बड़ा बड़ा आंसू // लाडो ने साड़ी घातली // आज परत नुकसान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 91

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 Месяц назад +18

    तुझ्या लाडोमुळे आमचे चांगले मनोरंजन होते. तिचे वागणे बोलणे पाहून खूप गंमत वाटते. खूप हसू येते. खूप मजेशीर बोलते. ॲक्टींग तर एक नंबर असते. तिला खूप शिक्षण दे. मोठेपणी खूप नावारुपाला येईल. तिला जे आवडेल ते तिला शिकव. तुझ्या घराला वाळवी लागली आहे. पूर्ण घराचे पेस्ट कंट्रोल करून घ्यावे लागेल. नाही तर सगळ्या घरभर ते पसरेल. हे लवकर करून घे. बिर्याणी बर्‍याच प्रकारे केली जाते. तुझ्या नणंदेकडे तू केली तशी करत असतील. पण महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारे करतात. एक किलो चिकन असेल एक किलो कांदा एक किलो तांदूळ असे प्रमाण असते. कांदा पूर्ण लाल होईपर्यंत परतून घेतात. मग त्यात चिकन घालतात. तू युट्यूबवर रेसिपी पहा म्हणजे तुला समजेल. कोलकत्ता सगळा फिरून दाखवला तरी आम्हाला कंटाळा येणार नाही.

  • @HemaBhaud-z3y
    @HemaBhaud-z3y Месяц назад +3

    Khup sunder aahe lado

  • @smitajadhav9569
    @smitajadhav9569 Месяц назад +3

    😂😂😂 ती लाडो खूप हुशार क्युट आहे मोठी ऍक्टर आहे लव्ह यू ❤️❤️❤️❤️

  • @MadhuriKumbhar-cz6tb
    @MadhuriKumbhar-cz6tb Месяц назад +3

    बोलती तर एखादी ना मोठ्या माणसासारखं बापरे लाडो बहुत प्यार हो तुम 🥰🥰🥰💗

  • @meghashinde2457
    @meghashinde2457 Месяц назад +4

    अनिता तुझा स्वभाव खूप मोकळा आहे. मन स्वच्छ आहे. लाडो म्हणजे फुल टाईमपास आहे. तिचं बोलणं ऐकून खूप हसू येतं.

  • @RsKale203
    @RsKale203 Месяц назад +3

    Khup chhan Lado ❤❤🎉

  • @nimuaru9451
    @nimuaru9451 Месяц назад +4

    😂😂😂😂😂kay ti lado bhari bolte..tyat tuz boln ajun bhari...khup haswte bai doghi😂😂😂😂😂kay acting bala chi....dew aawterle bai tuzy gharat

  • @rubycolaco1948
    @rubycolaco1948 Месяц назад +4

    बिल्डिंगला वाळवी लागली आहे,रूम बदला

  • @ashwinivaradkar608
    @ashwinivaradkar608 Месяц назад +3

    Lsdoche कृष्णाचे नटखट रुप पाहून मला हसू आवरेना. ❤❤ छान lado मस्त.

  • @arnav1653
    @arnav1653 Месяц назад +1

    Ladoooo ekch no.निरागस

  • @vaijayantimankar
    @vaijayantimankar Месяц назад +2

    लाडोने तो आज मेरा मन जीत लिया❤❤❤😊बहोत स्मार्ट होगी बडी होकर. 👌👌👌⭐✨⭐❤❤❤

  • @vidyapalekar6609
    @vidyapalekar6609 Месяц назад +1

    Mi khup hasle lado mule god ahe lado ❤❤

  • @anitashinde8491
    @anitashinde8491 Месяц назад +1

    Ladu khup intelligent hai

  • @arunahonkalse4167
    @arunahonkalse4167 Месяц назад +1

    परी साठी ❤❤

  • @chandachothe.shinde.8700
    @chandachothe.shinde.8700 Месяц назад +4

    लाडो👌 मोठी झाल्यावर खुप हुशार होणार आहे... कारण आता येवढे बोलते.....😍

  • @shilpajoshi6387
    @shilpajoshi6387 Месяц назад +2

    वाळवी साठी pest comtrol करुन घे

  • @ShobhanaBagwe
    @ShobhanaBagwe Месяц назад +1

    Ag Tila nazar lagel❤❤❤❤

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Месяц назад +1

    अस काही नाही ग मोठा विडीओ बघायला आवडते लाडु खुपच. नाटक करते आहे हासती पण भारी ❤❤❤🎉🎉

  • @ragnandinipatil1302
    @ragnandinipatil1302 Месяц назад +1

    हे घर रेंट चें आहे न मग तुम्ही का खर्च केला आहे. घर मालकाला सांगायचे.

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Месяц назад +2

    अनिता रिप्लाय देत जा ना जरा बरं तुझ उत्तर वाचायला छान वाटते मी तुझे विडीओ पुर्ण बघत असते ❤❤❤❤🎉

  • @tinamandale9295
    @tinamandale9295 Месяц назад +2

    खरंच लयं बोलतंय गं कसं एवढं जमतं काय माहित आपणं एवढं छोटं असताना आपल्याला खरंच एवढी हुशारी कधीच जमतं नव्हती

  • @Shobhagadvegadve
    @Shobhagadvegadve Месяц назад +1

    Ladu tujhe aansu bahut kimati hai❤❤

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Месяц назад +3

    बिर्याणी खाल्ली का तुम्ही काल ❤❤🎉🎉

  • @prakashmalusare8263
    @prakashmalusare8263 Месяц назад +2

    Kiti g gunachi lek kup.hushar aahe tai

  • @suchikore5263
    @suchikore5263 Месяц назад +2

    White ants chi treatment karun ghya lavkarat lavkar

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 Месяц назад +1

    It's ok anita
    Video is nice

  • @MadhuriKumbhar-cz6tb
    @MadhuriKumbhar-cz6tb Месяц назад +2

    अनिता ती वाळवी लागली वाळवी एक प्रकारची ती कीड असते ती लागलेली चांगली नसते त्याचे नाव पेस्ट कंट्रोल करून मिळतं ते करून घे घरात वाळवी लागलेली चांगली नसते वाईट असतं

  • @urmilarane2770
    @urmilarane2770 Месяц назад +1

    खरंच फार गोड कृष्ण.😅

  • @CheerfulDessert-do6ye
    @CheerfulDessert-do6ye Месяц назад +2

    Ag taiii lado la pahun tich boln aapko jo karna he kro me to ese hi karungiiii .....mla etka hsu aale ki rahun rahun tichi aathvan yaychiiii ..mi ektich hst rahychi vedya sarkhi .....❤😂

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 Месяц назад +5

    आज फक्त तुझ्या चिमणीसाठि लाईक . किती गोड बोलते गं ती . 😊 वाटतं कि तीथेच येऊन तीचे लाड करावे . खुप छान .आहे लाडुबाई. तीला मधेमधे साहिल शी खेळायला सांग . म्हणजे दोन्ही भावंडात पण जवळिक ,माया निर्माण होईल .

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Месяц назад +2

    अनिता त्या किडा हयाला वाळवी चा म्हणतात ❤❤❤❤🎉🎉 आमच्या कडे पण आहे खुप थंडी 🎉🎉🌹🌹

  • @urmilarane2770
    @urmilarane2770 Месяц назад +2

    वाळवी आहे.ते बदलावेच लागतील.दरवाजे.

  • @MadhuriKumbhar-cz6tb
    @MadhuriKumbhar-cz6tb Месяц назад +1

    लाडो का आसू छोटा छोटा 🤩😂🤣

  • @tinamandale9295
    @tinamandale9295 Месяц назад +1

    मला खात्री आहे की तु स्नेहा सचिन मनीषा हेंच्या विषयी जे काही बोलली आसती ती चांगलंच बोलली असती पणं सगळेच नको म्हणतात तर नकोच बोलू मी रोज कमेंट करू शकत नाही पणं मी तुझे रोज विडिओ बघते मला लाडूची बोलण्याची हुशारी लयं आवडते खरंच तु लयं खुश नशीबी आहे अशी गोड मुलगी देवाने तुझ्या पोटी जन्माला घातलीय

  • @smitajadhav9569
    @smitajadhav9569 Месяц назад +1

    फायबरचा दरवाजा किती रुपये

  • @sangeetahegde6153
    @sangeetahegde6153 Месяц назад +3

    Anita tai te kide nahit tyala valavi mhantat, mhanjech White ants. Tya sathi tumhala strong ani special pest control karava lagel. Valvi chya safed mungya fakt lakudach nahi ter bhinti suddha pokhartat ani pokal kartat. Valvi far danger asate ani sahja sahji nighat nahi. Ladola, tumhala ani Sahil la je skin infection zhale hote te valvi mulech zhale asnar karan valvi kapadyat javun kapde suddha pokharte. Skin la suddha infection karte. Immediately pest control karun ghya nahiter gharbhar pasrel ani tumche sagle furniture, bhinti, kapade vagaire kharab karun takel. Valvi eka gharatun disrya gharat suddha pasru shakte, tyamule bags, kapade, saman vagaire dusari kade netana Dettol madhe purna dhuvun,0 zadun, swachha karun, nanterach nya. Valvi farach contagious ani dangerous infestation aahe. Khoop kalji ghya. 🙏💖

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  Месяц назад

      Oh tya mule infection zale asnar 😳

  • @vinayakshelke4383
    @vinayakshelke4383 Месяц назад +1

    अनिता तु बोलत राहीली का मी पाहायचं राहाते आपली नगरी भाषा ❤❤❤

  • @gitaparab4116
    @gitaparab4116 Месяц назад +1

    ताई हात ला भाजल कि लगेच Colgate लावा फोड येत नाही व थंड वाटते.

  • @ranimaind5350
    @ranimaind5350 Месяц назад +3

    आज सगळ्यात पहिली माझी कमेंट सहीला नाही का गावाला

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 Месяц назад +1

    लाडो ❤❤

  • @archanajadhav6300
    @archanajadhav6300 Месяц назад +1

    Taei ladu chi aaei warli ah ka devorc zalay sorry rag nko yeu deu plz replay😢

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  Месяц назад

      भाग 1/2/3/4/5 बघा ताई त्यात सर्व माहिती आहे

  • @radhikaphatak4097
    @radhikaphatak4097 Месяц назад +1

    ❤😮.

  • @vidyaalhat7533
    @vidyaalhat7533 Месяц назад +2

    3:34 आम्ही पुण्यातून तिकडे. कोलकाता आणि जगन्नाथ पुरीला ट्रीपला येणार आहोत ....तिकडच्या हवामानाची स्तिथी सांग ना please..... म्हणजे गरम कपडे किती आणायचे ते समजेल

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  Месяц назад +1

      एवढी ठंडी नाही खुप जास्त गरम कपडे नका ठेऊ ब्यागेत... नॉर्मल स्वेटर असेल तरी चालेल

    • @vidyaalhat7533
      @vidyaalhat7533 Месяц назад

      @AnitaDevare44 thanks dear Anita

  • @sujatasutar2224
    @sujatasutar2224 Месяц назад +1

    Vaks muziam baghayche ahe

  • @anitashinde8491
    @anitashinde8491 Месяц назад +1

    Ho bagayche ahi wax museum

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 Месяц назад +1

    छोटे -छोटे आसूं😂😂 कामवाली बाई बदल अनिता तीला काहीच समजत नाही ...

  • @anitashinde8491
    @anitashinde8491 Месяц назад +1

    Tu chan jevn karte

  • @vandanasawant9967
    @vandanasawant9967 Месяц назад +1

    Kadhun tak tila.

  • @VaishaliPatil-t9w
    @VaishaliPatil-t9w Месяц назад +1

    अनिता तुझी मुलगी खूप छान दिसते

  • @rekhasonawane9693
    @rekhasonawane9693 Месяц назад +1

    Tyat eka janachi kami aahe

  • @sakshii6242
    @sakshii6242 Месяц назад +1

    लाडो इतकी कशी हुशार आहे बाई तिलाच बघू वाटते

  • @arunahonkalse4167
    @arunahonkalse4167 Месяц назад

    मी तर व्हिडिओ बघते तुम्ही माझं नाव घेतच नाही अजिबात चालू एक मंदिरासाठी प्रयत्न😊

  • @pratibhakalaskar2437
    @pratibhakalaskar2437 Месяц назад +2

    Lado hushar aahe

  • @KhushiS-c7z
    @KhushiS-c7z Месяц назад

    Nko bolu g Tai tyanchya vishai😅😂😂 purn youtube la ved lavlay tyani😅😂😂😂

  • @sujatasutar2224
    @sujatasutar2224 Месяц назад +1

    Dusari bai bg tu swaipakasathi

  • @PrarthanaJoshi-m7i
    @PrarthanaJoshi-m7i Месяц назад +1

    किडा नाही वाळवी म्हणतात त्याला

  • @suhasinideo7041
    @suhasinideo7041 Месяц назад +2

    दुसरी बाई कामाला ठेव. ह्या बाईला काहीच कळत नाही. तिची बुद्धी चालत नसेल कदाचित

  • @surajjaiswal412
    @surajjaiswal412 Месяц назад +2

    Tai Tila redimaed saree gay❤

  • @jyotimore-vi9vp
    @jyotimore-vi9vp Месяц назад +1

    Tuze video baghayla ajibat boar nahi hot
    Mi khup vaat baghat aste

  • @Charusheela-y9o
    @Charusheela-y9o Месяц назад +1

    Tai ti walvi ahe pest control kar gharalapurn

  • @ranimaind5350
    @ranimaind5350 Месяц назад +1

    Hi

  • @anandadandge1860
    @anandadandge1860 Месяц назад

    ❤❤❤❤

  • @anitac1409
    @anitac1409 Месяц назад

    Colgatel lavaag honar nahi

  • @alkachavan4593
    @alkachavan4593 Месяц назад

    ताई तुझ्याकडे ते कलरफूल ड्रॉवर आहे ते तू कुठे घेतलेस मोठे आहेत का ते

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  Месяц назад

      Ho मी वीडियो च्या खाली लिंक टाकते. लिंक वरुण घ्या 100 rs off भेटल .. V खुप छान v मोठे ड्रावर आहेत

  • @kanchanpawar7881
    @kanchanpawar7881 Месяц назад +1

    वळवी आहे ती पूर्ण घरात होणार ती पेस्ट कण्ट्रोल कर.

  • @ArchanaNaik-w8h
    @ArchanaNaik-w8h Месяц назад

    Swatach plat hy ka tumch

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 Месяц назад

    आम्हाला नको पार्क आवडला.

  • @anitashinde8491
    @anitashinde8491 Месяц назад

    Tyila valvi boltat

  • @kalpanapatil-u5q
    @kalpanapatil-u5q Месяц назад +1

    पण लाडोला थोडं रागवत जा पुढे तुला तिचं हे जास्त बोलण जड जाईल आणि मोठी झाल्यावर ती तुला कंट्रोल होणार नाही

  • @vandanatupe8663
    @vandanatupe8663 Месяц назад

    भाजलेल्या ठिकाणी कोलगेट सफेद लाव फोड येत नाही थंड वाटत

  • @NamrataJadhav-b7l
    @NamrataJadhav-b7l Месяц назад

    तुमचा स्वतःचा फ्लॅट आहे का ताई

  • @vandanatupe8663
    @vandanatupe8663 Месяц назад

    लबाड आहे लाडो😂

  • @vinayakshelke4383
    @vinayakshelke4383 Месяц назад +1

    लाडो ❤❤❤❤❤

  • @kalpanapatil-u5q
    @kalpanapatil-u5q Месяц назад +1

    अग अनिता तुझ्या कपाटात जर लागली ना ही किड तर तुझे सर्व कपडे खराब होतील याला वाळवी किंवा कसर म्हणतात ही पुस्तकांना आणि लाकूड आणि कपडे खाऊन टाकते ही वाळवी .