मीन रास बरोबर बाहेरच खायला खूप आवडत ... दुसऱ्यांसाठी टाईम काढतात पण स्वतच्या कामासाठी ते लोक येत नसतील तरी जातात आणि मीन वाले हुशार असतात ते बघून एकद्याला बघून अंदाज लावतात कसा आहे मानुस पुडचा पण कसा असला तरी त्याला मदत नक्की करतील ❤
माझी कुंभ रास आहे सगळे योग्य सांगितले फक्त बायकोच्या बाबतीत तडजोड हे नाही मला लागू होत. माझी बायको मकर राशीची आहे. अतिशय हुशार, समजून घेते, आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करते. तिच्या सोबत लग्न करूनच मला वाटल की आयुष्याचं सार्थक झालं..
धनु फॅमिली साठी किती करतो आम्ही पण किंमत नाही त्यांना , कोणतं काम म्हणा वा काय हव् असेल कधीच भेटत नाही मन्हूस असल्या सारखं वाटत देवाची भक्ती करून ही देवा ची ही साथ नाही
माझी रास कुंभ आहे सगळी माहिती अगदी योग्य आहे 100% खरी आहे पण ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्याच्याशीच लग्न व्हावं आशी अपेक्षा आहे माझी आधीच खूप स्ट्रगल आहे लाईफ मधी
मकर बद्दल एकदम बरोबर सांगितलं तुम्ही जेवणाचा बोललात ते मला लहान पणा पासूनच कधी वेळेवर नाही नाही मिळालं आणि सक्सेस साठी पण खूप झगडावे लागते पण आता मला क्लिअर झालं की असं का होतंय ते थँक्स तुमच्या करेक्ट व्ह्यू साठी
मजा म्हणून घ्या रे उगी खूष होवू नका आणि दुःखी पण होवू नका एकच नियम आहे खूप कष्ट खूप यश..
बरोबर tai
🙏🏻🙏🏻
मीन रास बरोबर बाहेरच खायला खूप आवडत ...
दुसऱ्यांसाठी टाईम काढतात पण स्वतच्या कामासाठी ते लोक येत नसतील तरी जातात
आणि मीन वाले हुशार असतात
ते बघून एकद्याला बघून अंदाज लावतात कसा आहे मानुस पुडचा पण कसा असला तरी त्याला मदत नक्की करतील ❤
🙏🏻💐
सर्व काही बरोबर आहे ताई माझ्याबद्दल❤
@@jayhind593 पटकन विश्वास ठेवतात आणि फसतात ,भोळे असतात.
मीन राशि mazhi ahe barobar sangitale thumhi
माझी पण मीन रास आहे
Good analysis, perfect 👌👌👌 I compared about all my family members, 99% perfect
Thank you so much 🙏🏻
एक नंबर about मिथुन ❤
🙏🏻❤️
कर्क रास - यांना आपल्याच माणसां कडून नेहमी त्रास असतो ✅💯
🙏🏻👍
Khar ahe
हो खरे आहे माझ्या बाबतीत सेम असेच घडते आपली जवळची लोक आपल्याला खूपच त्रास देतात
Kona kdun kslich apeksha nhi thvychi.. ya mulecha kark rashi vale sukhi rahu shktat.. je kahi expect krych te fkt swata kdun..
Ha khar ahe
अतिशय सुरेख परखड भविष्याबद्दल राशी बद्दल ग्रहांबद्दल मार्गदर्शन केले धन्यवाद
🙏🏻💐
खूप छान माहिती मिळाली thank you so much 🙏🙏🙏
💐🙏🏻
आगदी बरोबर....
🙏🏻💐
Thank you sir...for Scorpio 🦂♏
💐🙏🏻
सर्व राशींबद्दल बरोबर सांगितले धन्यवाद.
धन्यवाद 🙏🏻💐
कर्क राशी बरोबर सांगितलं.
🙏🏻💐
Kark perfect sangitle....💯
धन्यवाद 🙏🏻
Kupch chan mahiti dile🤗👏👏👏👏
🙏🏻🤝
वृश्चिक ❤
🙏🏻❤️
Meen raas ekdum perfectly explained 🙌😇
🙏🏻🤝
She said so right about Pisces❤
🙏🏻💐
Ekadam barobar
💐🙏🏻
You should have given time stamp for each zodiac it's way more convenient that way
Pls read pin comment
Vruchik rashi vishay ekdam correct sangitl mam
Thank you 🙏🏻
Aries (मेष) - 5:00
Taurus (वृषभ) - 7:10
Gemini (मिथुन) - 8:33
Cancer (कर्क)- 11:47
Leo (सिंह)- 14:53
Virgo(कन्या)- 17:35
Libra(तुला)- 20:10
Scorpio(वृश्चिक)- 22:30
Saggitarius(धनु)- 25:13
Capricorn(मकर)- 27:40
Aquarius (कुम्भ) - 29:34
Pisces (मीन)- 33:25
Thank you so much 🙏🏻❤️
Thanks for saving time
Thanks for saving time
Thank you 🙏🏻
Thank you
💯✅ अगदी खरं आहे... कुंभ...
🙏🏻❤️
श्री स्वामी समर्थ🙏🏻🌹👌🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
पहिल्यांदा मेष राशी बद्दल कोणाकडून तरी छान वाक्य ऐकलं 😊
🙏🏻😊
Aikava te naval! Maza far vegla anubhav ahe mesh rashi baddal
@@buddha3507kay anubhav ah.. thoda sangu shakta ka?
संघर्शाबद्दल काय सांगाल मॅडम मेष राशी बद्दल
Chkichi mesh ras asel@@buddha3507
कर्क रास ❤
🙏🏻👍
@@Raajmanch😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
नमस्ते मॅम. तुम्ही छानच माहिती दिली. ❤
🙏🏻💐
श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤
🙏🏻💐
Kanya is perfect mam😍
🙏🏻💐
झोपे ल disturb आवडत नाहीत मिन राशी, बाकी सगळ खर, झोप मस्त लागते
Taurus babat sarv barobar sangital🙏🏻
🙏🏻👍
S for Sachin, Salman, Sania, Saina nehwal tyana tar sagla milal success zalet mag kas S varun name tevu naye..??
@drrajjadhavshow कोणती राशी बघावी जन्मराशी की नामराशी...कोणट्या राशी नुसार आहे हा व्हिडिओ...plz answer
जन्मराशी नुसार 🙏🏻
mesh correct 👌
🙏🏻💐
धनु रास अगदी बरोबर
💐🙏🏻❤️
तूळ रास अगदी बरोबर 🙌🏻💯
🙏🏻💐
वृषभ राशीचे एकदम बरोबर सांगितले ताई
🙏🏻💐
Khupach chan mahiti Sangitali tumhi pratek Rashibaddal
🙏🏻💐
धनु राशी चा अनुभव आहे मला जे की आपण एकदम परफेक्ट आहे.
🙏🏻💐
परफेक्ट बोलतात मॅडम 👍🏻
💐🙏🏻
Madam tumhi sangitalel mazay personality shi ekdum aqurate 💯 match karat ahe maji rashi meen ahe. 😊
धन्यवाद 🙏🏻
माझी राशी धनु आहे तुम्ही सागितलेल खर आहे 😊
🙏🏻💐
थोडा जरा interrupt जास्त करता भाऊ तुम्ही.. त्यामुळें मॅडम ला आपले बोलणे पूर्ण करता आले नाही असे वाटते... ह्या वर जरा लक्ष द्या.. बाकी व्हिडिओ अप्रतिम
धन्यवाद 🙏🏻💐
धनु रास तशी नसते हो मॅडम 😊🙏🏻
Kashi asate
माझी कुंभ रास आहे सगळे योग्य सांगितले फक्त बायकोच्या बाबतीत तडजोड हे नाही मला लागू होत. माझी बायको मकर राशीची आहे. अतिशय हुशार, समजून घेते, आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करते. तिच्या सोबत लग्न करूनच मला वाटल की आयुष्याचं सार्थक झालं..
सर्वच बाबी लागू होत नाहीत ... Astrology खूप व्यापक विषय आहे
दोन्ही शनी महाराजांच्या राशी आहेत..मग भांडणं व्हायला कारण कसले असणार
Donhi Rashi shanichya & Mitra Rashi mhanun bonding ahe
@@nileemakirkire1848 धन्यवाद माहिती दिल्याबद्दल
@@Raajmanch हो सर बरोबर... एक एक रास ची डिटेल मद्ये माहिती मिळेल अशी एक व्हिडिओ बनवा. उपाय वगैरे सगळ यावं त्यात
Correct ahey dhanu rashi
👍💐
अगदी साम्य आहे सांगितले प्रमाणे मीन रास❤❤
धन्यवाद 🙏🏻
Sunder mahiti ❤
🙏🏻💐
कुंभ अगदी बरोबर tai
🙏🏻💐
धनू रास बरोबर सांगितलं 😊
माझी पन धनु मला खुप राग येतो काय करू
Mazi kumbha aahe, tumhi ekdam barobar sagitla
🙏🏻💐
Khup chhan madam
🙏🏻💐
Mazi pan kark ras ahe tumi sangadat te barobar ahe
🙏🏻💐
कन्या राशीच एकदम बरोबर सांगितल
🙏🏻
धनु फॅमिली साठी किती करतो आम्ही पण किंमत नाही त्यांना ,
कोणतं काम म्हणा वा काय हव् असेल कधीच भेटत नाही
मन्हूस असल्या सारखं वाटत
देवाची भक्ती करून ही देवा ची ही साथ नाही
खरयं 🙏🏻
सिंह रास एकदम बरोबर ❤.
💐🙏🏻
धनु 💯 खरं आहे
🙏🏻💐
मीन रास एकदम १००% बरोबर आहे 👌👍
🙏🏻👍
100/💯 khar ahe
💐🙏🏻
Kharch khup mast👌 ani ekdam brbr ahe tai
Dhanywad 🙏🏻
मकर ❤अगदी बरोबर आहे 💯
Thanks 🙏🏻
खरच अगदि खर बोलताय
🙏🏻💐
माझी रास कुंभ आहे
सगळी माहिती अगदी योग्य आहे 100% खरी आहे
पण ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्याच्याशीच लग्न व्हावं आशी अपेक्षा आहे माझी
आधीच खूप स्ट्रगल आहे लाईफ मधी
🙏🏻
Ho.barobar.aahe.majhi.pan.karkch.rashi.aahe
🙏🏻💐
मुलाखातकार यांनी मधे आडकाठी करून बोलण्यामुळे भविष्य काराची लिंक तुटते ना.
खूप सुंदर ❤
🙏🏻❤️
तुळा रासी चं तुम्ही 100% खर बोलातं
Thank you 🙏🏻
Mazi ras tula aahe
👍🤝
❤❤❤कुंभ
🙏🏻💐
Vrushchik Rashi 💯
🙏🏻💐
Mazi ras karke aahe tumhi sagitlela 1000% b arobar aahe
🙏🏻👍
माहितीपूर्ण 🙏🏻🙏🏻
🙏🏻❤️
Kumbh Ras barobar bolat madam 🥺💯
🙏🏻💐
कर्क ❤
🙏🏻💐
माझी रास कुंभ आहे व माझ्या बाबतीत तुम्ही जे सांगितलं ते 100 नाही 1000% सत्य आहे ❤
🙏🏻
सुंदर माहिती, मॅडम
🙏🏻💐
Kark Rashi baddal ekdam barobar sangital tumhi....😅😅
🙏🏻💐
वुश्चिक Scorpio 22.33 Starting From
👍🙏🏻
Real
🙏🏻
Nice information jyoti tai 😍😍💯💯💯
Dhanyawad 🙏🏻
Mazi ras Tula aahe 99 percent perfect maze age 72 aahe 👍👍
🙏🏻🙏🏻💐💐
राशी बरोबर नक्षत्र सुध्दा खुप महत्वाची असतात त्यावरून जास्त चांगले भविष्य बघता येते.
Ho
मकर बद्दल एकदम बरोबर सांगितलं तुम्ही जेवणाचा बोललात ते मला लहान पणा पासूनच कधी वेळेवर नाही नाही मिळालं आणि सक्सेस साठी पण खूप झगडावे लागते पण आता मला क्लिअर झालं की असं का होतंय ते थँक्स तुमच्या करेक्ट व्ह्यू साठी
धन्यवाद 🙏🏻💐
एकदम बरोबर बोलतात मॅडम तुम्ही वृशिक राशी बदल
🙏🏻💐
I wanted to know is libra and pisces suitable for marriage???
Kya mujhe reply kar sakte ho please???
Yess
Madam maze mesh lagan aahai.....tar me konta rashi var lagan karacha
Kumbh raas ekdum correct
🙏🏻👍
Makar ras..... Perfect sangital mam
🙏🏻❤️
Kumbh. Ras 100% correct sangital
🙏🏻👍
Ya saglya rashinche gun mazyakade ahet
🤔
Meen❤
🙏🏻
Good analysis grt mam
🙏🏻❤️
Makar eekdum correct 💯
🙏🏻❤️
माजी कुंभ रस आहे सगळा खर आहे
💐🙏🏻
मकर रास एकदम बरोबर सांगितलं
🙏🏻💐
वृषभ ्कर्क.तुळ धनू 100%बरोबर😊
🙏🏻❤️
मकर राशी चे सर्व खरं 💯
🙏🏻
कर्क रास - 11:45 ♋
👍
14:50 सिंह
🙏🏻
Thank you mi shodat hote
ठीक आहे. धन्यवाद.
🙏🏻💐
Madam 100 percent correct my makar Rasa
🙏🏻💐