कवी कलश महाराष्ट्रात कसे आले ? कोण होते कवी कलश (दुर्मिळ इतिहास)
HTML-код
- Опубликовано: 5 сен 2024
- छत्रपती संभाजी महाराजांना अखेरच्या श्वासापर्यंत साथ देणारे कवी कलश महाराष्ट्रात कसे आले ?
कोण होते कवी कलश ?
अशा असंख्य प्रश्र्नांच्या उत्तरांसह जाणून घेऊया कवी कलश यांचा दुर्मिळ इतिहास.......
--------------------------------------------------------
#कवी_कलश_कोण_होते
#कवी_कलश
#संभाजी_महाराज
#Kavi_Kalash
#SambhajiMaharaj
#इतिहास
#SagarMadaneOfficial
---------------------------------------------------------
ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "Fair use" for purposes such as criticism, comment, news Reporting,teaching, Scholarship, and research. Fair use is a permitted by Copyright Statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
मैत्री कशी असावी हे छ्त्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश कडून शिकावं
कविराज तुमच्या शौर्याला माझा त्रिवार मानाचा मुजरा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏🔥
Nice
सर्वांना माहित आहे की शंभु राजेंनी किती मोठे योगदान दिले आहे
"पण कवी कलशांन बद्दल कोणाला माहितच नाही "😞😞
कवी कलश हे ऐक ब्राम्हण होते 🚩🚩🚩🚩🙏🏻 मैत्री नीभावली शंभू राजे आणी कवी कलश भट दोघांणी ही 😢😢😢😢सारखेच अत्याचार केला पण दोणी वाघ 😎🚩🚩🚩🚩 वाकले नाहीत जय भवानी जय शिवाजी जय शंभू राजे जय कवी कलश भट जय पाजी प्रभू देशपांडे 🙏🏻🚩🚩🚩🚩🚩 भारत माता कि जय 🙏🏻
Thank you aaj mala kavi kalash samjle #abdipali
मैत्री कशी असावी हे छत्रपती संभाजी महाराज आनी कवी कलश कडून शिकाव
शेवटच्या क्षणापर्यंत कवी कलशने ;छत्रपती संभाजी महाराज यांची साथ सोडली नही
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो 🚩🚩🚩
Sagar dada kavikalash yancha pan itihas pudhe ana
मैत्री असावी तर कवी कलश आणि शंभुराजे यांसारखी 🙏🚩
🚩जय शिवराय, जय शंभुराजे 🚩
धन्यवाद सागर दादा, आपल्या वाणीतून साक्षात इतिहास बोलतो 🙏🙏❤️
अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊🚩
लाखात एक मैत्री होवून गेली माझ्या शंभू राजांची आणि कवी कलशां ची 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺त्रिवार वंदन 🙏🙏
राजांना मानाचा मुजरा
🚩🚩जय जिजाऊ🚩🚩 🚩🚩जय शिवराय🚩🚩
🚩🚩जय शंभुराजे🚩🚩
जय शिवराय जय संभुराजे🚩
मित्र असावा तर असा.सुख दुःखात साथ देणारा आणि प्राण देणारा आणि ह्या सर्व कसोटीवर कवी कलश उतरले.अशा या मैत्रीला मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम.जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान जय जिजाऊ.
नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.
मैत्री असावी तर कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराजांसारखी, शेवटचा क्षणापर्यंत
🙏 शत-शत नमन! मित्रता असावे तर क्षत्रपती संभाजी महाराज- कवि कलश सारखे ! भारतीय समाजची ही महान मैत्रीय जाेडी , भारतीय स्वाभिमान संस्कृतिचा उच्च मानबिंदु आहे!🙏
जय शिवाजी
जय जिजाऊ
जय भवानी
जय शंभूराजे
Jay shivray
# कवि कलश
Yancha sarkha sathi shambhuraje yana milna hech tyancha punyai dakhavate.
Har Har Mahadev
छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री कवी कलश यांचं शंभुराजेंच्या स्वराज्य रक्षनात सर्वात मोठं कार्य आहे.
त्यांच्या सारखा मित्र आणि त्यांच्या सारखी मैत्री आज भेटु शकत नाही.. 🚩
जय शंभुराजे जय कवि कलश 🚩
मैत्री काय असती हे कवी राजांकडून शिकायला पाहिजे , बघाना जिवंतपणी देखील छत्रपती संभाजी महाराज सोबत काम करत राहिले आणि मारतानाही त्यांच्यासोबत त्यांच्या दुःखामध्ये सोबत होते , मैत्री असावी तर अशी एकदम मेणबत्ती आणि 🔥 सारखी असली पाहिजे एक जळत असेल तर दुसरा विरघळत असेल , मला तर कविराजांची काव्यात्मक बोलण्याची पद्धत खूप आवडायची खरंच कविराज हे महाराजांचे असे मित्र होते जे कायम महाराजांच्या सावलीसारखे त्यांच्या सोबत राहिले , नशीब लागतं महाराजांसोबत मरणाच्या वाटेवर जायला आणि ते नशीब काढलं आमच्या कविराजांना राजांनी , तुम्हाला मानाचा मुजरा 🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🔥🔥
Mast video Sundar🚩🚩🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩
मैत्री कशी असावी हे संभाजी महाराज आनी कविराज यांच्या कडून शिका
छत्रपती संभाजी महाराज कि जय
Wah wah Sagar Bhau mi tumhala bolnarch hoto, pan tya agodarch tumhi kavi kalshanchi mahiti dilyabaddal Sagar Bhau tumache khup khup dhanyawad 🙏🙏🙏🙏
🚩राजांना मानाचा मुजरा 🚩
Jay Shivray Jay Shambhu Raje 🚩🚩🚩
Khup chhan mahiti.
🙏🚩🚩🚩
Mastch👌👌👌
सर. कलश यांच्या.मुलाची.माहिती.सांगा
जशे,
अकबर आणि बिरबल,
कृष्णदेवराय आणि तेनाली राम,
तसेच आमचे शंभूराजे आणि कवी कलश.
पण याबद्दल प्रचार केला जात नाही, हे मराठी मानसाचं दुर्भाग्य आहे.
मालिका काढा.......
जय शंभूराजे ⛳⛳
जय शिवराय
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.
खुप छान माहिती दिली धन्यवाद दादासाहेब🙏🙏🙏🙏
जय शिवराय जय शंभूराजे
Jai jijau
jai shivarai
Jai shambhuraje
🚩जय शिवराय,,,,,,,,,,,,🚩,,,,,,,,,, जय 🚩🚩शंभुराजे🚩,,,,,,,,,,,,,,,,🚩,,,,,,,,,,🚩🚩
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🙏
Mast
Kavi Kalash ani chatrapati sambhaji maharaj yanchi maitri konala mahit nasel kavi kalash yanna manacha trivar mujra 🙏🙏🙏
Jay Jijau 🚩🚩🚩
Jay Shivray 🚩🚩🚩
Jay shambhuraje 🚩🚩🚩
Khupch mast Jay shambhuraje
Jay sambhuraje jay kavikalash
🚩🚩🚩
Nice
Jay Shivaji maharaj Jay sambhaji maharaj
Jay shambhuraje
🚩🙏🚩
मैत्री असावी तर अशी
🚩🚩🚩🚩
Mazha jannm ha mazhya shivbanchya mhanje shiv kalat zhala asata tar mala 7 jannm milale ase vatale asate. Aani Mazhya chatrapatinchi aani swarajyachi seva karnyachi bhaghya labhale asate......... itihasat anek shoorveer zhale astil, pan jo pariyant Surya chandra asel to pariyan mazhya donhi chatrapati ajaramar asanar..... Jay jijau Jay Shivaji Jay Shambhu Raje 🚩🚩🚩🚩
🙏⛳⛳⛳❣️
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩♥️
👍👍🔥🔥
Kulesh.yanchya.fitur.mulac hi.mahiti.sanga.plz
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Yaa phituri karnyra gaddarana khup kathor shiksha dyla paijhe hoti
कवी कलश औरंगजेब चा हेर होता
Ho
🙏🙏🙏👍
Yalach mahantat asli mitra
Chattrapati shivaji maharaj va shambhuraje agryatil nagarkaidetun kase sutel? Hyachyavar video banavta yeil ka?
नक्की बनवू 🙏😊🚩
👌👌👌👌👍👍👍👍👍👏👍👍👍
Dada mala khup raag yeto jevhha Kahi loka Kavi kalash yanna badnaam kartat. Kahi RUclips channel Ase ahet je mahiti tayar Karun sangun kavirajanna badnaam kartyt. jya kavirajanni Shambhurajanchi Shevat paryant Saath sodli nahi tyach kavirajanna loka Ka badnaam kartat 🥺🥺 Shambhuranjachya maliket pn dikhavle ahe ki ganoji Shirke ani Kanoji Shirke astapradhan Mandal hi loka Kavi kalashanna tras deun tyanna badnaam kart ahet. Pan Shambhurajancha Kavi kalashanvar purn vishwas hota.
Mitra asava tr asa 🙏
Sagar Dada Khup Khup Thanks
Tumhi khari Mahiti sangitlya baddal
Mitranno ha video jastit jasta share Kara 🙏
Jai Jijau
Jai Shivray
Jai Shambhuraje 🙏🚩⚔️
कलश स्वराज पगार वर नोकर होता.. त्याला चाटू दरबारी म्हणता येइल.. मित्र वगैरे जरा अतीच होतंय
332 va smrutidin 🙏
कवी कलशा बद्दल माहिती कोणालाही नाही.सगळे अंदाज सांगतात.पण आजही मराठीत तेव्हा पासून एक वांग् प्रचार प्रचलित आहे.कोणी आपल्याला फसवत असेल तर आपण म्हणतो कलुशाच राजकरण करू नको.कलुशा हा शब्द घातकी या अर्थान वापरला जातो.याच्यावर एक पोस्ट करा.
भावा सांग ना तुझे किती subscribers आहेत
Kon dislike kartai nav sanga
अनलाईक करणारे औरंगजेबाच्या खानदानाची पाळलेली कुत्र्याची अवलाद आहेत 😡😡
Ha didi
@@omkarvanpure मी बाऊ नाही बहीण आहे
@@ashwinibhavar8573 sorry me bagitala nahi
@@omkarvanpure काही हरकत नाही
Mahapandit bola
No sir kavi kqlash yanna history madhye mahattv ahe
😥😥😥🤐😮😔😔😔😞
जय शिवाजी
जय जिजाऊ
जय भवानी
जय शंभूराजे
जय शिवराय
Nice
🚩🚩🚩🚩🚩🚩