ज्या कोर्टाने हा न्याय दिला त्यांच्या घरात मुलीबाळी नाही का त्यांना कळत नाही का कायदा ताईच्या हातात आहे एवढी चौकशी कशासाठी तुमची मुलगी काय आणि त्यांची मुलगी काय हे कोर्टाला कळलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र कोणासाठी राजकारण हे कोणासाठीच नाही हे फक्त आपल्या लहान मुलींसाठी हा एक माजला याच्यामागे 50 माजतील मग मग कायदा काय कराल
योग्य वेळी योग्य षिशा मुलींना न्याय मिळाला
तो गुन्हेगार आहे त्याचासाठि ईतका वेळ भेटतोच कसा
Khup changla nirnay chimuklila nyay milala
Great the CM saheb devender ji
👌
फडणवीस आणखी किती खोटं बोलतील
हाके उपोषण चालुच ठेवा उपोषण सोडायला दिल्ली हुण कुणीतरी आलं पाहिजे तरच माघारी घ्यावी
शिंदे ला फिशी होयाला हवी होती पण याने मेण सुत्रधार वाचवला गेला असावा
Sarkaar ची किरकिरी होत आहे म्हनुन इंकाउटर करण्यास सरकार मजबुर
बरो बर आहे! 😂😂😂
पहिले तर गुन्हा नोंद करत नव्हते मग हजारो लोकं एकत्र जमाव लागलं हि गोष्ट महाराष्ट्र विसरणार नाही
ज्या कोर्टाने हा न्याय दिला त्यांच्या घरात मुलीबाळी नाही का त्यांना कळत नाही का कायदा ताईच्या हातात आहे एवढी चौकशी कशासाठी तुमची मुलगी काय आणि त्यांची मुलगी काय हे कोर्टाला कळलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र कोणासाठी राजकारण हे कोणासाठीच नाही हे फक्त आपल्या लहान मुलींसाठी हा एक माजला याच्यामागे 50 माजतील मग मग कायदा काय कराल
अरे पाहिले इंकाऊंटर का करत नाही म्हणून ओरडतात,आणि आता केलं तर पुन्हा सरकार चा नावाने ओरडतात,
No common people news only politics news so bad,when news channel will start showing ground realities of Maharashtra god knows.
आता जनता सर्व समजली आहे
जरांगे पाटील जिंदाबाद
गरीबाला न्याय द्या
Je Police officer hote Shinde aropi barobar tyana dismiss Kara. Kahitari kalebere ahe. Aropila jevha courtat netat tevha tyachya doni hatala bedya astat. Evada aropi daring karanar nahi.inquiry zali pahije nahitar Maharashtra bihar hoil.
Devyac enkountr kara
राजकीय एन्काऊंटर जनताच करेल..
आर हा भढजि