स्वतःच अस्तित्व ज्याला स्वीकारता आले,त्याला जग स्वीकारणार.......आणि अशीच माणसे जगात जीवनाचा आनंद घेऊ शकतात.....जीवनात स्वतःची ओळख कधीच लपू नका...ही शिकवण खरच आई साहेबांकडून घेण्यासारखी आहे... सल्यूट to you... काय म्हणून जन्माला यावं हे आपल्या हातात नाही....पण जीवन कसं जगता येऊ शकत हे आपल्या हातात आहे......अशी युग परिवर्तन करणारी माणसे वेळोवेळी जन्माला येत असतात...हा पण एक इतिहास आहेच... आपल काम जर लाँग टर्म चालना हे नाव पण एक दिवस अजरामर होईल यात शंका नाही...फक्त वंश वाढवणे ही मर्दांगी नसते...युगे युगे पिछाडलेल्या समाजातून पुढे येणे आणि असा समज की ज्यकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे अशांच नेतृत्व करून तूना मुख्य प्रहावत आणणे,हे खर तर मर्दांगीच लक्षण आहे,जे पूर्षणा पण खर तर जमलं नाही जमणार नाही...आणि फक्त स्वतःची कुस वाढून आई होता येत याचाही पलीकडे जाऊन तुम्ही लाखोंच्या आई साहेब आहत...ही लहान गोष्ट नाही...
नमस्कार या ताई आमच्या घरी आल्या होत्या नवरात्रि मधे आम्ही त्यांना बोलवल होते, खुप मन प्रसन्न झाले होते, सुंदर अशी देवी ची गानी ऐकलि 🙂🙏🏻🙏🏻 यल कोट यल कोट जय मल्हार 🙏🏻🙏🏻
Kay yogayog asto bgha tumhi Ani Renuka Tai kay sangam zhala na tumcha Anand disat hota hi sagli devachi karni aste Deva chya icche pushe kahich nasta khandoba martand malgari ne ch tumcha ha sangam ghadvla ahye Jagran gondhlat asa ganyacha karykram pahilay toch aaj baghitla tqsooooooooo much koop koop motha love u tumhala
आईसाहेब खूप खूप छान अप्रतिम आवाज आहे आईसाहेब कधीही गरीब श्रीमंत अस भेदभाव तूमच्या कडे नसतो किती सहज मायेने जवळ घेता आईसाहेब अता माझ्या मुलाला तूमच्या आशिर्वाद ने बर वाटत आहे तुम्ही विचार त होता पण मला इंग्रजी येत नाही म्हणून कलल नाही माफ करा तूम्ही खूप खूप चांगल्या आहेत दोघही चरणस्पर्श आई
खुप सुंदर आवाज आहे ताई चा अस वाटल मी जेजुरी ला आहे, आई मी अजून पर्यंत जेजुरी ला नाही आले माझी खुप इच्छा आहे मला आशीर्वाद द्या माझ्या इच्छा पुर्ण होवोत आणि मला जेजुरी दर्शन होवोत...🙏🙏🙏🙏🙏
खुप सुंदर आवाज आहे रेनुका आईचा पण आणि आई साहैब तुम्हाला आनंदी बगुन खुप छान वाटल 🙏🙏🌹🌹🙏🙏
आईसाहेब श्री स्वामी समर्थ
अंगावर शहारे येतात इतके सुंदर गायन केले
स्वतःच अस्तित्व ज्याला स्वीकारता आले,त्याला जग स्वीकारणार.......आणि अशीच माणसे जगात जीवनाचा आनंद घेऊ शकतात.....जीवनात स्वतःची ओळख कधीच लपू नका...ही शिकवण खरच आई साहेबांकडून घेण्यासारखी आहे... सल्यूट to you... काय म्हणून जन्माला यावं हे आपल्या हातात नाही....पण जीवन कसं जगता येऊ शकत हे आपल्या हातात आहे......अशी युग परिवर्तन करणारी माणसे वेळोवेळी जन्माला येत असतात...हा पण एक इतिहास आहेच... आपल काम जर लाँग टर्म चालना हे नाव पण एक दिवस अजरामर होईल यात शंका नाही...फक्त वंश वाढवणे ही मर्दांगी नसते...युगे युगे पिछाडलेल्या समाजातून पुढे येणे आणि असा समज की ज्यकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे अशांच नेतृत्व करून तूना मुख्य प्रहावत आणणे,हे खर तर मर्दांगीच लक्षण आहे,जे पूर्षणा पण खर तर जमलं नाही जमणार नाही...आणि फक्त स्वतःची कुस वाढून आई होता येत याचाही पलीकडे जाऊन तुम्ही लाखोंच्या आई साहेब आहत...ही लहान गोष्ट नाही...
खुप खुप आशिर्वाद व आभार
@@ShivlaxmiAaisaheb thanks...
🙏नमस्ते आईसाहेब आणि बाबा 🙏 अप्रतिम गायन कला आहे रेणुका ताई 👌👌 🙏🙏येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏
खूप छान आईसाहेब जय मल्हार...
आईसाहेब तुमचे सगळे विडीयो आम्ही पहात असतो खुप छान आहे तुम्ही व तुमचा स्वभाव
लहान मुलाने संबळ खूप मस्त वाजवला🔥👌
नमस्कार आईसाहेब हे गाणं मी पहिल्यांदा माझ्या मित्राने स्टेटस ठेवला होता तेव्हा मीही आरती ऐकली खूप छान वाटते ऐकून खूप म्हणजे खूप छान धन्यवाद
खुप छान आवाज आहे रेणुका ताईंचा🙏 आईसाहेब तुमचा डान्स अप्रतिम चव🙏
रेणुका ताईचा आवाज खुप छान 👌
आई साहेब तुमचा डान्स खुप छान 👌👌
खूप छान आहे साहेब येळकोट येळकोट जय मल्हार
किती अप्रतिम आवाज आहे यांचा खरंच. Dhanywad आईसाहेब ह्यांचे गाणे ऐकवल्या बद्दल. आणि तुमचा डान्स तर खूपच छान as usal 😘
नमस्कार या ताई आमच्या घरी आल्या होत्या नवरात्रि मधे आम्ही त्यांना बोलवल होते, खुप मन प्रसन्न झाले होते, सुंदर अशी देवी ची गानी ऐकलि 🙂🙏🏻🙏🏻 यल कोट यल कोट जय मल्हार 🙏🏻🙏🏻
Khup Chen avj ahe tai Khup Chen nachle aai tumhee 👌👌👌👌
आई किती सुंदर नाचला त तुम्ही खुप सुंदर 👌👌😘😘😘
खूप छान आवाज आहे ताईचा
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏🙏🙏🌹🌹
जय श्री महाकाल आईसाहेब सुंदर आवाज कानामध्ये ऐकायला मिळाला अंगावर अक्षंशा शहारे आले
Shivlkshimi ai tumala pahyachi mala khup icha ahe tumcha ashirvad asel tar maji icha purn hoil tumcha ashirvad
आईसाहेब लेझर ट्रिटमेंट हेअर विषयी माहिती पूर्ण हवी आहे तर व्हिडिओ करा ना आई प्लीज. रिप्लाय द्या. किती खर्च येतो.तेही सांगा.
छान आई भरपूर छान व्हिडिओ होता
Kay yogayog asto bgha tumhi Ani Renuka Tai kay sangam zhala na tumcha Anand disat hota hi sagli devachi karni aste Deva chya icche pushe kahich nasta khandoba martand malgari ne ch tumcha ha sangam ghadvla ahye Jagran gondhlat asa ganyacha karykram pahilay toch aaj baghitla tqsooooooooo much koop koop motha love u tumhala
🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺ekch no aaisaheb 🙏🏻🙏🏻🙏🏻khup khup prasannn vathale ani angavar shahare ahe yal kot yal kot jay mallar🙏🏻🙏🏻🙏🏻shree swami samarth 🌺🌺🌺🌺
आई साहेब खूप छान मस्त
तुमचे सगळे विडीओ मी खुप आवडीने बघते ओ मला खुप आवडतात
यळकोट यळकोट जय मल्हार
आई साहेब सुंदर
मांडर च्या काळुबाय।च्या नावान चांगभल यलकोट यलकोट जय मल्हार
आई तुमचा डास खुप छान
आईसाहेब तुम्ही खूप छान गाणं गायले
खुप छान आईसाहेब
Mala khup Ghani avdtat taichi shivlkshimi tai mala tumche video khup avdatat
Aai saheb 🙏 aajchi sadi khup chan diste 👌👌Renuka taini chan gane bolale, mast
खूप छान आवाज आहे रेणुका ताईच तुम्ही पण खूप छान डान्स केला 👌👌🥰🥰
Khup chan ch O Aaisaheb
Khup chan avaj aah taincha 🙏🙏🙏🙏
🙏🙏 aai saheb tumcha ashirvad akhand patishi asudet
ताई, तुम्ही बोलता फार छान.
Khupch must aawaj ahe... aaisaheb
आईसाहेब खूप खूप छान अप्रतिम आवाज आहे आईसाहेब कधीही गरीब श्रीमंत अस भेदभाव तूमच्या कडे नसतो किती सहज मायेने जवळ घेता आईसाहेब अता माझ्या मुलाला तूमच्या आशिर्वाद ने बर वाटत आहे तुम्ही विचार त होता पण मला इंग्रजी येत नाही म्हणून कलल नाही माफ करा तूम्ही खूप खूप चांगल्या आहेत दोघही चरणस्पर्श आई
खुप सुंदर आवाज आहे ताई चा अस वाटल मी जेजुरी ला आहे, आई मी अजून पर्यंत जेजुरी ला नाही आले माझी खुप इच्छा आहे मला आशीर्वाद द्या माझ्या इच्छा पुर्ण होवोत आणि मला जेजुरी दर्शन होवोत...🙏🙏🙏🙏🙏
Mnje Yanni ashirvad dila ki ichha purn hotat ka? Atta Kay mhanav aaplya deshala...vachav re baba aslya lokanna
Aisaheb tumhala sastang namskar 🙏🙏🙏
खुप छान आहे
रेणुका ताई ची आता ची न्यू song. छान बोलें आहेत...त्यांनी यल्ल्माची. आरती सुरु झाली. ते तर खूप छान गायले आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥♥️♥️♥️👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.
खुप छान आवाज आहे
Khup chan aaisaheb ani renuka tai,,
आईसाहेब नमस्कार 👏 रेणू का ताई चाआवाज खुप छान असा वाटलं कि जागरानाल बसले आहे आईसाहेब तुमचा डान्स अप्रतिम आहे 👌👌🥰🙏🙏🙏🙏💐💐
नमस्कार आई साहेब यळकोट यळकोट जय मल्हार
Khup chan aaisaheb aami Mumbai made flat ghetoy tumcha aashurvad rahudya
खूप छान आवाज आहे👌👌👌
खुप छान गणे गयले आईसाहेब 👌👌
Muse aii saheb tumhikup👌
Great aai saheb
आम्ही पण जेजुरी त राहतो 😍🥰🥰🥰
Waaa tai khrch khup chan avaj ahe..😍😍😍
आईसाहेब सोनारीला या काळभैरवनाथाच्या दर्शनाला
अतिशय सुंदर गाणं गायली
Masta gayle, aawaj chhan aahe, j👌🏼👌🏼👌🏼👍🏼
Khup Chan aai saheb
Lay bhari aaisaheb tumi sarvc devache darshn karun det ahe je ami kadhi jau shaknar nahi
आई मला तुझें व्हिडिओ बघायला भरपूर आवडत आई तुझा आशिर्वाद सदैव असुदे आई माझी प्रत्येक इच्छा पुर्ण होऊदे आई तुझा बदल आय कते
Kharach khupach gan chan aahe kay sangu 🙏
आईसाहेब अप्रतिम डान्स छान
शिव मल्हारीचा येळकोट घे 👏👏👏👏👏
खुप छान आईसाहेब👌👌 ❤❤
खूप खूप छान ताई चा आवाज आहे 👌👌😘😘🙏🙏🙏🙏🙏
Aai saheb khup Sundar 😍😍
खूप छान आवाज आहे ताई तुम्ही छान नाचता गाणं छान वाटले
Aai khup chan 🤗❤️🌹🙏 येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏🙌🙌❤️
Mala he gan khup aavdl aaisahab namsati. Mala tumaca astawad day me tumacivedo nhame pahati
🙏 आईसाहेब मी तुमच्या सगळ्या विडियो बघते...मला खुप आवडतात..🙏
नमस्ते आईसाहेब
खूप छान
आई साहेब तुमच्या डान्स खूप छान होता मस्त 👌👌👌👌
Aaisaheb 🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर गाणं गायल ताई 👍🏼👌👌👌👌
खुपच छान डान्स केला 🙏🏻👌👌👌
खूपच छान आई साहेब 😍😍😍😍😍😍
Khupch Chan aaisaheb
रेणुका ताईचें गाणी मला पण खूप आवडतात मी नेहमी त्यांचे गाणे आयकत असते
Khoop mast aai saheb
Kuch chan vlog aahe aai saheb 🥰😍👍👌
Mast aaisaheb
Beautiful tai
येळकोट येळकोट जय मल्हार🙏🙏🙏🙏🙏🙏 असाच आशिर्वाद राहू दे.
Khup chan aai 👌👌👌
आई साहेब एकच नंबर 🌹🌹🌹
Khup sunder song
Khup chhan aawaj ahe tya taicha.tyavar tumcha dance 1ch number 👌👌💐💐
Didi namaskar🙏🙏🙏🙏🙏
Aie saheb, dance chan
🙏. Aai Renuka Devi cha udo udo.🙏
All time fev song yallamachi aarati suru zali
Masst👌👌👌👌
खुप छान आई
मस्त ताई डान्स
खुप गोड आवाज आहे👌🙏🙏🙏
आई.साहेब.मला. तुम्हांला.भेटायचे.आहे. तुमचा आशीर्वाद.घेयचा.आहे
Khupach chaan aai..
आईसाहेब तुमचा आवाज किती छान आहे 👌👌👌👌
Namskar mata ji
येळकोट येळकोट जय म्हालार🙏🥰
Nice🙏🙏
Khup Chan aavaz aahe renuka Tai cha mast Dans tumcha aai khup mast aai 🙏