भारतातील सर्व लोकांनी संविधान दिन साजरा करण्याचे कराळे सरांचे आवाहन.....

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025

Комментарии • 353

  • @Pankajwakode0701
    @Pankajwakode0701 3 года назад +57

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ज्वलंत चित्र डोळ्यांसमोर उभे करणारे विचारवंत आणि प्रेरणादायी शिक्षक मा. कराळे सर

  • @Skumar-or3bc
    @Skumar-or3bc 3 года назад +62

    कराळे सर आपन अभिमानास्पद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजावून सांगितले आहेत। प्रत्येक भारतियानी बाबसाहेबांचे विचार अगिकारल्यास भारत बलशाली बनन्यास जास्त वेळ लागणार नाही...💐💐💐

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 года назад +1

      🕺 TV चेनल वाले चुनावी गिनती (कॅल्क्युलेशन )करते समय क्षेत्रवार जनसंख्या बताते है तो ईस प्रकार से दिखाते है की ,,,
      ईस चुनाव क्षेत्रमे ,,,,,🤷🏽‍♂️
      मुस्लिम 🥳🧕🏽 28 %
      ( नकली अलपसख्याक, आक्रमण कारी तुर्कस्तान और अरबो के वशंज)
      और ,,,,🤷🏽‍♂️
      ब्राह्मण 🛕 ,,, 10 %
      ठाकुर 👳🏼‍♂️ 08 %
      जाट 04 %
      लोध राजपूत 05 %
      दलित 16 %
      कुर्मी 12 %
      सिख 02 %
      अन्यजाती के मतदाता 15 %
      वो कभी यह क्यो नही दिखाते की ईस क्षेत्र मे 72 % हिन्दुओ के अलावा 16 % सुन्नी और 12 % शिया है
      अब से यह बदलाव आना चाहिए और हम वोटसप करके ,,,,,
      *हिन्दु 72 %*🕉️🛕🕉️🌄
      [[[[ नकली अलपसख्याक 🧕🏽🥳👩‍👩‍👦‍👦👩‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧👩‍👦‍👦👩‍👧‍👧]]]]
      कसाई 01 %
      गद्दी 02 %
      अंसारी 02 %
      हज्जाम 02 %
      कायमखानी 02 %
      सय्यद 02 %
      पठाण 02 %
      शेख 03 %
      सैफी 02 %
      मनियार 01 %
      सलमानी ( धोबी ) 0 1 %
      ईदरसी ( दर्जी) 01 %
      मंसुरी 0 . 5 %
      बाबरची 0 1 %
      मिरासी 0.5 %
      भान्ड 0 1 %
      अन्य 0 4 %
      कभी देखा है कीसी टीवी चैनल या अखबार मे ,,,,?
      हिन्दुओ को जाती मे बाटकर
      मोगल और अग्रेज ने कब्जा करके गुलाम बनाकर ,राज किया ,,,,
      अब हमारे राजनीतिक विधायक, नगरसेवक, पार्षद, वसाहत के चेयरमैन भी ,,,,,

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 года назад

      All Masjids and Hujhousez should convert into the governments गोदाम 🏙

  • @satishande4878
    @satishande4878 3 года назад +48

    महापुरुषांचे विचार आणि संविधानाची ताकद समजावून सांगणारे एकमेव प्रा.कराळे सर.
    जय भारत,जय शिवराय,जय फुले,शाहू,आंबेडकर.

  • @sumeshkolhe2485
    @sumeshkolhe2485 3 года назад +51

    अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने भारतीय सविधान दिनाविषयी,मार्मिक शब्दात सुंदर असे विचार सादर करून आम्हा झोपलेल्या माणसांना जागे केले त्याबद्दल खूप खुप आभार सर, तुमच्या कार्याला आणि विचारला मानाचा त्रिवार मुजरा.जय भीम जय संविधान

  • @rameshnikalje986
    @rameshnikalje986 3 года назад +5

    आदरणीय काळे सर सामान्य माणसाला समजेल अशा प्रकारे चे ज्ञान व बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट आणि कार्य समर्पक पणे सांगीतले त्या बाबत आपले मन पुरवक आभार.

  • @ritujaohol
    @ritujaohol 3 года назад +5

    आज तुमचा विचार जर प्रत्येक भारतीय व्यक्तिला कळाला तर भारत लवकरच एक सार्वभौम देश झाल्या शिवाय राहणार नाही 👏👏आम्हाला खरंच तुमचा खूप अभिमान आहे सर...! जय संविधान 🙏✍

  • @Pankajwakode0701
    @Pankajwakode0701 3 года назад +29

    भारतीय विचारवंतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निस्वार्थ पणे काम करणारे महाराष्ट्रातील एकमेव विचार वंत शिक्षक कराळे सर

  • @abhijitmore4245
    @abhijitmore4245 3 года назад +70

    🇨🇮 सर तुमचा हा व्हिडीओ सर्व गृप वर शेअर करतो खरच खुप भारी माहीती सांगीतली 💙 जय भिम 🙏
    अजुन पण खुप सांगण्या सारख आहे पण एका व्हिडीओ मध्ये ते शक्य नाही तुम्ही अजुन एक पार्ट बनवा 🙏
    लोकांना त्यांचे अधिकार कर्तव्य माहीत नाहीत ते माहीत करून दिल्या बद्दल धन्यवाद तुमच्या कार्यास व पुढील वाटचालीस शुभेच्छा तुम्ही असेच समाजाचे प्रबोधन करावे
    हिच अपेक्षा तुमचा विद्यार्थी अभिजीत मोरे

    • @villasgaikwad9194
      @villasgaikwad9194 3 года назад +2

      अप्रतिम विश्लेषण सर

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 года назад

      चरखे ने आजादी दिलाई ,,,,,?
      हम ने नही देखा ,,,,
      लेकिन बुरखे ने आबादी बढाई ,,,,
      पुरा देश देख रहा है 🤷🏽‍♂️😡🕺

  • @JmpPatil
    @JmpPatil 3 года назад +3

    धन्यवाद सर.... बाबासाहेब आंबेडकर आज मनात उतरले....

  • @samikshasawaithul1944
    @samikshasawaithul1944 3 года назад +1

    Thank you so much sir
    Savidhan var lecture genya baddal karanki khup zananna udyesh patrikecha artha mahi Navya te tumhine sangitlya yasathi mi tuche khup aabhari aahe thank you so much sir 😊😊😊😊

  • @prafullkambale4798
    @prafullkambale4798 3 года назад +24

    सर तुमच्या सारख्या शिक्षकांची आज देशाला गरज आहे... अशा समतावादी द्रूष्टीकोनामुळे येणारी पिढी नक्कीच सुधारेल व महामानवांचे विचार अंगिकारेल...

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 года назад

      चरखे ने आजादी दिलाई ,,,,,?
      हम ने नही देखा ,,,,
      लेकिन बुरखे ने आबादी बढाई ,,,,
      पुरा देश देख रहा है 🤷🏽‍♂️😡🕺

    • @vishwanathsadanshive3856
      @vishwanathsadanshive3856 2 года назад

      A

  • @chandrakatramteke5308
    @chandrakatramteke5308 3 года назад +21

    सर्वात किमती माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद याबद्दल मी खूप आभारी आहे🙏 हीच माहिती सर्वांपर्यंत पोहचायला हवी कारण खूप कमी लोकांना बाबासाहेबांबद्दल खरी माहिती माहीत आहे 🙏saluet to architecture of modern India 🙏

  • @thestatus1938
    @thestatus1938 3 года назад +5

    सर नवीन पिढी घडत आहे. बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहचत आहे आणि तुम्ही ते काम मस्त करत आहे. Proud of you sir🇮🇳

  • @abhayrangari8329
    @abhayrangari8329 3 года назад +4

    👌👌👌👌 खूप छान सर भारतीय संविधानाची उद्देशिका समाजवून सांगितल्या बद्दल धन्यवाद .🙏 विचारावंत आणि प्रेरणादाई मा. कराळे सर

  • @sonaraj143
    @sonaraj143 3 года назад +30

    खर बोलल की कोणाला पण राग येतो .....
    Jay bhim 🙏Jay sanvidhan🙏

  • @siddharthnarwade8700
    @siddharthnarwade8700 3 года назад +12

    भारतीय संविधान व डॉ.बाबासाहेब आंबेडकर समजाऊन सांगणारे एकमेव प्रा. कराळे सर.

  • @Ashu.D0807
    @Ashu.D0807 3 года назад +32

    नतमस्तक तुम्हाला करणं आपल्या सारखे सुशिक्षित लोक फार कमी आहेत ज्यांनी बाबासाहेब समजून घेतले... 🙏🙏🙏

  • @shitaldeopare3146
    @shitaldeopare3146 3 года назад +4

    धन्यवाद सर.. तुम्ही डॉक्टर बाबा साहेब लोकांना समजावून सांगितले...नाही तर लोक त्यांना एका धर्मात सिमित करून ठेवतात....जय भीम

  • @sahil_hadekar
    @sahil_hadekar 3 года назад +1

    अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने आणि उत्तम अश्या मार्गाने संविधानाबद्दल सांगणारे एकमेव व्यक्ती म्हणजे कराळे सर 👏🏻🙏🏻
    जय संविधान। जय भिम। जय भारत।🇮🇳💙

  • @sunandasarkate5092
    @sunandasarkate5092 3 года назад +9

    प्रत्येक शाळेत संविधान दिन साजरा केला पाहिजे सर अभिनंदन तुमचे फार छान माहिती सांगितली

  • @kusumwalke1255
    @kusumwalke1255 3 года назад +1

    Khup chhan mahiti dili sir..saglya samajane tumchyasarkhe Babasahebana samjun ghyayla pahije...

  • @yadavdeshmukh8157
    @yadavdeshmukh8157 3 года назад +12

    खूप छान माहिती सांगितली सर .....धन्यवाद।

  • @gajananmagar2175
    @gajananmagar2175 3 года назад +4

    देशातील सगळ्या लोकांना बाबासाहेबांची केलेली मेहनत कळाली पाहिजे सर जय भीम जय शिवराय🙏

  • @learner4015
    @learner4015 3 года назад +4

    सर तुमचं मार्गदर्शन आणि शिकवायची पद्धत खुप प्रेरणीय असते

  • @NatureLoverDev-oq4ig
    @NatureLoverDev-oq4ig 3 года назад

    कराळे सर, लोकांना तुम्ही खुप चांगला प्रकारे मार्गदर्शन करता. त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार. बहुजन समाजाला जागृत करण्याचे तुमचे कार्य असेच सुरू राहिले पाहिजे.
    यासाठी आपण लोकांना "जय भीम", "जयंती" यांसारखे चित्रपट सुद्धा विश्लेषन करून सांगा. हे चित्रपट सुद्धा समाजाला दिशा देण्याचे काम करत आहेत.

  • @pallaviganvir7639
    @pallaviganvir7639 3 года назад +2

    धन्यवाद सर,, खुप सुंदर शब्दात संविधान बद्दल माहिती दिली, चांगले समजून सांगितले

  • @dilipkarujimendheshalagonh7739
    @dilipkarujimendheshalagonh7739 3 года назад +8

    फार छान मार्गदर्शन केले आहे.

  • @ashoksawai4632
    @ashoksawai4632 3 года назад +1

    फिनिक्स ॲकॅडमी वर्धा:
    भारताच्या संविधानाची महिती भारतीय नागरिकांना पोटतिडकीने समजून सांगण्याचे अतिशय महत्त्वाचे काम आपण करता आहात यासाठी आम्ही भारताचे लोक आपले हमेशा साठी ऋणी राहतील.

  • @gautamwaware1955
    @gautamwaware1955 3 года назад +7

    An excellent speech on Indian constitution . Dear Karale sir your study on this topic is highly appreciable . Very good job.

  • @sanjuthakare2784
    @sanjuthakare2784 2 года назад

    संविधानाची खुप छान माहिती दिली कराळे सर आपले खुप आभारी आहे.

  • @naitikgaming2500
    @naitikgaming2500 3 года назад +9

    Thank you sir
    Khup Chan mahiti dili बाबासाहेब आंबेडकर यांची 🙏

  • @rajkapurpatil402
    @rajkapurpatil402 3 года назад +26

    क्रांतिकारी जय भीम ! जय संविधान ! जय भारत !

  • @meditationmusic9997
    @meditationmusic9997 3 года назад +1

    कराळे सर तुम्ही कोणतीही माहिती असो.अतिशय पोट तिडकीनें मांडता मला खूप आवडते.आणि रोख ठोक मांडता.त्यामुळे जनतेचा तुम्हाला कायमच पाठिंबा राहील.

  • @bluestar3214
    @bluestar3214 3 года назад +32

    एक नंबर 🔥 जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान 🙏

  • @bhimanandsonkamble1776
    @bhimanandsonkamble1776 3 года назад +3

    तुमचे विडिओ आवर्जून पाहतो लातूर (उदगीर ) मदे असून. आज संविधान समजून सांगितले त्याबद्दल खूप खूप आनंद वाटला. मी इतरांना सुद्धा हा विडिओ शेअर केला आहे.

  • @murlidharbhaisare6445
    @murlidharbhaisare6445 3 года назад +1

    खूप छान पद्धतीने संविधान दिन समजून सांगितल तसेच येणाऱ्या महापरिनिर्वाणदिन समजून सांगावे

  • @ashokshinde7383
    @ashokshinde7383 3 года назад +2

    खुपचं छान माहिती दिली सर......🙏🙏🙏❤️

  • @wadajkarpritam2197
    @wadajkarpritam2197 3 года назад

    फार सुंदर माहिती दिली सर ...
    Savidhan Zindabad

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 3 года назад +9

    सर्वव्यापी डॉ बाबासाहेब आंबेडकर
    सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या मंगलमय शुभेच्छा..💐💐

  • @anilwankhede8582
    @anilwankhede8582 3 года назад +1

    भारतीय संविधान बद्दल उत्कृष्ट माहिती सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @sandipkashid6128
    @sandipkashid6128 3 года назад

    Great work sir 👍

  • @Sandip-uv4wf
    @Sandip-uv4wf 3 года назад +4

    🙏🙏🙏very nice information sir 😇😇😇

  • @amolsuryavanshi53
    @amolsuryavanshi53 3 года назад +6

    🙏👌लय भारी समजावून सांगता सर तुम्ही. आपल्याला तुमची शिकवण्याची पद्धती आवडते. मला तर वाटते तुमच्या सारखे शिकवणारे शिक्षक घडले पाहिजेत. सर तुम्हाला सुद्धा संविधान दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. जय भीम जय जवान जय किसान जय संविधान.

  • @mangesh582
    @mangesh582 3 года назад +23

    The great job जय बहुजन जय मूलनिवासी

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 года назад

      चरखे ने आजादी दिलाई ,,,,,?
      हम ने नही देखा ,,,,
      लेकिन बुरखे ने आबादी बढाई ,,,,
      पुरा देश देख रहा है 🤷🏽‍♂️😡🕺

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 года назад

      All Masjids and Hujhousez should convert into the governments गोदाम 🏙

  • @monikakamble1491
    @monikakamble1491 3 года назад +3

    Aaplya kamashi kiti pramanik asav hyach uttam udhaaharan mhanje Dr. B. R. Aambedkar ji...!! 🙏🙏🙏🙏

  • @babasahebdongare5929
    @babasahebdongare5929 3 года назад +3

    खूप छान माहिती सांगितली sir thank you sir

  • @santoshwankar392
    @santoshwankar392 3 года назад +4

    "अन्ना अभावी मानूस शारीरिक दुर्बल होऊन अल्प आयुषी होतो पण, शिक्षना अभावी निर्बुद्ध राहून जीवंतपने दुसरयाचा गुलाम बनतो." Dr. B R Ambedkar Jay संविधान, संविधाना चा विजय असो , have a long run our Indian constitution

  • @buddhapriysatkar3424
    @buddhapriysatkar3424 3 года назад +13

    Motivational video जय भीम जय संविधान

  • @poojajadhav1805
    @poojajadhav1805 2 года назад

    खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगितली धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏

  • @swapnilnaik8610
    @swapnilnaik8610 3 года назад +4

    सर तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं तुमचं मनापासून आभार
    सर तुम्ही असे व्हिडिओ टाकत राहा अज्ञानी लोक जागृत होईल व भक्त लोक भक्ती सोडून जागृत होईल😊

  • @sarikachandanshive2639
    @sarikachandanshive2639 3 года назад +6

    I am proud of you. sir very nice lecture,get the good knowledge.

  • @prajwallonare5060
    @prajwallonare5060 3 года назад +33

    जय हिंद जय संविधान 🙏

  • @vikaspawar3070
    @vikaspawar3070 3 года назад +26

    सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,💐💐💐💐

  • @anil_1429
    @anil_1429 3 года назад +4

    बाबासाहेबांनी घटनेद्वारे दिलेल उपासना स्वातंत्र्य हाच त्यांचा सर्वसमावेशक विचार दर्शवतो.
    जय हिंद..

  • @dreamskyacademy1088
    @dreamskyacademy1088 3 года назад +4

    मानलं भौ सर तुम्हाला .. आणि तुमच्या ज्ञानाला

  • @Vijayv54
    @Vijayv54 3 года назад +31

    Salute to the Father of Indian constitution

  • @nikitajadhav8057
    @nikitajadhav8057 3 года назад +3

    बाबासाहेबांसारखं कोणी झालं नाही आणि होणार पण नाही.इतकं असून पण मनुवादी लोकं तिरस्कार करतात 😡😡. खुप छान बाबासाहेब आंबेडकर समजून सांगितले 😊😊. जय भीम,जय संविधान ,जय शिवराय

  • @wantedarnav3630
    @wantedarnav3630 3 года назад

    Khup chhan mahiti dili, samanya Lokana ajun he mahiti nahi👌

  • @mayurrangari6451
    @mayurrangari6451 3 года назад

    I salute you sir, kiti spasht ani nishpaksh pane information dil tumhi🙏🏻

  • @influencersunil1981
    @influencersunil1981 3 года назад

    You are given good information to us.

  • @amolgawai3584
    @amolgawai3584 3 года назад

    Great working sir ❤️❤️ jay bhim

  • @ajnana475
    @ajnana475 3 года назад

    Jaybhim master. Aarogyachi kalaji gya saheb

  • @idrisshaikh4447
    @idrisshaikh4447 3 года назад +6

    Krantekare Jai Bhim 🙏 Salute To Symbol of Knowledge 💐 100% result If you Follow Dr Baba Saheb Ambedkar Karlay Sir jewant Proof☝️

  • @akashshirsath8747
    @akashshirsath8747 3 года назад +1

    🙏💙💙💙

  • @BDO.anannyawakode1yyfhncbhggcv
    @BDO.anannyawakode1yyfhncbhggcv 3 года назад +11

    Love u babasaheb .thanku sir ..we Love u .

  • @ronalronal4224
    @ronalronal4224 3 года назад +3

    Khup chan sir 🙏

  • @ashishkhadse9836
    @ashishkhadse9836 3 года назад +1

    Sir♥️🙏

  • @dasharathborhade6516
    @dasharathborhade6516 3 года назад +1

    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @gautampandit4682
    @gautampandit4682 3 года назад

    खुप छान माहिती मिळाली सर.

  • @pravinalhat6441
    @pravinalhat6441 3 года назад

    World no 1 lecture . tumchya sarkha manus bhetnar nahi .adarsh shikshay mhanun tumhala purskar bhetla pahije dilli kadun and Maharashtra kadun

  • @vaibhavO358
    @vaibhavO358 3 года назад +21

    Jay Bhim

  • @niveditasalve309
    @niveditasalve309 3 года назад

    Thanks for very important information 🙏 Jai Bhim 🙏

  • @VEER1305
    @VEER1305 3 года назад +15

    जय भिम जय संविधान 🙏

  • @nageshmohod4356
    @nageshmohod4356 3 года назад +28

    संविधान निर्मात्यास कोटी कोटी वंदन 💙🙏🙏

  • @pramodjartistofdramaandfil506
    @pramodjartistofdramaandfil506 3 года назад +2

    Great information sir 💐🙏💐

  • @pallavimeshram1036
    @pallavimeshram1036 3 года назад +5

    Thank u so much sir...Jay bhim🙏

  • @vaibhavatole5896
    @vaibhavatole5896 3 года назад

    मनापासून धन्यवाद सर!

  • @dineshdhoke701
    @dineshdhoke701 3 года назад

    Changli mahiti sangitli sir Jay Bhim 🙏🙏

  • @shubhamchidam68
    @shubhamchidam68 3 года назад +2

    सर तुम्हाला संविधान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितले आणि संविधान दिवसानिमित्त प्रधानमंत्री मोदी ने दिलेल्या भाषणावर तुमचे काय मत आहे यावर एक व्हिडिओ बनवावा सर 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @adv.shahebazkhan5047
    @adv.shahebazkhan5047 3 года назад +2

    Very Informative 👍

  • @RK-qr7nk
    @RK-qr7nk 3 года назад +3

    Right sir JAY SAVIDHAN

  • @milindpatekar8976
    @milindpatekar8976 3 года назад +1

    Apan avadhya sopya bhashet uddesh patrika samjaun sangitali babasaheb asate tar nakki tumachi path kautukani thopatali asati .
    Very nice information sir really thank you 🙏

  • @pratikmool6644
    @pratikmool6644 3 года назад +5

    Tumchya sarkhe guru srvana labhle tr bharat Nakki mahasatta hoil ❤️❤️❤️

  • @Kapilraut1
    @Kapilraut1 3 года назад

    Sir tumchya sabdhanche manapasun abhar

  • @anandgaikwad816
    @anandgaikwad816 3 года назад +1

    The great work sir

  • @prashantbagate3299
    @prashantbagate3299 3 года назад

    जय इंडिया जय संविधान जय हिंद जयभीम सर खूपच छान माहिती

  • @sakhare.sunilsunilsakhare9209
    @sakhare.sunilsunilsakhare9209 3 года назад

    Thanks karande sir & Jai bhim

  • @guneshjambhulkar5654
    @guneshjambhulkar5654 3 года назад +2

    Great sir 👍

  • @sandhyakhedaskar8865
    @sandhyakhedaskar8865 3 года назад +1

    👌🙏👍 जयभीम, जय संविधान, जय भारत.

  • @deelipwadu8192
    @deelipwadu8192 3 года назад

    Sir ji have nice information.

  • @ravindrabankar4232
    @ravindrabankar4232 3 года назад

    Kup important information dili sir good job sir jai bhim

  • @rajkapurpatil402
    @rajkapurpatil402 3 года назад +14

    Great Solute to Father of Indian Constitution !

  • @asitdahagaokar9063
    @asitdahagaokar9063 3 года назад +2

    Me pratham bhartiy aani nantar hi bhartiya jai bhim jai sanvidhan ,💐sir asech prabodhan sarv smaja sathi kara !

  • @kalindishejwal672
    @kalindishejwal672 3 года назад

    Khup Chan mahiti dili thanks
    Jay Bhim sir

  • @shubhamkewate4921
    @shubhamkewate4921 3 года назад +2

    Savidhan dinachya sarw bahujanana hardik subhecha

  • @bhurajibhisemh2676
    @bhurajibhisemh2676 3 года назад

    Thanks 🙏🙏 Sir Very Good Nice 👌👌 Sir

  • @yogeshtayade7550
    @yogeshtayade7550 3 года назад

    Khupch sunder gaydance karat sir

  • @surajkamble8934
    @surajkamble8934 3 года назад +1

    Superb sir Very nice information 👍

  • @rogboy1670
    @rogboy1670 3 года назад +8

    Jai bhim 🇪🇺🇪🇺🙏🙏 jai bharat 🇮🇳🇮🇳
    Karade sir

  • @influencersunil1981
    @influencersunil1981 3 года назад +1

    I thank you from the bottom of my heart.