वा मस्त रूचकर झणझणीत असे बांगडे फ्राय केले आणि आजीची हिंदी आणि मराठी मिळून मिक्स भाषा ऐकण्यासाठी खुप आवडत तुझे मित्रं सुध्दा चांगले आहेत तुझे पूर्ण कुटुंबाला बघून खुप छान वाटले लय भारी विडिओ एक नंबर
तुझी आजी किती छान आहे....मालवणी किती सुंदर बोलते....मच्छीची रेसीपी छान करते....तिचे गोड शब्द ऐकुन व जुन्या आठवणी ऐकुन कोकणातले दिवस आठवतात......love you आजी.....अशीच सृदृढ रहा...व हसत रहा
आजिशी गप्पा करायला खूप मजा येते. आजी बोलकी आहे आणि नात्वांची फिरकी सुद्धा घेते. माहिती सुद्धा बरीच देते. आजीचा इंग्रजी तर भारीच आहे. इंजरज सुद्धा आजीच्या पाया पडेल. खूप मज्जा आली धन्यवाद
खरंच खूप मज्जा आली आज्जी सोबतच आहे असे वाटत होते. साधी भोळी,प्रेमळ,पण तितकीच हुशार , मनमिळावू, आहे तिला आनंदी ठेव तुला काहीच कमी पडणार नाही. तिची काळजी घे 👍👍👍 आज्जीच्या हिंदी ने हसून हसून पुरेवाट 😂😂😂 धमाल आली 😂😂
तुझे व्हिडिओ नेहमी पाहतो खूप छान साधीभोळी आजी पण तिने सांगितलेली एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. तिने पावसाला दोष न देता भात शेतीच झालेल्या नुकसानाला बियाणाला (लवकर... लवकर !!!!) हे लक्षात घेण्या सारख आहे...
खरचं आजीला पाहून वाटलं की यावं लगेच आजीकडे. माझी आजी खूपच लवकर गेली. पण ह्या आजीला पाहून बरं वाटलं. अस प्रेमाने जेवू घालणारी आणि तुम्हाला लाभली तुम्ही भाग्यवान आहात. आजीला भरपूर आयुष्य लाभो 🙏
मसाला लावल्याबरोबरच असं वाटतय की काही तरी विशेष चव असणार. आजीला शाकाहार जास्त आवडतो म्हणुनच ती एवढी प्रेमळ आणि दानशुर आहे , तिची चंपु आणि सरस्वती दोन्ही नावही खुपच मस्त आहे. आजी तुझ्या नातवाला देव खुप चांगलं आयुष्य देवो आणि तो खुप मोठा प्रसिद्ध कलाकार आणि सेलिब्रिटी होवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
श्रीमंताच घर❤️Aaji Khup Cute ahet me jevhapan tyanna bghte mala majha aajichi athvan yete🥰....Ajun Khup recipe Dakhv..majhi Fav Fish🎏❤️ Sukhi Raha Anandi Raha 💯👍 waiting For next One
आजीची रेसिपी छानच. आम्ही कोल्हापुरी लय भारी. आमची आजी जगात भारी. या तनावाच्या काळात आजीची बडबड मनाला आनंद व नवी उभारी देऊन गेली. आजीला बोलतांना आडउ नको. तीचे शब्द मी कानात प्राण आणून येकते. मला तुझा हेवा वाटतो. माझ्या गोड गोड आजीला नमस्कार. देव आजीला उदंड आयुष्य देवो. तुम्ही असेच हसत रहा. मी पण तुमच्या सोबत आहे असे वाटते.
तुझ्या आजीला माझा नमस्कार.आणी तिला दिर्घ आयुष्य लाभो ही माझी देवाला प्रार्थना आहे.अश्या आजीच्या सान्निध्यात तू आहेस हे तुझं मोठं भाग्य आहे.अशी माणसं सगळ्यांना लाभत नाही.तिची नेहमी काळजी घे.तुला कधीही काही कमी पडणार नाही.आजचा व्हिडिओ सगळ्यात एक नंबर आहे.फार मस्त मनोरंजन झाले.आणि नालयो मच्छी म्हणजे मुशी,मोरी या माश्याचा प्रकार आहे.जसे काळ्या पाकाची किंवा सफेद पाकाची मोरी.पाक म्हणजे मोरीचे कल्ले. ज्या वाटे ते श्वसन करतात.सगळ्यांत नालयो मोरी मासा हा फारच चविष्ट असतो.पुन्हा एकदा व्हिडिओ साठी बिग👍.
Aniket eka video madhe tu mast kavita keli hotis athvatay na tula. Please ajun kahi kavita kelya asashil tar share kar. Tujhe june video baghayla khup avdat mala. Tujha ek video mi parat parat baghate. Aaj asach ek juna video baghitala tyat tujhi kavita aikali mast vatal. Ajun kahi sunder tujhe vichar tu kavitet lihile asashil tar to ek video banav ani share kar. Tu, tujhi family, tujhe friends, tujh gaav, tujh life atta fakt tujh nahi rahil amchya life cha khup important part banla ahes tu.tujhe video mhanje majha family part ahe. Tu khup chhan manus ahes asach raha kadhi change hou nako. Tujha sade pana ani tujhi imandari khup avadate. Hya Tai kadun tula khup manapasun ashirwad ahe khush raha sukhi raha hasat raha lots of love 😊✋👌👍🙏🇮🇳
अनिकेत आजी जे सांगितले ते सर्व गोष्टी लक्षात ठेव जीवन जगतांना ह्या गोष्टी खूप आवश्यक आहे. तुझ्यातला निरागस पणा कधीही कमी होवु देवु नको फुलपाखरू ,पत्या, बाबु.छान आजीची हिंदी व्वा मजा आली अनिबेटा.
आजीची मालवणी ऐकून माझ्या आजीची आठवण झाली😇 माझी आजी अशीच मालवणी हिंदी बोलायची😃 आजीचं नातवावरचं प्रेम पण गोड... आजीचं आमंत्रण स्वीकारून भेटायला यायला हवं...आजी आपल्या ठाण्यातल्याच आहेत हे ऐकून छान वाटलं...आजीच्या नातवाचं पण कौतुक💐
आजी किती गोड आहे... आमच्या घरी सर्वाना आजी आवडते... खुप छान बोलते महत्त्वाचं म्हणजे आपले विचार ठाम मांडते... जे तिला पटते तेच ती बोलते.. आजीला साष्टांग नमस्कार 🙏🙏
Kharach shrimant aahes tu mansani ani saskarani. God bless u n ur family. Me thanyatach rahate. Aaji chya hatach kokani khayachi ichha aahe. Thanyat aaji chi khanaval ani masalyacha business chalu kar.
तुझा विडिओ भारीच असतात सर्वाना बरोबर घेऊन जायची तुझी वृ ती हसत खेळत स्वभाव मनाला भावतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत तु पटकन मिसळतोस आजी लय भारी मालवणी माणसात नेतृत्व तु उत्तम करत आहेस ल अस य
Tujhe sagle video pahun pahun Tujhi sagli family mala majhi family vataila lagli ahe majha ajol pan valivandey cha ani majhi mavshi bhiravande chi ...... aso tula khup khup khup goodluck ani khup motha hoo😘
तुमची भाषा किती गोड आहे, आणि तुम्हा आजी आणि नातू यांच्यातील गोड संभाषण खूप छान आहे.
वा मस्त रूचकर झणझणीत असे बांगडे फ्राय केले आणि आजीची हिंदी आणि मराठी मिळून मिक्स भाषा ऐकण्यासाठी खुप आवडत तुझे मित्रं सुध्दा चांगले आहेत तुझे पूर्ण कुटुंबाला बघून खुप छान वाटले लय भारी विडिओ एक नंबर
आजचा व्हिडिओ बघून कधी आजीला भेटते असे झाले आहे. आजच्या व्हिडिओ बद्दल काही बोलायचं च नाही जाम भारी. एक नंबर आहे.
Aniket very enjoyable lovable vedio of kind Ajji and her nice recepe. You are very lucky ! Wish Ajji happy healthy long life.
तुझी आजी किती छान आहे....मालवणी किती सुंदर बोलते....मच्छीची रेसीपी छान करते....तिचे गोड शब्द ऐकुन व जुन्या आठवणी ऐकुन कोकणातले दिवस आठवतात......love you आजी.....अशीच सृदृढ रहा...व हसत रहा
उच्च विचारसरणी आहे आजीची ....आजीला दीर्घायुष्य लाभो हीच मनोकामना ...💐
🙏👍
छान छान आजी नशीब वान
Aajji Khup Chhan aahet mala Khup aavadlya maazi aai sem aajjinsarkhi diste amhipan koknatlech aahot poladpurche aahot
आजीच बोलण मायाळु आहे पोटभरुन छान बोलते आजी आई खरच मन लावुन काम करतात
Mla pan yaych aahe aajila bhetayla
आजिशी गप्पा करायला खूप मजा येते. आजी बोलकी आहे आणि नात्वांची फिरकी सुद्धा घेते. माहिती सुद्धा बरीच देते. आजीचा इंग्रजी तर भारीच आहे. इंजरज सुद्धा आजीच्या पाया पडेल. खूप मज्जा आली धन्यवाद
खरंच खूप मज्जा आली आज्जी सोबतच आहे असे वाटत होते. साधी भोळी,प्रेमळ,पण तितकीच हुशार , मनमिळावू, आहे तिला आनंदी ठेव तुला काहीच कमी पडणार नाही. तिची काळजी घे 👍👍👍 आज्जीच्या हिंदी ने हसून हसून पुरेवाट 😂😂😂 धमाल आली 😂😂
मित्रा आजीने खूप छान रेसिपी बनवली आणि शेतीबद्दल खूप छान माहिती दिली.
अशी गोड बोलकी आजी गोड हसरी आई आणि आल्या गेल्यांचे घर हे खरं खुरं श्रीमंतांपैकी घर. ज्योती गुप्ते
आजी तू खूप गोड आहेस आणि तुझ्या रेसिपी खूप छान आहे खूप खूप धन्यवाद रेसिपी दाखवल्याबद्दल
तुझ्या आजीला भेटावसं वाटतं.. अशी आजी आणि नातू सर्वांच्या घरात असावा हिच खरी श्रीमंती
अनिकेतची आजी मनाला खूप खूप भावली.आजीचा स्वभाव खूप खूप भारी.....
Real food.. Real people
Tuza. Aaji la sastank dandavat 👃👃
Bb
B
खूप छान झाला आहे video तुझी आजी तर एकदम भारी बघून खूप आनंद झाला thanku
तुझे व्हिडिओ नेहमी पाहतो खूप छान साधीभोळी आजी पण तिने सांगितलेली एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. तिने पावसाला दोष न देता भात शेतीच झालेल्या नुकसानाला बियाणाला (लवकर... लवकर !!!!) हे लक्षात घेण्या सारख आहे...
आजी एकदम निरागस आहे अगदी लहान, बाळासारखी, मला तुझा हेवा वाटतो मित्रा, नशिबवान आहेस
मच्छीची रेसिपी व बनवायची पध्दत १ नंबर
आजीने बनवलेले " बागंडे "खूप छान पद्धतीने माहिती सांगितले.
👌👌अनिकेत दादा 👌👌
आजी खूप गोड आहे.... आणि तिने बनवलेले बांगडे बघून तोंडाला पाणी सुटले😋.,.. खूपच छान व्हिडिओ....👍
Don't know who dislikes video... Aaji is bhari... God bless her... Really love this video....
Hahaha jalki lakad
wow आजीचे संस्कार . शब्दांच्या पलिकडले .🙏🙏🙏🙏🙏
वाह.. श्रीमंताचं घर 👏❤
Wow very good
भैया तुमचा मोबाईल शेअर करा. आजी खूप छान पदार्थ बनविते . आपली मालवनी भाषा खूपच छान वाटते . आजीला भेटावेसे वाटते .
Awesome❤️ everytime I miss my ajjji when I see your video... ती सुद्धा अशीच बोलायची ... God bless her... and gud luck to you
Ajji saree farach chan....vdo pahatana time kasa gela kalalech nahi....ajji 1 no. Ahe khUp chan bare watale....😎😎😎hindi 👍👍..😋😋
आजीच्या हातचं वाचल्यावर लगेच चालू केला व्हिडिओ. नॉनव्हेज करत नाही आम्ही पण आजीसाठी पहाते मी व्हिडिओ खूप छान आहे आजी.
मस्त वाचा मी नक्की करेल आज साडी छान दिसते कलर खूप छान आहे तुम्ही पण छान दिसताय एक नंबर आहे तुमचा
भावा ही व्हिडिओ आता पर्यंतची सर्वात जास्त आवडलेली व्हिडिओ होती.✌🏻👌
खरचं आजीला पाहून वाटलं की यावं लगेच आजीकडे. माझी आजी खूपच लवकर गेली. पण ह्या आजीला पाहून बरं वाटलं. अस प्रेमाने जेवू घालणारी आणि तुम्हाला लाभली तुम्ही भाग्यवान आहात. आजीला भरपूर आयुष्य लाभो 🙏
Your Aji is very sweet.....and she has a great sense of humor 🙂👍👌
Thank u
आजीच्या आणखी receipe बघायला खुप मजा येईल. So please make more blogs on her cooking.
We are enjoying
-Love from Devgad 🥰
"Shikat naai tyela me dakhvat nai" Aaji Savage ahe😂😂
सगळ्यात आधी आजीला नमस्कार खूप खूप मस्त आजी आहे .माझ्या आजीची आठवण आली आजीचे विचार उच्च आहेत मस्तच
आजी साठी एक लाईक इथे करा..🙏👍
जगात भारी आम्ही कोल्हापुरी...🚩
Live in Kuwait, Saudi Arabia
मसाला लावल्याबरोबरच असं वाटतय की काही तरी विशेष चव असणार.
आजीला शाकाहार जास्त आवडतो म्हणुनच ती एवढी प्रेमळ आणि दानशुर आहे , तिची चंपु आणि सरस्वती दोन्ही नावही खुपच मस्त आहे.
आजी तुझ्या नातवाला देव खुप चांगलं आयुष्य देवो आणि तो खुप मोठा प्रसिद्ध कलाकार आणि सेलिब्रिटी होवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
God bless you I like ur grandma very much n her all recepes specially fish recepes n I like ur malvani masla I want to take this masala
आजी खरच खूप छान आहे. बांगडा फ्राय बघून तोंडाला पाणी सुटलं. तुमचे मालवण खूप छान आहे. आम्ही सुद्धा रत्नागिरीला राहतो.
Acha
Aji's Bhangda fry 😋.special tks to dad, mom, Patya & Babu. Keep smiling. We will definitely buy Saraswati malwani masala
खुप छान आजी .तुमचे विचार खुप सुंदर आहे...
श्रीमंताच घर❤️Aaji Khup Cute ahet me jevhapan tyanna bghte mala majha aajichi athvan yete🥰....Ajun Khup recipe Dakhv..majhi Fav Fish🎏❤️ Sukhi Raha Anandi Raha 💯👍 waiting For next One
आजीची रेसिपी छानच. आम्ही कोल्हापुरी लय भारी. आमची आजी जगात भारी. या तनावाच्या काळात आजीची बडबड मनाला आनंद व नवी उभारी देऊन गेली. आजीला बोलतांना आडउ नको. तीचे शब्द मी कानात प्राण आणून येकते. मला तुझा हेवा वाटतो. माझ्या गोड गोड आजीला नमस्कार. देव आजीला उदंड आयुष्य देवो. तुम्ही असेच हसत रहा. मी पण तुमच्या सोबत आहे असे वाटते.
Nice video 👍 आजी बरोबर गप्पा मारून समाधान झाले,आजीची हिंदी खुपचं छान आहे,तुमचा परिवार खुप छान आहे 👍👍❤️❤️❤️
आजी मस्त गप्पा मारते आमाला आशी आजी हवी होती
खुप छान आज्जी खुप छान बोलते लय चांगला वाटता आमची भाषा ऐकुन तुझे आज्जी बरोबरचे आणि शेतीवरचे विडीओ मी आणि मझी वाईफ माझ सर्व कुटूंब आवर्जुन बघतो
Mala tumche sagle videos khup aavadtat...kharach khup Chan aahe tumcha gaav👍. Keep up the good work...you are so lucky that you stay in Konkan 😇
तुझ्या आजीला माझा नमस्कार.आणी तिला दिर्घ आयुष्य लाभो ही माझी देवाला प्रार्थना आहे.अश्या आजीच्या सान्निध्यात तू आहेस हे तुझं मोठं भाग्य आहे.अशी माणसं सगळ्यांना लाभत नाही.तिची नेहमी काळजी घे.तुला कधीही काही कमी पडणार नाही.आजचा व्हिडिओ सगळ्यात एक नंबर आहे.फार मस्त मनोरंजन झाले.आणि नालयो मच्छी म्हणजे मुशी,मोरी या माश्याचा प्रकार आहे.जसे काळ्या पाकाची किंवा सफेद पाकाची मोरी.पाक म्हणजे मोरीचे कल्ले. ज्या वाटे ते श्वसन करतात.सगळ्यांत नालयो मोरी मासा हा फारच चविष्ट असतो.पुन्हा एकदा व्हिडिओ साठी बिग👍.
आजी भारी खूप छान बांगडा my favorite fish
आजी बोलतात तेव्हा face वर सतत smile येते.. खूप गोड आहेत आजी..❤️😍😊
Aaji lai bhari ani aajicha Hindi pan lai bhari. Aaji love you❤️❤️😘😍😍😍tum jiyo hajaro saal. 🙋
मजा वाटली आजीच्या हातचे बांगडे फ्राय बगायला.
आमच्या आई ची आठवण आली. अती सुंदर अपलोड.
Aniket Your Grand Ma is superb.. God Bless her..
Thank u
आजी खुपच छान आहे रेसिपी छान बनवते मला खुपच आवडते
Love you aaji 😍😍😍tu Khup blessed ahes... Tula Etka Chan Aaji ahe family must nature 😍😍😍
Aniket eka video madhe tu mast kavita keli hotis athvatay na tula. Please ajun kahi kavita kelya asashil tar share kar. Tujhe june video baghayla khup avdat mala. Tujha ek video mi parat parat baghate. Aaj asach ek juna video baghitala tyat tujhi kavita aikali mast vatal. Ajun kahi sunder tujhe vichar tu kavitet lihile asashil tar to ek video banav ani share kar. Tu, tujhi family, tujhe friends, tujh gaav, tujh life atta fakt tujh nahi rahil amchya life cha khup important part banla ahes tu.tujhe video mhanje majha family part ahe. Tu khup chhan manus ahes asach raha kadhi change hou nako. Tujha sade pana ani tujhi imandari khup avadate. Hya Tai kadun tula khup manapasun ashirwad ahe khush raha sukhi raha hasat raha lots of love 😊✋👌👍🙏🇮🇳
भावानो नशीबवान आहात
आजीच्या हातची पारंपारीक डिश तुम्हाला
मिळते आहे.
Thank u
फार छान वाटले
@@goshtakokanatli Aaji msstch
अनिकेत आजी जे सांगितले ते सर्व गोष्टी लक्षात ठेव जीवन जगतांना ह्या गोष्टी खूप आवश्यक आहे. तुझ्यातला निरागस पणा कधीही कमी होवु देवु नको फुलपाखरू ,पत्या, बाबु.छान आजीची हिंदी व्वा मजा आली अनिबेटा.
You're so lucky 😇 majhya aajji chi athavan ali ki me ya videos baghte❤❤
आजीची मालवणी ऐकून माझ्या आजीची आठवण झाली😇 माझी आजी अशीच मालवणी हिंदी बोलायची😃 आजीचं नातवावरचं प्रेम पण गोड... आजीचं आमंत्रण स्वीकारून भेटायला यायला हवं...आजी आपल्या ठाण्यातल्याच आहेत हे ऐकून छान वाटलं...आजीच्या नातवाचं पण कौतुक💐
आजी तुला खूप खूप प्रेम❤️🥰 आजी पण गोड आणि तिच बोलणं तर मधाळ 🍯
Thank u
आजी किती गोड आहे... आमच्या घरी सर्वाना आजी आवडते... खुप छान बोलते महत्त्वाचं म्हणजे आपले विचार ठाम मांडते... जे तिला पटते तेच ती बोलते.. आजीला साष्टांग नमस्कार 🙏🙏
😋 receipe waiting for' Saraswati' malvani masala .
विडीओ खूप छान .अाजीने बनवलेले बागंडे खूप छान पध्दतीने सांगितले .
माझ्या आजीची आठवन आली मस्त वाटले
मला आजी साठी गिफ्ट पाठवयच आहे plz सेंड पत्ता
Aniket tu far lucky aahes ...👍🏻👍🏻👍🏻itki chaan manane khup sunder Aaji tula Aahe....pudhe hi mastttt sambhala tila ..n..Aajibana 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Kharach shrimant aahes tu mansani ani saskarani. God bless u n ur family.
Me thanyatach rahate. Aaji chya hatach kokani khayachi ichha aahe. Thanyat aaji chi khanaval ani masalyacha business chalu kar.
Khara bolat thumhi 👍
Bala tu khup goooood ahes .khup goooood boltos tuze freind s mastach ahet....aji khup bhari ahe aai baba chan ahet .tuzyakade yetana kase yayche .mala sang.khup khup ashirwaad 🙌🏻🙌🏻 khup Motta ho..
आजि खुप गोड आहे ❤️. आजि चे विचार खुप सुंदर आहेत 👍
आजीच्या हातची बांगडे फ्राय 👌आजीला बगुन छान वाटले. आजीला माझा नमस्कार sang.
Aaji nomber 1 👍🙏🙏🙏
अनिकेत तुझं कुटुंब खुप गोड आहे रे मित्रा, तेव्हाच तच एवढा गोड आहेस.
आजी तर खुपच गोड.
मी हरकुळ ला कधी गेलो तर नक्कीच भेटायचा प्रयत्न करेन.
👌👌💐💐👍👍
Awesome 😊
आजी ला बघुन खुप खुप बरं वाटतं..अस वाटत की video अशीच continue रहावी...बाकी आजीची हिंदी खुपचं भारी मोठया मोठयांना जमणार नाही अशी😅..lots of love aaji❤
आजी एक नंबर 👍👍
एक नंबर व्हिडीओ अनिकेत. गोड आजीच्या गोड गप्पा खूप खूप आवडल्या.
Aaji khupch chan ❤️😍😍👌👌
लय भारी आजी सुंदर रेसिपी हिंदी एक नंबर
Aaji full time pass aahe, mast
Nice grandma. Nice recipe. Jhakas
Nice ..aaji sathi like 😍🥰
mast recipi keli aaji ne......ek like aaji saathi...... 👍👌👌🐟🐟nice vlog...
Aaji long live... God bless u...
तुझा विडिओ भारीच असतात सर्वाना बरोबर घेऊन जायची तुझी वृ ती हसत खेळत स्वभाव मनाला भावतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत तु पटकन मिसळतोस आजी लय भारी मालवणी माणसात नेतृत्व तु उत्तम करत आहेस
ल
अस
य
Vajri banavta na dhakav bhava dhamal yayel 😍❤️
मस्त वीडियो आहे आजीचे बोलने मायाळू आहे
आजीला माझा नमस्कार सांग 👌👌👍👍
She is so adorable
keep uploading her videos too
अरे अनिकेत किती मस्ती मज्जा आजीची हिन्दी खूप भारी मस्त मज्जा हसून हसून वेडे झालो आमी 2 घे पण माझा नवरा आणि मी.
Just saw your video. Just lived your Granny's tales. Lots of love to her
Thank u
Lovely
खुप खुप छान होता व्हिडिओ आजी छान आहे
नमस्कार🙏🙏 आजी
मासे छान सुंदर बनवले आहे😋😋😋 मी पण येणार खाईला 😋😋
Aaji bhari boltai hindi dhamal ala ek number 😂
Khup chann videoooo
Aaji chya hatche veg ani god padartha bghayla aavdtil
आजी लय भारी😚😙😚😚
अप्रतिम असा विडीओ.ashich aaji sarvacha ghari pahije kaamcha tress ghari aalya var rahanar nahi.mind full on cool asel...
Wow ! She is so good and funny... love watching her and listening her stories... agadi sugran aahet aajji 🙏🏻👌🏻💐
नाल्वा खुप मस्त. मटणापेक्षा खुप भारी चव. महाग पण तेवदेच.
Vedio chi vatt bagaht hoto 👍
Tujhe sagle video pahun pahun Tujhi sagli family mala majhi family vataila lagli ahe majha ajol pan valivandey cha ani majhi mavshi bhiravande chi ...... aso tula khup khup khup goodluck ani khup motha hoo😘
Aaji tula mazya kadun I Love You😘😘😘😘😘😘😘😘😘😘
आजी खूप छान बोलतात मालवणी भाषा ... Keep making मालवणी videos..❤️
Mast Aaji
आजी खूप छान आहे.किती मस्त आणि छान बोलते.आजी❤️
Aaaji solid rocks, zakaaaaas zanzanit bangda fry❤️😀😋😋😋😋😋😋😘🥰👍👌
6
Aajine chhan recipe dakhavli. .aji khup chhan ahet