वर्षा ताई बोलायला शब्द अपुरे आहेत व्हिडिओ पहाताना माझ्या अंगावर शहारे आले आणि डोळ्यातून अश्रु आले तुझा सत्कार पाहून खूप छान वाटले 🤗🤗👏तु अशीच खूप प्रगती करत रहा हीच स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते 🙏
अभिनंदन वर्षा ताई खूप छान वाटले तुम्ही आई आणि सासुबाई यांच्या सोबत स्टेजवर जाऊन बक्षीस घेतले, धन्य धन्य ती माऊली जिच्या पोटी जन्माला आल्या तुम्ही खरंच खूप छान वाटल तुमच हा विडिओ पाहुन
खुप खुप अभिनंदन वर्षा तुझे अशीच प्रगती करीत राहा.खरंच आहे सासरी असा सत्कार होणे खूप भाग्याची गोष्ट आहे. एवढ्या लोकांमध्ये आपल्या सुनेचा आणि मुलीचा असा सत्कार होताना पाहून दोन्ही आयनंचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. त्यातल्या त्यात आईने असे म्हटले की माझ्या लेकराला दृष्ट लागेल तो क्षण खूपच भाऊक होता आईला तिथे सुद्धा तुझी इतकी काळजी ते बघून डोळे ओले झाले. ते म्हणतात ना एक मुलगी ही दोन कुळांचा उद्धार करते ते तू आज सिद्ध करून दाखविले. परत एकदा तुझ्या सासरच्या आणि माहेरच्या परिवाराचे खूप खूप मनस्वी अभिनंदन 🎉💐
वर्षा आजचा video सर्वात खूप भारी तुझा सत्कार होता. खूप खूप अभिनंदन तुझे 👏💐🙏त्यात दोघी आई, आणि भाऊंना सहभागी करून. खूप छान नाव कमावले आहे. त्या आमदारां साहेबांना प्रश्न पडला की आई कोणती सासुबाई कोणत्या😊😊👌👍 कारण दोघी पण खरंच आईच आहेत. भाऊ पण खूप छान बोले गावच्या काणा कोपरयत वर्षांनी नाव कमवल आहे. 🙏🙏👌👌👍 मुख्य म्हणजे दादाचा वर्षा 😊👌👍तुझ्या खंबीर पणे पाठिंबा आहे. वर्षा अशीच कायम खूप खुश अनादी रहा 🤗❤️👌👌👍
खुप छान वाटले गौरव पुरस्कार दिला .🏆ताई तुला खरच खूप अभिमानाची गोष्ट आहे ताई . आणि खरच अंगावर शहारे आले.आणि मला अक्षरशः हुंदका फुटत होता ताई . खरच दोन्ही आईंना आपल्या मुलीचे आणि सुनेचे कौतुक पाहुन किती अभिमान वाटत असेल ताई . खरच सेलुट तुला 👍👍👌👌❤️❤️❤️
Congratulations🎉🥳 dear Varsha tai.... tuza ha vlog bghtana dolyat pani al....Khup chan watal.... Ajun ek goshticha anand zala to mhnje Tu evdhi achive kel pn tula tya goshticha garv nhi.... Tu Khup chan ahe... Ashich Khup pragti kr... Tu sglya navin pidhitil mulinsathi ek Khup chan example ahe.... Khup khi shikyla milt tuzzyakdun...tuze vedios bghun as watat apn pn Khup khi kru shkto fkt har manaychi nhi really u r great....
Tai Mazi first comment.....Khup bhari vatal पाहून....proud of you..... आक्का चे नाव तुझ्या तोंडातून निघाले की मला माझ्या आई ची फार आठवण येते...गेल्या वर्षी गुढीपाडव्याला ती आम्हाला सोडून गेली ❤️❤️
Varsha tai congratulations tula tuza gavat satkar zalya badal 🙏🙏👋👋💐💐 mala tuze vichar khup avadtat apalyala ja Shetrat avad ahe tya Shetrat jidine kam karave yash apnhun milte mala ja shetrat avad ahe tya Shetrat naki prayant kare I inspire you God bless you
Yes this is it every woman should do and get. Aksharshah angavar kata alla to kshan baghatana. Great 👍👏👏👏😊 you tube che nahi manle aabhar karan you tube mulech tumhi amhala dislya tumch kam disl. Ani khas mahilansathi karykram aayojit karat ja. Mast
ताई तुझा खूप खूप अभिमान आहे तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आईच्या आणि तुमच्या सासुबाई चेहर्यावरचा आनंद बघून वेगळेच फिलींग होते काँग्रॅजुलेशन खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉👌👌🙏🙏
Khrch bharich ahe g tai tu sglya sunbaisathi ek aadarsh vyaktimatv ahes khup khup shikyasarkh ahe tuzyakdun tai tuze video tuze vichar pahun maze sudha vichar bdlayla laglyat mazya grchyansathi thanks tai 😍
वर्षा ताई बोलायला शब्द अपुरे आहेत व्हिडिओ पहाताना माझ्या अंगावर शहारे आले आणि डोळ्यातून अश्रु आले तुझा सत्कार पाहून खूप छान वाटले 🤗🤗👏तु अशीच खूप प्रगती करत रहा हीच स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते 🙏
अगदी खरं आहे जयश्री ताई 🙏🏻📝👌खूप खूप अभिनंदन वर्षा 💐💐👏🤗🙌👍👍
Thanks असच प्रेम असू द्या 🙏🙏🙏🙏
@@Varshachoudhari नक्की वर्षा ❤️❤️🙌😍👍👍
अभिनंदन वर्षा ताई खूप छान वाटले तुम्ही आई आणि सासुबाई यांच्या सोबत स्टेजवर जाऊन बक्षीस घेतले, धन्य धन्य ती माऊली जिच्या पोटी जन्माला आल्या तुम्ही खरंच खूप छान वाटल तुमच हा विडिओ पाहुन
Thank you so much tumcha aashirvad ahe please always stay connected with us🙏🙏🙏
Hi aasmita tai
हाय
Aasmita tai chi he vlog khup mast aastat me dayli pahate
वर्षा तुझे किती कौतुक करावे कमी आहे लव यू अशीच पुढे जात राहा गॉड ब्लेस यु
God bless you 🙏 ❤ 🙌
अभिनंदन वर्षा
धन्यवाद 🙏🙏🙏 हे तुमच्या आशिर्वादामुळे शक्य झाले आहे 🙏🙏🙏 असच प्रेम असू द्या
खुप खुप अभिनंदन वर्षा ताई 💐💐
अभिमन्यू पवार आमदार माझ्या आत्याच्या मुलाचे मेहुणे आहेत आमचे जवळचे पाहुणे आहेत
खुप खुप अभिनंदन वर्षा तुझे अशीच प्रगती करीत राहा.खरंच आहे सासरी असा सत्कार होणे खूप भाग्याची गोष्ट आहे. एवढ्या लोकांमध्ये आपल्या सुनेचा आणि मुलीचा असा सत्कार होताना पाहून दोन्ही आयनंचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
त्यातल्या त्यात आईने असे म्हटले की माझ्या लेकराला दृष्ट लागेल तो क्षण खूपच भाऊक होता आईला तिथे सुद्धा तुझी इतकी काळजी ते बघून डोळे ओले झाले. ते म्हणतात ना एक मुलगी ही दोन कुळांचा उद्धार करते ते तू आज सिद्ध करून दाखविले.
परत एकदा तुझ्या सासरच्या आणि माहेरच्या परिवाराचे खूप खूप मनस्वी अभिनंदन 🎉💐
Congratulations Varsha,,,ankhi ek tappa gathla pursakar milvun.. khup manapasun anand zala,,,tuza ayushaykade bagnyacha drushtikon khup positive ahe ..asach asayla hava..anek subhechha💐
वर्षा आजचा video सर्वात खूप भारी तुझा सत्कार होता. खूप खूप अभिनंदन तुझे 👏💐🙏त्यात दोघी आई, आणि भाऊंना सहभागी करून. खूप छान नाव कमावले आहे. त्या आमदारां साहेबांना प्रश्न पडला की आई कोणती सासुबाई कोणत्या😊😊👌👍 कारण दोघी पण खरंच आईच आहेत. भाऊ पण खूप छान बोले गावच्या काणा कोपरयत वर्षांनी नाव कमवल आहे. 🙏🙏👌👌👍
मुख्य म्हणजे दादाचा वर्षा 😊👌👍तुझ्या खंबीर पणे पाठिंबा आहे. वर्षा अशीच कायम खूप खुश अनादी रहा 🤗❤️👌👌👍
Congratulations varsha 💐💐 . Varsha Tu aai and sasu yachya sobat bakshis ghetale te khup bhari vatal.
खुप छान वाटले गौरव पुरस्कार दिला .🏆ताई तुला खरच खूप अभिमानाची गोष्ट आहे ताई . आणि खरच अंगावर शहारे आले.आणि मला अक्षरशः हुंदका फुटत होता ताई . खरच दोन्ही आईंना आपल्या मुलीचे आणि सुनेचे कौतुक पाहुन किती अभिमान वाटत असेल ताई . खरच सेलुट तुला 👍👍👌👌❤️❤️❤️
ताई तुझा कौतुक सोहळा पाहताना आपोआप डोळ्यात पाणी आलं... मनापासून अभिनंदन 💐💐
Congratulations🎉🥳 dear Varsha tai.... tuza ha vlog bghtana dolyat pani al....Khup chan watal.... Ajun ek goshticha anand zala to mhnje Tu evdhi achive kel pn tula tya goshticha garv nhi.... Tu Khup chan ahe... Ashich Khup pragti kr... Tu sglya navin pidhitil mulinsathi ek Khup chan example ahe.... Khup khi shikyla milt tuzzyakdun...tuze vedios bghun as watat apn pn Khup khi kru shkto fkt har manaychi nhi really u r great....
Congratulations 👏👏 तुझं कौतुक करावं तेवढं कमीच खूप छान वाटलं तुझा सत्कार झालेला पाहून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले
Congratulations ताई खूप अभिमान वाटतो तुझा , खूप खूप प्रगती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻
अभिनंदन वर्षां 💐🌹Gbu. प्रोग्राम खूप छान झाला. Vlog बघून खूप इमोशनल झाले, अशीच खूप प्रगती कर 😊 सर्वांना 🙏
वर्षा तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे बघून खूप छान वाटलं श्री स्वामी समर्थ👍👍💐💐
तुझा सत्कार पाहुण माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले खुप प्रेम वर्षा तुला,👏👏👏👏💐🍫
Congratulations वर्षा 🥳🥳🥳🎉🎊❣️❤️
खूप छान वाटलं आज तुझा सत्कार होताना बघून.सगळेच किती खूप होते. कायम अशीच प्रगती करत रहा. 🥰💞🥳🥳🎉🎊
Congratulations 🎉 Dear varsha..such me hame bhi bohot khushi hueey... Great job 👍👍👍👍
Varsha khupach chhan.... आज खऱ्या अर्थाने तुझ्या कष्टाचे फळ मिळाले
अभिनंदन वर्षा तुझ्या कष्टाचे हे फळ आहे असेच तुला भरघोस यश लाभो🎉🎉
Congratulations 💐 taii . अशाच खूप खूप पुढे जा. आमच्या शुभेच्छा आणि आमचं प्रेम नेहमी तुमच्या सोबत राहील.
खूपच भारी वाटत आहे वर्षा खूप छान काँग्रॅजुलेशन तुला
Tai Mazi first comment.....Khup bhari vatal पाहून....proud of you..... आक्का चे नाव तुझ्या तोंडातून निघाले की मला माझ्या आई ची फार आठवण येते...गेल्या वर्षी गुढीपाडव्याला ती आम्हाला सोडून गेली ❤️❤️
ग्रेट दि सासू ला Aai कसे करुन घेतलेस भारी दि
Congratulations Tai and all the best for your future .अशीच तुझी प्रगती होत जाऊ हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏
Congratulations taii💐💐....khup chan vattla Tula stage vr bolta na baghun
Varsha tai congratulations tula tuza gavat satkar zalya badal 🙏🙏👋👋💐💐 mala tuze vichar khup avadtat apalyala ja Shetrat avad ahe tya Shetrat jidine kam karave yash apnhun milte mala ja shetrat avad ahe tya Shetrat naki prayant kare I inspire you God bless you
ताई तुझे कैतुक करावे तेवढे कमीच आहे खुप खुप अभिनंदन आपल्या गावात आपलाल्या पुरसकार मिळने भाग्याली आहेस
अगं ताई तु ग्रेट आहे तुझा सारखं खूप काही शिकायला मिळाले आहे thanks 🙏 कारनं तु खुप गोड दिसतेस
Congratulations for one more trophy for your videos and social work. Special Congratulations to your family for such nice support for your vlogs.
Congratulation Tai my god bless you Khub Sundar family hai Tujhe vichar Khoob Chhan aahet👌
Yes this is it every woman should do and get. Aksharshah angavar kata alla to kshan baghatana. Great 👍👏👏👏😊 you tube che nahi manle aabhar karan you tube mulech tumhi amhala dislya tumch kam disl. Ani khas mahilansathi karykram aayojit karat ja. Mast
Hii varsha 😊 Healthy congratulations 🎊🎉💫 ashich pudhe ja tuzya sarv chnglya इच्छा purn होउत. shree Swami Samarth 🙏
अभिनंदन वर्षा ताई 👌👌👌💐 खूप छान 👌👌
Congratulations Tai,ashich nehmi successful ho
अभिंनदन वर्षा आगांवर काटा आला आणी डोळ्यात पाणी आल खुप हुशार आहेस 💐💐
Congratulations varsha tai....khup chan ashich pragati karat Raha.....kharach dolyatun Pani aalyashivay Rahat nahi tumcha vlog baghitlyavar....
आई खर तेच बोलता आहेत.नजर लागण्या सारखं काम आहे तुमचं.
Me pn tuzayasarkh maher ani sasar donihi chan prakare handal karte tuzayakad pahun ajun jast prarna milte me pn laturchi ahe
Khup chan blog tai, ausha che amdam pawar sahabachya hatun satkar kgarach khup abhimanachi gost ahe ,gbu
Varsha tujhe khup abhinandan tula aasech yash milude tujhi srav swapn purn hou de so happy for you dear
Khup khup khup khup congratulations tai mast shree Swami Samarth ❤️❤️
खुपखुप अभिनंदन वर्षा 💐 तुझ्या सर्व कुटुंबातील लोकांचं पण अभिनंदन 💐
Hi varsha khup khup abhinandan Chan vatl man bharun aal ashich khup Moti ho tuze vichar khup Chan aahet God aashirvad beta👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💥💥💥💥💥💫💫💫💫💫💗💗💗💗💗🤍🤍🤍🤍🤍
अभिनंदन वर्षा. 👌👍🏻
Congratulations 🎉👏 varsha khup Chan vlog lam proud of you 🙏
Waaaa congratulations varsha ashich pragati karat Raha god bless you🌹🎉💐🌹
Tai tumache kautuk karawe tewadhe thodech aahet ..ashich pragati karat raha
Wow so congratulations tai 💜💜🖤🖤 amazing hats off to work so happy for you
खूप खूप अभिनंदन....... वर्षा ताई...खूप आनंद वाटतोय
ताई तुझा खूप खूप अभिमान आहे तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आईच्या आणि तुमच्या सासुबाई चेहर्यावरचा आनंद बघून वेगळेच फिलींग होते काँग्रॅजुलेशन खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉👌👌🙏🙏
Varsha tuze khup khup Abhinandan.
@@vijayabhavsar4802 Thank you 🙏🙏tai
Congratulations Varsha tai🌹💐🥰
Well done Varsha😍🥰 proud of you 👍 congratulations 💐💐💐
Varsha tuza satkar hota na pahun dolyat aandashru aale g. Ashich pragati kar aamhi kayam tuzya sobat aahoch😍💐
Khup Chan 👍 varsha ❤️🤗 all the best 👏😍💐
सर्वांना अशीच सून भेटावि खूप छान स्वभाव आहे वर्षा तुझा अभिनंदन तुला व तुझ्या फॅमिलीला.... 🙏💐🍫✨✨ जय शिवराय जय जिजाऊ🚩✨✨🚩🥰🤗
😘 hi survat zali.
Ajun खूप पुढे जायचे आहे 🎊
N thakta थांबता अशीच प्रयत्न करत रहा
Bahre 👌👌👌👌Angavar sahara ala best of luck Tai 👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️
अभिनंदन मॅडम...🎊🎉🎊🎉 नाद खुळा...👌👌👌
Congrratulations tai❤️💐 tuzya bolnytun kup kahi shikayla milte 👍
खुप खुप अभिनंदन वर्षा तू खरच खूप एकत्र कुटुंबाचे बीज रोवले आहेस लामजण्यात तुझे नाव झाले पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Same colour chi Sadi ahe mazyakade pn tu khup chan distes didi
खूप खूप आभीनंदन वर्षा खूप भारी वाटलं तुझा सत्कार बघताना खूप भाग्यवान आहेस आशिच खूप पुढे जा👌👌👌🌹🌹🌹🌹👍👍
Varsha tai khup Chan l am proud of you congratulations so many more best of luck 💐💐🎂🎂
Asch pudhe jat Raha didi, congratulations 🎉
सासर आणि माहेर प्रेमळ धाग्याने बांधुन ठेवल्यामुळे हे शक्य झाले ताई शिवाय तुझी मेहनत जास्त आहे....! तुला पुढील वाटचालीस सदिच्छा 👌👍👍🙏
खूप भरुन आलं ताई video पाहताना... Congratulations 🎉
Khrch bharich ahe g tai tu sglya sunbaisathi ek aadarsh vyaktimatv ahes khup khup shikyasarkh ahe tuzyakdun tai tuze video tuze vichar pahun maze sudha vichar bdlayla laglyat mazya grchyansathi thanks tai 😍
Great Achievement 👌👌👍👍🎊🎊
Hii Varsha beta ashich pudhe pudhe jat rha aamche ashirwad aahet Gbu
खूप खूप अभिनंदन वर्षा ताई
Congratulations Varsha Tai💐💐
Varsha tie congratulations khup khup Shubhechha 🌹🌹 tuji aschich pragati hoho 👍👍👍👍
Mazi aai pan tuzua aai sarkhi deste khup khup abhinandan for award
congratulations tai your great अशीच प्रगती होत राहो हीच सदगुरू चरणी प्रार्थना
Congratulations tai mast Hota vlog 👌👌💐💐💞aai sasuaai pan👌👌
खूप छान वर्षा....अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊ दे
Ka machi poch pavti khup khup chan💐💐👍👏👏👏✌️✌️
Congratulations varsha tai...God bless you....
Varsha khupach chhan chhan mala khup khup abhiman vatato tuza
खुप खुप अभिनंदन..💐💐💐
वर्षा तुला मानलं... अशीच खूप मोठी हो, 👍🌹तुझे व्हिडीओ मी नियमित बघते... 😘🍫
Latur chi ahes proud of you 😊 mi pn latur
Congratulations🎉🥳 I proud of you
Congratulation Varsha Tai...
Congratulations varsha tai ❤️ god bless you..💐
Congrats varsha madam, 🥳🥳
Khupch bhari watle, Congratulations.khup Sundar distes nehmisarkhich.aai cha bolan kharch khup manala lagli
वर्षा खूप खूप अभिनंदन 🌹🍫🍫💕🌹keep it up👍
Khup chan vardha Tai mla tuze gavakdche volg khup aavdtat bhau ani aaina khup aanad zala hota to disat hota tanchya cheryavr.
खूप खूप अभिनंदन 🎉🎊💐💐
Varsha didi proud of u God bless you ❤️ tu tuz career nakki nivadlas great ahe tu
U r very great khup bhari ahe tu samjudar
खुप अभिनंदन वहिनी💐💐💐 माझ्या दादाचं पण खूप अभिनंदन
Congratulations Varsha beta 👍👍🎉❤️
🎉Khup chhan vlog.....Donhi aaina evdha Anand jhala tyatch tumhala sarv bhetal .👌.Shri Swami Samarth...Jay jijau Jay shivray....🚩..Vijayi bhav...... 👍
Congrulation tai tuza khup abhiman ahe
Congratulations !!! Varsha🎊 👏 💐
Tuj sucess pahun,amhi amchya swapnachya purti KDE jau ASA confident vatay Tai
Congratulations 🥳👍 I am proud myself, because I am your classmate....😀ha.ha.ha.....