निशिगंधा आणि मंदार सुंदर मुलाखत! तुम्हा दोघांची संगीत आणि साउंड डिझायनिंगच्या क्षेत्रातील यशस्वी वाटचाल अतिशय सुंदर रीतीने या मुलाखतीच्या माध्यमातून समोर आली. खूपखूप अभिनंदन आणि शुभेच्छा
खूप सुंदर 👌👌👍 नविन माहिती मिळाली, आता सिनेमा पाहताना ह्या विषयालाही मनापासून अनुभवता येईल. समजेल किती माहित नाही पण त्या दृष्टीने पाहायचा प्रयत्न नक्की होईल 😊 आपल्या जवळची व्यक्ती एवढ्या मोठ्या उंचीवर आहॆ. तरी जमिनीवर आहॆ ह्यातून छान शिकायला मिळालं व अभिमानही वाटला. दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
Clear and blissful conversation
Simply enthralled! Engaging, mesmerizing,down to earth interview! Aabhar Tumche.
Nice conversation
निशिगंधा आणि मंदार सुंदर मुलाखत! तुम्हा दोघांची संगीत आणि साउंड डिझायनिंगच्या क्षेत्रातील यशस्वी वाटचाल अतिशय सुंदर रीतीने या मुलाखतीच्या माध्यमातून समोर आली. खूपखूप अभिनंदन आणि शुभेच्छा
खूप सुंदर 👌👌👍 नविन माहिती मिळाली, आता सिनेमा पाहताना ह्या विषयालाही मनापासून अनुभवता येईल. समजेल किती माहित नाही पण त्या दृष्टीने पाहायचा प्रयत्न नक्की होईल 😊
आपल्या जवळची व्यक्ती एवढ्या मोठ्या उंचीवर आहॆ. तरी जमिनीवर आहॆ ह्यातून छान शिकायला मिळालं व अभिमानही वाटला.
दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐