Devendra fadnavis is the Only Hope for maharashtra, he is not only the Most Intellectual, intelligent Politician of maharashtra, but he is The most dynamic, hardWorking Person who has Transformed Maharashtra. He is the CEO of Maharashtra. Next CM of Maha.
काल रात्री टोमणे बहाद्दर ची मुलाखत घेताना चांगले प्रश्न विचारले उमेशजी... नरेन्द्र मोदी जिंदाबाद.4 जून नंतर हे विरोधी दिसणार नाही... देवेंद्र फडणवीस साहेब बेस्ट नेता...
सक्षम नेतृत्व ,उत्तम वक्तृत्व ,उत्तम कर्तृत्व असणारे देवेंद्रजी फडणवीस 💪✌🚩🚩 पत्रकार पुढे काय क्रॉस करणार हे जाणून हुशारीने उत्तर देऊन पत्रकाराची बोलती बंद करतात ....अभ्यास असावा तर असा .❤❤❤❤❤❤
Patekar तुमचे pan waktrutwa uttam. Anand jast याचा झाला ki tumhi योग्य व्यक्ति बरोबर आहात. Wachun anand वाटला. महाराष्ट्र la तुमच्या सारख्या लोकांची pan garaj आहे ❤❤❤
सत्य वचनी मा.देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. सत्य असेल ते माणूस ठासून बोलतो याच उत्तम उदाहरण... पुढील वेळेला उमेश कुमावत यांनी आणखी नवीन प्रश्न तर असतील तर आणावे.
अहो कुमावत त्या ठाकरेंचं पीठ कशाला दळत बसतय सारख्या प्रश्नात दुसरे काँग्रेसचे नेत्यांचा एकही नाव तुम्ही कधी घेत नाही आता tv9 ठाकरे यांची नोकरी धरली की काय
वारंवार असल्या एच् एम् व्ही मीडिया ला मुलाखती का देतात भाजप नेते तेच समजत नाही.ही माध्यमे मुद्दाम अडचणीत आणणारे प्रश्न विचारुन त्यांचा मविआ अजेंडा चालवतात.
पत्रकार हा राजकारणी लोकांचा गुलाम असतो. कारण राजकारणी लोक पत्रकाराला राज्यसभेचे गाजर दाखवतात. भाजप असो किंवा विरोधक असो सर्व पत्रकारांना स्वतःच्या खिशात ठेवतात. पत्रकारांची लायकीच ही आहे. प्रत्येक पत्रकार समोरच्याला प्रश्न विचारतामा हा विचार करतो की जर मी ह्याला सोप्पे प्रश्न विचारले तर पुढे जाऊन हा मला राज्यसभेची उमेदवारी देईल करुन.
@@AshTaw🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉औ जे रें
कुमावत साहेब नमस्कार पत्रकारिता खूपच कठीण झाली व कोण खरं बोलते आणि कोण खोटं बोलतंय काही कळलं नाही.. पण माझं वैयक्तिक मत असं आहे उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या चक्रव्यूहात अडकले आहेत..
गुजराती विरुद्ध मराठी चित्र उभं करतात .. काय घंटा गुजराती मराठी वाद आहे ? मुंबई वर हल्ले गुजराती करतात का ? मुंबईत चोऱ्या खुन गुजराती करतात का ? मुंबईतील अख्खे भूभाग ( एरिया ) कोणी बळकावले आहेत पहा ? ( जरा एकदा मोजा ) तिथे हिंदू जाऊन राहू तरी शकतात का ? मुंबईचा सत्यानाश कोण करत आहे ? काय राव किती दूधखूळे आपण !!!
Devendra bhau abki baar 400+
देवेन्द्र भाऊ कडक्कक्क्क 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥✌️✌️✌️✌️
Only Devendra Fadnavis Sir ❤🔥
Tv ९ ही हलकट आणि उबठा ची चमचा चॅनल आहे. असे वाकडे प्रश्न ते त्या टोमनेश्र्वराना नाही विचारणार.
Khar aahe he
Tevdhi layki nahi ahe uddhav chi uttar dyayla tyasathi doka lagta j deven kade ahe but uddhav tr bindok ahe
100%👌
Great
Dcm.फडणवीस साहेब 🙏🙏🙏
😊
देवा भाऊ मस्त मस्त ❤❤
अतिशय कार्य कुशल, हुशार, चाणाक्ष, भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेले लोकप्रिय नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस.🎉🎉
देवेंद्र फडणवीस हंम तुमारे सात है
देवा मामा , मामी ल पण घेउन यायचं. ब्रेक मधे एक गुजराती गाणं किंवा भोल भंडारी गायलं अस्त.😂😂
Best leader of Maharashtra - Only Devendraji
😂😂
देवा मामा , मामी ल पण घेउन यायचं. ब्रेक मधे एक गुजराती गाणं किंवा भोल भंडारी गायलं अस्त.😂😂
मरियादा पुरषोत्तम आहेत आमचे फड़नविश साहेब
He वाक्य pan खूप आवडले. चान्गला विचार, आणि संस्कार aslyashivay manus he lihu शकत नाही.
तुम्हाला, aani तुमच्या palakana नमस्कार, आणि to ही मनोभावे ❤
We Are strongly support Deva Bhau..... 🫡👍
Devendra The Boss Of Maharashtra
❤कडक देवा भऊ👍👍👍👍👍
देवेंद्र फडणवीस साहेब सारखा अभ्यासू आणि प्रामाणिक नेता आहे यांचा आम्हला अभिमान वाटतो
😂😂
भिकारचोट टरबुज 😅😅😅😅
देवा मामा , मामी ल पण घेउन यायचं. ब्रेक मधे एक गुजराती गाणं किंवा भोल भंडारी गायलं अस्त.😂😂
😂😂😂😂😂 अभ्यासू म्हणे
😂😂😂 🍌
Talented and Humble Fadnavis 👍👍👍👍
फडणवीस साहेब महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे.
Abki bar 400par
Devendra fadnavis is the Only Hope for maharashtra, he is not only the Most Intellectual, intelligent Politician of maharashtra, but he is The most dynamic, hardWorking Person who has Transformed Maharashtra. He is the CEO of Maharashtra. Next CM of Maha.
अतिशय हुशार माणूस महाराष्ट्राची प्रगती करणारे नेतृत्व आमचे लाडके नेते देवेंद्रजी फडणवीस❤
Ghanta..
थोड्या दिवसात लक्षात येईल दादा तुम्हाला आपल्या देशात प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे धन्यवाद
देवा मामा , मामी ल पण घेउन यायचं. ब्रेक मधे एक गुजराती गाणं किंवा भोल भंडारी गायलं अस्त.😂😂
@@PankajKhanapure-re5ryराहुल गांधी लवकरच शेतकऱ्यांना पोत्याने पैसे देणार आहेत.राहुल गांधी भ्रष्टाचार करणार नाहीत.☺️☺️☺️☺️☺️☺️
@@PankajKhanapure-re5ryपाळलेली पिलावळ आहे मामा ची😂😂😂😂
Brilliant Devendra Fadanvisji Bless you
देवेंद्र फडणवीस हा अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि अशा माणसाची महाराष्ट्राला अत्यंत गरज आहे..
Hoo.. ka😊😊😊
😂😂
😂😂😂वाक मग
काल रात्री टोमणे बहाद्दर ची मुलाखत घेताना चांगले प्रश्न विचारले उमेशजी... नरेन्द्र मोदी जिंदाबाद.4 जून नंतर हे विरोधी दिसणार नाही... देवेंद्र फडणवीस साहेब बेस्ट नेता...
सक्षम नेतृत्व ,उत्तम वक्तृत्व ,उत्तम कर्तृत्व असणारे देवेंद्रजी फडणवीस 💪✌🚩🚩
पत्रकार पुढे काय क्रॉस करणार हे जाणून हुशारीने उत्तर देऊन पत्रकाराची बोलती बंद करतात ....अभ्यास असावा तर असा .❤❤❤❤❤❤
Patekar तुमचे pan waktrutwa uttam.
Anand jast याचा झाला ki tumhi योग्य व्यक्ति बरोबर आहात. Wachun anand वाटला. महाराष्ट्र la तुमच्या सारख्या लोकांची pan garaj आहे ❤❤❤
Chan लिहले. Asech रहा ❤
देवेंद्र जी अगदी खर बोलतात. त्यामुळे त्यांना खोट्या शपथा घ्यायची गरज नाही.
देवा मामा , मामी ल पण घेउन यायचं. ब्रेक मधे एक गुजराती गाणं किंवा भोल भंडारी गायलं अस्त.😂😂
एक नंबर देवेंद्र फडणवीस साहेब
शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं होतं स्वतःला व्हायचं नव्हतं स्वतः मुख्यमंत्री झाला आणि पक्षाच वाटोळ करून दाखवा
महाराष्ट्राचा खरा जाणता नेता आदरणीय फडणवीस साहेब
सत्य वचनी मा.देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. सत्य असेल ते माणूस ठासून बोलतो याच उत्तम उदाहरण...
पुढील वेळेला उमेश कुमावत यांनी आणखी नवीन प्रश्न तर असतील तर आणावे.
Nice speech sir
स्वतःचा अजेंडा घेऊन tv9 वाले आले परंतु देवेंद्रजी नी स्वतःचा अजेंडा चालून गेले
Tv९ चे मूर्ख पत्रकार आहेत.है जे प्रश्न उद्धव किंवा शरद पवारांना नाही विचारत,पण देवेंद्रान मात्र कुजके प्रश्न विचारतात.ते सामान्य लोकांना दिसते .
देवा मामा , मामी ल पण घेउन यायचं. ब्रेक मधे एक गुजराती गाणं किंवा भोल भंडारी गायलं अस्त.😂😂
काय लिहता ते अर्धवट नको
Aey chup re
महाराष्टाचे मत विकासासाठी ❤💪🚩✌
जो हिंदुत्व की बात करेगा 🚩
वो महाराष्ट्र में राज करेगा 🚩
9:21 वा व्हा देवभाऊ ❤
T9 व उमेश कामत यांनी असाच उद्धव ठाकरे साहेबांची कडक इंटरव्यू घ्यायला हवा होता का बरं उद्धव साहेबांचा प्रेमानं इंटरव्यू घेतला कुछ तो गडबड है दया
अबकी बार मोदी सरकार ❤
अबकी बार तडीपार
Modi sarkar ka payjo tu 4 junle
Tadipar
😂😂😂😂😂😂
@@जागरूकनागरिक-ग2र, पप्पु तडीपार
Only devendra
नमस्कार देवेंद्र सर, कोणी काहीही बोलू दे तुम्ही चांगले आहात. आणि चांगलेच रहा.
जबरदस्त अभ्यासू व प्रखर भाषण मां .देवेन्द्रजी साहेब.... अभिमान आहे हिंदु असल्याचा जय श्री राम
मुलाखत घेणारा कायम पूर्वग्रह असणारा दिसत आहे
माझा आवडता नेता
देवाभाऊ❤❤❤❤❤
कुमावतजी खरचं प्रस्न पडतो कीव कुणाची करावी आत्ता, तुम्ही अंतर्मनाला विचारा तुम्हालाच उत्तर मिळेल असे वाटते.
मानसिक रुग्णाबद्दल बोलण्यात किती वेळ खर्च करायचा?
हो मिनिस्टर चा करारक्रम ठेऊ त्यात जो झिंकला त्याला मंत्री पद देऊ आणि माना चा लेंगा
ग्रेट साहेब...❤
TV9 साहेब यांची देहबोली आणि चेहरा पडलेला का दिसतो.
पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र
अहो कुमावत त्या ठाकरेंचं पीठ कशाला दळत बसतय सारख्या प्रश्नात दुसरे काँग्रेसचे नेत्यांचा एकही नाव तुम्ही कधी घेत नाही आता tv9 ठाकरे यांची नोकरी धरली की काय
वारंवार असल्या एच् एम् व्ही मीडिया ला मुलाखती का देतात भाजप नेते तेच समजत नाही.ही माध्यमे मुद्दाम अडचणीत आणणारे प्रश्न विचारुन त्यांचा मविआ अजेंडा चालवतात.
उमेश कुमावतांनी उद्धव ठाकरेंना पण आडवे तिडवे प्रश्न विचारावेत....
टॅलेंटेड माणूस देवेंद्र साहेब
अहो देवेंद्रजी त्यांचा टेली प्रिंटर हा कुमावत आहे
आदरणीय देवेन्द्र फडणविस साहेब ।महाराष्ट्रमें जगह-जगह तालाब बनवाने की अतिआवश्यकता है।
कुमावत ते देवेंद्र आहे ubt नाही याचं पुरेपूर भान असू द्या
Excellent interview and genius leader
प्रश्न विचारणारा बहुतेक अंध भवत आहे . सारखे तेच प्रश्न विचारताना नाव घेतोय.शेम शेम .
सगळे पत्रकार चोम्बडी पत्रकारिता करतात टीव्ही 9 वाले जास्त करतात.
अवघड प्रश्न विचारायची हिम्मत नाही यांची.
नुसत्या बायांसारख्या लावालावी करत आहेत
पत्रकार हा राजकारणी लोकांचा गुलाम असतो. कारण राजकारणी लोक पत्रकाराला राज्यसभेचे गाजर दाखवतात. भाजप असो किंवा विरोधक असो सर्व पत्रकारांना स्वतःच्या खिशात ठेवतात. पत्रकारांची लायकीच ही आहे. प्रत्येक पत्रकार समोरच्याला प्रश्न विचारतामा हा विचार करतो की जर मी ह्याला सोप्पे प्रश्न विचारले तर पुढे जाऊन हा मला राज्यसभेची उमेदवारी देईल करुन.
आणखीनच कडक तूम्ही विचारा
Bindok saglyat kadak prashna devendra lach vicharlet.. Tya uddhav la bagha kasa baylya sarkhe prashna vichartat
Devendra ji ❤
देवेंद्र फडणवीस काय निवृत्ती घेणार अविवाहित राहणारा माणूस आज मांडीला मांडी लावून बसला आहे
देवा मामा , मामी ल पण घेउन यायचं. ब्रेक मधे एक गुजराती गाणं किंवा भोल भंडारी गायलं अस्त.😂😂
@@AshTaw🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉औ जे रें
अगदी योग्य.... उबाठा संपला
जय देवाभाऊ
कुमावत तुम्ही दिलेल्या कॉमेंट्स वाचता का वाचत जा कमीत कमी जनतेच्या मनात तुमच्या बद्दल काय भावना आहेत हे तरी कळेल.
अत्यंत संयमी आणि राजकारणातील चाणक्य देवेंद्रजी ❤️❤️❤️
देवा मामा , मामी ल पण घेउन यायचं. ब्रेक मधे एक गुजराती गाणं किंवा भोल भंडारी गायलं अस्त.😂😂
अतिशय हुशार मानुस आहेत तमचीगरज महाराष्ट्र लागरज आहे साहेब
फडणवीस साहेब एक नंबर
हा चाय बिस्कुट वाला है
Best leder
जय श्रीराम
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण
King 👑 Dev Fadanvis❤
आम्ही फडणवीस यांचे खरे मानतो
TV9 साहेब उध्दव ठाकरेना तुमच्या रॅलीत पाकीस्तानचा झेंडा कसा काय हे विचारा आणि बाळासाहेब यांना हे चालले असते काय? खरे पत्रकार असाल तर हे विचारा
Channel band पडेल 2 Mamdya ch funding aahe (12 आणि uddhat)😂😂😂😂😂😂😂😂
Congress Pakistan bhagao desh bachao #
Fadanvis saheb is great 👍
कसले गृहमंत्री, सुशांत आणि दिशा सलियान प्रकरणाचा तपास कुठ पर्यंत आलाय
वा फंडणवीसजी काय ठासली👍🏻👍🏻
उद्धटराव नुसत्या शिव्या आणि टोमणे, विकासा च्या नावाने ठणठणात.
4 जून पर्यंत मोदीजी रोज हरणार 😄😄😄
Jaago hindus jaago.
साहेब तुम्ही आता उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतला देवेंद्र फडणवीस ची मुलाखत घेतला यातलं खोटं आणि खरं कोण आहे हे तुम्ही जर असं कळत आहे काय
ठरभुज कोठाडा
Fact BJP ali pahije
Devendra Great lidar
एक मराठा लाख मराठा ओन्ली देवेंद्र फडणवीस
जय श्रीराम हर हर महादेव 🚩
😊😊😊😊😊😊😊
Jai bhavani .....Jai shivaji ... Jai Shri Ram....Jai bajrang bali... Jai shiv ray... JAIBHIM....... Vaade mataram.......
Jai bhavani jai Shivaji.,... JAIBHIM..... ...vande mataram 😊😊😊😊❤🎉😂
मोदी आणी फवत मोदी फडणवीस आणी शिंदे .
चारजुननंतर मविआ व्हेटीलेटरवर😮😮
Superb interview
सय्यमी माणूस df साहेब....
देवा भाऊ रॉक 🔥🔥🔥
गोरगरीबांचा लै तळतळाट लागनार शेतकरी व गोरगरीब मजूर यांच्या मुलाबांळाचा शाप लागणार
देवा भाऊ तुम्ही चहा बिस्कीट, एच् एम व्ही पत्रकारांना का मुलाकत देताय शेवटी ते त्याच वर येणार
शरद पवार ला होय ना😂😂
राहुल गांधी लवकरच शेतकऱ्यांना पोत्याने पैसे देणार आहेत.राहुल गांधी भ्रष्टाचार करणार नाहीत.☺️☺️☺️☺️☺️☺️
नक्कीच दुसरा कोण असणार!
विषय काय लिहता काय? कुठले गरिब लोकांच्या विरोधात काम करतात देवेंद्रजी ? काय असल तर सांगा.
Only DF
Great devendra ji fadnavis saheb❤❤
कुमावत टी.व्ही. 9 मधे किती मुसलमान आहेत सांगाल का?
कुमावत साहेब नमस्कार पत्रकारिता खूपच कठीण झाली व कोण खरं बोलते आणि कोण खोटं बोलतंय काही कळलं नाही.. पण माझं वैयक्तिक मत असं आहे उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या चक्रव्यूहात अडकले आहेत..
गुजराती विरुद्ध मराठी चित्र उभं करतात .. काय घंटा गुजराती मराठी वाद आहे ?
मुंबई वर हल्ले गुजराती करतात का ? मुंबईत चोऱ्या खुन गुजराती करतात का ? मुंबईतील अख्खे भूभाग ( एरिया ) कोणी बळकावले आहेत पहा ? ( जरा एकदा मोजा )
तिथे हिंदू जाऊन राहू तरी शकतात का ? मुंबईचा सत्यानाश कोण करत आहे ? काय राव किती दूधखूळे आपण !!!
तुमच्याकडे आले म्हणजे एकदम स्वच्छ
काँग्रेस चे चॅनल आहे हे, अरे असे प्रश्न त्या तोमनेबाहद्दर ला विचारले पाहिजे होते. मोदींना हरवणार पैदा व्हायचंय...
सत्य की जित ठाकरे की जित तरबुज साहेब
Jay Jay Shree Ram
True'
मला आता माझ्यावरच शंका येते मी मत तरी कोणाला दिलं ते हे सगळं पवार यांच्या नदाला लागल्याने झाल
आहो महाशय जीएसटी नव्हता त्यावेळी
राहुल गांधी gst हटवणार.राहुल गांधी लवकरच शेतकऱ्यांना पोत्याने पैसे देणार आहेत.राहुल गांधी भ्रष्टाचार करणार नाहीत.☺️☺️☺️☺️☺️☺️