सर पहिल्या वेळेस ठिबक घेतल्यानंतर बरेच दिवस झालेत व ती घेतलेली ठिबक आत्ता खराब झाली आहे तरी आता नवीन ठिबक केव्हा घेता येवू शकेल कृपया त्याविषयी मार्गदर्शन करावे हि विनंती आहे सरजी.
सर मी एक वर्षापासून फाईल टाकली आहे फाईल फक्त पेमेंट साठी अटकली आहे माझ्या मागच्या फाईल पास केल्या आणि मी विचारायला गेल्यावर कोणी काही सांगत नाही मी स्वतः फाईल भरल्यामुळे आणि पैसे देत नाही म्हणून थांबवुन ठेवली आहे तक्रार कुठे करायची नंबर मिळेल काय
Mala ठिबक अनुदान कमी आले 72250 दाखवत होते महा dbt login ला पण रक्कम 52000 आले बाकीचे नाही आलेत काय करावे खूप दिवस झालेत काय करावे plz सांगा कुठे चेक करावे
भाऊ खूप छान एक शंका होती माझे गाव पोखरा मान्ध्ये आहे त्यामुळे mahadibit मान्ध्ये ठिबक साठी नाबार लागत नाही . त्या मुले pocra मान्ध्ये सुद्धा सबसिडी मंध्ये वाढ झाली का सर
२५/११/२०२१ ला असा मेसेज आला कि "कृषि विभागाच्या योजनांच्या ऑनलाईन सोडतीत आपली निवड झाली असून अधिक तपशीलासाठी व विहित कालावधीत कागदपत्रे अपलोड करण्यासाठी महा-डीबीटी पोर्टलवर लॉगीन करावे. आणि आज portal वर २९/११/२०२१ ला ह्या Department Cancelled लिहुन येत आहे... १० दिवस Validity असताना हे कसे झाले... या वरती आता काय करावे लागेल...कृपया मदत करा🙏🏻 🌾
सर मी एक VLE आहे आम्हाला खुप खुप उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद
शेतकरयानसाठी खुप छान माहिती दिली सर
ठिबक सिंचन !!!!!!!!!!! ठिबक सिंचन !!!!!!!!!!!! ठिबक ठिबक ठिबक ठिबक सिंचन!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
भाऊ तुम्ही खुप छान प्रमाने सांगतात
तुषार सिंचन यावर एक video बनवा
सामाईक क्षेत्र असेल तर काय करायचे
Mast information ahe bhai
5 acar shetra la tibak anudan midel ka
Form bharate veles profile madhe sinchanakhalil shketra ase vicharat aahe tith kay takayache
पूर्व संमती मिळाल्या नंतर GST बिल किती दिवसात अप लोड करावे लागते.
शासनाचा 80%सबसिडी चा gr ची लिंक असेल तर पाठवा
2.29 la sichan strot borewell aahe tar kay taku
Sir kadhi khate utara madhye 4 hector aahe aani 2 hector che pahije tar kas karave please sir reply me sir please
विहिरीसठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे का?
ठिबक.संच.घेतल्यावर आपली.सबसीङी.किती.दिवसात. जमा.होते.
धन्यवाद
Kiti ekar sheti la ha labh milto sir
ठिबक सिंचन साठी हमीपत्र अपलोड करायला लागते ते पाहिजे होते सर
Sir 1 nav 2 gat madhe ahe form madhe 2 gat kasa add karecha saga plz
Bhau mirchi anudanach video pahije
धन्यवाद भाऊ..
80% pokra yojna sathi ch ahe ka
Sarvan sathi ahe yojna
उसाला किती मीटर घ्यावे
1 हेक्टर क्षेत्र आहे
Bhau majha light connection he ajobanchya navavrti aahe tri te light bill bharleli tri chalel ka please answer
Document upload Karun mahina zala aahe tari from approve zalela Nahi kiti Vel lagel
नमस्कार भाऊ 🙏. सेतू केंद्र च्या सात बारा आणि डिजिटल सात बारा यामध्ये काही फरक आहे का.
No same
सर बिल अपलोड केला नंतर कृषी अधिकारी शेतात येत असतात का ठिबक सिंचन पाहण्यासाठी
Yes
सर पहिल्या वेळेस ठिबक घेतल्यानंतर बरेच दिवस झालेत व ती घेतलेली ठिबक आत्ता खराब झाली आहे तरी आता नवीन ठिबक केव्हा घेता येवू शकेल कृपया त्याविषयी मार्गदर्शन करावे हि विनंती आहे सरजी.
७ varsha
Garden साठी फॉर्म भरू शकतो का??पलझ guide ,😊
Nahi
विहीर पुनर्भरण आणि पुनर्बांधणी च अर्ज करण्याची माहिती चां व्हिडिओ बनवा द्या
सर माझी शेतातील विहीर खचली अनुदान मिळेल का उत्तर दया वे हि विनंती अपंग बांधव
Ha Pls
THANK YOU SIR
सर ऑनलाईन व ईनलाइन म्हणजे नेमके काय?
Sir majya kadun etar tapshil madhye chuk jhali aahe aani ti delete nahi hota aahe kay karave lagel please reply me sir
ट्रॅक्टर साठी अर्ज केला आहे तर अजून त्यात kejwheel पाहिजे तर काय करावं लागणार अर्जासाठी 23.60 रुपये फी संपली आहे
शुभम दादा या योजनेसाठी मोबाईलवरून फॉर्म भरला तर चालेल का..
Ho nkkich
Dada mahadbt vr form bhartana mobile number not registered to adhar card pn te registered ahe ...khi advice dya??
भाऊ ठिबक केलेले नाही ये जर नाव आहे आणि नंतर की तर चालेल ना
Profile kashi banvyachi te video pathava kiva banvha te 100% lokanaa samjat nahi
Thank you
Dada mobile warun shetkari yojna war touch hot nahiye kay prablem ahe please sanga
Shubham Sir Yekda arj kelyavar My applied madhe double arj kas Kay dakhavt ahe
मी मागच्या वर्षी तुषार सिंचन योजनेचा लाभ घेतला आहे तर यावर्षी मला ठिबक सिंचनासाठी सबसिडी मिळू शकते का सर?
Nahi
Mobile Vr Nahi Hot ka Desktop ch pahije ka apply la
Sar santra sathi drip milel ka
bhau vihirichi nond 7/12 var kashi karavi by online plese replay must
फळबाग लगवड ची लॉटरी कधी निग्नार आहे आंब्यासाठी
Hii Sir...
धुळे जिल्ह्यासाठी ठिबक सिंचन योजना नवीन अर्ज नोंदणी करणे चालू आहे का ?
Bhau cotetion nemka kashache upload karayche aahe? Please sanga
Bhau kusum solar yojne cha farm aata bharta yeyil ka sanga
Ho bharu shkta pan payment suru nahi zhl
Sms kiti divsat yeto
ऊसा साठी किती अंतर ठेवावे
सामाईक शेत्रा चा फॉर्म कसा भराचा
Nice
सर मी एक वर्षापासून फाईल टाकली आहे फाईल फक्त पेमेंट साठी अटकली आहे माझ्या मागच्या फाईल पास केल्या आणि मी विचारायला गेल्यावर कोणी काही सांगत नाही मी स्वतः फाईल भरल्यामुळे आणि पैसे देत नाही म्हणून थांबवुन ठेवली आहे तक्रार कुठे करायची नंबर मिळेल काय
shubham dada drip sathi nahi hot hi prosses
Mala ठिबक अनुदान कमी आले 72250 दाखवत होते महा dbt login ला पण रक्कम 52000 आले बाकीचे नाही आलेत काय करावे खूप दिवस झालेत काय करावे plz सांगा कुठे चेक करावे
Sanga sir
Krushi adhikari na call kara no option
बाद केलेला अर्ज नव्याने कसा करावा
Kiti Akar milnar aahe??
Sir शेती किती येकर हवी
I NEED TO LEARN THIS FOOR EXAM TOMATOR
अर्ज आता सादर केला तर चालेल का?
Bhau Sc,St sathi kiti anudan ahe
विहीर नावावर नाही अर्ज केल्यावर चालेंल का
Dada massage kitik divsat yeil
Kadhi pan yeyil...
mi kel arj bhau nahi yet
1 व्यक्ति किती वस्तु सती अर्ज करु शकतो ?
Sarv yojanesathi
@@marathi_corner thibak, tushar donhi sathi kay
सामायिक क्षेत्रासाठी अर्ज करत असताना......आपण आपल्या सर्वे नंबर मधील क्षेत्रापेक्षा जास्त अर्ज करू शकत नाही... असा q येत आहे.
3.25 हेक्टर पैकी फक्त 0.80 वरती अर्ज करत आहे(7/12 वर 5 नावे आहेत.)
Mobile varti kasa karaych
भाऊ खूप छान एक शंका होती माझे गाव पोखरा मान्ध्ये आहे त्यामुळे mahadibit मान्ध्ये ठिबक साठी नाबार लागत नाही . त्या मुले pocra मान्ध्ये सुद्धा सबसिडी मंध्ये वाढ झाली का सर
Nhi
Hello bhau
मी ठिबक साठी 6 डिसेंबर ला अर्ज केला आहे
तरी माझा अर्ज कधीपर्यंत ठिबक घेता येईल
Lagech hot nahi bhau... Lottery lagalayvr hote 1 year to 10 year mdhe kadhi lan lottery lagu shkte
@@marathi_corner काही लोक बोलले कि ठिबक लगेच भेटते असं
As hot nahi kadhi
1 महिन्याच्या आत मिळते
मी 4तारखेला अर्ज केला आहे आनलाईन कधी यैईल मेसेज
Sir 🙏🙏🙏
Dada aapla nav aal ka nahi te kas chek kartat 🙏 to video banav bhava🙏
Message Yeto lottery cha
Subham bhau pm Kisan nidhi yojana rejected by state district yawar video banva
Tahasildar office mdhe jave
@@marathi_corner tahsil ofice responce det nahi
Ani Bhau aajoba aata jivant nahit please utar dya
Is it compulsory to link adhaar to mobile number
No
Bhau te login hot nahi ...plz help kr
OBC lokana form bharata yeil kay
Navin form Kasa bharaycha sar
Anudan manje nakki kay asate...Sang Shubham bhau please..
Paise miltat
@@marathi_corner kiti paise milatat
Payment link kenvha yete
2nd comments
Shubham bhau🤩
Mo. Vrun hi website open hot nahi
Sir login options nahi yet ahe
Pc laptop mdhe kara mobile mdhe nhi
@@marathi_corner thnx 🙏🙏
जुन्या id la pn 80% milnar ka
Ho
तुषार सिंचन साठी 7दिवस झाले नाव आहे मग तरी पण 80% मिळणार का?
Thibak mhntle mi
🙏🙏
फक्त पाईप लाईन साठी अर्ज करता येतो का
Ho
Paipe line sathi kiti aanudan aahe
👍👍👍
आता कोणाला मिळाली का 80 टक्के
सर दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी ठिबक तुषार आहेत का
Ho
साहेब तुमचा no send kara urgent माझा form submit होत नाही
👍
बोरवेल मिळणार अशी कुठली योजना आहे का विहीर नको बोरवेल
सर आपला नंबर द्या क्रपया.. माहिती साठी
सर आपला मो नंबर
7/12 उतारा वडलांच्या नावावर आहे चालेल का
Vadlanchya navane bhara form
Dada tu Umarga cha ahe ka
Nahi... Maza mitra aahe
Ok
Dada mi Stock Market baddl Teligram Channel kadt ahe mala promotion bhetele ka tuja teligram Channel la link Shear karto ka?
Check discription
Maratha samajala aahe nahi vihir
First view... Sir
Second view
२५/११/२०२१ ला असा मेसेज आला कि "कृषि विभागाच्या योजनांच्या ऑनलाईन सोडतीत आपली निवड झाली असून अधिक तपशीलासाठी व विहित कालावधीत कागदपत्रे अपलोड करण्यासाठी महा-डीबीटी पोर्टलवर लॉगीन करावे. आणि
आज portal वर २९/११/२०२१ ला ह्या Department Cancelled लिहुन येत आहे...
१० दिवस Validity असताना हे कसे झाले... या वरती आता काय करावे लागेल...कृपया मदत करा🙏🏻 🌾
Krushi adhikaryna contact kara lavakr
सामाईक क्षेत्र असेल तर काय करायचे