How to set SMART Goals? | SMART ध्येय कशी ठरवावीत? | भाग - २ | CA Rachana Ranade

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • आपल्या मागील वर्गात मी तुम्हाला गृह पाठ दिला होता की आपली ध्येय मला कळवा. काही लोकांनी खूप उत्तम पद्धतीने त्यांची ध्येय मला कळवली. ह्या वर्गात आपण शिकणार आहोत की ध्येय कशी ठरवावीत जेणे करून त्यांची पूर्तता करणे सोपे होईल.
    Calculator link - www.rachanaran...
    ________________________________________________________________________
    ✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanara...
    काही समस्या असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ✔️तुम्हाला तुमचे डिमॅट खाते उघडायचे असल्यास कृपया मदतीसाठी येथे क्लिक करा:
    forms.gle/ddA7...
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ✔️Android App: bit.ly/CARRAnd...
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ✔️iOS App: bit.ly/CARRiOSApp
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ✔️आमचे सर्व सोशल मीडिया हॅन्डल्स: linktr.ee/Rach...
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #CARachanaRanade #SmartGoals #StockMarket

Комментарии • 1,6 тыс.

  • @CARachanaRanadeMarathi
    @CARachanaRanadeMarathi  Год назад +15

    ✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi
    ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha
    ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी:
    - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr
    - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD

    • @user-lf2jz9gf9m
      @user-lf2jz9gf9m Год назад

      माझ वय ४४ आहे. मला पुढील दोन वर्षांत १० लाख जमवायचे आहेत. दर महिन्याला सुमारे १० हजार साठवू शकतो कृपरा मार्गदर्शन कराल का?

  • @madhukarghuge6952
    @madhukarghuge6952 2 года назад +326

    रचनाताई आपल्या ज्ञानाने मराठी माणूस आर्थिक साक्षर होईल. मराठी चॅनल सुरू केल्याबद्दल खूप खूप आभार.

  • @jyotikokil2786
    @jyotikokil2786 2 года назад +23

    माझा मुलगा तुमचे English channel follow रतो,आणी तो मला कधीपासुन सांगतोय,"आई,तू शेअर मार्केट शिकून घे.लग्नानंतर सहा वर्षात घरगुती अडचणींमुळे नोकरी सोडली.आता 57व्या वर्षी शेअरमार्केट शिकायचं धाडस करतेय.

    • @2665ash
      @2665ash 4 месяца назад +2

      तुमचं फक्त 57 आहे मी आता वयाच्या 68 वर्षी शिकतोय. रचनाचा मराठी चॅनेल खूपच सुंदर. सर्व मराठीतून माहिती मिळतेय. धन्यवाद

  • @gitte_ms_369
    @gitte_ms_369 2 года назад +45

    S - Specific ( कमी पैसा गुंतवा, पण गुंतवा )
    M - Measurable ( मोजण्यायोग्य )
    A - Achievable
    R - Relevant ( तुमच्याचं ते गोल Achieve होऊ शकतं )
    T - Time_Bound ( ते वेळेच्या मर्यादेत झालं पाहिजे )

  • @shivajipatange4894
    @shivajipatange4894 2 года назад +17

    खरच आपण खूप छान लेक्चर देतात... आपण जर इंग्लिश सारखे शेअर मार्केट चे लेक्चर मराठी मधून दिले तर आपल्याकडू मराठी माणसाचा शेअर मार्केट मध्ये झेंडे फडकतील....🚩🚩🚩🚩

  • @jkkurade967
    @jkkurade967 2 года назад +15

    रचना मॅम खूप खूप आभार
    आणि अभिनंदन
    मातृभाषेतून शिकताना खूप भारी वाटतेय
    आणि नक्कीच आम्ही आर्थिक साक्षर होऊ
    यात काही शंकाच नाही

  • @ayushkadam2085
    @ayushkadam2085 2 года назад +4

    माझं स्मार्ट ध्येय म्हणजे मी सद्ध्या 18 वर्षाचा अहे, मला पुढील 4 ते 5 वर्षात अगदी तुमच्या सारखचं स्मार्ट CA बनायचं आहे. त्याकरिता मी अंदाजे 5 लाखाचा खर्च नेमला आहे. एखादी नोकरी करून मी हे ध्येय साधनाच्या विचार करतो आहे.

  • @adityawasankar7929
    @adityawasankar7929 2 года назад +24

    ताई माझे वय 23 आहे आणि मी MBA Final year ला आहे. मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की मी माझ्या वयाच्या 18 व्या वर्षी Mutual Fund मध्ये invest करायला सुरुवात केली होती. तुमच्या guidelines मुळे मला आज खूप काही शिकता आले त्या करीता ताई तुमचे खूप खूप आभार.😊

    • @MohanMunde9158
      @MohanMunde9158 2 года назад +6

      तुझी आजची mutual fund मध्ये investment आणि profit किती आहे भाउ

  • @milindthawkar8415
    @milindthawkar8415 2 года назад +6

    रचना ताई माझी खूप इच्छा होती की आपल्याकडून मराठी भाषेत शिकावं त्या साठी खुप खुप धन्यवाद 🙏🏻
    माझं ध्येय आहे की पैसे कमावण्या पेक्षा , पैसे कसे कमवावे ह्या साठी मार्केट शिकणं खुप महत्वाचे आहे . आणि ते मला तुमच्या चॅनल मधून शिकायल मिळत आहे.

  • @shridharkale6459
    @shridharkale6459 2 года назад +10

    रचना दीदी, हार्दिक अभिनंदन तुम्ही मराठी मध्ये सांगता हे फार महत्त्वाचे आहे आपल्या महाराष्ट् राज्यात सगळ्याला इंग्रजी भाषा समजत नाही धन्यवाद 🙏🙏🙏

  • @FortsnTreks
    @FortsnTreks 2 года назад +7

    ताई, आपले खूप खूप धन्यवाद
    आर्थिक सक्षरतेबरोबर आपण मराठी भाषेला पुनरुज्जीवीत करत आहात.
    सध्या आपल्या मराठी भाषेला आपल्यासारख्या शब्दप्रभूंची नितांत आवश्यकता आहे.
    खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद !

  • @bahubalinilakhe6068
    @bahubalinilakhe6068 2 года назад +20

    अप्रतीम सखोल ज्ञान,स्पष्ट आवाज व सोपे भाषेत आकालन होणारे विचार. हाद्रिक अभिनंदन व शुभेच्छा.

  • @avinashgiri9415
    @avinashgiri9415 2 года назад +4

    hello mam ,
    मराठी चॅनल सुरू केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद,
    मी १७ वर्षा चा आहे, मी trading करतो १६ वर्षाचा असल्या पासून
    मी तुमचे basic of stock market aani technical analysis che दोन्ही course बघितले आहे,
    My SMART goal is,
    पुढच्या सहा महिने कमित कमी loss करणे, आणि तुमचा Options cha course, स्वतःच्या पैशाने buy करून Future and Options शिकणे, आणि १ वर्षा नंतर options trading करणे,

  • @raviarote8563
    @raviarote8563 Год назад +1

    निस्वार्थीपणे मराठी माणसाला अस आर्थिक साक्षर तुम्ही करता त्याबद्दल समस्त मराठी माणसाकडून मनःपूर्वक आभार

  • @manjirideshpande3336
    @manjirideshpande3336 2 года назад +4

    फार भारी सांगितलंस rachana 👍.
    मी 45 वर्षांची आहे. आत्तापर्यंत मुलांच्या जबाबदारी मुळे part time नोकरी करत होते. Investment आणि savings फारसे नाहीत. मला माझ्या भविष्यासाठी पैसे साठवायचे आहेत. म्हातारपणी आर्थिक दृष्ट्या मुलांवर अवलंबून नको. आणि हो, Europe ट्रिप पण करायची आहे. मी महिना 5 हजार invest करू शकते. सध्या. पुढे वाढवू शकेन. माझा goal achievable आहे का ?
    मला finance, अर्थशाश्त्र यातील शून्य ज्ञान आहे. तुझ्याकडून च शिकणार 👍

  • @devidasraypure1306
    @devidasraypure1306 2 года назад +6

    रचनाताई मी तुमचा नविन विद्यार्थी आहे आपण मराठी चॅनल सुरू केलं हे फार छान केल . माझ ध्येय अस आहे मला १० वर्षात १ कोटि कमवायचे आहे.

    • @maheshdingankar5989
      @maheshdingankar5989 5 месяцев назад

      माझ ध्येय सुध्दा हेच आहे

  • @minildeshmukh502
    @minildeshmukh502 2 года назад +7

    उत्कृष्ट वक्तृत्वशैली रचना ताई.... God bless you👍🏻👍🏻👍🏻

  • @prashantmohitkar3406
    @prashantmohitkar3406 2 года назад +2

    या मराठी चॅनेल चे आतुरतेने वाट पाहत होतो।
    पण आता वाट संपली आणि मराठी तरुण वर्गाची आर्थिक सक्षरतेकडे वाटचाल यशस्वी होणार.
    धन्यवाद रचना ताई🙏

  • @amarchaugule7370
    @amarchaugule7370 2 года назад +4

    अभिनंदन मॅडम..🌹छान वाटले तुम्हाला मराठीतून ऐकताना..! तुमचे इंग्लिश व्हिडिओ बघून कुटुंबासाठी SMART ध्येय बनवली आहेत आणि ती पुरेशी आहेत...पण कुटुंबा व्यतिरिक्त नियोजन करताना SMART ध्येय पूर्ण करण्यासाठी नियोजन अस्पष्ट आहेत..जसं की पर्यावरणासाठी स्वतःच्या खर्चाने गावी झाडे लावणे. अनाथाश्रम वृद्धाश्रम याठिकाणी पैसे किंवा वस्तू भेट करणे.. यासारखी सामाजिक आणि निसर्गाशी बांधिलकी म्हणून अशी ध्येये पूर्ण करण्यासाठी मध्यमवर्गी पगाराच्या नोकरदाराने sip च्या माध्यमातुन कसं नियोजन करावं..यासाठी एकूण इन्कमच्या साधारणपणे किती %पैशांचे allocation असावे पण याचे मार्गदर्शन करावे.. 🙏🙏

  • @user-dr8oo8ct1v
    @user-dr8oo8ct1v Год назад +1

    हसत खेळत शिक्षण सुंदर उपक्रम
    शाळेचा विकास तोच देशाचा विकास
    उत्तम शिक्षक हेच शाळेचे शिल्पकार
    मेहनती,कौतुकास्पद शिक्षकवृंद
    त्रिवार अभिनंदन आणि मानाचा मुजरा

  • @mrunaldeshpande8972
    @mrunaldeshpande8972 2 года назад +4

    Rachana tai & bhadipa collab! Kay majja yeil asa jhala tar..fun & finance cha crisp combo 😍

  • @priyadeshpande8174
    @priyadeshpande8174 2 года назад +1

    रचनाताई तुम्ही मराठीत सांगता त्या मुळे आपणही काहीतरी करू शकतो अस वाटतय खुप खुप धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹

  • @shubhadamulay2888
    @shubhadamulay2888 2 года назад +4

    रचना, तू हुशार तर आहेसच पण बोलतेस किती गोड...आणि इतक्या शुद्ध मराठीत आणि अभ्यासपूर्ण ज्ञान तू लोकांना देत आहेस....अभिमान वाटतो मला तुझा....पुढील वाटचालीसाठी भरभरून आशीर्वाद...वयाने ज्येष्ठ आहे.. पण मला शेअर मार्केट मध्ये खूप इंटरेस्ट आहे. mutual फंडात गुंतवणूक केली आहे
    आता जरा शेअर मार्केट मध्ये सक्रिय व्हायचे ठरवले आहे...तुझ्या मार्गदर्शनाची अपेक्षा आहे....जमेल ना मग?

    • @ghanshyamborse68
      @ghanshyamborse68 2 года назад

      I am retired now i decided invest 50 lakh for 10 years wich is best and sure option for me

  • @dineshdabholkar2954
    @dineshdabholkar2954 2 года назад +2

    आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला सर्वाना दिल्याबद्दल खूप खूप आणि मनापासून धन्यवाद

  • @gauravsaskar2205
    @gauravsaskar2205 2 года назад +3

    लय भारी मास्तरीन बाईंनी सांगितलेल डोक्यात उतरतयं👌👌👌

  • @kavitakadam3467
    @kavitakadam3467 2 года назад +2

    Tai mi ek gruhini ahe mla khup ichha hoti kahitri karaych ahe Ghar Ani muli bghun thank u marathitun channel suru keltabddal🙏 mla mazya mulinch bhavishya secure kraych ahe

  • @gauravmore6558
    @gauravmore6558 2 года назад +19

    Mam
    Please make long format content or series (lecture) just like basics of stock market on RUclips
    Maybe basics of mutual fund
    Etc
    Thank you mam
    आणि
    जय महाराष्ट्र ❤️

  • @sumedhsakpal8243
    @sumedhsakpal8243 2 года назад +2

    मॅडम GOAL निश्चित केला नाही पण बचतीच महत्व 21 व्या वर्षांपासून आहे. PPF FD SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहे. तुम्ही सांगितल्या प्रमाणे आता ध्येय निश्चित करतो. SMART GOAL 🤝👍🎯

  • @smvinay1206
    @smvinay1206 2 года назад +7

    Content knowledge, likhan , video , editing and doing all this with a smile. Khup hard work ahey .... khup khup shubhecha ... 🙏👍

  • @arjunkachave6340
    @arjunkachave6340 Год назад +1

    खुप छान ताई कारण आम्हा शेतकरी माणसला तुमच्या सारख्या ca झालेल्या व्यक्ती मार्गदर्शन मिळत आहे .

  • @himanshumanapure5409
    @himanshumanapure5409 2 года назад +2

    धन्यवाद ताई हा मराठी चॅनल सुरु केल्याबद्दल❤
    ताई मी आता BBA 1st year मध्ये आहे आणी मी कॉलेज सोबत काही कामे सुद्धा करतो.
    मी माझ्या आई बरोबर राहते कारण बाबां सोबत आमचा फॅमिली issue झालेला आहे आणि माझी आई Solar कंपनी मध्ये labor महणून काम करते तिला 10 हजार रुपये महिना मिळते.
    ताई माझ् फ़क्त एकच धेय़ आहे की आज माझी आई ज्या कंपनी मध्ये काम करीत आहे मला त्यापेक्षा पण मोठी एक international कंपनी बनवायची आहे आणि हे सगळं मला पुढल्या 5 वर्षांन मध्ये करायचे आहे या मध्ये मला माझे 5 income sorces बनवायचे आहे आणी माझ्या फॅमिली मध्ये जसे कोणाचेच लग्न नाहि झाले तसे मला माझ्या बहिणीचे करायचे आहे.
    आणि हे सगळं करून सगळ्यांच्या कर्ज फेडून financial freedom मिळून जे माझ्यासारख्ये
    मुले असतील त्यांना मदत करायची आहे आणि समाजा साठी माझे जीवन Arpan करायचे आहे.
    धन्यवाद ताई!😊❤

  • @meghadevidoshi2882
    @meghadevidoshi2882 2 года назад +14

    My husband recommend me n to my daughter to learn from your channel. Your content of subject is so strong and conveying is so convincing. Thanks Ma'am.

    • @ajitzirmite4023
      @ajitzirmite4023 2 года назад

      Marathi channel suru kelyabaddal khup khup abhinandan

  • @mahendradeolikar3925
    @mahendradeolikar3925 2 года назад +1

    रचना ताई, आपण मराठी च्यानल सुरू केले आहेत याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन.
    आपण आर्थिक साक्षरतेची बाबत हे विश्लेषण करता ते वाखाणण्याजोगी आहे आपल्या सर्व व्हिडिओ माझ्या आर्थिकदृष्ट्या वृध्दी होते धन्यवाद 🙏🏻

  • @mugdhashivade7118
    @mugdhashivade7118 2 года назад +20

    Me and my husband are planning to buy house in Mumbai approx 2.3CR is budget. Considering 1.25Cr as loan we will be getting, and giving 25lac downpayment by next January. But I want to know how much should we invest and where? We both are already investing 1.5lac to 1.6Lac in ELSS and SIP.

    • @vinayakbelgaonkar7769
      @vinayakbelgaonkar7769 2 года назад +3

      SMART suggestion would be to stay on rent in mumbai, and buy property in tier 2/3 cities or some commercial property

    • @shrutipadhye4564
      @shrutipadhye4564 2 года назад

      खूप छान
      मला मुलाच्या शिक्षणासाठी planning करायचे आहे.
      Atleast 20 lacs in 3 years....
      मी सध्या महिना 5000 invest करू शकते.

  • @supriyasomwanshi640
    @supriyasomwanshi640 2 года назад +2

    प्रत्येक मराठी माणूस तुमच्या channel मुळें financially independent. बनेल ...... धन्यवाद ताई खूप छान असेच मार्गदर्शन करा ..

  • @riakolekar5841
    @riakolekar5841 2 года назад +16

    Goal : grooming center with hostel and boarding.
    Specific : grooming center
    Measurable : 70 lakhs
    Achievable : yes
    Relevant : career related
    Time bound : 6 years
    according to sip goal calculator in 7 years, 12% rate of return, 7 years. I can get 80,638.49

  • @sumittungar1994
    @sumittungar1994 2 года назад +1

    मॅडम तुम्ही उदा. देऊन जे काॅन्सेप्ट शिकवता ते अप्रतीम आहे. हे एखाद्या ५वी ६वी शिकलेल्या लोकांना सुध्दा कळेल. महाराष्ट्रात शेअर मार्केट विषयी शिकवणारी इतकी तज्ञ व्यक्ती एक तुम्ही वाटत आहे मला. धन्यवाद मॅडम🙏🙏

  • @vaijayantiakolkar4449
    @vaijayantiakolkar4449 2 года назад +4

    Mam u are a superb teacher rather Guru, असे वाटत की video संपू नये, Finance and Economics are my favorite subjects, and I want to keep learning from you. Are there any videos on behavior finance?

  • @dnyanaeshwarghorapade9171
    @dnyanaeshwarghorapade9171 2 года назад

    खूप छान मॅडम... मातृभाषेत शिकण्याचा आनंदच वेगळा आहे...मी तुमचे इंग्लिश भाषेतील व्हीडिओ पण बघतो....
    तुमच्या मार्गदर्शनाचा फायदा मराठी माणसाला नक्कीच होईल...आणि तुमच्या नवीन चॅनल ला खूप साऱ्या शुभेच्छा💐

  • @mr.cool_akki
    @mr.cool_akki 2 года назад +3

    Best teacher award goes to rachna tai ☺️

  • @ganeshpartegnii407
    @ganeshpartegnii407 2 года назад +1

    नमस्कार ताई साहेब 🙏
    बरेच दिवस झाले शेअर बाजारा बद्दल बेसिक माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न करत होतो... आज RUclips वरती पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ पहिला.. आणि तुमची शिकवण्याची पद्धत खरच अप्रतिम आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळात तुमचा हा youtube channel सुप्रसिद्ध होणार

  • @sachinbtalekar
    @sachinbtalekar 2 года назад +17

    You are doing noble work by doing this, this channel will definitely going to be revolutionary for Marathi people especially at rural area...I was watching you on English channel since it's started and now my parents also started listening you since you launched your (sorry our) channel in marathi. All the very best

  • @psvlogs4715
    @psvlogs4715 2 года назад +1

    खूप खूप छान सांगतेस रचना दि... गृहिणी म्हणून काहीही कमवत जरी नसले तरी खूप ऐकावेसे वाटतात तुझे विडिओ..मलाही काही saving and investing प्लॅन सांगशील ...

  • @KarinaRajput-1
    @KarinaRajput-1 2 года назад +24

    Hlo mam ☺️
    I'm not able to understand Marathi language but it sounds amazing, little bit able to understand with your reaction and now people can learn also marathi with market knowledge from this channel 😂☺️

    • @nakul6148
      @nakul6148 2 года назад +1

      I can teach you marathi if you want to learn 😀

    • @krishna7240
      @krishna7240 2 года назад

      @@nakul6148 अस का 😅

    • @nakul6148
      @nakul6148 2 года назад

      @@krishna7240 जळण्याचा वास येत आहे 😂

  • @alphamale7725
    @alphamale7725 2 года назад +1

    मराठीत चॅनल सुरू केले आहे त्याबद्दल अभिनंदन . माझं ध्येय आहे live life King 👑 size.

  • @ishikaamarnathdeo
    @ishikaamarnathdeo 2 года назад +5

    Rachana ma'am I also used to watch your videos in English my father suggested me to watch your Marathi videos also I really loved your videos and the way you explain us is very very simple to understand. I really inspired to become Chartered Accountant just like you ❤️

  • @pravinkatkar9427
    @pravinkatkar9427 2 года назад

    आर्थिक गुंतवणूक बाबतीचा सखोल अभ्यास, स्पष्ट भाषा शैली, आणि मराठी भाषेत असल्यामुळे मराठी लोकांना नक्कीच याचा फायदा होईल आर्थिक गुंतवणुकीबाबत
    तुमच्या चॅनेल साठी खूप खूप शुभेच्या।।

  • @bhagyesha8555
    @bhagyesha8555 2 года назад +20

    Hello, rachana mam
    Feeling very inspired by your videos in marathi. Its really very good initiative taken by you for all marathi people.
    So... My SMART GOAL IS to...
    S- to be a successful full time trader & financially independent within 1 year
    M- at least 50k per month stable income
    A- possible with your guidance & support
    R - yes for sure
    T - within 1 year
    Thank you

    • @heducation2557
      @heducation2557 2 года назад

      Hii

    • @Shriprasad_Joshi
      @Shriprasad_Joshi 2 года назад

      नवीन उपक्रमाबद्दल खूप शुभेच्छा आणि आभार!!!
      कृपया पुढील बाबतीत माहिती द्यावी हि विनंती
      जर PPF ची 15 वर्षांची मुदत संपल्यावर ते परत न वाढविता ती रक्कम डेट फंडात ठेवून STP द्वारे इंडेक्स फंड आणि मल्टी कॅप्स फंडात गुंतवणूक केल्यास योग्य होईल का? उदा PPF रक्कम दोन लाख, ₹ 10 हजार SIP 20 महिने एकूण गुंतवणूक मुदत 10 वर्षे.

  • @somnathpingale866
    @somnathpingale866 2 года назад +1

    रचना ताई मी आता थोड्या दिवसापूर्वी तुमच्या व्हिडिओ पाहायला सुरुवात केली... तुमच्या व्हिडिओ मला खूप छान वाटल्या...यातून खूप काही शिकण्याासारखे आहे
    धन्यवाद ताई

  • @sanjayredkar3122
    @sanjayredkar3122 2 года назад

    Khup khup dhanyawad tumhi ha channel Marathi madhe suru kelat....🙏🙏🙏🙏🙏

  • @sourabhtodkar2781
    @sourabhtodkar2781 2 года назад +4

    Mam thanks for hearts ❤️ for spreading financial literacy from marathi 👍👍🔥🔥

  • @santoshkutre5515
    @santoshkutre5515 2 года назад +1

    खुप छान रचना ताई तुमचं मराठी मधून चॅनल सुरू केल्या बद्दल आभार

  • @capratikneve3504
    @capratikneve3504 2 года назад +5

    Wonderful explanation Rachana !!!
    👏👏👏👏

  • @barihitesh2498
    @barihitesh2498 Год назад

    मी सुरवाती पासून तुमचे व्हिडीओ बघत आलोय ( Basics of Stock Market) आणि मी stock market try ही केलं पण नेहमी अपयशी झालोय.
    पण आता अद्याप deep knowledge घेऊन नंतरच पुन्हा त्यात शिरावं अस ठरवलंय.
    पण तुमच्या व्हिडिओ बघून खूप काही शिकायला मिळालं आहे या वेळी तुम्ही मराठीतून शिकवणं चालू केला आहे ते बघून खूप छान वाटतंय. ❤️
    आपल्या मराठी माणसाला financial knowledge खूप कमी आहे. आणि ते तुम्ही मराठीतून देणं चालू केलं आहे. आणि त्याच्या आपल्या मराठी लोकांना खरंच फायदा होईल 💓. धन्यवाद मॅडम ❤️

  • @sheetalgarje4231
    @sheetalgarje4231 2 года назад +12

    Hello Rachanaji...
    Its nice haVing investment knowledge by you in simple n easy words. Really thanks for this information🙏
    My special aim is to provide best education to my daughter who is in 10th std this year and live peaceful life with my husband...plz suggest some investments for us with investments monthly upto 10 - 15 thousands🙏

  • @user-ru1jc6qr5z
    @user-ru1jc6qr5z 5 месяцев назад

    रचना ताई,तुमच्याऐवढे साध्या आणि सरळ सोप्या मराठी भाषेत कोणी शिकवू शकणार नाही ह्याची मला 100%खात्री आहे.असेच पुढे तुमचे ज्ञान संपादन कार्य चालू राहू दे. ह्या आपणास मना पासून शुभेच्छा.

  • @dhirajingole1643
    @dhirajingole1643 2 года назад +15

    Hi Rachna,
    I started watching your Marathi channel as well. As a IT professionals. I always face ITR related issues every year. So It is very helpful if you educate us related to ITR. Also please let me know if you provide the ITR filing services or any of your friends. I would like to work with Marathi person on this. Why to pay thousands of rs to other people.

  • @shashikantghodake6010
    @shashikantghodake6010 Год назад

    खूप खूप धन्यवाद खर तर मी खूप फायनान्स ची पुस्तक वाचतो रोज मी वेळ काढून मी पैसे वाचवायचे कशे न तस मी तुमचे विडिओ बघून पगाराचे आत लीस्ट 50% पेक्ष्या जास्त sevings करून ते वाढवत आहे

  • @prafuljadhav7280
    @prafuljadhav7280 Год назад +4

    Wonderful video Tai . . Very nicely explain definition of Goal with example it’s really appreciated. I just saw this video . I also would like to tell you my goal is to open a Big school for children . Currently I have my own pre primary school . All the best Tai . 🙏

  • @HeartTouchingCreativity
    @HeartTouchingCreativity 2 года назад +1

    जय गणेश ! सुंदर सुरुवात !! आपणास खूप शुभेच्छा !!

  • @abhijeet8222
    @abhijeet8222 2 года назад +8

    Namskar Rachana mam,
    My current age is 33.
    My SMART goals are as below:
    Child education - 10 yrs - 12 lakhs
    Home loan down payment in next - 5 yrs - 20 lakhs
    Retirement planning at 60 - 2 Cr
    Monthly investment 20000 rs. which I can increase by 10%/ year.
    Please add your suggestions.
    Thanks.

    • @gna5857
      @gna5857 2 года назад

      Abhijeet, can you please share your contact number for more options (secured) to achieve your goals?

  • @arjunyamgar7643
    @arjunyamgar7643 2 года назад +1

    Thanks mam marathi manasala arthik saksrtech knowledge det aslya bdl

  • @vadirajpatil4179
    @vadirajpatil4179 2 года назад +7

    मॅडम माझी घरची आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे मला परिस्थिती बदलयाची आहे मि दर महिन्याला 1000 rs investment करू शकतो

    • @kreative_artistrybyketaki
      @kreative_artistrybyketaki 2 года назад

      Insurance agency gheu shkta
      Housing finance sathi e.g. SBI , Bandhan
      Bank sathi kam karne easy aahe. Income
      madhe growth karne he best solution
      aahe

  • @tanmairocks2024
    @tanmairocks2024 2 года назад

    रचनाताई,
    तुम्ही खूप सोप्या व स्पष्ट शब्दांत समजावून सांगत आहात,
    विडिओ पाहताना असे वाटते की आपली घरातील व्यक्ती, जसे की आपल्याला काय करावे अन काय करू नये सांगते आहे असेच वाटते..
    खूप छान.. 👌👌👍👍

  • @satappapomaji
    @satappapomaji 2 года назад

    आर्थिक साक्षर होण्यासाठी मराठी माणूस निश्चितच एका चांगल्या मार्गदर्शकाच्या शोधात होता निश्चितच आपल्या रूपानं ते पूर्ण होईल तुमच्या ज्ञानाचा सर्वसामान्य मराठी माणसाला त्याचा फायदा होईल त्याच्या आधारे त्याच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी निश्चित भर पडेल आपले खूप खूप अभिनंदन व तुमच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @madhusudanpatole7662
    @madhusudanpatole7662 2 года назад

    बुद्धिमान व्यक्तिमत्व, एवढया लहान वयात हे प्रचंड ज्ञान आत्मसात केलय व आपल इंग्रजी व मराठी भाषेवरील प्रभुत्व व विषय सोपा करून सांगण्याची हातोटी आवडली. मराठी माणसालाआर्थिक क्रांती चे दरवाजे आपण उघडून दिले आहेत.

  • @atharvnalgune3489
    @atharvnalgune3489 2 года назад +1

    आपण मराठीतून नवीन चॅनेल सुरू केला यासाठी खूप खूप आभार मी आता पुढील एक वर्षात मला ट्रेडिंग मध्ये गुणवत्ता हासिल करायचे आहे

  • @aakankshasurve8801
    @aakankshasurve8801 Год назад

    रचना तुमचे वक्तृत्व खूप छान आहे माणसाला एका ठिकाणी बसवून ठेवण्याचे कौशल्य आहे तुम्ही छान समजून सांगता विशेष मराठीतून सर्व सामान्य माणसाला त्याचे महत्व समजते तुमचे हे कार्य असेच आऊरत चालू राहावे

  • @prakashajagekar9143
    @prakashajagekar9143 2 года назад

    रचना ताई खुप छान मराठी चॅनेल सुरू केले त्याबद्दल धन्यवाद.
    तुमच्या या उपक्रमाला मराठी माणसाच्या शुभेच्छा तुमचे हे चॅनेल १ लाख Subscibe करेल.

  • @shrutikachothe3281
    @shrutikachothe3281 11 месяцев назад

    Marathi madhe chanal aslysmule khup chan samjle khup khup aabhari aahe Rachnatai🙏🙏🙏

  • @takeonestepmore3694
    @takeonestepmore3694 2 года назад

    धन्यवाद.. पुन्हा एकदा.. मला माझ्या 2 मुलीनं साठी त्यांचे शिक्षण आणि लग्नासाठी पैसे जमवायचे आहेत साधारण पुढील 20 वर्षात
    माझं रिटायरमेंट साठी बचत करायची आहे. हे झाले माझे longterm गोल्स.
    शॉर्ट टर्म मध्ये माझ्या आई वडिलांसाठी वर्ल्ड टूर प्लॅन करायचे आहे साधारण 15-20 लाख आणि माझ्या लहान भावाचे लग्न खर्च साधारण 6-7 लाख 2025 परेंत.
    सध्या माझे होम loan सुरु आहे.. मी IT क्षेत्रात कार्यरत आहे. माझे वय 34 complete. तर ताई तुम्ही दिलेल्या गृहपाठ प्रमाणे मी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला share मार्केट मधील आणि mutual फंडस् बद्दल जास्त ज्ञान नाही पण मी शिकत आहे. तर मला कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.

  • @pritisawant4271
    @pritisawant4271 8 месяцев назад

    रचनाताई तुम्ही मराठी चैनल काढलात त्याबद्दल सर्वप्रथम पहिल्यांदा तुमचे मनापासून खूप खूप अभिनंदन आणि परमेश्वर तुम्हाला या चैनल मध्ये खूप प्रगती देवो आणि त्यासाठी तुम्हाला खूप सहनशक्ती आणि ताकद देवो आणि तुम्ही खूप खूप पुढे जावो हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते आणि माझे ध्येय आहे की मी माझ्या मुलीला शेअर मार्केट मधली क्वीन बनलेली पहायची आहे एक सक्सेसफुल ट्रेडर आणि सक्सेसफुल शेअर मार्केट टीचर त्यासाठी तुमच्यापेक्षा चांगली गुरु कोणीच भेटणार नाही लवकरात लवकर तुमच्याकडे मी तिला शिकायला पाठवत आहे Thank you so much 👍😘🙏🏻

  • @dattashankarwakle7051
    @dattashankarwakle7051 2 года назад +1

    Tumcha lecture madam tyatun khup dnyanat bhar padate ani khup shikayala milata tumchi pragati hot raho tumchya pudhachya vatchalis manapasun hardik shubhechha.....

  • @perfectionist6624
    @perfectionist6624 2 года назад +1

    Khup upkaar zaale. Marathi mansacha v4 kela.
    I was very disappointed when you were making videos in English earlier.

  • @rupalishingare7210
    @rupalishingare7210 2 года назад +1

    मराठी मध्ये शिकवताय खूप छान केले मॅडम. आता आमच्या पालकांना पण दाखवता येईल तेही शिकतील.thank you

  • @suryakantchavan8324
    @suryakantchavan8324 7 месяцев назад

    रचना जी, मराठीतून हे चॅनेल सुरू केल्याबद्दल आपलं मन :पूर्वक अभिनंदन. यामुळे मराठी माणसाला या क्षेत्रातील माहिती आणि मार्गदर्शन सहजपणे उपलब्ध होईल.

  • @vinittag960
    @vinittag960 2 года назад +1

    रचनाताई खूपच छान मराठी मध्ये चॅनेल सुरु केल्याबद्दल धन्यवाद

  • @reshmagosavi3561
    @reshmagosavi3561 Год назад

    Khrach sundar. Me tuhmache English lecture dekhil pahile aahe Te paan etakay sundar padhatine shikavale aahe. Really thank you mam ❤❤

  • @vishwaslimaye4858
    @vishwaslimaye4858 2 года назад +1

    रचनाजी, मी तुमचे इंग्रजी मधील व्हिडिओ बघत होतो.आपण अक्षय तृतीये पासून मराठी मध्ये जे व्हिडिओ तयार करता तो आपला चॅनल मी पहिला subscribe केला.आपण आर्थिक अश्या रुक्ष विषयावरील व्हिडिओ पण एवढे उत्साहवर्धक करता हे बघून फारच आनंद झाला त्याबद्दल आपणांस धन्यवाद.मी 67 वर्षाचा आहे.माझी सर्व आर्थिक व प्रांपचिक ध्येय पूर्ण झाली आहेत.मी बँके सारख्या क्षेत्रात काम केलेले असल्यामुळे मला तुमचे हे व्हिडिओ बघताना फारच जवळचे वाटतात.आपण आर्थिक निरक्षरांना आर्थिक साक्षर करण्याचा जो प्रयत्न करता आहात तो खूपच अभिनंदनीय आहे.

  • @kalyanipatil7450
    @kalyanipatil7450 Год назад

    खुप छान समजावून सांगत आहात ..thank you मराठीत येवढ्या विषयावर counselling करत आहात ..

  • @ajaydongardive3732
    @ajaydongardive3732 Год назад

    धन्यवाद ताई तुम्ही मराठीतून हे चैनल चालू केलं त्या बद्दल

  • @mandarapte8346
    @mandarapte8346 2 года назад

    रचना ताई खूप अभिमान वाटतो।।आपण मराठी आहात आणि मराठी चॅनल आपण चालू केलात ।।तुमच्या विषयाची मांडणी खूप सुंदर आणि सोपी असते।मला असं वाटत की आम्ही तुमच्या समोरच बसलो आहोत आणि चर्चा करत आहोत।।।आता मी जॉब करत आहे पण मला लवकरच स्वतः चा हॉटेल व्यवसाय चालू करायचा आहे त्यासाठी कश्या पद्धती मधेय गुंतवणूक करू??

  • @subodhvishwasrao1295
    @subodhvishwasrao1295 Год назад

    आज बाळासाहेब ठाकरे असते तर रचना तुझे त्यांनी खूप कौतुक केले असते
    तुला शाबासकी दिली असते असो
    पुन्हा एकदा धन्यवाद मराठी चॅनेल चालू केल्याबद्दल
    👍👍👍👍

  • @shrikantpangarkar7267
    @shrikantpangarkar7267 Год назад

    खरच छान रचना ताई आपण मराठीत चायनल उघडल्या बद्दल.आपल्या मराठी माणसाला सुद्धा शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी हे शिकता येईल. मी आपले मना पासून शतशः अभिवादन करतो.जय हिंद जय महाराष्ट्र.👍👍👍💐💐💐

  • @prachipatil5441
    @prachipatil5441 Год назад

    ताई तुम्ही खूप छान माहिती देता याचा सर्वांना खूप फायदा होईल

  • @toruk_makto_
    @toruk_makto_ 2 года назад

    मराठीत वाहिनी सुरू केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
    अजून खूप व्हिडिओ अपेक्षित आहेत जे नक्कीच चांगले असतील
    जय महाराष्ट्र

  • @deepikakoli606
    @deepikakoli606 2 года назад +1

    खुप छान सुंदर व्हिडियो आहे
    आणि व्हिडियो ऐकायला बघायला मजा येतेय
    मराठीतून आहे म्हणुन समजतोय, धन्यवाद

  • @daripkar2801
    @daripkar2801 2 года назад

    मॅडम खूप चॅनल्स आहेत या विषयाबद्दल युट्युब वर पण तुम्ही ज्या प्रकारे खेळीमेळीने विनोदबुद्धीने समजावून सांगता त्यामुळे खूप इंटरेस्ट देऊन बघावं वाटतं. Thank you so much या चॅनल साठी. अजून एक मॅडम, तुमची पर्सनॅलिटी खूप मस्त आहे.

  • @born96
    @born96 2 года назад

    तुमचे इंग्रजी मधील व्हिडिओ पाहताना मला खूप वाईट वाटत होतं कारण इतकी चांगली माहिती जर मराठीत मिळत असते. तर किती फायदा झाला असता पण शेवटी देवानं माझा ऐकलं आणि तुम्ही सुद्धा😊

  • @chandrakantakolkar2178
    @chandrakantakolkar2178 2 года назад +1

    Maze mulage tumach chanal bagache...Atta me pan baghato,me senior citizen ahye, chan ahye video mast samjvata..abhinadan
    God bless you

  • @samidhakothe62
    @samidhakothe62 2 года назад

    खुप छान बोलता व अभ्यास पुर्ण.मी नक्की तुमचे सगळे video बघेल

  • @abhaygurav6097
    @abhaygurav6097 8 месяцев назад +1

    Rachana Mam , You are smart teacher with outstanding teaching skills . You will make all Marathi people very smart in finance very soon. . God bless you .Best wishes.

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 2 года назад

    रचना मॅडम , मराठी चॅनल चा हा 2 रा व्हिडिओ ही आवडला.लोकांना आर्थिक साक्षर करण्याचा जो विडा तुम्ही उचलला आहे त्याला दाद द्यावीशी वाटते.
    व्हिडिओ खूप उपयुक्त आहे. जर प्रत्येक विडिओला क्रमांक दिले तर खूप सोपे होईल.

  • @dabholkarmahesh7048
    @dabholkarmahesh7048 2 года назад

    मी गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करतो, लक्कीली एक व्हिडीओ माझ्या पाहाण्यात आला. फार मौलिक आहे आपले सल्ले माझ्या क्षेत्रातसाठी
    मी आपल्या प्रेमात पडलो आहे (चॅनेल च्या )

  • @dr.chandrakantpuralkar7237
    @dr.chandrakantpuralkar7237 2 года назад

    खूप छान मॅडम
    मला तुमचे सगळे व्हिडिओ आवडतात.इंग्लिश आणि मराठी
    खूप खूप धन्यवाद

  • @surendrapachhapurkar2943
    @surendrapachhapurkar2943 2 года назад

    खूप गरज आहे ताई आर्थिक साक्षरतेची.. नव्या नव्या संकल्पना येत असतात त्यासाठीच गरजेची गोष्ट आहे.. शुभेछ्या

  • @manjirichitale3922
    @manjirichitale3922 2 года назад +1

    रचना, तुम्ही खूप छान आणि सोपे करून गुंतवणूक ह्या विषयी माहिती देत आहात. छान मार्गदर्शन मिळते. धन्यवाद ☺️🙏🏼

  • @sandipkale6415
    @sandipkale6415 Год назад

    खूप महत्वाचा विषय.तुमचे वेगळेपण म्हणजे उत्तम, सोप्या,हलक्या मराठीत भाषेत तुम्ही समजावता

  • @sumitjadhav8501
    @sumitjadhav8501 2 года назад

    खुप छान रचना ताई,
    तुमच्या मराठीतील विडियो मुळे सर्वसामान्य मराठी कुटुंबातील महिलावर्ग आणि नोकरदारवर्ग पैसे कुठे आणि कसे गुंतवावे हे नक्कीच शिकेल.

  • @ramkumarmisal6176
    @ramkumarmisal6176 2 года назад +1

    रचनाताई मराठी भाषेत शेअर मार्केट बदल माहिती देण्यासाठी जो उपक्रम आपण चालु केले बदल मनापासून धन्यवाद 🙏