कोकणातल्या माचाल मधले जुने मातीच घर ❤️ | Old Mud House in Machal ( konkan)
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- कोकणातल्या माचाल मधले जुने मातीच घर ❤️ | Old Mud House in Machal ( konkan)
मित्रहो अचानक ठरलेल्या माचाल भेटीत आम्हाला माचाल गावात जूने मातीचे घर पहायला मिळाली old mud house in Machal konkan. खरंतर आत्ता माचाळ ला पक्का रस्ता झाल्यामुळे हया दुर्गम ठिकाणी असलेली हि कोकणी मातीची घर आता बदलून काँक्रिट ची घर येतील. पण ह्या मातीच्या घरात mud house in konkan राहण्याचा आनंद पुन्हा घेता येईल की नाही म्हणून हा केलेला प्रयत्न.
#कोकणातलमातीचघर #जूनेमातीचघर #OldMudHouseInKonkan #कोकणसंस्कृती
संदेश...
अशी जुनी घरे अजूनही कोकणात पाहायला मिळतात....!
आजचा व्हिडीओ छान वाटला 👍
TC.. धन्यवाद... राजापूर....
खूप सुंदर माहिती दिली अशा व्हीडिओ बघायला आवडतील ❤❤❤❤
मस्तच, कोकण चे राहणीमान
अशा घरांची उब काय असते ती ह्या घरांत राहिलेल्यानाच समजते.❤
Beautiful Amazing Organic Simple 🏠.A learning experience.Living admist nature.. Pleasant atmosphere. Super Hospitality.
Hardworking life super workers🎉 sweet grandmother ❤
छान माहिती, व्हिडीओ क्लिअर आहे 👍👍👌🏿👌🏿
जुनं ते सोनं 👌👍
खुप छान.. अशी मातीची घर ही उबदार असतात व यात राहणारी माणसे सहसा आजारी पडत नाही मी माझे बालपण गावी सुट्टीत मातीच्या घरातच घालवले आहे.. त्या गरीब आजीबाईला बघून तुला तुझ्या आजीची आठवण आली तर तिच्या हातात एक खाऊचा पुडा ठेवला असतात तर बरं वाटल असत....
हे माझं सासर,,,,,खूप बर वाटल बघून,,,
ही घर आणि ह्या घरात राहणारी माणसं हीच खरी श्रीमंती 😊😊
Khup chaan 👌🏻
खूप छान आहे video❤ असेसच vlog बनव छान
machal la bhet dilya baddal dhanyvad
आजी❤ आपुलकिची विचारपूस 🎉🎉
Matichi ghare Juni sanskuti.Chan bolto Bhai mast
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
Maze gav❤
Nice video dada juni मातीची घर dakhvlyabbadal salute
जुन ते सोन खुप छान घर
विडिओ छानच झाला आता व्हाईन बघायला मिळत नाही पूर्वी भात सडून तांदूळ करायची
Sandesh Bhai 1no . Subject
Thank you ❤️🙏
❤🎉
Aajcha video maza maherchi aatavn zali aasach ghar hote
Very interesting vlog, enjoyable, this type of vlog is very rare, nice work , best wishes👍👍👌👌
Jabardast!!!
धन्यवाद ❤️🙏
खूप छान भावा संदेश जुनी घर ते जुनी घर 🌴👏 जुन ते सोन 👌 ही जुनी आठवन परंपरा जपुन ठेवा अशी मी आशा करतो 🙏👍 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता 👏👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🌴 आम्ही राजापुर कर कोकण 🌴
खरच वेळ काढून संपूर्ण गाव दाखव त्याची जीवन कस आहे ते दाखव आवडेल बघायला आवडला विडियो
Incredible ❤❤😮...god house..😅😅😅
Nice video sandesh 👍
Khup Chan Video ❤❤👌👌
किती रे भारी
धन्यवाद ❤️🙏
Khupch chan
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
माझ्या आजोळचं घर सुध्दा सेम असंच होतं.
Nice video
Thank you ❤️🙏
Juna tey Sona khup maulyavaan aahey sarva tevha kokan manjey Swarg huni sundar aani kokanatli sarva Mansa Sonya sarkhi premal
❤❤
❤️❤️🙏
Far far surekh
खूप छान आहे घर
हे कोणते गाव ?
तुझे गाव कोणते ?
Matichya gharat thandava asato Chan hota video
मला कोचरीत असं मातीचं घर कोणी बांधून देईल काय?
लातुर ला ऊखळ म्हणतात
Kochari gavachi video bnao
Aaj kahi tari information watli.
धन्यवाद ❤️🙏
mi machal cha ahe
अशीच शेण सारवून कणे घालायची पध्दत आमच्या गावात होती आता सगळे बंद झाले. सिमेंट काँक्रीटचे घर झाले.
कपडे नाहि घोंगडी सुकवतात पावसात शेतीची काम करतान नांगरी घोगड घेत आम्हि ना पीवश्यात आठला काजू भाजुन खायचे
घाणे
Aaj khup divsanni kahi tari informative ani interesting video baghayla bhetal nahi tar tuze vishay bharkatlele hote
असे काही नाही योगेश जी ... आपले सगळेच विडियो कोकणाच्या कोकणपणाला धरून असतात...
Sandesh dada khup divsani video taklas
माचाळ इस ग्रेट