एखाद्या नव्या दसरा मेळाव्याने ताईंच्या मेळाव्याची परंपरा संपणार नाही; Dhanujay Munde यांचं उत्तर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • #ManojJarange #PankajaMunde #DhanujayMunde #BhagwanGad #MarathiNews
    धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे प्रथमच दसऱ्या मेळाव्यात एकत्र आले. पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी तडाखेबाज भाषण करत पंकजा मुंडे यांच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन केले. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता, त्यांनी टोला लगावला. महाराष्ट्रातील सर्व संत, महात्मे आणि थोर पुरुषांनी कधी जातीचे राजकरण केले नाही. ते म्हणाले, छत्रपतींची शिवाजी महाराजांनी राज्य उभे केले, ते एका जातीसाठी नव्हते. ते अठरा पगड जातींसाठी म्हणजेच सर्वांसाठी होते.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : maharashtratim...
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 196

  • @Sayli-q5t
    @Sayli-q5t 4 часа назад +113

    दोन बायका असणारा प्रभू राम च नाव घेतोय😅

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 4 часа назад +47

    नारायणगडाचा.मेळावा.सर्वाचा.बाप.मेळावा.आहे.

  • @abhideshmukh8028
    @abhideshmukh8028 4 часа назад +33

    हे सर्व आमदारकीसाठी आहे धनु भाऊ हे आम्हाला पण समजतय...
    तेव्हा तर मुंडे साहेबाना पण आपशब्द वापरत होता तेव्हा कुठे गेली होती तुमची निष्ठा

  • @laxmanmore1375
    @laxmanmore1375 4 часа назад +39

    प्रभु राम चन्द्र चे नाव तुझ्या मुखातून शोभत नाही हिच तुमची करुना आहे

  • @bhagwattaur9004
    @bhagwattaur9004 4 часа назад +36

    25 वर्ष गोपीनाथ मुंडे ला विरोध केला आणि आता स्वार्थासाठी चाटू राहिला

  • @sambhajithorat7918
    @sambhajithorat7918 4 часа назад +44

    मुढे साहेब होते तेवा टिका कोन करत होते धनुला विचारा

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 4 часа назад +19

    ऐक वाघ पाटील...सभा गर्दी बघा.. मराठे एकजुटीने आले... धन्यवाद बंधुंनो मराठ्यांनो...आनी हे तीन चार पक्ष नेते मंडळी एकत्र आले तरी गर्दी नाही...

  • @vikramkanawade7594
    @vikramkanawade7594 3 часа назад +13

    नारायण गडावरील मेळावा खूप मोठा आहे या पेक्षा

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 2 часа назад +4

    ना कोणाचा वारसा, ना कोणाची मक्तेदारी, मनोज पाटील जरांगे सर्वांना भारी..🎉🎉🎉

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar 2 часа назад +5

    मनोज दादा जरांगे पाटील एकटा तुमच्या सर्वांचा बाप❤❤❤

  • @ajitmane5789
    @ajitmane5789 2 часа назад +3

    सत्तेसाठी हे पुढारी कशा पद्धतीने आपला रंग बदलतात याच हे एक जिवंत उदाहरण

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 4 часа назад +13

    मुंडेंचे नाव घेऊन आपण राजकारण केलं धनु भाऊ समाज आता सज्ञान आहे आपलं पोलिटिकल समजतो भावा बहिणींची आपुलकी आज दाखवत आहत 🚩🙏

  • @NarayanMore-s6y
    @NarayanMore-s6y 4 часа назад +21

    तुझा करेक्ट कार्यक्रम करू आम्ही मराठी

  • @rahulchavan5294
    @rahulchavan5294 3 часа назад +7

    तु एकटा काय ऊपटणार तु कसा आमदार होतोय तेच मराठे बघणार

  • @गजूपाटीलवडगाव
    @गजूपाटीलवडगाव 4 часа назад +48

    बस करा साहेब सर्वांना माहीत आहे हे आमदारकीसाठी दोघेजण एकत्र आलेले आहेत हे सर्वांनाच माहीत आहे

    • @shitoledattatraya8856
      @shitoledattatraya8856 4 часа назад +2

      बरोबर आहे... दोघे एकमेकांच्या विरोधात उभे होते आमदारकीला .... आणि आता दोघे पण आमदार आहेत.....

    • @Akashpatil-si5ez
      @Akashpatil-si5ez 4 часа назад

      हो ना पंकजा मुंडे विरोधात उभा राहिला होता हा आणि आता बहिण बोलतो 😂😂

  • @anilgaikwad4915
    @anilgaikwad4915 3 часа назад +6

    बहीणभाऊ दोन्हीही पक्के भामटे आहे😂😂

  • @suryakantdeshmukh5371
    @suryakantdeshmukh5371 4 часа назад +16

    खरा मेळावा नारायण गडावर

  • @umakant3222
    @umakant3222 4 часа назад +20

    सगळे पडेल

  • @Akashpatil-si5ez
    @Akashpatil-si5ez 4 часа назад +4

    पीक विमा दे शेतकऱ्याचा .... मंत्र्याच खात घेऊन बसला😂

  • @onkjadhav7145
    @onkjadhav7145 4 часа назад +6

    भाऊ दसऱ्यावरच बोला, इलेक्शन होयचे आहे आजुन. इकडचे आणि तिकडचे बोलत बसलात तर बसताल....
    तुमच्या स्टेटमेंट मुळेच ताई इलेक्शन मध्ये पडल्यात.
    तुमचे तप- फिप माहीत आहेत जनतेला.
    बाकी आदरणीय ताईंना शुभेच्छा.....🚩🚩🚩🚩🚩

  • @pramodmaratha5519
    @pramodmaratha5519 4 часа назад +29

    तिकडचा दसरा मेळावा चार पट गर्दी आहे

  • @KadubaHiwale-q3e
    @KadubaHiwale-q3e 4 часа назад +8

    तुम्हाला मुंडे साहेबांच्या विरोधात का गेलात मतलबी राजकारण सोडा

  • @auduambarshinde8756
    @auduambarshinde8756 3 часа назад +2

    परळीच्या मराठ्यांनो ह्याची जागा ह्याला दाखवा

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 4 часа назад +8

    हा व्हिडिओ पाहणारया ओबीसी बांधव बारा बलुतेदार समाज धनगर समाज इतर मागासवर्गीय समाजातील लोकांना नम्र विनंती सर्वांना मराठा आरक्षण हवं तरं कलियुगातील धनु & पंकजा राजकारण करणारी मंडळी मनोज दादाचा दसरा मेळावा सर्व सामान्यांचा मित्रांनो 🚩🚩🙏🙏

  • @gajananbhise9553
    @gajananbhise9553 2 часа назад +1

    जरांगे पाटलाचा दसरा मेळावा सगळ्यात मोठा रेकॉर्ड ब्रेक असा होता मला आमदार ना खासदार नाम मंत्र्यांना कोणी तरी एवढी पब्लिक जमवतो फक्त मनोज दादाच एवढी पब्लिक जमा होऊ शकतात

  • @anilgaikwad4915
    @anilgaikwad4915 3 часа назад +4

    निर्लज माणूस स्वार्थी😂😂

  • @bodhaleakash128
    @bodhaleakash128 2 часа назад +1

    दोनदा पडली, आता तुझी बारी. नवीन दसरा मेळाव्याने सुरुवात करून करणार. जय भगवान बाबा...................

  • @bhagwattaur9004
    @bhagwattaur9004 4 часа назад +14

    सर्व पब्लिक पैसे देऊन आणली

    • @anilgarje7503
      @anilgarje7503 4 часа назад

      पैसे वाटायला तुझा बसला होता काय

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl 4 часа назад +2

      भगवान गडावर स्वखर्चाने आले होते तुमच्या कडे बुंदी आणि जेवण, आणि तु म्हणतो तस पैसे घेऊन आले होते

  • @ParthChavan-zi9jb
    @ParthChavan-zi9jb 4 часа назад +4

    पाटील बोलते sabko kolte

  • @vitthalmane2941
    @vitthalmane2941 4 часа назад +10

    प्रभू रामचंद्र एक पत्नी एक वचनी एक बाणी होते आपण हे सांगायला धनुभाऊ आपल्या तोंडून सांगितले असते तर ते अधिक शोभून दिसले असते

  • @kanifnathgaikwad6411
    @kanifnathgaikwad6411 4 часа назад +7

    Karuna 😂

  • @subhashkakde3997
    @subhashkakde3997 2 часа назад

    धनु भाऊ ज्यांनी तुम्हाला बारा वर्षे वनवासात सांभाळ त्या लोकांना त्या समाजाला तुम्ही विसरलात जी तू आज तुमच्याजवळ आहे ते तुम्हाला धन्या धन्या म्हणून हिनवत होती तुम्हाला कोणताही सहकार्य करत नव्हती किती आहे हा कृतज्ञपणा ...

  • @vkrrmnps
    @vkrrmnps Час назад +1

    बहीण भाऊ एकत्र आले पण काही जणांच्या पोटात खुप गोळा आला आहे.

  • @KuldipTakale
    @KuldipTakale 4 часа назад +3

    किती संघर्ष रोज मजुरी ला जातात.

  • @nd4119
    @nd4119 4 часа назад +8

    होय का मुंडे चा गमे करून

  • @TopTop.2020
    @TopTop.2020 4 часа назад +1

    करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 2 часа назад +1

    जय हो परमपूज्य श्री भगवान बाबा की! जय हिंद 🎉! जय श्री राम जय हनुमान जी 🎉!

  • @sagarzambare5261
    @sagarzambare5261 4 часа назад +4

    डिंग भर बायका गुणगान सांगावं

  • @dr.gajananmundhe6203
    @dr.gajananmundhe6203 43 минуты назад

    आपण हिंदू आहोत धार्मिक आहोत भगवान बाबांचा दसरा मेळावा परंपरा स खुप खुप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹जय भगवान

  • @sandipkakad6090
    @sandipkakad6090 2 часа назад +1

    Only bhagwan bhakti gad❤

  • @rkk1994
    @rkk1994 Час назад

    कोणी काही बोललं किती गर्दी केली तरी परंपरा ती परंपरा....जय ओबीसी

  • @UttamMane-b8d
    @UttamMane-b8d 3 часа назад +2

    नारायण गडावरील दसरा मेळाव्यात कीती मोजा धनु भाऊ टी वी वर

  • @KiranGorde
    @KiranGorde 3 часа назад +1

    सुजय विखे ला करडी ला लाज वाटली पाहीजे

  • @somanathmunde8942
    @somanathmunde8942 3 часа назад +2

    जय भगवान जय गोपीनाथ 🙏

  • @vishal-y2y
    @vishal-y2y 2 часа назад +1

    काय ज्ञानाच्या गप्पा हाणतो
    तुझा पण बंदोबस्त करतील परळीचे जागरूक मतदार

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 4 часа назад +1

    आधी करुणा आणि रेणु la न्याय दे धनु भाऊ श्रीराम नाव घेतो आहेस तर🙏🙏🙏

  • @SachinShinde-sn1gn
    @SachinShinde-sn1gn Час назад

    ना आमदार ना खासदार तरीदेखील पाटलांच्या मेळाव्याला गर्दी हेच तर सामान्य लोक

  • @dspeng.chedepatil1188
    @dspeng.chedepatil1188 36 минут назад

    एवढे नेते स्टेज वर असून सुद्धा गर्दी फक्त हजारात

  • @समाराजजगण्यासाठी

    लोकनेता धंनजयजी मुंढे साहेब

  • @MaharadraKhodave
    @MaharadraKhodave 4 часа назад +3

    दोन बायका फजिती ऐका

  • @Umeshlatake1266
    @Umeshlatake1266 2 часа назад

    रात्री दोन वाजता जाऊन अंतरवलीला जाऊन पाटलाची भेट घेतात.

  • @kanifnathgaikwad6411
    @kanifnathgaikwad6411 4 часа назад +3

    Bolbachan😂

  • @sanjaykamble7655
    @sanjaykamble7655 2 часа назад

    सरडा सुद्धा लाजला असेल हे राजकारणी एवढं पटकन रंग कसा काय बदलत असतील

  • @nageshwardongare3450
    @nageshwardongare3450 2 часа назад

    भाऊ तम्ही आमचया सारख्या संपूर्ण अपलल्या पायी अर्पण केलेल्या सामान्य कार्यकर्त्यांचे सर्व जाती पाती मानली नाही ..,.
    तुमचे शब्द आमच्या साठी सर्व होतो पण आज आम्ही समाज बाढवणा काय साग्याचे...,.....🙏
    आम्हीं कोणतेही पक्ष्यचे कार्यकर्ते नाही कोणतीही नेतेंचे कार्य करत नाही ....
    ....,.,.,,.
    आज मला काय कोणाला काय उत्तर4 देयावे हे कळत नाही...,......
    भाऊ पण आम्ही कोणाला काय ही मनुद्दे ........,.अमलालही कळत नाही आम्ही काय शब्द दयावा.....,...🙏
    नकीच विचार करावा ❤️🙏
    रिप्लाय मी.........
    .....🙏

  • @subhashkakde3997
    @subhashkakde3997 2 часа назад

    प्रभू रामचंद्र च नाव घेतो धनु भाऊ 😂😂

  • @yogeshaher242
    @yogeshaher242 30 минут назад

    तुमचे जेवढे सभेला आहे का तेवढं लोक रस्त्याने आहे आज

  • @TopTop.2020
    @TopTop.2020 4 часа назад

    करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा, करुणा😂😂😂😂

  • @जयजिजाऊजयशिवराय-ट8न

    हा संघर्ष योद्धा पवार साहेबांच्या एका इशाऱ्यावर आख्या गावाला घोडे लावत होता 😅😅

  • @sajjanpawar4887
    @sajjanpawar4887 3 часа назад

    धनु भाऊनारायण गडावर मेळावा आहे त्यांचे विचार काय आहेत तुमच्या विचारांशी आम्ही सहमत नाही

  • @kunallatmale4424
    @kunallatmale4424 2 часа назад

    साहेब नारायण गडावर गर्दी इतकी आहे किती ते बसायला पण जागा नाहीये

  • @amitchoudhari1829
    @amitchoudhari1829 3 часа назад

    मुंढे साहेब असताना तुला जवळ केला नाही त्यांनी... आता साहेबांच नाव घेऊन राजकारण करणारी ताई तुला जवळ कशी काय करू शकते?? घर भेदी कुठला...

  • @KiranGorde
    @KiranGorde 3 часа назад

    हे सगळे आमदार खासदार हो न्या साठी चालले आहे

  • @chandshaikh3247
    @chandshaikh3247 4 часа назад +1

    बंटी बबली

  • @satishpise6462
    @satishpise6462 3 часа назад

    वाघ एकटा राजा बाकी खेळ माकडांचा
    पाटील❤

  • @sureshgosavi2822
    @sureshgosavi2822 3 часа назад

    बारामती वरुन खोके आले .म्हणून दसरा मेळावा आहे

  • @kishorpunde9710
    @kishorpunde9710 Час назад

    नशीब वान आहे त बिडकर यांना घरी पाठवणार आहे

  • @umakant3222
    @umakant3222 4 часа назад +1

    Vikhe चा कस 😂एकच पर्व obc सर्व

  • @Common_man_abc
    @Common_man_abc 4 часа назад

    बाहेरच्या जिल्ह्यातील लोकं म्हणत होते, मेळावा तुमचा गर्दी आमची (मराठा, कुणबी) पण मी ठामपणे सांगतो तुम्ही पहिले पण कधी येत नव्हता आणि आता तर विषयच नाही .

  • @kunallatmale4424
    @kunallatmale4424 2 часа назад

    साहेब तुम्ही नारायणगड वर आहे का खूप गर्दी आहे तिथे

  • @AshokNavle-xz2vg
    @AshokNavle-xz2vg Час назад

    आता लाडकी ताई
    2019 लांब कोण होती

  • @KadubaHiwale-q3e
    @KadubaHiwale-q3e 4 часа назад

    , आता देवधर्म सुद्धा राजकारणात पुढे करतील आणि राजकारणाच्या पोळ्या भाजण्याच्या काम करते अरे मैदानात या लोकांना भावनिक करून लोकांना भुलवण्याचा प्रयत्न अतिशय गलिच्छ राजकारण करत आहे जरांगे पाटील मुंडे फॅमिली सारखीच आहे राजकारणासाठी काही पण महाराजांना सुद्धा वारकरी विचार सोडून जातीचे प्रकार करण्याची वेळ आली हे दुर्दैव आहे संत तुकाराम संत ज्ञानेश्वर साधुसंतांना हा कलंक आहे थू तुमच्या जिंदगीवर

  • @जगन्नाथशेळके

    याला तमाशा मध्ये घाला रे हा तमाशा मध्ये चांगले काम करेल

  • @madannande7225
    @madannande7225 2 часа назад

    तुमचा उरकलं आत्ता पुन्हा १० कोटी खर्च

  • @AdityaMore-n1i
    @AdityaMore-n1i 3 часа назад

    तुमचा तर अस्तित्व संपवायचा आहे मुंडे परिवाराचा राजकारणा तुम्हाला काय बोलायचं ते बिनधास्त बोला आता बीड जिल्ह्यातून तुम्ही कधीच निवडून येत नाही तुमची बहीण तर पडली लोकसभेला आणि आता तुम्ही पडणार विधानसभेला एक मराठा कोटी मराठा

  • @sainathparab2994
    @sainathparab2994 4 часа назад

    अरे बाबा तुझ्या ताईला ह्यापूर्वी पाडणारे कोण ? तुझ्या काकाला कोणी पाडले ?
    तुम्ही आपल्यांचे नाहीत तर इतरांचे काय ?

  • @भानुदासथोरे
    @भानुदासथोरे 44 минуты назад

    जय श्रीराम जय भगवानबाबा

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 53 минуты назад

    👍👍

  • @MaharadraKhodave
    @MaharadraKhodave 4 часа назад +4

    फक्त शरद चंद्र पवार🎉

  • @prashantkendre3477
    @prashantkendre3477 4 часа назад

    Comment मधून कळतंय किती आग लागली 😂

  • @maheshpathade4130
    @maheshpathade4130 3 часа назад

    हा राजकीय मेळावा आहे

  • @magarkrushna6939
    @magarkrushna6939 4 часа назад

    दोन बायका आणि प्रभू रमा चे नाव घेऊन सोटाहा बुदाखलील अंधार बघा 😂

  • @d.m.5410
    @d.m.5410 4 часа назад

    आपल्या बोयकोला झेलमध्ये पाठवणारा ...😂😂😂😂😂

  • @shreemule396
    @shreemule396 4 часа назад +1

    करूणा कुठे आहे

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 3 часа назад

    आतापर्यंत कुठे गेला होता

  • @RohidasPawar-co5le
    @RohidasPawar-co5le 3 часа назад

    बाया ठेऊन बारा वर्षे तपाला बसलेला नेता बारा बायका आणि राम मानतोय वारे पठया राम हे मराठा समाजाचे दैवते आहे बरका नेते रामाने कधी पैसे पाहिजे म्हणून घर फोडल नाही आणि बहिणीवर किती माया आहे हे तर सिद्ध झाले

  • @dattadange6251
    @dattadange6251 3 часа назад

    तुझ्या दोन बाइकाचा दसरा मेळावा

  • @ashokdodke
    @ashokdodke 4 часа назад

    दुर्दैव मराठा समाजाचं समाजातील प्रस्थापित जे सर्व सामान्य माणसाच्या जीवावर मोठे झाले ते सर्व सामान्य मराठा समजासोबत नाहीत याचं दुर्दैव

  • @KadubaHiwale-q3e
    @KadubaHiwale-q3e 4 часа назад

    भाजपा हाच पक्ष ओबीसी विरोधी आहे विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली तेव्हा भाजप पक्ष विरोधात होता हे लक्षात असू द्या

  • @deepakghaytadak9584
    @deepakghaytadak9584 4 часа назад +1

    दसरा का असावा?

  • @DigambarBhagwat-y2j
    @DigambarBhagwat-y2j 3 часа назад

    सर्वानी बरोबर ताईचा कार्यक्रम करायचा ध्यानात ठेवा जय जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा

  • @balajimane8622
    @balajimane8622 3 часа назад

    धणी,कुटाय,चूलित

  • @SureshMudhal-e9r
    @SureshMudhal-e9r 2 часа назад

    यालाच म्हणतात भिती

  • @venkatisitaprao
    @venkatisitaprao 4 часа назад

    The Great Maratha

  • @balasahebmisal2906
    @balasahebmisal2906 3 часа назад

    या लोकांना महत्व देऊ नका

  • @santoshmane1025
    @santoshmane1025 3 часа назад

    स्वार्था साठी आलाय 😂

  • @aryangamingshorts9759
    @aryangamingshorts9759 23 минуты назад

    केळ ग्या केळ

  • @amolberad4875
    @amolberad4875 3 часа назад

    😂

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 2 часа назад

    मराठा समाज एक झाला म्हणून पोटात दुखू लागलय यांच्या.

  • @jagnnathjagtap7617
    @jagnnathjagtap7617 3 часа назад

    😂😂😂😂

  • @lahualandkar3322
    @lahualandkar3322 Час назад

    वडा, पाव तयार आहे व,बाटली, पण आहे