राजकारण्यांमुळे निष्पाप चार लोकांचा जीव गेल्यानंतर सुद्धा या लोकांना काही एक देणं घेणं नाही. सगळ्या शासकीय स्तरावरुन आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे,वकील पक्षातील कुणाच्या परिवारासोबत ही घटना घडली असती तर या वकिलांची हिच भुमिका असती का..?
झालेली घटना खरंच दुर्दैवी आहे मी माझं मत फक्त या असिसिडेन्ट वर नाही तर होणाऱ्या सर्व असिसिडेन्ट वर मांडत आहे एकाच या असिसिडेन्ट विषयी माझं मत समजू नये नेहमीच आपण बघतो असिसिडेन्ट झाला कि गाडी वाल्याला जनता मारते कुणालाही असं वाटत नाही आपल्या हातून कुणाचा निष्पाप जीव जायला हवा,असिसिडेन्ट मध्ये दोघे पार्टी पैकी एक पार्टीच्या चुकीने असिसिडेन्ट होत असतो नेहमी असिसिडेन्ट दोष मोठ्या वाहनर च येतो . ट्रक आणि कार अपघात असेल तर ट्रक वाला दोषी असतो येथे दोष कार वाल्याचा पण असू शकतो मात्र मार ठोक आणि गुन्हा ट्रक वाल्यावरच होतो, अपघाताची घटना दुर्दैवी असतेच पण जाणूनबुजून कुणी असिसिडेन्ट करत नाही अपघात स्थळी सर्वात आधी अपघात ज्यांचा झाला आहे त्यांना वैद्यकीय मदत करायला हवी,पुष्कळदा मी असिसिडेन्ट ठिकाणी बघतो लोक कुणी काही मदत करत नाही ,याउलट ते वाहन वाल्याला पकडून मारण्यात व्यस्त असतात विडिओ शूटिंग फोटो घेण्यात मग्न असतात.
Ase vakil Ani he rajkarnyanche mula builder che mula asech gunhe firavtaat. Yapeksha ashya lokanna tithech marayla pahije. Court maddhe he sutnarch. Tyapeksha jantene swatah nyay ghetlela chukicha nahi.
वकील पैसे लेकर पैसे वालों की बाजूलेकर गरीब पर अन्य करते हैं जिन्होंने तेज रफ्तार गाड़ी चला कर निर्दोष लोगों की हत्या कर दी उनके ऊपर सख्त कानून के तहत कार्रवाई होनी चाहिए
च्यायला हा सुद्धा बिल्डर चा पोरगा हे म्हणजे किती माजलेत हे यांना राजकीय वरद् हस्त आणि पुलिसांची मदत पण होते
वकील साहेब पोटासाठी किती खोटं बोलतात तुमच्या आईने यासाठीच तुम्हाला जन्म घातला का
पैश्याच्या जीवावर मॅनेज झालाय भाई तो.... पैसा सबकुछ बोलता हे...
प्रकरण बंद झाल्यात जमा होतें पुणे ची घटना घडली तेव्हा प्रकरण मिडिया मध्ये आले चार जन निष्पाप निरागस लोक यांनी मारले
💯 barobar bolat tumhi
वकील साहेब किती घेतले आरोपीची बाजू घायचे.
प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या पोलीस अधिकाऱ्याची प्रॉपर्टी चेक झाली पाहिजे त्यांचा पगार किती आणि प्रॉपर्टी किती एवढा पैसा येतो कुठून
ह्या मॅटर मध्ये किती जण ने पैसे खाल्ले check करा
मिडियाला हे अजून संशयित आरोपी वाटत आहे.
गाडी मालकावर कारवाई करा
संशयित म्हणताना लाज कशी वाटत नाही...
संशयित कसं काय झाले आरोपी आहेत चॅनेल वाल्याला पण विकत घेतले काय
सोशल मीडिया नसती तर आज न्याय मिळाला नसता
असे किती तरी अभगात झाले असतील
आरोपीच्या वकिलाला थोडी तरी लाज वाटली पाहिजे
आता झोपेतून उठले वाटतय🤔
वकील साहेब तुमच्या घरी घेऊण जा त्या आरोपीना.
गांजा फुकायला
हे सर्व लोकांनी न्याय विकत घेतला आहे
तुमच्या कडे कुणी धंगेकरसाहेब नाहीत का,तरच निट तपास होईल, निवडणुकीत दाखवून द्या
गावीत साहेबानी आधिच FIR मधे आरोपी निर्दोष सुटावेत अशी सोय करून ठेवली आहे काय?
चार गरीबाची चिरडून नंतर आपल्या बापा नावाने धमकवत आसेल तर लोक त्याची पूजा करणार का
या आरोपीला फकत् 3 दिवसाची पोलीस कोठडी म्हणजे काही तरी गौड बंगाल होतय हे लक्षात येतय तर या आरोपीला 20 दिवसाची पोलिस कोठडी होवावी
हे काय लहान मुल आहेत का त्यांना गाडी कोण चालवत होत सांगता येत नाही काय सांगता ,आणि विशेष म्हणजे गाडीत गांजा सापडला म्हणजे नशेडी आहेत.
याच्या घरचा झाला पाहिजे होता
मेटेंच्या ड्रायव्हर वर लगेच मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला
मग यांच्यावर का नाही
Daru pivun race lavli hoti
संशयित तपास यंत्रणाच वाटते
Kiti lvkr jag yete police dept la. Good job media this time.
वकिल साहेब व पोलीस प्रशासन ऐक मतान काम करत आहेत यावरून किती वजन व पैसा ओतला आहे हे कळते या काळात सामान्य माणसाला न्याय मिळने खूप अवघड आहे
अरे लाजा वाटू दया थोड़ा जर हेच तुमच्या मुलाबद्दल घड़ल अस्त तर काय केल अस्त् तुम्ही
वारे कायदा
वकिलाच्या घराच्या लोकांना असा अपघात झाला तरी हा वकिल त्या आरोपींची बाजू घेईल वाटत पैसे मिळतील म्हणून
Tuji porgi gadi khali yeun meli asti tar Salman khan aanla asta ka
Vakil pese ghetay swatchi bayko kivha mulgi meli asti tar
Va re vakil salam tula
राजकारण्यांमुळे निष्पाप चार लोकांचा जीव गेल्यानंतर सुद्धा या लोकांना काही एक देणं घेणं नाही. सगळ्या शासकीय स्तरावरुन आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे,वकील पक्षातील कुणाच्या परिवारासोबत ही घटना घडली असती तर या वकिलांची हिच भुमिका असती का..?
Hi pan case paise deun close karun taktil 💯
अश्या खोट्या कायद्या मुले कायदा हातात घ्यावा लागतो लोकांना
काही होत नाही पैसा आहे व टरबुज सारखा गुहमत्रि आहे,कोन मेल याना काही फरक पडत कारे गिरीश तु तर संकट मोचक आहे तु हे प्रकरन तर एका मिनटात दाबून टिकशिन
किती घेतले वकील साहेब.....
वकील साहेब असे करा जाऊद्या सोडून द्या तुमच्या घरातील कोणीतरी मरेल तेव्हा ही असेच बोला
दारू पिवुन गाडी चालवने व दुसऱ्याच्या जीवाशी खेळणे हे चुकीचं नाही का वकील साहेब
सगळं सेटिंग झालेले आहे!
खूप पैसे दिलं वाटत
Mhnje he vakil sudhha aaropi karun ahe,he daru piyun gadi chalvat ahe ,,, mele te mele khar ahe n,,
जशी करणी तशी भरणी .
पैश्याच्या जीवावर मॅनेज झालेली मंडळी...
झालेली घटना खरंच दुर्दैवी आहे मी माझं मत फक्त या असिसिडेन्ट वर नाही तर होणाऱ्या सर्व असिसिडेन्ट वर मांडत आहे एकाच या असिसिडेन्ट विषयी माझं मत समजू नये
नेहमीच आपण बघतो असिसिडेन्ट झाला कि गाडी वाल्याला जनता मारते कुणालाही असं वाटत नाही आपल्या हातून कुणाचा निष्पाप जीव जायला हवा,असिसिडेन्ट मध्ये दोघे पार्टी पैकी एक पार्टीच्या चुकीने असिसिडेन्ट होत असतो नेहमी असिसिडेन्ट दोष मोठ्या वाहनर च येतो . ट्रक आणि कार अपघात असेल तर ट्रक वाला दोषी असतो येथे दोष कार वाल्याचा पण असू शकतो मात्र मार ठोक आणि गुन्हा ट्रक वाल्यावरच होतो,
अपघाताची घटना दुर्दैवी असतेच पण जाणूनबुजून कुणी असिसिडेन्ट करत नाही
अपघात स्थळी सर्वात आधी अपघात ज्यांचा झाला आहे त्यांना वैद्यकीय मदत करायला हवी,पुष्कळदा मी असिसिडेन्ट ठिकाणी बघतो लोक कुणी काही मदत करत नाही ,याउलट ते वाहन वाल्याला पकडून मारण्यात व्यस्त असतात विडिओ शूटिंग फोटो घेण्यात मग्न असतात.
हेच जर ट्रक ड्राइवर कडून चुकून झालं असत तर त्याला डायरेक्ट फाशीच दिली असती
गांजा च बोला वकिल साहेब
Vakil saheb jab aap k pariwar k sath koi durghatna hogi tab bhi aap aise hi rahna.
सगळ्यांनी पैसे खादले आहेत
सोडून दया त्याना जाऊद्या कशाला एक खोट लपवण्यासाठी हजरो खोट बोलते तुम्ही लोक
काहीच सजा होत नाही
कारण कायदेच कमजोर बनविलेले आहे
इंग्रजाचे जुने कायदे आहेत
जे देशास लुटण्यासाठी बनविलेले होते
Same case in Pune news
Baba साहेबंच kayda cha changla vapar karat ahe vakil saheb
दारू पिऊन गाडी चालवत होता आणि accident case म्हणतात
गाड़ी कुनाची आहे
यात पोलीस कचचे पुरावे ठेवले आहेत
Aropila shiksha Zalich pahije.
Aplya upjivikesathi eka nirapradh chimurdyana chiradnarya aropina pathishi ghalan kitpat yogya aahe advocate? Nyaya sathi ladha dyayla hava.. Bus mdhe 50 manas driver chya bajula basat nahit
वकील कधी खरे बोलतात का ? खरया च खोटं करतात ?
Yachha Garche Mele Have Hote
4th jo sobat hota to koni tari garibacha mulga asnar.. jo sarva swatahchya angavar ghenar..
Kamit kami 2-3 crore chi pakite polisanni ghetli asnar.. dcp sakat sarva police station dismiss vhayla hava..
Hi
Drinking and driving nhi lagnr ka
Jaych jat tyala kalat
खाऊ वकिल
Police paise valyanche astat pune case pan bagha.. Sarkar bogas ahe
Ganja var bola vakil saheb
Vakil gadi kay robot chalvat Hota ka,
Nothing going to happen,
2 jan fakt gadi chalvat hote. Aani aata 4 police dakhvat aahe. Paise khale sarvani. Paisa pudhe kahich nahi. Garibanchi ashich chengrun hatya hot aahe ani sarkar matra nis habda bagat aahe
Tarzan car asel gadi made he fakt Basle asel tar car la atak Kara Ani car kar shiksha dili pahije
Ata hai nabalik nhit kadak karwai hoil ka😂
Gaditil sarvana jail kara
Yana fashi dayla pahije
Kay bolt ahe re vakil tu
Aaropinna sanshyacha faayda milel Shivaay mothya lokanna vegla nyaay asto hey saangnayaa nakoch!
Aata tumhich sanshayit mhanta aahet mhanje yachyavarun kadat ki tumhi pan rajkarnyanchya dabavat aahet
Yanna pan asa h udvun taka car khali
Minister's of Jalgaon District trying to save Criminal.....Shamw
channel wale sajay pawar ahe tya badya netyache nav ,,, nav ghyachi himmt nahi ani kashala report krty tu
Ase vakil Ani he rajkarnyanche mula builder che mula asech gunhe firavtaat. Yapeksha ashya lokanna tithech marayla pahije. Court maddhe he sutnarch. Tyapeksha jantene swatah nyay ghetlela chukicha nahi.
Hey sare pushti milun prakaran dabaycha praytnane karat aheyt yanna vidhan sabhet velee dakhaun day girish mahajan kuthe lapla yana pudhe elekshan madhe zopwa .
Andha kanhun hai
😢
वकील पैसे लेकर पैसे वालों की बाजूलेकर गरीब पर अन्य करते हैं जिन्होंने तेज रफ्तार गाड़ी चला कर निर्दोष लोगों की हत्या कर दी उनके ऊपर सख्त कानून के तहत कार्रवाई होनी चाहिए