देशासाठी शहीद व्हायला पण भाग्य लागतं भावा जे आमच्या नशीबात नाही कुत्र्यासारख मरण्यापेक्षा मर्दा सारख मरण आलेल कधीही चांगलं असो भावपूर्ण श्रद्धांजली भावा जय हिंद जय भारत
डोळ्यात पाणी आलं .....🥺रोमित तुला कधीही प्रत्येक्ष पाहिलं नाही पण video बघून मोठ्या भावा सारखा वाटलास निशब्द भावपूर्ण श्रद्धांजली 🥺💐🙏काय वेळ येत असेल त्या माई माऊली आणि वडिलांवर 🙏💐🥺
जवान देशाच्या संरक्षणासाठी कार्य करीत असतो, त्यांचे हे आपल्यावरील उपकार आयुष्यात कधीच फिटणार नाही 😥, जेव्हा कानावर पडतं की जवान शहीद झाला आहे, तेव्हा खरंच खूप वाईट वाटते😭... आयुष्यात काही नाही करता आलं तरी चालेल पण जवानांच्या कुटुंबियांना जवान सिमेंवरती कार्यरत असताना सदैव मदत करुन त्यांना त्यांच्या मुलांची कमी भासली नाही पाहिजे किमान एवढे तरी करा...😥 भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭
मित्रा तू देहरूपाणे नाहीस आता पण तुझ मरणही मर्दासारखे आले.आमच्याही नशिबात असे मरण यावे..खूप अश्रू आलेत..तू नेहमी भारतीयांच्या मनात अमर राहशील..जय हिंद...
पाहताच रडु आवरता आले नाही, देशासाठी आमच्यासाठी अनेक जवान बांधव शहीद होत प्राणाची आहुती देत आहेत फार दु:ख होते.कोणतही सुख, चैनीचे आयुष्य न जगता आयुष्याच्या दुर्गम वाटेवर स्वतः चालत मागच्या कुटुंबालाही सोडून जातात हे पुत्र शोकाचं दु:ख आई-वडीलांना मरेपर्यंत यातनामय आहे.या विर जवानांप्रती भावपूर्ण श्रद्धांजली !
Desh se pyar koi sanam nahi hota Tirange se khubsurat koi kafan nahi hota Salute to our real hero 🙏🙏 Bhagwan unhe himmat de jinhone apana beta desh pe kurban kr diya Jay hind 🇮🇳
🇮🇳💐ज़माने भर में मिलते हे आशिक कई मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता नोटों में भी लिपट कर सोने में सिमटकर मरे हे कई मगर तिरंगे से खूबसूरत कोई कफ़न नहीं होता🇮🇳💐
देशासाठी शहीद व्हायला पण भाग्य लागतं भावा जे आमच्या नशीबात नाही कुत्र्यासारख मरण्यापेक्षा मर्दा सारख मरण आलेल कधीही चांगलं असो भावपूर्ण श्रद्धांजली भावा जय हिंद जय भारत
Agadi khar ahe bahu tuj
Bhava lakhat ek bollas re aplya nashibat nahi te khup praytna kartoy
Jay hind 😭
*Soldiers ne Aiwadh karun suddha aplya deahachya khup HONEST, janatesathi diwas ratra mehanat karanarya, je kadhich corruption karat nahi ashya sarv Nagar sevak, M.P ,MLA la jast pension milate......*
खर आहे भावा
डोळ्यात पाणी आलं .....🥺रोमित तुला कधीही प्रत्येक्ष पाहिलं नाही पण video बघून मोठ्या भावा सारखा वाटलास निशब्द भावपूर्ण श्रद्धांजली 🥺💐🙏काय वेळ येत असेल त्या माई माऊली आणि वडिलांवर 🙏💐🥺
🇮🇳तुझ्या वीर मरणाला प्रणाम रोहित असा एक माणूस आहे तो फक्तं देशा साठी जगतो आणि मरतो तो फोजी असतो आणि आज tu ते दाकवून दिलं 😭🇮🇳
दहा रुपयांच्या कफ़ना मध्ये कोणीही गुंडाळून जातय पण, तिरंग्यात लपेटून जाण्याची शान वेगळीच आहे.🇮🇳🥺😢🙏
मेरे अंदर खून की आखरी बूंद भी मां भारती की होगी ।। ⚔️🇮🇳⚔️
-- Rameshwar Gadge.❤🇮🇳❤
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
शिवरायांचं मावळा आज शांत झाला .....
Miss you bhai
Are mahar regiment cha ahe bhau
@@shrikantvidhate8911 asunde ki mag pan mavla ahe🙏🏻🚩
@@shrikantvidhate8911 hita pn kadli ka Jat...
@@shrikantvidhate8911 आला औका दिवर baadya
@@chinmay6417 tujha aaich bhok lavdya
भावा व्हिडिओ बघून मन अगदी भरून आलं.आमच्या गावातील रामेश्वर काकडे (CRPF) शहिद झाले .
जवान देशाच्या संरक्षणासाठी कार्य करीत असतो, त्यांचे हे आपल्यावरील उपकार आयुष्यात कधीच फिटणार नाही 😥,
जेव्हा कानावर पडतं की जवान शहीद झाला आहे, तेव्हा खरंच खूप वाईट वाटते😭... आयुष्यात काही नाही करता आलं तरी चालेल पण जवानांच्या कुटुंबियांना जवान सिमेंवरती कार्यरत असताना सदैव मदत करुन त्यांना त्यांच्या मुलांची कमी भासली नाही पाहिजे किमान एवढे तरी करा...😥
भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭
खरं आहे दादा
हे धाडस फक्त फक्त आणि फक्त शेतकरी पोरग च करू शकतो एक भाऊ गमावला गर्व आहे भावा परत ये.....
महार रेजिमेंट च्या वाघाला विनम्र अभिवादन....
1RR =MAHAR REGIMENT
मित्रा तू देहरूपाणे नाहीस आता पण तुझ मरणही मर्दासारखे आले.आमच्याही नशिबात असे मरण यावे..खूप अश्रू आलेत..तू नेहमी भारतीयांच्या मनात अमर राहशील..जय हिंद...
नशीब लागते इतका मान, सम्मान आणि विरमरण मिळण्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली
पाहताच रडु आवरता आले नाही, देशासाठी आमच्यासाठी अनेक जवान बांधव शहीद होत प्राणाची आहुती देत आहेत फार दु:ख होते.कोणतही सुख, चैनीचे आयुष्य न जगता आयुष्याच्या दुर्गम वाटेवर स्वतः चालत मागच्या कुटुंबालाही सोडून जातात हे पुत्र शोकाचं दु:ख आई-वडीलांना मरेपर्यंत यातनामय आहे.या विर जवानांप्रती भावपूर्ण श्रद्धांजली !
Same here bro...
निशब्द.भावपूर्ण श्रद्धांजली 😥😓
4 MAHAR REJIMENT ka veer jawan romit chavan amar rhe
💐🇮🇳आज फिर नींद उड़ गई ये सोचकर
सरहद पर बहा खून मेरी नींद के लिए था🇮🇳💐
भावा कायम आठवणीत राहशील.........💐💐😢😘😘
🇮🇳 वतन से सुंदर कोई महबूब नहीं होता..🙌❤️
💐 RIP मेजर साहब...💐😓
तेरे जातवाले कश्मीरी भाईयों ने मारा उसे और तुम लोग इधर नाटक दिखाता है.
भावपूर्ण श्रद्धांजलि 💫वीर जवान 🇮🇳
पुष्पा आलू आरजू ला हिरो म्हणता आरे हा आर्मी वाले आहेत खरे हिरो...
दिल ही नहीं आत्मा रोती है जब कोई जवान शहीद होता हैं 😭😭
Bhai ham is video ko lagbhag 15_16 bar dekh chuka hu
Jai hind jai bharat
Bhavpurn Shradhanjli Romit Sir...💐
Dukh hota hai roj hamare jawan bhai ki khbar sunte hai dekhte hai jaihind bro🙏
तिरंगा मध्ये झोपून yeila पण भाग्य लागतं. वीर पुत्र ❤️🔥
डोळ्यातून पाणी आलं राव... 🇮🇳🇮🇳🇮🇳proud of you
देश सेवेसाठी तत्पर असणारा सह्याद्री चा वाघ गेला निशब्द
वीर जवान तुझे सलाम भावपूर्ण श्रद्धांजली. दोस्ता
Bhavpurn shrddhanjali Mejor Saheb 🇮🇳
वीर पुत्र रोमित भारत मातेच्या कुशीत चीर विश्रांती घेत आहे.🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Jay Hind लेकरा 🙏🏻🙏🏻
Bhavpurna Shradhanjali
Desh se pyar koi sanam nahi hota
Tirange se khubsurat koi kafan nahi hota
Salute to our real hero 🙏🙏
Bhagwan unhe himmat de jinhone apana beta desh pe kurban kr diya
Jay hind 🇮🇳
मरतात तर सगळे पण देशासाठी शहीद होयला भाग्य लागतो जय हिंद💐💐💐💐
Heroes never Die..🙏🇮🇳
शहीद जवान अमर रहे 🇮🇳💐🥺
🇮🇳वतन से सुंदर कोहि मेहबूब❤️🩹 नाही होता 🇮🇳
ओर तिरंगे🇮🇳 से अच्छा कोही👈 कफन नाही होता 🌍⚔️
शाहिद जवान अमर रहे 💐😇🇮🇳⚔️
देशासाठी मरण्यासाठी लई प्रयत्न केले भावा नशिबाने साथ दिली आमच्या नशिबी लिहिले नव्हते इंडीयन आर्मी मध्ये जायचे😢😢
आई वडील नशीबवान आहेत म्हणून त्यांना एवढा चांगला मुलगा मिळाला
We r proud of you mere bhai...tere saath upper wala hai or hamesha rahega... allaha hifaazat kare...
Miss u😔😔😔 romit 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
वीर जवान भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏🙏🙏
शहिद वीर जवान रोमित चव्हाण अमर रहें ... 💐💐💐😌😌😌🙏🙏🙏
शहीद बहादुर सैनिक मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली . जय हिंद जय महाराष्ट्र
Rest in peace Romit.. we are proud of you💐💐
Jai hind
Bhavpurna shradhanjali 🙏🏻🥺😭😭Bhaiya
नि शब्द नि शब्द भावपूर्ण श्रद्धांजली दादा आर्मी ईंङियन
Meri ankhon se ashun Nikal padi
Bhavpurna shradhanjali🙏🏼🙏🏼🌷🌷🇮🇳🇮🇳🙏🏼🙏🏼😭😭😭😭
सलाम तुझ्या वीरमरणाला भावा😭😭💐💐पण युवक मित्रांनो एक लक्षात ठेवा आपण शांतपणे झोपावे म्हणुन आपले युवा शहिद होतात आपण काही तरी बोध घ्यावा 🙏
कोई याहा रांगो को लेकर झगड रहे थे..... वो अपने देश के लिये अपणी जान दे बैठे....
निशब्द 💔💐.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
Bhavpurn shradhanjali 💐💐
Desh k Liye sahid jawan Kaash mein bhi us jagah hota
भारत माता की जय वीर जवान तुझे सलाम रोमित चव्हाण अमर रहे💐💐
Proud to be indian 🇮🇳
Chavan romit he is always in our heart and he is a diamond and now that diamond is not in our country
CHAVAN ROMIT AMAR RAHE 💐💐
डोळ्यातून अश्रू थांबतच नाहीत...खरंच निःशब्द..😢😢
Radayacha tumhi nahi te loka radatil
या रब मेरे देश की हिफ़ाज़त कर मेरे मौला पाक गरीब मां बाप के बच्चे हे सरहदों पे 😢🤲🇮🇳
🌸🌸💐💐भावपूर्ण श्रद्धांजली भावा 💐🌸🌸💐
Bhavpurn srandhjali dada
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳सदैव रूमचा अभिमान राहिल सरजी
कडक सलाम.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
रोहित बाळा तुला भावपूर्ण श्रद्धांजली सलाम
भावपूर्ण श्रद्धांजली भारतीय सैनिक 🇮🇳⚔️
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🚩 जय जवान जय किसान 🇮🇳🙏
😢जय हिंद भावा😢
जबतक सूरज चांद रहेगा , रोहित दादा आपका नाम रहेगा
सत सत नमन है वीर भारतीय जावन 🙏🙏 जय हिंद 🚩🚩🇮🇳🇮🇳
शहीद जवान रोमित चव्हान अमर रहे अमर रहे
भारत माता की जय ....
जय हिंद ....
Bhai ap amar ho 🙏♥️
Maaf kr bhau tuzya antyasanskarasathi ichha astana suddha yevu shklo nahi , tu kelelya karyala hats off 💐💐💐🙏🙏🙏
Bahau shahid ghala bharatmatesathi lay dairing bhavache
भावपूर्ण श्रद्धांजली रोमित भावा....😭🇮🇳
आवो झुक कर सलाम करे उन्हें जिनके हिस्से में ये मुकाम आता है किस कदर खुश नसीब है वो लोग खुन जिनका वतन के काम आता है miss you dada..
🙏💐 *क्या मांगू भगवान से..
पैसा*या जिंदगी अपने फौजी भाई की*🙏💐
निःशब्द भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐💐
🇮🇳💐ज़माने भर में मिलते हे आशिक कई
मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता
नोटों में भी लिपट कर सोने में सिमटकर मरे हे कई
मगर तिरंगे से खूबसूरत कोई कफ़न नहीं होता🇮🇳💐
वीर जवान तुझे सलाम 💐💐💐Jay Hind 💐☹️
Salute bhau...jai hind tumchi veerta kayam athvanit rahil
Om shanti Angel. Shahid Jawan Romit Chavan Amar rhe.
नि: शब्द...वीर जवान तुझे सलाम 🥺💐
Missing you Dada ...tuzi far aatavan yetay re...tuze aai baba khup ch khachle aahet...sis chi tabbet thik nahi ... please come back .. please
वीर जवान तुझे सलाम भावपूर्ण श्रद्धांजली
Vyarth na ho balidan dada....shoor Maratha🚩🚩🚩🚩
भावपूर्ण श्रध्दांजली 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
रोमित भावा नेहमी काळजात राहशील 🥺🥺
भावपूर्ण श्रद्धांजली रोमित दादा 🇮🇳🇮🇳💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली फौजी 🥺💐
वीर जवान भावपूर्ण श्रद्धांजली 😞😞
😔
वीर जवान अमर रहे 🇮🇳🙏🏻🚩😔😭
भावपूर्ण श्रद्धांजली वीर जवान 💐🙏
रोमित chavan अमर रहे . 💐
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
रोमित चव्हाण अमर रहे
वीर जवान तुझे सलाम रोमित चव्हान,☄️
Jay jawan Jay kisan ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
नि:शब्द भावपूर्ण श्रद्धांजली
निशब्द भावपुर्ण श्रद्धांजली
निशब्द भावपूर्ण श्रद्धांजली
Bhavpurna shraddhanjali
Kya dil hoga uss Maa ka jo apne bete ki sahadat dekh rhi he😭😭😭🙏💔🥀
Jai Hind. Veer javan tuze Salam
Salute. Jai Hind
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
वीर जवान तुझे सलाम 🇮🇳🇮🇳💖
Sarvancha nashibi ase maran naste.jai hind
Amar rahe dear romit chavan
Jai hind