्यवाद

  • @vikaschavhan2992
    @vikaschavhan2992 2 года назад

    🙏🙏 खूप महत्वा ची माहिती दिली 🙏🙏

  • @fmambad
    @fmambad 2 года назад +4

    उत्तम आणि वास्तववादी व्हिडीओ आहे. धन्यवाद भाऊ👍

  • @suraj-hp2gt
    @suraj-hp2gt 2 года назад +8

    सेंद्रिय मध्ये फक्त खते सेंद्रिय असून नाही चालत बुरशी नाशक आणि कीटक नाशक हे पण सेंद्रिय पाहिजे. तेच घातक आहे

  • @user-sf3wt8wg3b
    @user-sf3wt8wg3b 2 года назад +1

    खूप छान माहिती,धन्यवाद बुणगे सर

  • @rajendrashinde8823
    @rajendrashinde8823 Год назад

    khup hardwork ahe shetila nantar paise miltat

  • @sandeephiwrale1074
    @sandeephiwrale1074 2 года назад +1

    Sunder.. 👌👍❤️

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 2 года назад +1

    Sir very useful good information provided by this video

  • @pratikkakade9278
    @pratikkakade9278 2 года назад +2

    Nice1.......

  • @sayalimarathirecipe1436
    @sayalimarathirecipe1436 2 года назад +2

    खुप छान माहिती दिली आहे दादा

  • @umeshpawar9246
    @umeshpawar9246 2 года назад +8

    कलटार वापर., ड्रीप खते, स्प्रे शेड्युल तरीपण 100% सेनद्रीय हे काय समजले नाही भाऊ...

  • @kuntinathchougule5390
    @kuntinathchougule5390 Год назад

    Verry nice

  • @ljadhav7877
    @ljadhav7877 2 года назад +1

    Khup chan dhanyawad

  • @vikasghuge1714
    @vikasghuge1714 17 дней назад

    Bunge Sir Original Reality Bolte Hay

  • @seemabartakke
    @seemabartakke 2 года назад +1

    मस्त

  • @anupmaske9001
    @anupmaske9001 2 года назад +1

    1 nu.ber sir ji

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 года назад +3

    नमस्कार सर खुपच भारी माहिती दिली धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @suhaspatil3357
    @suhaspatil3357 2 года назад

    छान माहिती

  • @yogeshpalaskar9638
    @yogeshpalaskar9638 2 года назад +1

    जे आहे ते सत्य सांगता आपण

  • @chhayazende7975
    @chhayazende7975 2 года назад

    👌👌👍👍

  • @ifsfarming716
    @ifsfarming716 2 месяца назад

    गुजरात केसर आणि महाराष्ट्र केसर आंबा फरक वरती व्हिडिओ बनवा
    चव, आकार, पिकण्याचा कालावधी
    कोणता चांगला आहे ...???

  • @marutighadge2446
    @marutighadge2446 2 года назад +1

    Very nice sir.

  • @aniketbhute5130
    @aniketbhute5130 2 года назад +1

    Very nice video

  • @baburaosodgir4376
    @baburaosodgir4376 2 года назад

    जबरदस्त भाऊ

  • @aslamjamkhandikar6443
    @aslamjamkhandikar6443 7 месяцев назад

    mastach

  • @rupeshdeshmukh9214
    @rupeshdeshmukh9214 2 года назад +1

    🇮🇳🙏🌷🌾Jai gurudew sir 🌾🌷🙏🇮🇳

  • @user-vm9rs6mo4i
    @user-vm9rs6mo4i Год назад

    We r trying to plantaion which system is nice high density or low density

  • @vitthalmisal382
    @vitthalmisal382 2 года назад

    एक नंबर भाऊ

  • @user-qr3qc7ik9x
    @user-qr3qc7ik9x Год назад +1

    रोपांचा खर्च किती १ रोपाची किँमत काय रोप घेतल्या नंतर रोप देणाऱ्यांचरी जबाबदारी घेतात काय कृपया कळवावे

  • @balajimule2825
    @balajimule2825 2 года назад

    Ropanchi nivad kartani kiti varshache zad ghyave.

  • @sopanlabade2353
    @sopanlabade2353 2 года назад +3

    खुप छान व्हिडिओ. आजपर्यंत आंबा शेतीविषयी पाहिलेला सर्वोत्तम व्हिडिओ.

  • @amol0234
    @amol0234 Год назад +4

    गुजरात केशर आणि महाराष्ट्र केशर असा केशर अंबा च्या जातीचा काही प्रकार आहे का.?जर असेल तर कृपया योग माहिती द्या...

  • @chandrkantlad5038
    @chandrkantlad5038 2 года назад +1

    Chagle,drjedar kesar aaba ropte kuthe miltil?

  • @rohidasmohite4144
    @rohidasmohite4144 2 года назад +1

    धन्यवाद चांगली माहिती

  • @parlgaming9826
    @parlgaming9826 2 года назад

    Reshmi kosh ch size lhan yet ahey taych sati ky karch

  • @truepatriot8402
    @truepatriot8402 5 месяцев назад

    घनलाग वड मध्ये सारखी छाटणी विरळणी करावी लागेल ज्यामध्ये mature काड्या पण काढाव्या लागतील म्हणजे उत्पादन कमी येईल.बरोबर का.ही बाग 12*8 आहे यातून ट्रॅक्टर ही जाऊ शकत नाही.manually फवारणी करावी लागेल

  • @rajendrakolekar98
    @rajendrakolekar98 2 года назад +1

    Mast

  • @shubhra_sunil_vlog
    @shubhra_sunil_vlog 8 месяцев назад

    सर अंबड जिल्हा जालना मध्ये कुठे आहे केसर ची बाग मला लागवड करायची आहे बघायला जायचं आहे plz असेल तर सांगा

  • @ganeshmule7307
    @ganeshmule7307 2 года назад

    दिपक भाऊ गोठ कांदा बियाणे केवहा तोडावे व किती टके बियाणे दिसले कि गोठ कांदा तोडणीस आला हे सांगावे लवकर विडियो बनवा

  • @openeyes1441
    @openeyes1441 Год назад

    tumchey video far changle astat

  • @krishnachavan5839
    @krishnachavan5839 2 года назад

    साहेब पंढरपूर पासुन नेमकी शेती आपली कोठे आहे ते कळवा ही नम्र विनंती

  • @santoshbiradar4260
    @santoshbiradar4260 Год назад

    सर जवळ लावली तर उत्पन्न होते का

  • @dudilepandharinath8987
    @dudilepandharinath8987 2 года назад +6

    ज्यांना रोपे विकायची आहेत ते अती घन लागवड करण्याचा प्रचार करतात. नर्सरी वाले खूप जोरात मार्केटिंग करत आहेत घन लागवडीचे. शेतकऱ्यांनी विचार करून निर्णय घेणे.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 года назад

      धन्यवाद भाऊ
      आंबा घनलागवड मध्ये अडचणी काय येतील

  • @krishnachavan5839
    @krishnachavan5839 2 года назад

    कारण मी पण दोन एकर केशरआंबा लागवडीसाठी प्रयत्न करणार आहे तरी आपले मार्गदर्शन व्हावे

  • @santoshpawar8582
    @santoshpawar8582 2 года назад +2

    संत्रा लागवड बाबत सर्वांगीण विडिओ टाका .

  • @suraj-hp2gt
    @suraj-hp2gt 2 года назад +2

    Cultar मुळे लवकर मोहर येतो.

  • @ifsfarming716
    @ifsfarming716 2 года назад

    जास्त उत्पन्न कशातून मिळते सीताफळ फळबाग की आंबा फळबाग

  • @pkanawade
    @pkanawade 2 года назад +1

    Side boundaries la shevari kiva katesamber lavata nahi yenar ka, varyapasun aarakshan sathi

    • @devendrakamble2482
      @devendrakamble2482 2 года назад +2

      तसे करता येते...
      शेवरी पेक्षा शेवगा फायदेशीर ठरेल कारण शेवग्याला कायम फुले असतात मधमाशी भरपूर प्रमाणात राहतील

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 года назад

      जमते भाऊ

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 года назад

      बरोबर आहे

  • @hanumantdeshmukh6680
    @hanumantdeshmukh6680 2 года назад +1

    कलटार टाकून शेंदरीय म्हणतात काय राव

  • @baburaodangare2108
    @baburaodangare2108 2 месяца назад

    Cultar he javik ahe kay

  • @Mr.pranil07
    @Mr.pranil07 Год назад

    कल्टार वापरून सेंद्रिय आंबा कसे काय

  • @Ganeshbhange8725
    @Ganeshbhange8725 2 года назад +3

    लागवड कशी करावी पुर्व पश्चिम कि दक्षिण उत्तर

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 Год назад

    अडचणी काय काय आहेत आंबा शेती मध्ये त्याबद्दल माहिती द्या

  • @krashna2293
    @krashna2293 2 года назад +1

    सर तुम्ही मोहगनी वनशेती बदल व्हिडिओ बनवा please

  • @santoshlonkar8232
    @santoshlonkar8232 2 года назад

    तांबडी चुनखडी जमिनीत केशर आंबा लागवड सक्सेस होईल का.

  • @vikasghuge1714
    @vikasghuge1714 2 месяца назад

    Rate Kay Ropache

  • @mukeshkale4249
    @mukeshkale4249 2 года назад +1

    चार्ट दया वाघधारे साहेब नी दिलेलं

  • @santoshbiradar4260
    @santoshbiradar4260 Год назад

    सर केशर आंबा मी बाधावर लागवड केली 20*20 आहे

  • @ramprasadgire1563
    @ramprasadgire1563 2 года назад +1

    कधी गेले होते पंढरपूर ला दीपक भाऊ

  • @abhijeetchavan8687
    @abhijeetchavan8687 2 месяца назад

    रोप खरेदी केलेली नसऀरी कोठे आहे

  • @user-tn8cr8xq3j
    @user-tn8cr8xq3j 2 года назад +1

    काळीजाड जमीनीवर आंबा लागवड सक्सेस होतेका कृपया यांच्यावरही एक विडिओ बनवा

  • @swapnil8739
    @swapnil8739 2 года назад +1

    Mala ek smjl nhi ki 100rs kg 50kg ek zad te 5000rs hoil .....aankhi barobr sanga

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 года назад +1

      शेतकरी यांनी 20 किलोच सांगितले आहे भाऊ
      पण आपण सरासरी काढतांनी 10 किलोची काढली आहे.
      पुर्ण व्हिडिओ बघा ही विनंती

    • @swapnil8739
      @swapnil8739 2 года назад

      Bhaue tumhi khup chan mahiti deta..thod confusion hot mhunn vichrl tumcha me fan ahe bhaue tumhi je idea sagta tynch shetkriyna khup fayda hoto me pn ek tarun shetkri ahe bhaue

  • @dnyneshwarpingle1088
    @dnyneshwarpingle1088 2 года назад +3

    सर मला एका गुंठ्यामध्ये आंबा लागवड करायची आहे तर अंतर किती ठेवावे आणि किती जाड असतील याबद्दल मार्गदर्शन करावे

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 года назад

      योग्य नियोजन करत असाल तर
      10*5
      12*6 या पैकी एक निवडा भाऊ

  • @MB-sx6wh
    @MB-sx6wh 2 года назад +1

    दिपक भाऊ तुमच गाव कोणते

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 Год назад

    झाड वाढले कि आद्रता वाढते आणी आद्रता वाढली रोग वाढतात भुरी कुठल्याही औषधाने कंट्रोल नाही होत मग ते सर्वात भारी टेबिकोनाझोल असणारचे कनटेन असो लोकानी त्यामुळे लोकाना बाग काढून टाकले
    योग्य अंतर १५ बाय १२ च आहे योग्य उत्पादन मिळते

  • @prasad233
    @prasad233 2 года назад +1

    Shevkari Bandhu cha address deta ka?

  • @balkrushnakamdi5322
    @balkrushnakamdi5322 8 месяцев назад

    या बागेला बंदराचा त्रास होतो काय. त्यावर काय उपाय योजना करतात.

  • @dnyaneshwardake8752
    @dnyaneshwardake8752 Год назад

    पिवर काळी जमिनीत आंबा लागवड जमेल का?

    • @amitbhau
      @amitbhau Год назад

      नाही आंबा जगेल पण माल सगळ्यात शेवटी निघेल मार्केट ला त्या मुळे दर परवडणार नाही.

  • @ranjankundu9845
    @ranjankundu9845 Год назад

    Kesar mango dwaraf varaity plant hai

  • @panditraowable5957
    @panditraowable5957 Год назад +1

    एक एकरांत 15 बाय 15 फुटांवर लागवड केली तर एक एकरांत किती झाडे बसतात

    • @amitbhau
      @amitbhau Год назад

      फक्त 180 झाडं 😇

  • @upendraparsana6400
    @upendraparsana6400 2 года назад +2

    सर हिन्दी में माहिति देना

  • @poonamrokade4940
    @poonamrokade4940 2 года назад +1

    छान माहिती. कृपया आपला फोन नंबर द्यावा

  • @maheshgade15
    @maheshgade15 2 года назад +1

    भिरूड लागला आहे आंबेच्या झाडाला उपाय सागा

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 года назад

      सुराक शोधुन पेट्रोल टाका किंवा क्लच वायर टाकुन आळी मारा

  • @theroyalindianfarmer8838
    @theroyalindianfarmer8838 2 года назад

    मला तुम्हाला भेटायचं आहे भाऊ

  • @pranjalthakre6493
    @pranjalthakre6493 2 года назад +3

    माकडाला कोण आवरणार दादा

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 года назад +2

      सोलर झटका मशिन वापरता येईल भाऊ

    • @Mr.Funny8484
      @Mr.Funny8484 3 месяца назад

      Dukre pan khup tras detat amchayakade

  • @omkarghadi6145
    @omkarghadi6145 2 года назад

    Cultar हे केमिकल आहे

  • @toontoon5557
    @toontoon5557 2 года назад

    Hello sir, khup chan mahiti miltey...tumche sarvch video pahat asto.. tyani sangitlyapramane August madhe cultar vaparlenanterche khatanche schedule/aushdhanche schedule bhetave hi vinanti...

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 года назад

      धन्यवाद

    • @devendrakamble2482
      @devendrakamble2482 2 года назад

      नक्की व्यवस्थित माहीती मिळेल माझ्याशी संपर्क साधा
      9405326061

  • @sikandaralikhan1512
    @sikandaralikhan1512 2 года назад +1

    Vinay waghdhar sahebanchi nursery kuthe aahe aani tiyancha mo.no.diya dipak bhau

  • @shubhra_sunil_vlog
    @shubhra_sunil_vlog 8 месяцев назад

    बागेचा पत्ता सांगत जा

  • @nitindeshmukh6955
    @nitindeshmukh6955 2 года назад +1

    Dada आमच्याकडे 20rs/kg suru aahe

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 года назад

      जिल्हा गाव

    • @nitindeshmukh6955
      @nitindeshmukh6955 2 года назад

      @@ApliShetiApliPrayogshala चिखली मार्केट(तालुका)
      बुलडाणा जिल्हा

  • @hinduraomane5743
    @hinduraomane5743 2 года назад +1

    Rope kuthalya nursary madhun ghetali address sanga

  • @santoshbiradar4260
    @santoshbiradar4260 Год назад

    सर्मी

  • @parthandprajakta6451
    @parthandprajakta6451 2 года назад +1

    Contact no screen var dya

  • @santoshbiradar4260
    @santoshbiradar4260 Год назад

    सर केशर आंबा 50केलो जातात मी मराठवायातील आहे मला मार्केट मिळत नाही

    • @amitbhau
      @amitbhau Год назад

      एक तर आंबा अक्षयतृतीयेला मार्केट मध्ये आना किंवा उशिरा माल येत असेल तर स्वतः विक्री करण्याचे नियोजन करा 😇

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 2 года назад +1

    १२×६ लागवड करु नये, कारण दोन झाडं दाटू लागतात...

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 года назад

      या अंतरावर आगोदर बरेच आंबा फळबाग आहेत व उत्पन्न वाढविण्यासाठी मदत झाली आहे भाऊ

    • @harunsayyad9755
      @harunsayyad9755 2 года назад +1

      लागवड १२×10पेक्षा कमी अतंर नसावे

  • @santoshbiradar4260
    @santoshbiradar4260 Год назад

    सर मी एका झाडाला 50 केलो आंबा काढतोय

  • @ravinawale9640
    @ravinawale9640 2 года назад

    कातळ वर होते का घन लागवड

  • @openeyes1441
    @openeyes1441 Год назад

    १०*६ अर्धा एकर लवण योग्य निर्णय होईल काय?

  • @kishorsalunke7393
    @kishorsalunke7393 2 года назад +1

    Aanter jast aahe 8/12 nahi

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 года назад

      शेतकरी यांचा नंबर दिलेला आहे भाऊ