शपथ कशी घ्यायची हे सविधनामध्ये लिहिलेले आहे....वेंकय्या नायडू नी फक्त तो नियम सांगितला....सविधनाचा मान राखला पाहिजे...उद्या चालून कोणी येईल आणि अल्लाह हु अकबर म्हणेल....
tu amasni savidhan shikvu nakos amhi jay shivaji bolnar jay maharashtr bolnar allahu akbar bolnar... tu maharashtr ani shivaji ani muslim virodhi aheska?
@@हिंदूराष्ट्रवादी-व4थ मग घे चडउन तुझ्या वर लौड्या चालय का आणि बोलतोय काय अंधभक्त आहे तु शेमण्या घे मी बोलतो जय भवानी जय शिवराय जय भारत जय हिंद जय महाराष्ट्र
ती राज्य सभा असो किंवा इतर काही, शिव शासन हे शिवशाशनच राहनार,,, जय भवानी जय शिवराय हे मानवी जन्म असेपर्यंत असचं, घुमणार, फितूराझनी समज घ्यावी, जय शंभू राजे
ज्यांनी मराठी मध्ये शप्पत घेतली त्यांचा खुप खुप अभिनंदन सुभेच्छा ज्या मराठी माणसांनी हिंद आणि इंग्रजी मध्ये शप्पत घेतली त्यांना स्वतःची मराठी भाषेची लाज वाटते का तुम्हाला मराठी माणसांनी निवडून दिले याची तरी लाज ठेवा तुम्ही महाराष्ट्रातुन आहे याचा गर्व बाळगा जरा जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी
आदिवासी विकास मंत्री k c पाडवी यांना देखील, शपध परत घेयला लावल्या. त्यानी शपध झाल्यावर आदिवासी समाज, निसर्ग आभार मानले, तरी राज्यपाल मोहदयनी परत शपध घेयला लावली, कारण संविधान आणि राज्यघटने नुसार फक्त शापध घेयला पाहिजे. आस्था आपल्या मनात आहे. जय शिवराय जय जिजाऊ जय भीम
मला नायडू कींवा उदयन राजे याच्या विषई काही बोलत नाही पण एक सागतो कोणीही सामाजाचा असो कींवा कोणत्याही पक्क्षाचा की कोणत्याही देशाचा जर मराठ्यांन विषयी किंवा आमचे बाप नव्ये तर पूणॅ जगाचे बाप आमचा देव छत्रपती शिवाजी महारांजान विषयी जे राजकारन कींवा कोनीही जे काही बोलते आहे त्याना एक दिवस लय महाग जानार आहे हे लक्षात ठेवा आणी आता एेक सांगतो महाराजंचे नाव पूणॅ जगात गाजनार कारण महाराज तुमचे बाप आहे हे सवॅ लक्क्षात ठेवा महारंजाचा आपमाम करू नका 🙏🙏🙏
लोकशाहीत शिवाजी राजेंच नाव घेण्यासाठी कुणालाच बंधन नव्हते म्हणजेच आता देशात हुकुमशाही आहे त्यामुळे तुम्ही राजीनामा दिला काय अन् नाही दिला काय काहिही फरक पडत नाही चालत्याल सोडून पळत्याच्या मागे लागून पाय अडकून पडणे
Aare kutrya Israeli hijdya Tu Kay boltos naydu mhanala jai bhawani jai Shivaji ghari mhanayche ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha
महाराजांच्या नावाने राजकारण तर कधीपासून चालू आहे. पण आता एकच, अगदी हृदयापासून कळकळीची विनंती -फक्त माझ्या महाराजांच्या नावातच राहू नका, त्यांची शिकवण, अचार, कष्ट करण्याची सवय, आणि सर्वात महत्त्वाचं त्यांच्यासारखं विचार करा. माणसं ओळखायला शिका.अता तरी जागा समस्त शिवशंभू भक्तांनो.,,, जय शिवशंभू.
मंत्री मंडळाच्या शपथ विधीला मा राज्यपाल कोश्यारी नी सुद्धा असंच वर्तन केलं होत आणि वर्षा गायकवाड आणि आदिवासी विकासमंत्री ह्यांना अशीच समज दिली होती हे भाजपचे लोकच असं वागतात कोणी सांगितले आणि पटकन ऐकलं असं भाजपा केव्हा पासून वागायला लागलं राजेंनी शपथ घेतल्या घेतल्या एका मिनिटात व्यंकय्या नायडू बोलले..
कुठला विषय कुठं ही, काहीही काढायाचा, सर्व पक्ष एकच हेनी एकदा अपमान केलं म्हणायचं तेनी एकदा अपमान केलं म्हणायचं बसं झालं वैताग आलं राव या गोष्टीचा आता....
काय बोलले असते महाराज आज असलं बघितले असते तर... काय त्यांच्यावेळच स्वराज होत... एक तरी आमदार, खासदार आहे का त्यांचे गुण घेऊन पुढे नेणारा... सर्वांचे आपले आपले कारखाने, प्रॉपर्टी, पतसंस्था काढून मस्त मजेत आहे.... नुसता महाराजांसारखे लुक करायाचं, स्टाईल मधे बोलुन हेनि चुकला तेनि चुकला, तेनि अपमान केला तेनि अपमान केलं म्हणायचं इंस्टा, फेसबुक, व्हॉट्स ऍप वर टाकयाचं लाईक मिळवायचं नुसता धंदा चालु केलाय...bc..
घानेरड् राजकारण कीती कराव याच काहीतरी लीमेट ठेवले पाहिजे सर्व पक्षांनी कीमान शिवाजी महाराजांच्या नावाने तरी राजकारण करु नये कारण महाराज त्या वेळी पहीली रयतेचे सुख बगायचे
मुळात तुम्ही निवडणुकीत हरलात हे तरी मान्य आहे ना तुम्हाला ज्या पक्षाने तुम्हाला एवढी वर्षे खासदार केले त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसलात शेवटी जनतेने योग्य निर्णय घेतला आणि सत्य दाखवून दिले
याच्यापुढे घोषणा चालणार नाही असे म्हणायला नायडू ला काँग्रेसने सांगितले होय🤣🤣🤣 राजे लाचारी सोडा, घरी बसा🙏🙏 मोदींनी मीटिंगला कितव्या लाईनीत तुम्हाला बसविले हा अपमान न्हाई का
सत्ता सुख घेण्या साठी कोण कोण कोणत्या थराला जाईल यांची शासवतः देता येत नाहीत. हे माझे वैयक्तिक मत आहे आणि अशा प्रकारच्या बाहेर चर्चा सुरू आहे...जय जिजाऊ जय शिवराय.....जय शंभूराजे जय भवानी.
आपण कितीही मोठे झालो तरी मावळे आहोत. महाराज, भारताचे एक महापूरूष छत्रपती होते, राजनैतिक या पुढारी नाही. या देशातील राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री सुद्धा मावळेच आहेत. आपल्या मतांवर आणि मतांच्या किर्तिवर त्यांचे अस्तित्व टिकून आहे.
वयंक्का नायडू ने आपेक्ष घेतला बरोबर आहे पण महाराजांनी जेंव्हा शपथ घेतली त्याआधी कुणी शपथ घेतली त्या क्लिप मध्ये बघा त्यांनी पण शपथ घेतल्यानंतर घोषणा केलीय त्यावेळी का आक्षेप नाही घेतला नायडूनीं...आणि महाराज च म्हणत आहेत की अपमान नाही झाला काही चुकीचं झालं नाही तर बाकीच्यांना का आग लागतेय एवढी....
राज्यघटनेत कुठलीही घोषणा घेण्यास संमती नाही. या अगोदर बर्याच घोषणा देण्यात आल्या.हिंदू ,मुस्लिम, बौध्द,या सर्वांच्या होत्या. मग समस्या कुठे आहे, तर घटनेची अमंलबजावणी करण्या मध्ये. एकाला अंगाशी आणि दुसर्याला जांगशी अशा पध्दतीने घटनेचा वापर सत्ताधारी पक्ष करतांना दिसतोय.
उदनराजे राजे तुम्ही आनंदाच्या भरात लक्ष दिला नाही,,, परंतु स्पेकरणे श्री छत्रपती शिवाजी महाराज ्चा अपमान केला आहे,,,,,, सर्व महाराष्ट्राची जनतेने पाहिला आहे
उदयन भाई इंग्लिश मध्ये बोलायचं होता आत्ता पण काहाला मराठी वापरली तिथं प्रियंका चतुर्वेदी मराठी नसून मराठी वापरू शकते आपण मराठी असून इंग्लिश वारे वा....
@@plumber_vishal5250 bhawa te saglech re mi kai fakt Udayan Bhosle yanach nahi manat..... marathi je ahet tyani marathi madhe shapath ghyla hawi asa mala manaiche....
आज राष्ट्रवादी बोंब मारत आहे छत्रपतिचा अवमान झाला म्हणून म्हात्र यांच्या पक्षाचा नवाब मलिक जेव्हा रायगडावर सर्व नेते एकत्र होते तर सर्व लोक घोषणा देत होती तर तो नवा मलिक मूग गिळून गप्प होता त्यामुळे असलेले डोंग राष्ट्रवादीने तर करू नये
काँग्रेसने आक्षेप घेतला असला तरीही व्यंकय्या नायडू यांना स्वतःला काही अधिकार आहेत की नाही. त्यांनी हे तुमचं घर नाही माझं चेंबर आहे म्हणणे लोकांना खटकलंय.
शिवाजी महाराजांचा अपमान नाही झाला हे सगळ्यांना कळतंय अपमान तुमचा झाला आहे एक प्रकारे तुम्हाला इशारा दिला गेला आहे कि इथे शिस्त पाळायची असते असं तुमाला वाटत नाही का?
बास करा आता, मी एक प्रश्न विचारते, उदयनराजे यांना मध्ये मध्ये जे पत्रकार प्रश्न विचारात आहेत त्यावरून अस वाटते की त्यांना फक्त त्यांच्या TV channel च पडलंय. अशांमुळेच खर बाजूला राहत अन जनतेत भलतंच काही पसरून वाद निर्माण केले जातात.
अहो राजे तुमच्या शपतेच्या शेवटी तुम्ही जय भवानी जय शिवाजी असे म्हटलंय त्या वाक्याला राज्यसभा अध्यक्षांचा आक्षेप का ? (जय हिंद जय भारत बोलतोच ना ,त्या ऐवजी जय भवानी जय शिवाजी ,)
@@shethmanus2895 अरे आम्ही मराठाच आहे, लोकसभेत एकदा पण प्रश्न विचारला नाही, कधी लोकसभेत उपस्थित रहात नाहीत.. कोल्हापूरचे संभाजी महाराज कसे राहतात, प्रश्न मांडतात यांच्या कडून काय शिकावे मराठा युवकांनी.
शपथ कशी घ्यायची हे सविधनामध्ये लिहिलेले आहे....वेंकय्या नायडू नी फक्त तो नियम सांगितला....सविधनाचा मान राखला पाहिजे...उद्या चालून कोणी येईल आणि अल्लाह हु अकबर म्हणेल....
tu amasni savidhan shikvu nakos
amhi jay shivaji bolnar
jay maharashtr bolnar
allahu akbar bolnar...
tu maharashtr ani shivaji ani muslim virodhi aheska?
@@marathiasmita7279 ओरंगजेब कोण होता मुल्ला का हिंदू ?
याला परत बापा कडे फिरुन फिरुन फक्त आणि फक्त बापच आठवत वाटतय तुला
जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय
@@imamshaikh8231 अर्ध्य गप गुलाम नबी आजाद मुल्ला होता
@@हिंदूराष्ट्रवादी-व4थ मग घे चडउन तुझ्या वर लौड्या
चालय का आणि बोलतोय काय
अंधभक्त आहे तु शेमण्या
घे मी बोलतो
जय भवानी जय शिवराय जय भारत
जय हिंद जय महाराष्ट्र
ती राज्य सभा असो किंवा इतर काही, शिव शासन हे शिवशाशनच राहनार,,, जय भवानी जय शिवराय हे मानवी जन्म असेपर्यंत असचं, घुमणार, फितूराझनी समज घ्यावी, जय शंभू राजे
रामदास आठवले जय भीम म्हणाले त्याचं काय...?
बर मग किल्ल्यावर लॉज बांधणार होती bjp तेव्हा कुठे गेला होता तेव्हा नाही का अपमान झाला
याचा अर्थ तो निर्णय तुम्हाला मान्य होता म्हणून bjp मध्ये गेलात
Tu gap fitur
@@shubhampatankar3305 chatya gp tu
Tuja bapp chatya
Ek number
महाराज तुम्हाला जरी काय वाटलं नसल पण आम्हाला आमची लाज वाटली
आक्षेप काँग्रेसच्या खासदारांने घेतला
त्या चतुर्वेदींनी मराठीत शपथ घेतली आणि तुम्ही इंग्रजीत घेतली मराठी घेतली असती तर मराठी बद्दल अभिमान वाढला असता
हे मात्र खरं
Pawar ni hindid ghetli
अगदी बरोबर बोललात तुम्ही
Jai Bhavani Jai Shivaji
बाहेर देशात छञपती शिवाजी महाराजांचा आदर केला जातो मंग आमच्या देशात नुसत जय भवानी जय शिवाजी बोलतोय तर काय झालं
प्रत्येक राजकारणात छत्रपतिशिवाजीराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांना ओढून राजकारण करण्याची गरज नहीं मला प्रत्येक राजकारण्यांना कळकळीची विनंती आहे 🙏
ज्यांनी मराठी मध्ये शप्पत घेतली त्यांचा खुप खुप अभिनंदन सुभेच्छा
ज्या मराठी माणसांनी हिंद आणि इंग्रजी मध्ये शप्पत घेतली त्यांना स्वतःची मराठी भाषेची लाज वाटते का तुम्हाला मराठी माणसांनी निवडून दिले याची तरी लाज ठेवा तुम्ही महाराष्ट्रातुन आहे याचा गर्व बाळगा जरा
जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी
अधि छत्रपति कि राज घटना छत्रपति शिवाजि महाराज कि जय
।। दिल्ली च्या नायडू नी माफी मागितली पाहिजे ।। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान झालें आहेत। यांचे केंद्रीय सरकारने घ्यावी।। ,,,***💐👌
आदिवासी विकास मंत्री k c पाडवी यांना देखील, शपध परत घेयला लावल्या. त्यानी शपध झाल्यावर आदिवासी समाज, निसर्ग आभार मानले, तरी राज्यपाल मोहदयनी परत शपध घेयला लावली, कारण संविधान आणि राज्यघटने नुसार फक्त शापध घेयला पाहिजे. आस्था आपल्या मनात आहे.
जय शिवराय
जय जिजाऊ
जय भीम
एकदम बरोबर
Right
Yes,👌👌
Right
राजे तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख मधे घेवू नका तुमची चुकले मान्य करा भाजप चा निषेध करतो भाजप मधे आहे म्हणून भाजप ची चुक लपवून ठेवु नका जय भवानी जय शिवाजी
Tu gap fitur
हेच जर भाजपा च्या व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षाच्या व्यक्तिने बोलले असते तर राजे अस बोलले असते का
8:13 छत्रपती शिवाजी महाराज
मला नायडू कींवा उदयन राजे याच्या विषई काही बोलत नाही पण एक सागतो कोणीही सामाजाचा असो कींवा कोणत्याही पक्क्षाचा की कोणत्याही देशाचा जर मराठ्यांन विषयी किंवा आमचे बाप नव्ये तर पूणॅ जगाचे बाप आमचा देव छत्रपती शिवाजी महारांजान विषयी जे राजकारन कींवा कोनीही जे काही बोलते आहे त्याना एक दिवस लय महाग जानार आहे हे लक्षात ठेवा आणी आता एेक सांगतो महाराजंचे नाव पूणॅ जगात गाजनार कारण महाराज तुमचे बाप आहे हे सवॅ लक्क्षात ठेवा महारंजाचा आपमाम करू नका 🙏🙏🙏
राजे आता काय करणार ते आसे बोलणारच कारण त्यांची कथा आशी झाली राजीनामा देला तर घर का आनी घाटका
जेव्हा छञपती संभाजी राजे यांना तिसर्या रांगेत बसवल तेव्हा कुठे गेले होते तुम्ही
अगदी बरोबर
Bhau maharaj aahet te ...jra vyavstithach bola ...lay nka bolu
नायदुचे चुक आहे,मोडिला शिव छत्रपतिचे नाव घेउन महाराश्त्रातूं बेचाईस खासदार निवडून आन्ले. तेव्हा नायडू कूथे गेले होते
raje is right
जय शिवराय ,
संविधानानुसार संसद हे देशाचं मानाचं स्थान आहे . तिथे शिस्तबध्दतीन काय बाेलाव हे पहिलं जाणुन घ्यावं ! जय भारत !
आक्षेप कांग्रेस ने घेतला....
काँग्रेसनी माफी मागावी.....
Kaa ???
सुंदर, स्पष्टीकरण, s
अतिशय, सुंदर संयमी स्पष्टीकरण, s
साधा माणूस आहे राजकारण जमतं नाही पन तुम्ही राजे आहे आणि राहसाल
मुळात राज्यघटनेत जय शिवाजी जय भवानी ला बंदी का? रामदास आठवले वर कोणी अक्षेप घेतला नाही?
हा..हा...हा .. इथच खर दुखन आहे तुमच ... पण तुम्ही ते बोलु शकत नाही ... .. ये जातीवादी हे थांबवा रे हे
Jay modiji Jay nitinji gadakari Jay devendra fadanvis saheb Jay ramadas athawale saheb
@@nice-eg9dx tu chhtrapati shivaji maharajana mantos ka
मुळात राज्यघटनेत कुठलीही घोषणा घेण्यास संमती नाही. चुक घटनेची नाही तर अमंलबजावणी करण्या मध्ये आहे,मित्रा.
@@nice-eg9dx tujhya aaichi pucchi
लोकशाहीत शिवाजी राजेंच नाव घेण्यासाठी कुणालाच बंधन नव्हते
म्हणजेच आता देशात हुकुमशाही आहे त्यामुळे
तुम्ही राजीनामा दिला काय अन् नाही दिला काय काहिही फरक पडत नाही
चालत्याल सोडून पळत्याच्या मागे लागून पाय अडकून पडणे
कॉंग्रेस ने आक्षेप का घेतला
नेमके कोण विरोधी आहे?
Gulab nabi
तिन्ही पक्षांची ऑंटी
कांग्रेस च विरोध करते जय भवानी जय शिवाजी ला
@@sandeepss7878 x v
सवय आहे भाजपची बंदुक चालवायची पण खांदा दुसऱ्याचा
औरंगजेब ला बाप मानणाऱ्या
काँग्रेस, राष्ट्रवादी ला
जय भवानी
जय शिवाजी
कस सहन होईल आक्षेप घेण्याचं कारण काँग्रेस राष्ट्रवादी ने सांगावं 😎
Aare kutrya Israeli hijdya Tu Kay boltos naydu mhanala jai bhawani jai Shivaji ghari mhanayche ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha
@@majidshaikh8284 अरे लांड्या घोषणेला आक्षेप घेणारा लांड्या होता गुलाम नबी
एक लांड्या आक्षेप घेणार आणि दुसरा लांड्या येत येऊन भोकणार
@@हिंदूराष्ट्रवादी-व4थ 🤣🤣🤣🤣
Proper explanation given by Raje.
महाराजांच्या नावाने राजकारण तर कधीपासून चालू आहे. पण आता एकच, अगदी हृदयापासून कळकळीची विनंती -फक्त माझ्या महाराजांच्या नावातच राहू नका, त्यांची शिकवण, अचार, कष्ट करण्याची सवय, आणि सर्वात महत्त्वाचं त्यांच्यासारखं विचार करा. माणसं ओळखायला शिका.अता तरी जागा समस्त शिवशंभू भक्तांनो.,,, जय शिवशंभू.
जय जिजाऊ जय शिवराय जय शभूराजे जय भीम जय रोहिदास
So polite 🙌🙌🙌🙌🚩
Udayan Raje is very true and right . His request not to make politics is right spirit because he is respecting Constitution of India. I Salute 👍
Udayanraje correct bolale
पद वाचवण्यासाठी का
राजे पण, आम्हाला हे कस सहन होणार? कायदा, घटना दुरुस्त करा
Right
मंत्री मंडळाच्या शपथ विधीला मा राज्यपाल कोश्यारी नी सुद्धा असंच वर्तन केलं होत आणि वर्षा गायकवाड आणि आदिवासी विकासमंत्री ह्यांना अशीच समज दिली होती हे भाजपचे लोकच असं वागतात कोणी सांगितले आणि पटकन ऐकलं असं भाजपा केव्हा पासून वागायला लागलं राजेंनी शपथ घेतल्या घेतल्या एका मिनिटात व्यंकय्या नायडू बोलले..
काँग्रेसचे सारे असेच काड्या लावतात , हे सत्ते साठी काहीपण करतील काँग्रेसवाले 👌👍
पण अभिमान त्या मराठीत शपथ घेतली त्यांचा.
Totally agree with Maharaj
कुठला विषय कुठं ही, काहीही काढायाचा, सर्व पक्ष एकच हेनी एकदा अपमान केलं म्हणायचं तेनी एकदा अपमान केलं म्हणायचं बसं झालं वैताग आलं राव या गोष्टीचा आता....
बरोबर आहे. सर्व स्वार्थी राजकारणी आहेत. खरतर कोणाची लायकीच नाही माझ्या महाराजांचं नाव घेण्याची.
काय बोलले असते महाराज आज असलं बघितले असते तर... काय त्यांच्यावेळच स्वराज होत... एक तरी आमदार, खासदार आहे का त्यांचे गुण घेऊन पुढे नेणारा... सर्वांचे आपले आपले कारखाने, प्रॉपर्टी, पतसंस्था काढून मस्त मजेत आहे.... नुसता महाराजांसारखे लुक करायाचं, स्टाईल मधे बोलुन हेनि चुकला तेनि चुकला, तेनि अपमान केला तेनि अपमान केलं म्हणायचं इंस्टा, फेसबुक, व्हॉट्स ऍप वर टाकयाचं लाईक मिळवायचं नुसता धंदा चालु केलाय...bc..
Ho na
अब्रु घालवली राज मराठ्यांची...! निषेध
Kai bi bak bak nko kru bhawa....
उदयणराजे तुम्ही चुकता नायडू कोण आहे हा शिवाजी महाराजान मुले सगळ आहे जय शिवराय
राजे ही तर सुरुवात आहे अजून बरीच मानहानी बाकी
आहे
घानेरड् राजकारण कीती कराव याच काहीतरी लीमेट ठेवले पाहिजे सर्व पक्षांनी कीमान शिवाजी महाराजांच्या नावाने तरी राजकारण करु नये कारण महाराज त्या वेळी पहीली रयतेचे सुख बगायचे
मुळात तुम्ही निवडणुकीत हरलात हे तरी मान्य आहे ना तुम्हाला
ज्या पक्षाने तुम्हाला एवढी वर्षे खासदार केले त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसलात
शेवटी जनतेने योग्य निर्णय घेतला आणि सत्य दाखवून दिले
जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी राजे जय उदयनराजे महाराज
अरे बाबाहो आता काशी तरी खासदारकी मिळाली आहे,राजीनाम्याची भाषा नका बोलू बुवा
Haha
या अगोदर कुणी का बोलले नाही असे हे फक्त तुझी गुलामी हेच कारण आहे
याच्यापुढे घोषणा चालणार नाही असे म्हणायला नायडू ला काँग्रेसने सांगितले होय🤣🤣🤣
राजे लाचारी सोडा, घरी बसा🙏🙏
मोदींनी मीटिंगला कितव्या लाईनीत तुम्हाला बसविले हा अपमान न्हाई का
Tumhi kartay ka mug samman Rajencha , Asa bolin apman karta
@@ameychaudhary5306 आपण बोललो म्हणजे अपमान, हे सहन करतात त्याचे काय
सत्ता सुख घेण्या साठी कोण कोण कोणत्या थराला जाईल यांची शासवतः देता येत नाहीत. हे माझे वैयक्तिक मत आहे आणि अशा प्रकारच्या बाहेर चर्चा सुरू आहे...जय जिजाऊ जय शिवराय.....जय शंभूराजे जय भवानी.
You are correct Maharaj Saheb,your comment on thakare sena is absolutely correct Maharaj Saheb.
आपण कितीही मोठे झालो तरी मावळे आहोत. महाराज, भारताचे एक महापूरूष छत्रपती होते, राजनैतिक या पुढारी नाही.
या देशातील राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री सुद्धा मावळेच आहेत. आपल्या मतांवर आणि मतांच्या किर्तिवर त्यांचे अस्तित्व टिकून आहे.
जे घडले नाही, त्यावर चर्चा करतात, संसद भवनात सर्व महापुरुषांचा सन्मान होतो,
राजे मी शपथ घेतली पाहीली आहे जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र
वयंक्का नायडू ने आपेक्ष घेतला बरोबर आहे पण महाराजांनी जेंव्हा शपथ घेतली त्याआधी कुणी शपथ घेतली त्या क्लिप मध्ये बघा त्यांनी पण शपथ घेतल्यानंतर घोषणा केलीय त्यावेळी का आक्षेप नाही घेतला नायडूनीं...आणि महाराज च म्हणत आहेत की अपमान नाही झाला काही चुकीचं झालं नाही तर बाकीच्यांना का आग लागतेय एवढी....
राजे तुम्ही चुकीच्या पक्षात प्रवेश केला आहे
जय शिवाजी महाराज की जय जय उदयराज 🙏🙏
राज्यघटनेत कुठलीही घोषणा घेण्यास संमती नाही. या अगोदर बर्याच घोषणा देण्यात आल्या.हिंदू ,मुस्लिम, बौध्द,या सर्वांच्या होत्या.
मग समस्या कुठे आहे, तर घटनेची अमंलबजावणी करण्या मध्ये. एकाला अंगाशी आणि दुसर्याला जांगशी अशा पध्दतीने घटनेचा वापर सत्ताधारी पक्ष करतांना दिसतोय.
मी फक्त 3 च महापुरुषांनाच राजे मानतो (1)छत्रपती शिवाजी महाराज (2) संभाजी महाराज (3) शाहू महाराज
उदनराजे राजे तुम्ही आनंदाच्या भरात लक्ष दिला नाही,,, परंतु स्पेकरणे श्री छत्रपती शिवाजी महाराज ्चा अपमान केला आहे,,,,,, सर्व महाराष्ट्राची जनतेने पाहिला आहे
राजे साहेब तुम्ही जे महणत्ता ते बरोबर आहे
दुसरे लोकना राज कारन करायचे आहे
हा माणूस शिवरायांचा वंशज शोभत नाही।
झुकला हा bjp पुढे
।।जय शिवराय।।
जर आणि शिवरायांचा अपमान झाला असेल तर त्यांनी राजीनामा दिला असता
जय श्रीराम चालत मग जय शिवराय का नको
Chatrapati Shivaji Maharaj hech khare Deshache daivat aahet.
Very good
रा जे या उंदरां ना चिंदी पाहीजे त्या वरच त्यांच पोट भरत आपला वेळ खर्चु नका लोकशाहीन कवडीचे लोकांना ही
राजे तुम्ही एकदा राजीनामा दिला होता तेव्हा काय झाले तुम्हाला माहित आहे म्हणून आता तुम्ही राजीनामा कसे देऊ शकतात
He pn barobar ahe shivsena bhavanavar rajancha photo var hava
Chatrapati shivaji maharaj kadhich kuthlya dharma viruddha navhate tari suddha shivsena dharma varun rajakaran karat dusrya dharma cha adar karat nahit
उदयन भाई इंग्लिश मध्ये बोलायचं होता आत्ता पण काहाला मराठी वापरली तिथं प्रियंका चतुर्वेदी मराठी नसून मराठी वापरू शकते आपण मराठी असून इंग्लिश वारे वा....
अरे भावा पवार यांनी पण हिंदीत शपत घेतली ना मग त्याच काय
@@plumber_vishal5250 bhawa te saglech re mi kai fakt Udayan Bhosle yanach nahi manat..... marathi je ahet tyani marathi madhe shapath ghyla hawi asa mala manaiche....
Bhai nahi maharaj bol bhau....Rajwansh
राजे। हर-हर मोदी म्हणाले असते तर काहीच म्हणाला नसता नायडु
महाराज एकदम बरोबर सांगत आहेत
Tiger is back
रामदास आठवले जय भीम बोलले त्यावर का नाही आक्षेप घेतला ??? त्यावर का काही सभापती काही बोलले ???
आज राष्ट्रवादी बोंब मारत आहे छत्रपतिचा अवमान झाला म्हणून म्हात्र यांच्या पक्षाचा नवाब मलिक जेव्हा रायगडावर सर्व नेते एकत्र होते तर सर्व लोक घोषणा देत होती तर तो नवा मलिक मूग गिळून गप्प होता त्यामुळे असलेले डोंग राष्ट्रवादीने तर करू नये
राजे परंतू नेमके तुम्ही शपत घेतल्या नंतरच का त्यांनी असे बोलले
🚩🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र⛳⛳⛳
स्वतः खासदार सांगत आहेत की अस काही घडल नाही तरी लोक वेंकय्या नायडू यांचा निषेध नोंदवत आहेत, मग काय म्हणावं या मराठी तरुणांना, अवघड आहे
काँग्रेसने आक्षेप घेतला असला तरीही व्यंकय्या नायडू यांना स्वतःला काही अधिकार आहेत की नाही. त्यांनी हे तुमचं घर नाही माझं चेंबर आहे म्हणणे लोकांना खटकलंय.
मग उदयन राजेंनी काही प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती
@@sid91123 त्यांना देखील ही गोष्ट खटकली आहे. पण......
राजे आपली शान rashatra वदित.होती.
I love shivaji maharaj
शिवाजी महाराजांचा अपमान नाही झाला हे सगळ्यांना कळतंय
अपमान तुमचा झाला आहे
एक प्रकारे तुम्हाला इशारा दिला गेला आहे कि इथे शिस्त पाळायची असते
असं तुमाला वाटत नाही का?
Jay udayanraje 🚩🚩
खरगे, गुलाब यांनी म्हणाले का? याचा पुरावा नाही...
बर भाजप वाले कधीपासून काँग्रेसचे एकायलं लागले🤣🤣
पण मराठी तुन शपत द्यायला पाहिजे।
बास करा आता, मी एक प्रश्न विचारते, उदयनराजे यांना मध्ये मध्ये जे पत्रकार प्रश्न विचारात आहेत त्यावरून अस वाटते की त्यांना फक्त त्यांच्या TV channel च पडलंय. अशांमुळेच खर बाजूला राहत अन जनतेत भलतंच काही पसरून वाद निर्माण केले जातात.
अहो राजे तुमच्या शपतेच्या शेवटी तुम्ही जय भवानी जय शिवाजी असे म्हटलंय त्या वाक्याला राज्यसभा अध्यक्षांचा आक्षेप का ? (जय हिंद जय भारत बोलतोच ना ,त्या ऐवजी जय भवानी जय शिवाजी ,)
नुसता अपमान करून घ्य... राजे तुम्ही
बस करा राजे...
राजे जनता तुमच्या सोबत आहे तुम्ही अस का बोलताय
Jay bhavani,jay shivaji jay raje saheb
म्हणजे आम्ही येडे🤣🤣🤣🤣
उग लोकांनी लोकसभेला पाडले नाही असं वाटते😠😠
👍
Ayyy....lay nka udya maru ...maharaj aahet te ...te sgl tya baich lugd dhunaru aahet ki aajun tyanini kelay
N tyanch tr bolaylach nko aata
@@shethmanus2895
अरे आम्ही मराठाच आहे, लोकसभेत एकदा पण प्रश्न विचारला नाही, कधी लोकसभेत उपस्थित रहात नाहीत..
कोल्हापूरचे संभाजी महाराज कसे राहतात, प्रश्न मांडतात यांच्या कडून काय शिकावे मराठा युवकांनी.
@@SurajKale3355 bhai aik tula shikaychay na loksabhetach vicharl ki sgl hot aas ny ....maharaj kiti kam krtat he dakhvaychi grj ny
जय भिम🙏🙏
आता फक्त आडुन पोळी भाजत होते त्यांच अवघड झालं...
महाराज तुम्ही सांगितलं विषय संपला .बिन पट्याचि कुत्री किती पण बोंबलोदेत आम्हाला काय फरक पडणार नाही
खुप घाबरले आहेत अस वाटते आवाज़ बघा कस
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
राजकरात कोण कधी पलटी मारण सांगता येत नाही
शिवसेनेवर बरोबर बोलात महाराज
mai up sa hoo but I respect every indians sanskriti