अनिकेत हे सगळ कौतुक तुझ्या मेहनतीचे फळ आहे. तुझे घरातील आजी आजोबा आई बाबा दादा सगळेच खूप छान आहेत तसेच तुझा मित्र परिवार ही तुझी श्रीमन्ती आहे ऐसे मित्र मिलायला आणि ते टिकवून ठेवायला नशीब लागत. तुझी अशीच भरभराट होवो आणि तुझ्या कामात तुला यश मिळो ही स्वामी चरणी प्रार्थना. आजी खूपच हसरी आहे
अनिकेत तू ,तुझी फॅमिली व मित्रपरिवार सर्वांचे मन जिंकून घेणारी साहेत म्हणूनच तुझ्या चाहत्यांनी तुला भरघोस गिफ्ट पाठवले आहेत.खरंच तुझे मला खूप कौतुक वाटते. तुला व तुझ्या संपूर्ण परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐
अरेss, भर दिवाळीत पाऊस पडतोय तुझ्याकडे (गिफ्टांचा). प्रचंड कौतुक आणि अभिमान वाटला तुमचा सगळ्यांचाच, अनिकेत. मानलं तुमच्या चिकाटीला! वस्तू, viewers, subscribers कायम मिळत राहोत, पण जोडलेली ही माणसं किती किती मोलाची आहेत... त्यांची माया नेहमी मिळत राहू दे तुम्हाला :)
तुझ्या मेहेनतीच तुला फळ मिळाले. तुझ्या व तुझ्या मित्राच्या चेहेऱ्यावरचा आनंद बघुन खुप छान वाटले.असेच हसत रहा.अशिच तुझी भरभराट होत राहो. दीवाळीच्या तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा....
अनिकेत १ वर्षानि हा विडिओ आज पाहीला खरच किती प्रेम आहे सगळ्याच तुझ्यावर व पुरण तुझया कुटुंबावर व मितरावर असच राहुन दे आमच्या तरफे त्या ना आभारी व दादालाजरा बोलक कर आता कदाचित झाला असेल लग्न झाल्यामुळे मिसेस दिक्षीत
मित्रांनो खुप सुंदर!! हेच तर आपल्या कोकणच्या लोकांचं प्रेम् आहे अजुन पुढं खुपं काही चांगलंच होणार आहे मित्र मंडळ लय भारीच आसा!! त्यांक संभालुक होया !! तुम्हा सर्वांना व तुमच्या सर्वांच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!
अनिकेत हे सर्व तू केलेल्या कष्टाचं चीज आहे तुझ्यावरचं लोकांचं प्रेम आहे तुझे व्हिडिओ पाहून जो आनंद आम्हाला होतो ना तो कोणत्याही पैशांनी विकत घेता येत नाही
खरच भाऊ तुझा मित्रपरिवार खूपछान आहेत .भाऊ तुझ्या विडयो बघून मला असे वाटते की मी पन तुमच्या सोबत आहे लय भारी वाटते विडयो बघून मस्तच . तुमची मैत्री कायम आशीच आसुदेत .भाऊ तुम्हाला सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा .👍👍👍🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
Wishing you n your family n friends sahil phool pakaru all of them n their families A HAPPY AND SAFE DEEPAWALI love ❤ you all n stay blessed dears. 🌹🌷💐🙏🙏😄😃😂😆😅😂🤣
अनिकेत खूप छान,तूझी मित्र मंडळी खूप छान आहेत आई वडील भाऊ यांनाही असंच मानतात ठेव आणि खूप खूप उत्कर्ष होऊ दे तुझा कोंकणची शान अशीचं ठेवावी.मधूनच मालवणी बोलण्यातला टच खूप छान वाटतो.
खुप छान गिफ्ट मिळाली तुला आणी तुझ्या मित्र परीवाराला टि शट दापोली च्या रिसैारट ट्रीप मध्ये घातली असती तर खुप छान वाटले असते अनिकेत तुझ्या वर खुप लोकं प्रेम करतात असचं खुप पुढे जा आतामागे वळुन बघायचं नाही तुला खुपखुप दिवाळी च्या शुभेच्छा
गोष्ट कोकणातली हे चॅनल नसून हा एक परिवार आहे. जिथे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आणि जिवाला जीव देणारे मित्र सर्व जोडलेले आहेत. मार्गदर्शन करायला प्रेमळ आई बाबा आजी आजोबा आहेतच आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्वांना जोडणारा ❤️ सर्वांचा लाडका आनिकेत रासम.😊
Bhari ahe sarvch.... good dada.... tuzya sarv iccha purna houde... tula hava te sarv milava..... god bless you.... ani tuze mitra pn changle ahet..... good
Aniket,Suprit n Rohit chi gifts mastach.khupach prem aahe tuzyavar.Goshta kokanatli ase print karun 4-5 black n 3-4 white T shirts dilet te zakas.Very happy to see love for u all.
एवढं प्रेम tari कमी आहे अजून khup ते वाढत जाणारं कारण कारण या all family होती मित्र भाऊ म्हणजे all family मुळे म्हेनत का फल मीठा होता हे आणि आपली मराठी पाहूल पुढे पडल आहे मस्त पुढच्या वाट चाली साठी मनापासून शुभेच्या तुला मस्त
Tuza sadhepana tuzha plus point ahe, asach raha ,nehmi , tuzi family khup chan ani supportive ahe ,tyncha ani aplya malavani lokanache nav mothe kar, god bless u aniket.
अनिकेत तुझे व्हिडियो मी पहिल्या पासून बघतोय, ज्यावेळी तुझे चार हजार सबक्राईझर होते.. असेच छान छान कोकणातील व्हिडियो बनवत राहा. आमच्या घरातील सर्वजन तुझे व्हिडियो पाहात असतात 👍
खूपच छान. कोण म्हणतं तू गरीब आहेस. तू तर सगळ्यामध्ये श्रीमंत आहे हे तुला सगळ्या लोकांनी गिफ्ट पाठवून तुझ्यावर लोक किती प्रेम करतात हे कळलं. तुझ्या नवीन व्हिडिओची चातकाप्रमाणे वाट पाहत असतो.
Very nice what ever you got that is remuneration of your efforts and love 4 u.we like your channel. U r doing Good job, continue with the same with more efforts. God bless you.
भावा खुप खुप अभिनंदन तुझं . खरं सांगू भरून आलं. तुला सुद्धा आलं असेल. तुझी विडिओ आवर्जून पाहतो कारण कोकण हा आपला दुवा आहे. मुंबईत असून सुद्धा तुझ्या मुळे गावी असल्याच फील होत. मी राजापूरचा आहे. मु. पोस्ट मोरोशी. भावा खुप खुप मोठा हो असेच खुप व्हिडीओ बनव. काकूंना पाहिलं की आईच आठवते सगळ्यांना खुप खुप प्रेम. जय कोकण
हेच खर जिवंत उदाहरण आहे माणुसकीच.. हेच प्रेम माया आपुलकी आणि विश्वास. ह्या पुढे Video करताना गोष्ट कोकणातील चे t-shirt घालून video करा. All the best 👍 n God bless you
काँग्रट्स छान अरी माणसे अशीच प्रेम करतात म्हणून तर हे तुमचे वलॉंग खूप छान होतात पहिले तो लोक पाहतात आणि मगच बोलतात आणि प्रेम करतात छान असेच प्रेम मिळवत राहा आणि छानछान वलॉंग बनवत राहा आईची तुला मदत होते
Kharach khup Chan ahet sagle gifts,khup jasta Prem dilay tula saglyanni,afcoures tu te deserve kartos, God bless you, You get all things from God that you want. Best of luck 👌👌🙏🙏🙏🙏☺☺🙂👍👍👍❤🙏🙂🙂
सबस्क्रायबरनी गिप्ट पाठवावेत एवढा तु त्यांना जवळचा वाटावास हेच तुझं खरं यश आहे, असा तु एकमेवादित्य ब्लॉगर असावास. मी एवढा ऊशिरा तुला सबस्क्राइब केला याचा मला पश्चाताप होतोय.
Heloo Aniket aaj mi khup happy aahe bcg mi nehmi vat bagat aste tuja video chi aani mi aata just video on kela .mi 1st aahe comment karnari...🥳 Aani kevde gift kharch saglyanch khup prem aahe tujavar .tu aahech tevda premal
Aniket tujhe videos me roj pahato... Ani specially mala tujhi family ani tujhe jeevache friends khup aavdatat.... Bhau pan khup chan ahe tujha... Fakt etak ch bolel.. Bappa tula khup success denar ahe for sure but etaran sarakha influence nako hous... Kadhi garv nako karus.... Jasa ahes tasach raha
तुला जे गीफ्ट मिळालेत यांचा अर्थ तुझ्यावर त्यांनी केलेले अपार प्रेम होय . ह्यासाठी मोठे मन महत्वाचे होय .
Thank u
😍
Tumche konkani padartha khoop avadtat, tuzhi aiepan khoopach chan ahe, tula me bharpoor ashirvadach deu shakte, ayushyat Tu va tuzhi team khoop yashaswi honar, tula ashich chan sadhi patni labho
अनिकेत हे सगळ कौतुक तुझ्या मेहनतीचे फळ आहे. तुझे घरातील आजी आजोबा आई बाबा दादा सगळेच खूप छान आहेत तसेच तुझा मित्र परिवार ही तुझी श्रीमन्ती आहे ऐसे मित्र मिलायला आणि ते टिकवून ठेवायला नशीब लागत. तुझी अशीच भरभराट होवो आणि तुझ्या कामात तुला यश मिळो ही स्वामी चरणी प्रार्थना. आजी खूपच हसरी आहे
Thank u mauli
अनिकेत तू ,तुझी फॅमिली व मित्रपरिवार सर्वांचे मन जिंकून घेणारी साहेत म्हणूनच तुझ्या चाहत्यांनी तुला भरघोस गिफ्ट पाठवले आहेत.खरंच तुझे मला खूप कौतुक वाटते. तुला व तुझ्या संपूर्ण परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐
अरेss, भर दिवाळीत पाऊस पडतोय तुझ्याकडे (गिफ्टांचा). प्रचंड कौतुक आणि अभिमान वाटला तुमचा सगळ्यांचाच, अनिकेत. मानलं तुमच्या चिकाटीला!
वस्तू, viewers, subscribers कायम मिळत राहोत, पण जोडलेली ही माणसं किती किती मोलाची आहेत... त्यांची माया नेहमी मिळत राहू दे तुम्हाला :)
तुझ्या मेहेनतीच तुला फळ मिळाले. तुझ्या व तुझ्या मित्राच्या चेहेऱ्यावरचा आनंद बघुन खुप छान वाटले.असेच हसत रहा.अशिच तुझी भरभराट होत राहो. दीवाळीच्या तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा....
असे मित्र भेटायला नशिब लागते ते तूझं नशिब आहे सगळे gift khup Chan aahet kharach you are a Laki boy👍श्री स्वामी समर्थ
Thank u mauli
अरे हे सगळ्यांचं तुझ्यावरच प्रेम आहे ... तुझा कामाबद्दलचा प्रामाणिकपणा हा सगळ्यात मोठा गुण आहे ...लव यू भावा
बघ कोंकणातला सर्वात श्रीमंत माणुस तू आहेस.
Thank u
Kharech Aniket ,mothya manacha n atishrimant manus👌
अनिकेत १ वर्षानि हा विडिओ आज पाहीला खरच किती प्रेम आहे सगळ्याच तुझ्यावर व पुरण तुझया कुटुंबावर व मितरावर असच राहुन दे आमच्या तरफे त्या ना आभारी व दादालाजरा बोलक कर आता कदाचित झाला असेल लग्न झाल्यामुळे मिसेस दिक्षीत
मित्रांनो खुप सुंदर!! हेच तर आपल्या कोकणच्या लोकांचं प्रेम् आहे अजुन पुढं खुपं काही चांगलंच होणार आहे मित्र मंडळ लय भारीच आसा!! त्यांक संभालुक होया !!
तुम्हा सर्वांना व तुमच्या सर्वांच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!
गोष्ट कोकणातली मधिल सर्व सदस्यांचे अभिनंदन.
अशीच प्रगती होऊ दे..👍👍
असे मित्र भेटायला नशीब लागत ❤️
Khar aahe
Ho na mitrancha support khup imp ahe
बरोबर
Ho
अनिकेत हे सर्व तू केलेल्या कष्टाचं चीज आहे तुझ्यावरचं लोकांचं प्रेम आहे तुझे व्हिडिओ पाहून जो आनंद आम्हाला होतो ना तो कोणत्याही पैशांनी विकत घेता येत नाही
खरच भाऊ तुझा मित्रपरिवार खूपछान आहेत .भाऊ तुझ्या विडयो बघून मला असे वाटते की मी पन तुमच्या सोबत आहे लय भारी वाटते विडयो बघून मस्तच . तुमची मैत्री कायम आशीच आसुदेत .भाऊ तुम्हाला सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा .👍👍👍🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
खूप खूप मोठा हो बाळा तुझे सोप्ण (ईच्छा )लवकरात लवकर पूर्ण होऊ दे हिच बाप्पा जवळ प्रार्थना बेटा
तेजा साठी तूच काही तरी घे भावा...बिचारा त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत त्याला पण आनंद लुटावा... आणि त्याला surprise de...❤️
Are are maja tshirt tyalach dila re kalji nasavi
@@goshtakokanatli 😉 Borivali la aalas jar tar आमच्या सलून मध्ये hair style karayla ye....sandesh la pan bolven
Hahaha chalel
@@goshtakokanatli sandesh माझ्याच area madhe राहतो मित्रच आहे
@@goshtakokanatli ग्रेट 👍🙏❤️
मेहनतीचे फळ
खूप छान अजून असे गिफ्ट मिळत राहू देत
हेच आमचे आशिर्वाद ।।।
अनिकेत तुला व तूझ्या परिवाराला व तुझ्या सर्व मित्रांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
Thank u
Wishing you n your family n friends sahil phool pakaru all of them n their families A HAPPY AND SAFE DEEPAWALI love ❤ you all n stay blessed dears. 🌹🌷💐🙏🙏😄😃😂😆😅😂🤣
अनिकेत खूप छान,तूझी मित्र मंडळी खूप छान आहेत आई वडील भाऊ यांनाही असंच मानतात ठेव आणि खूप खूप उत्कर्ष होऊ दे तुझा
कोंकणची शान अशीचं ठेवावी.मधूनच मालवणी बोलण्यातला टच खूप छान वाटतो.
खुप छान गिफ्ट मिळाली तुला आणी तुझ्या मित्र परीवाराला टि शट दापोली च्या रिसैारट ट्रीप मध्ये घातली असती तर खुप छान वाटले असते अनिकेत तुझ्या वर खुप लोकं प्रेम करतात असचं खुप पुढे जा आतामागे वळुन बघायचं नाही तुला खुपखुप दिवाळी च्या शुभेच्छा
Thank u
अनिकेत तुझा हा विडिओ मी आता पहिला सॉरी पण तुला मनपूर्वक धन्यवाद तू असाच पुढे जा मित्रा तुझे मित्र ही खूप चांगले आहेत very good
Aniket tya kaku na pan warmly thank you bol na.....bcz saree kharch khup chaan hoti....
Baki gifts pan ek number....
Thank u
लोक तुम्हाला एवढे प्रेम करतात। हीच तुमच्या कामाची पावती। असेच नवनवीन व्हिडीओ निरंतर बनवत राहा।
खूपच छान प्रतिसाद दिला ऑडिइन्स ने व्हयूझ चा माध्यमातून आणि गिफ्ट तुझा पर्यंत पाठवून आणि असेच देत राहतील अनिकेत दादा.👍☺️
Keep up the hard work !!
Thank u
गोष्ट कोकणातली हे चॅनल नसून हा एक परिवार आहे. जिथे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आणि जिवाला जीव देणारे मित्र सर्व जोडलेले आहेत. मार्गदर्शन करायला प्रेमळ आई बाबा आजी आजोबा आहेतच आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्वांना जोडणारा ❤️ सर्वांचा लाडका आनिकेत रासम.😊
तुला आनंदात पहिलं की आम्हाला पण खूप आनंद मिळतो ,तू असाच हासत राहा आंणि आम्हांला सगळ्यांना हसवत जा.👍👍👍👍
Thank u
अनिकेत तुझं खूप खूप अभिनंदन
एवढे गिफ्ट हे तुझ्या मेहनतीचे फळ आहे अशाच नवनवीन विडिओ शूट कर आणि आम्हाला कोकणा चे दर्शन घडावं
तुझी टीम कडक आहे
मित्रा,डोळ्यात पाणी आल.
तुझी मेहनत पाहून....❤️
Thank u
Kharokhar 🤗
Bhari ahe sarvch.... good dada.... tuzya sarv iccha purna houde... tula hava te sarv milava..... god bless you.... ani tuze mitra pn changle ahet..... good
ज्या 20 जणांनी dislike केलं असेल ना ते तुझ्या सक्सेस वर खूप जळत असतील पण जळणारी लोक पण असावीत नाही तर मज्जा नाही येत आयुष्यात....😉👌🏻 Keep going✨✨
Asande re chalta tevdha
@@goshtakokanatli Ho...😇
Introduction ek no. Dada
Mayuri mam tasa nasta 20 che 20 Jan jalat astil .. Kadachit kahi tari reason asel mhnun dislike kela asel .. Yacha arth tumhi mhnta tasa nhi hot asto .. Tumhi like krta na mg pure zale .. Baki video khup chan hota .. Asach aniket khup pude jat jaa ..
You have got really true friends who are always there to support you. Especially Sahil.
Thank u
Aniket,Suprit n Rohit chi gifts mastach.khupach prem aahe tuzyavar.Goshta kokanatli ase print karun 4-5 black n 3-4 white T shirts dilet te zakas.Very happy to see love for u all.
Kdk ajun grow kr dada❤ best wishes mazhya kdhun pn ani mazhya family kdhun pn....❤❤❤
Thank u
एवढं प्रेम tari कमी आहे अजून khup ते वाढत जाणारं कारण कारण या all family होती मित्र भाऊ म्हणजे all family मुळे म्हेनत का फल मीठा होता हे आणि आपली मराठी पाहूल पुढे पडल आहे मस्त पुढच्या वाट चाली साठी मनापासून शुभेच्या तुला मस्त
God bless u always, Good maintenance with friends n subscribers ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️keep it up👍👍👍👌👌🥰🥰🥰🥰🥰🥰
Thank u
👍👍 अनिकेत दादा विडिओ पाहून खूप आनंद झाला........ खरच तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव होताना खूप आनंद होतो आहे.......
भावाशी 🙌 खुप भारी मन जिंकलस रे .आजीक नमस्कार सांग🙏
Thank u sangtay ha
Khup prem aahe tumchyavar, aani tuza mitra pn khup mothya manacha aahe...
All gifts r nice bro.. congratulations 👍n all d very best
Thank u
Tuza sadhepana tuzha plus point ahe, asach raha ,nehmi , tuzi family khup chan ani supportive ahe ,tyncha ani aplya malavani lokanache nav mothe kar, god bless u aniket.
अनिकेत तुझे व्हिडियो मी पहिल्या पासून बघतोय, ज्यावेळी तुझे चार हजार सबक्राईझर होते..
असेच छान छान कोकणातील व्हिडियो बनवत राहा.
आमच्या घरातील सर्वजन तुझे व्हिडियो पाहात असतात 👍
Thank u
गोष्ट कोकणातील या च्यानलला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
खूप छान गिफ्ट आहेत सर्व,आणि ह्ये तुमच सर्वांचं यश आहे आणि ही तुमच्या चॅनला मिळालेल यश आहे,पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा!💐
Thank u
खूपच छान. कोण म्हणतं तू गरीब आहेस. तू तर सगळ्यामध्ये श्रीमंत आहे हे तुला सगळ्या लोकांनी गिफ्ट पाठवून तुझ्यावर लोक किती प्रेम करतात हे कळलं. तुझ्या नवीन व्हिडिओची चातकाप्रमाणे वाट पाहत असतो.
You all deserve this gifts..
Thank u
खुप छान अनिकेत... तुम्हाला मिळालेले गीफ्टस् बघून जास्त आनंद आम्हालाही झाला...
You are so innocent people really love you & your vlogs
Thank u
अनिकेत तु तुझ्या मित्राना सुद्धा तेवढाच सहभागी करुन घेताेस,छान
Congratulations 👍 nd
I wish u Very Happy prosper Diwali from ❤ be Happy 🙂🤗
Thank u
👌👌👍👍... तुमच्या सर्वांच्या मेहनतीचं...आणि मैत्रीचं गिफ्ट आहे..
Very nice what ever you got that is remuneration of your efforts and love 4 u.we like your channel.
U r doing Good job, continue with the same with more efforts.
God bless you.
Thank u
भावा खुप खुप अभिनंदन तुझं . खरं सांगू भरून आलं. तुला सुद्धा आलं असेल. तुझी विडिओ आवर्जून पाहतो कारण कोकण हा आपला दुवा आहे. मुंबईत असून सुद्धा तुझ्या मुळे गावी असल्याच फील होत. मी राजापूरचा आहे. मु. पोस्ट मोरोशी. भावा खुप खुप मोठा हो असेच खुप व्हिडीओ बनव. काकूंना पाहिलं की आईच आठवते सगळ्यांना खुप खुप प्रेम. जय कोकण
Congratulations Aniket.. U deserve it.. Ur hardworking and effort cm true😇🤗💚..love u dada!!
Thank u
हेच खर जिवंत उदाहरण आहे माणुसकीच.. हेच प्रेम माया आपुलकी आणि विश्वास. ह्या पुढे Video करताना गोष्ट कोकणातील चे t-shirt घालून video करा. All the best 👍 n God bless you
Big fan brother ❤️❤️
Dombivali❤️
Thank u
Aniket tuja kashtache chij jhale hya aanandat tuje aaji aajoba tuje aai wadil tuja dada tuje friends he sarv aahet tya mule sarvana asech dharun chal dev tuja patishi aahet tuje kasht fala la aale tuja sarv Tim la aamcha kadun Happy Diwali God bless you beta
Mitranna kdhi vsaru nkos.. hich kamavleli sampatti❤
Nakkich nahi honar as kahi
काँग्रट्स छान अरी माणसे अशीच प्रेम करतात म्हणून तर हे तुमचे वलॉंग खूप छान होतात पहिले तो लोक पाहतात आणि मगच बोलतात आणि प्रेम करतात छान असेच प्रेम मिळवत राहा आणि छानछान वलॉंग बनवत राहा आईची तुला मदत होते
Swatahala Garib bolaych sodun dilas...
Ha hee ek badal aahe ki nahi😍
Ho to tar ahe
अनिकेत तुला व तूझ्या परिवाराला व तुझ्या सर्व मित्रांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा अनिकेत हे सगळ कौतुक तुझ्या मेहनतीचे फळ आहे.
Lay bhari dada❤️❤️
Thank u
Video khup mast hota & tuze mitra pan khup chan frinds ahet tuze.
Mitranna kdhi visru nkos,ase mitra bhetayla nsheeb lgate.
Dipawalichya Hardik Shubhechha (U & UR Family ,Friends )
Many more to come ❤️❤️❤️❤️❤️
Thank u
Me marathi mulgi ahe please nakki paha avdl ki majhya channel la subscribe kra m.ruclips.net/channel/UCGWmoQbYOwyXJ1GlKgTgzeQ subscribe kra
Tula,tujhya mitranna ani tujhya parivarala Diwalichya khup khup shubhechha🎉🌟...Asach yash milude tujhya channel la hi Pavanadevi charani prarthana 🙏
Thank u
Wishing you best of luck....keep posting and keep in touch....God bless u ...u all..
Thank u
Kharach khup Chan ahet sagle gifts,khup jasta Prem dilay tula saglyanni,afcoures tu te deserve kartos, God bless you, You get all things from God that you want. Best of luck 👌👌🙏🙏🙏🙏☺☺🙂👍👍👍❤🙏🙂🙂
Kupe chan👍😁
Thank u
अनिकेत, खुप च अप्रतिम निसर्ग सौंदर्य
खुप छान
रविंद्र वाटकर, नागपूर
Sry last video पाहिली नाही पन तू घरी आलस कधी
Jhake mop divas
तुझे व्हिडिओ खूप छान असतात मी रोज बघते खूप मोठा हो
Ami chhote log aho Ami gift nhi patushkt pan amchya kadun Tula god bless you
Are as naka bolu bus kay tya p3ksha jiv ghya aamcha pan as naka bolu prempeksha moth kahi nasat
@@goshtakokanatli sorry dada tari pan amchya kadun Tula dipawali chya Hardik shubhechha 🪔🪔🪔🪔🪔🪔
Evdhach havay mala maji apeksha mothi nahiye bhava tula oan khup shubechya parat as kahi bolu nako
Aniket,you diserve it you,aai,and aaji are great.Tuzhi malvanni bhasha aykun koknat gelyasarkhe vatte.Aaicha hasra chehra apratim.👍👍
Gift khup chhan ahet.. Mala pan diwali gift pathwaiche ahe pan adress?😥😥😥tkcr lv u bro
Mohul vadi harkul taluka kankavli jilha sidhudurg🤗
@@goshtakokanatli thnx mala pan pahije hota ani ho tuja no pan pahije
Purna address de..wid pincode sakat
Hey bdy ph no. pan pathav
Happy diwali अनिकेत असाच पुढे जात रहा.... तुला आलेल्या भेट वस्तू खूप छान आहेत.....
Khup chan bhava👍👍👍👌👌👌🌴⛳♥️
Thank u
सबस्क्रायबरनी गिप्ट पाठवावेत एवढा तु त्यांना जवळचा वाटावास हेच तुझं खरं यश आहे,
असा तु एकमेवादित्य ब्लॉगर असावास.
मी एवढा ऊशिरा तुला सबस्क्राइब केला याचा मला पश्चाताप होतोय.
Big Fan ❤❤
Airoli❤❤
Thank u
खूप छान व्हिडीओ बनवतोस अनिकेत भाऊ.....तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप मनस्वी हार्दिक शुभेच्छा💐💐💐❤️❤️❤️❤️
Majja ha tuzi
Hehehe thank u
Mi malvan chi ahe
" गोष्ट कोकणातली "
सर्वांचं हार्दिक अभिनंदन .
व्हीडिओ आवडला .
बॅक ग्राउंड music ची कमी जाणवली , ते खुप ऐकायला मजा येते .खुप सुंदर शुभेच्छा 💐
❤mast dada
Thank u
ही तर सुरुवात झाली आहे. या पुढे अजून खूप गाठायचे आहे.तू नशिबवान आहेस की तुला असे जीवाभावाचे मित्र मिळाले.त्यांना जप. .
❣⚡💫🔥♥️kokan l
Thank u
Video khup Chan astat aniket.. Ani he gift mnje tune khup lokanchya hrudyat keleli jaga ahe... Gbu❤️
Maza Dada ❤
Maji sista
खूपच छान. दीपावलीच्या तुझ्या फॅमिली व तुला खूप खूप शुभेच्छा.
Full support bhava ❤️✨
Thank u
@@goshtakokanatli welcome bhava ❤️
Me marathi mulgi ahe please nakki paha avdl ki majhya channel la subscribe kra m.ruclips.net/channel/UCGWmoQbYOwyXJ1GlKgTgzeQ subscribe kra
Music Kami dakhava Baki ok
tujhya chehryatach samadhan ahe bhava.khup khup shubhechya 1million paryant pohchnyasathi.
👍❤
Thank u
Changlya kama sathi appreciate Karan ani te Tu aapulkine ghene.. khup Chan
God bless you...👍
Khup chhan❣️😍
Thank u
खूप छान,असे मित्र मिळायला भाग्य लागतं.तुम्हा सर्वाना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
Heloo Aniket aaj mi khup happy aahe bcg mi nehmi vat bagat aste tuja video chi aani mi aata just video on kela .mi 1st aahe comment karnari...🥳 Aani kevde gift kharch saglyanch khup prem aahe tujavar .tu aahech tevda premal
Thank u so much
Introduction खूप मस्त आहे
🪔🪔शुभ दिवाळी 🪔🪔
1 cmnt
Thank u
हे सगळं तूझ्या मेहनीतच फळ आहे जे आम्ही सगळे तुझ्यावर इतकं प्रेम करतो 👌👌
Thank u
fast comments

1st view 🤗🤗
Thank u
Me marathi mulgi ahe please nakki paha avdl ki majhya channel la subscribe kra m.ruclips.net/channel/UCGWmoQbYOwyXJ1GlKgTgzeQ subscribe kra