सर अभी मेरे खेत में आधा अधूरा पानी हो चुका है और संतरे की प्यास आधी अधूरी है और झाड़ की प्यास टूट चुकी है अब मैं दुविधा में हूं क्या अब करूं तो क्या करूं अगर हो सके तो आप मुझे सलाह दो क्या मैं खेत में पानी लगा दूं या नहीं इसका आपने अगर मुझको जवाब दे दिया तो आपका बहुत-बहुत शुक्रिया
नमस्कार दादा, पाणी व्यवस्थापन वेळे नुसार करा . खता मध्ये यूरिया 400 ग्राम + पोटाश 300 ग्राम + राईजर 100 ग्राम+सुलफा बूस्ट 300 ग्राम या प्रमाणे डोस ध्या.
गारपिटीने मोसंबी गळ सुरू आहे व कोळशीचा अटॅक आहे उपाय सांगा
Sir..Ambiya...bahar. sathi..niyojan..sanga...warud..disst..maddhe...paus+ gar...khup. zala...aahe..Aambiya..santre..nimba..evdhe..aahe..falh..galh..suru..aahe....Tip........Sir..Dai Back...rog..khup..jast. aahe..zade..piwlhi...padun..Salatat...aahe...upay+ sprey...sanga...please
Sir....say...our..solution...please....Afsar shah. Jarud
माझा उत्तरे भेटायला किती दिवस मला थांबायचं कृपया सांगा
नमस्कार दादा , कृपया आपला प्रश्न कालवा
सर व्हिडिओ ला इतका उशिरा
काय फायदा पावसाळा लागला आता
नमस्कार दादा , हा वादळी पाऊस आहे मान्सून नाही
नमस्कार सर रेहांश आणि टॉप ऑफ आपण जे औषधी सांगितली ती औषधे ताण तुटल्यावर मारायची की तहान तुटीच्या अगोदर
नमस्कार दादा, ही आळवणी अंबिया बहार करिता सांगितली आहे.
सर तुम्ही म्हणता पान गळ सुरू आहे त्या बगीचा मध्ये
मग तानावर सोडण्याचे तारीख काय आहे
मार्च महिन्याला तर तानावर सोडला नसे त्या शेतऱ्यांनी
नमस्कार दादा , आपल्या मनातील शंकाचे निवारण करण्यासाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करून सविस्तर माहिती घ्या.
Sir ambiya Bahar cha video banana paus zala ahe amravati chandur bazar
नमस्कार दादा ,ठीक आहे पुढील गुरुवारी संत्रा मोसंबी व्यवस्थापनाचा Live घेऊ. धन्यवाद 🙏
सर अभी मेरे खेत में आधा अधूरा पानी हो चुका है और संतरे की प्यास आधी अधूरी है और झाड़ की प्यास टूट चुकी है अब मैं दुविधा में हूं क्या अब करूं तो क्या करूं अगर हो सके तो आप मुझे सलाह दो क्या मैं खेत में पानी लगा दूं या नहीं इसका आपने अगर मुझको जवाब दे दिया तो आपका बहुत-बहुत शुक्रिया
मृगचा पाऊस कधी पडणार आहे
नमस्कार दादा, या विषयी १५ मे ला कळवू
मृग बहरामध्ये फुटी साठी फवारणी सागा
नमस्कार दादा , रिहांश २०० मिली + विसल्फ ४०० ग्रॅम + टॉप अप ४०० मिली २०० लिटर पाण्याचे प्रमाण
Dada live madhe dusari fawarni sangitali aahe
Pls make same video in Hindi
V important for orange farmers
हॅलो सर मी 28 /5/2024 ला बोर्डो ची फवार्णी केली झाड अजून हिरवे आहे तर जिका ही फवारणी 4 दिवसाने करू का आणि डोस किती घ्यावे
सागा सर
नमस्कार दादा , मी आपणास जिका फवारणी सांगणार नाही.
आपण ०:५२:३४ - १.५ किलो+झिंकedta २०० ग्राम+प्रोपीको ३०० मिली २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.
Sir tumhe sangitleli fawarni che material kondhali la Mille ka
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा
Taluka kondhali Dhanoli gao
Kondhali taluka Nagpur dust Dhanoli
Sir me Nagpur la Ashiread agro kade pahile tanchay kade rihansh, viself ,zink kahich mal nahe dusari shop sanga 0:52:34 he pan kami aahe
Sir tumi sangitlele khat micronutrient Kewha takayech
Super sir❤
🙏
Sir khat kon Tata veli dayachi please sanga
नमस्कार दादा, व्हिडीओ पूर्ण पहा त्यामध्ये माहिती दिलेली आहे
Pudhil nioyojan cha video 25 may la taknar hote na sir
नमस्कार दादा , संत्रा मोसंबी व्यवस्थापनाची पुढील व्यवस्थापनाची लवकरच माहिती देऊ, धन्यवाद !
Nice
🙏
Sir,gika,dhatletr,chalel,ka
नमस्कार दादा . आपला प्रश कळला नाही
सर माझ्या संत्रा झाडा वर पान खूप कमी आहे झाड भरलेले दिसत नाही त्यासाठी खत व्यवस्थापन सांगा त्यावर आंबिया बहार आहे काही प्रमाणात
नमस्कार दादा, पाणी व्यवस्थापन वेळे नुसार करा . खता मध्ये यूरिया 400 ग्राम + पोटाश 300 ग्राम + राईजर 100 ग्राम+सुलफा बूस्ट 300 ग्राम या प्रमाणे डोस ध्या.
पोटॅश दिल्यामुळं आंबिया बहाराची संत्रा मध्ये फडकी रोग तर येणार नाही न.
आणी sulfaboost ३०० ग्राम प्रती झाड द्यायचे आहे का ?
Ata chalte kay dada ha favara
एक फवारणी करायला काही हरकत नाही.पण ती एक ते दोन दिवसात झाली पाहिजे.
Nice sir
धन्यवाद दादा 🙏
Sir kal aam hu Bhagat kondhali area khup jordar paus zala aata Santra che manegement kase karawe please sanga
नमस्कार दादा , संत्रा व्यवस्थपनासाठी चित्रकार सर यांना संपर्क करावा - ९८८१८१७०८८
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
🙏
नमस्कार सर 🙏🙏
नमस्कार दादा 🙏
Ani vapsa maje kay dada
नमस्कार दादा , वाफासा म्हणजे जमिनीची वरची ओल तुटणे.
नमस्कार सर
नमस्कार दादा 🙏
सर जी कृपया करके हिंदी में बताए मृग बहार मे जून जुलाई में फूल आने वाली दवाई बताए
नमस्कार सर , व्हाइट गोल्ड ट्रस्ट चैनल पर कृषि संबंधी जानकारी हिंदी भाषा में भी उपलब्ध होगी
@@whitegoldtrust6:13
Vapsa Manjeet kay
नमस्कार दादा, पाऊस पडल्या नंतर जमिनीमध्ये ५० टक्के ओल व ५० टक्के कोरडी माती म्हणजे वाफसा होय
Sir tumacha no deya
नमस्कार दादा , ९८८१८१७०८८
सर प्रोपिको बद्दल माहिती द्यावी 🙏🏻🙏🏻
नमस्कार दादा , प्रोपीको बुरशीनाशक आहे मध्ये propiconazole घटक आहे,
हिन्दी
?
प्रोपीको हा घटक आहे की कंपनीचं नाव प्रोपिकॉनाझोले आहे🙏🏻🙏🏻
नमस्कार दादा , प्रोपीको हे ब्रँड नाव नाही
सर जी इसी वीडियो को हिंदी में बताए
नमस्कार दादा , ठीक है
Good 👍
🙏