सिक्रेट चहाचा मसाला सोबत फक्कड अमृततुल्य चहा | Secret Chai Masala Powder Recipe | Tea Masala.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • #Chaimasalarecipe #chairecipe #cookingticketmarathi
    Cooking ticket marathi Special
    Masale Order करण्यासाठी Whattaap करा
    +917304712119
    • स्पेशल मालवणी मसाला
    • स्पेशल गोडा मसाला
    • स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
    • सेलम ची शुद्ध हळद
    साहित्य / Ingredients
    चहाचा मसाला बनवण्यासाठी
    • लवंग 5 ग्रॅम ½ - चमचा - Clove
    • काळीमिरी 10 ग्रॅम 1 चमचा - black paper
    • दालचिनी 10 ग्रॅम 1 - चमचा - cinemom
    • हिरवी वेलची 10 ग्रॅम - 2 चमचे - green Cardamom
    • मसाला वेलची 5 ग्रॅम - 2 नग - black cardamom
    • जायफळ 1 नग - nutmeg
    • सुंठ पावडर - 10 ग्रॅम - 2 चमचे - dry ginger powder
    • ज्येष्ठमध पावडर - 5 ग्रॅम - ½ चमचा - Mulethi Churn
    • बडीशेप - 20 ग्रॅम - 2 चमचे - Soamf
    • खडीसाखर - 20 ग्रॅम - लहान खडा - crystal sugar
    अमृततुल्य फक्कड चहा बनवण्यासाठी
    • पाणी - 2 Cup - Water
    • दूध - 2 Cup - Milk
    • चहा पावडर - 1 चमचा - tea Powder
    • साखर - 2 चमचे Suger
    • चहाचा मसाला - ¼ चमचा - Tea Masala Powder
    #chaimasalarecipe
    #Chairecipe
    #Chaharecipe
    #homemadechaimasala
    #homemadeteapowder
    #masalachai
    #Masalachairecipe
    #cookingticketmarathirecipes
    #चहा
    #चहाप्रेमी
    #चहामसालारेसिपी
    #चहाचामसाला

Комментарии • 130

  • @sonus502
    @sonus502 3 месяца назад +26

    ताई मी तुमच्याकडून मसाले मागवले..खरंच खूप सुवासिक रंगला सुंदर आणि चविष्ट आहेत..डिलिव्हरी पण लवकर मिळाली..पुन्हा ऑर्डर करणार..तुम्हाला चॅनल साठी व मसाले व्यवसायासाठी अनेक शुभेच्छा 😊
    तुमच्या चॅनल वर बरच काही शिकायला मिळालं मला..खूप खूप आभार 😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 месяца назад +2

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🙏

  • @KusumParabParab
    @KusumParabParab 3 месяца назад +8

    खुपच छान मला ही रेसिपी हवीच होती आणि नेमकी माझ्या आवडत्या चॅनल वरूनच रेसिपी बघायला मिळाली खुप छान धन्यवाद ताई ☺️🙏🌹

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 месяца назад +2

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

    • @SurekhaPatil-pm4lr
      @SurekhaPatil-pm4lr 3 месяца назад +1

      P recipe dakhila Badal​@@Cookingticketmarathi

  • @sunitachaudhari6562
    @sunitachaudhari6562 3 месяца назад +3

    ताई मी तुमच्याकडून मालवणी मसाला ऑर्डर केला होता मसाला अगदी अप्रतिम चवीला खूप छान मी डुबुक वड्याची भाजी बनवलेली घरात सर्वांना आवडली मुलांनी खूप आवडीने खाल्ली घरातील सर्व मेंबर बोलले दरवर्षी इथूनच मसाला ऑर्डर करायचा कलर एवढा भारी आला होता माझा प्रत्येक कस्टमर विचार होता मॅडम आज काय भाजी केली खूप सुंदर वास येत आहे माझ्या सर्व कस्टमरला मी तुमचे नाव सुचवले, ताई तुमच्या बोलण्यामध्ये खूप गोडवा आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 месяца назад +2

      अरे वा फारच छान आणि मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏🌹

  • @chandrakantshingare9712
    @chandrakantshingare9712 10 дней назад

    चहाची रेसिपी आवडली, मी सद्या अमेरिकेत आहे

  • @rameshraskar4947
    @rameshraskar4947 3 месяца назад +7

    लय भारी अमृततूल्य ची चव नारी....

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 месяца назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @SanikaPathare-w2h
    @SanikaPathare-w2h 3 месяца назад +5

    आमच्या बरोबर ही सुंदर रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई 👏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 месяца назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @VishakhaPadwal-l3s
    @VishakhaPadwal-l3s 2 месяца назад

    प्रत्येक वस्तूचे गुणधर्म सांगून तुम्ही रेसिपी दाखवली अतिशय सोप्या भाषेत सांगितलं मी नक्की करून बघेल धन्यवाद ताई 🙏🏼🙏🏼

  • @rohinipandit469
    @rohinipandit469 3 месяца назад +4

    आम्हाला छान रेसिपी सांगितली त्याबद्दल खूप धन्यवाद.ताई तुमचा आवाज खूपच छान आहे.मी तुमच्या बर्याच रेसिपी try करते.पदार्थही खूप छान होतात. मी पुणे मधे आहे.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 месяца назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @HemaSalvi-qi5wi
    @HemaSalvi-qi5wi 3 месяца назад +4

    खुप उपयुक्त माहिती सांगण्याची पद्धत अप्रतीम मस्त 🎉

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 месяца назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @savitapatil816
    @savitapatil816 3 месяца назад +3

    खुपच भारी चहा मसाला ताई मी तर बनवनारच तुम्ही जे मसाले बनवता ते खुप छान होतात मी गरम मसाला किचन किंग मसाला बनवला अप्रतिम झालेत धन्यवाद ताई 👌👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 месяца назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @SanviKhamkar
    @SanviKhamkar 3 месяца назад +4

    तुम्ही खूपच छान सांगता टीप्स मस्त देता 🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 месяца назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @VishakhaPadwal-l3s
    @VishakhaPadwal-l3s 2 месяца назад

    खूप छान रेसिपी दाखवली मला खूप दिवसापासून ही रेसिपी हवी होती धन्यवाद ताई 🙏🏼

  • @MeghaGhadge-tv1er
    @MeghaGhadge-tv1er 3 месяца назад +12

    तुमचा आवाज ऐकण्यासाठी मी तुमचा चॅनल रोज बघते मला खुप खुप आवडतो ❤

  • @NehaPujari-wb3th
    @NehaPujari-wb3th 3 месяца назад +2

    अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत ग्रॅम आणि चमच्याचे प्रमाण देऊन खूप सुंदर पद्धतीने रेसिपी सादर केली, चुकण्याचा प्रश्नच नाही, मी नक्की करून बघणार आहे 🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 месяца назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, share करा 🙏

  • @rajaramborgave3201
    @rajaramborgave3201 3 месяца назад +4

    Didi tumcha awaaj hi chann ahe jashya tumcha rcps.chann 😊
    ha pan konta ahe? Indus valley cha ?

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 месяца назад +2

      हो indus valley चा आहे, आणि खूप खूप धन्यवाद नक्की करून पहा 😊🙏🌹

  • @swarup_2024
    @swarup_2024 2 месяца назад

    ताई आपण चहा मसाल्याची खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद रायगड जिल्हा खोपोली

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊🌹
      करून बघा, Share करा 🙏

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 3 месяца назад +4

    खूपच छान.मसाला पण आणि चहा पण. आणि नेहमी प्रमाणे सांगण्याची पध्दत पण. फक्त चहा करताना त्यातच दूध घालण्याऐवजी तो गॅसवरून उतरवून,दोन तीन मिनिटे झाकण ठेवून मुरवला आणि गाळून घेतल्यानंतर गरम दूध घातले तर जास्त स्वादिष्ट लागतो. करून पहा.

  • @supriyarajput1234
    @supriyarajput1234 3 месяца назад

    Ha masala me banawla ani khup jasta chhan zalay, thank u for the recipe ❤

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 3 месяца назад +2

    Khup bare zale hi recipe sangitlit ti. Aata paaus pan khup padtoy....aamhi society Masala Tea waproh....nakki karun baghnaar

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 месяца назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, share करा 🙏

  • @sachinmarathe8925
    @sachinmarathe8925 2 месяца назад

    खूप छान आहे

  • @NehaYadav-fh6fz
    @NehaYadav-fh6fz 3 месяца назад +2

    Chaha Masala receipe khup mast banavli ahe Sugran Tai tumhi sarva vastu che preman dile.ahe tya mule chaha Masala chan Zale ahe me pun Karanar ahe tumche mana padun abhaar he chaha masala recripe tumhi amchya sobat share keli tya sathi

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 месяца назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, share करा 🙏

  • @JacintaRebello-jm9gm
    @JacintaRebello-jm9gm 3 месяца назад +1

    Thankyou fir sharing in spoon measurement. It makes it easy .

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 месяца назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @manisharaoandore-ys9ux
    @manisharaoandore-ys9ux 3 месяца назад +2

    Tumcya sarva receipe khup chan astat nice chaha masala

  • @DeepaAvhad
    @DeepaAvhad 3 месяца назад

    खुप छान चहाचा मसाला रेसिपी दाखवली धन्यवाद ताई

  • @user-kasturi291
    @user-kasturi291 2 месяца назад +1

    खुप छान चहा मसाला रेसिपी 👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 месяца назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा, 🙏

  • @MrudulaDharmadhikari-wm9on
    @MrudulaDharmadhikari-wm9on 3 месяца назад +5

    चहा मसाला पावडर तूम्ही विकता का मला हवी आहे खुप छान ❤

  • @sachinmarathe8925
    @sachinmarathe8925 2 месяца назад

    तुम्ही खूप छान सांगता

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊🌹
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @mahanandasuryawanshi6722
    @mahanandasuryawanshi6722 3 месяца назад

    मि लातुर वरून पहाते ताई . 🎉🎉 खुप उपयोगी पडेल रेसीपी

  • @partnergaming7706
    @partnergaming7706 3 месяца назад +2

    झकास चहा , आणि आपला आवाज, बोलणं खुप सुंदर

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 месяца назад +2

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @rohinimane4367
    @rohinimane4367 2 месяца назад

    एकदम झक्कास चहा मसाला माय फेव्हिरिट मसाला, धन्यवाद 👍👌👌👌👌💐💐💐🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा, 🙏

  • @shubhangimalkhare4403
    @shubhangimalkhare4403 2 месяца назад

    अमॄततुल्य चहा मसाला छान सांगितले आपण ताई ❤

  • @sayalirothe8951
    @sayalirothe8951 3 месяца назад

    खूप छान ताई चहा नक्की बनवून बघेन

  • @rajendraraut9728
    @rajendraraut9728 3 месяца назад

    Tai mi banvala khupch chan testy zala 😊😊

  • @sushamagovekar3975
    @sushamagovekar3975 2 месяца назад +1

    तुम्ही छान बोलता

  • @sheetalnachare5529
    @sheetalnachare5529 3 месяца назад +2

    चहाचा मसाला खुप छान.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 месяца назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, share करा 🙏

  • @milinddeshpande5748
    @milinddeshpande5748 2 месяца назад

    अप्रतिम

  • @narayansolake2021
    @narayansolake2021 3 месяца назад

    Very good Recipe Tai.👍👍 ( AKOLA MAHARASHTRA.)

  • @suhasinichavan9758
    @suhasinichavan9758 3 месяца назад

    खुपच सुंदर मी पुणे शहरातून आपला चहाचा विडीओ बघत आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😄
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @shobhadesai8210
    @shobhadesai8210 3 месяца назад

    Mi shobha (from बेळगांव कर्नाटक )chai मसाला फार छान छान i will dou 👌👌👌

  • @kamushinde5690
    @kamushinde5690 3 месяца назад

    खुपच छान चहाचा मसाला मी करणार आहे

  • @ratnapote843
    @ratnapote843 3 месяца назад

    Khup sunder tips sobat recipes tai 👌🌹

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😄
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @pushpapatil6864
    @pushpapatil6864 3 месяца назад

    खूप छान स्वर्गीय सुख मिळेल 👌👌👍👍❤❤

  • @arunasureshkumar5521
    @arunasureshkumar5521 Месяц назад

    मस्त 😊😊

  • @sharmiladutondkar9155
    @sharmiladutondkar9155 3 месяца назад +4

    खूप खूप छान 👌🏻

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 месяца назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @UshaNavaskar-zi7xf
    @UshaNavaskar-zi7xf 3 месяца назад

    खूप छान पुणे

  • @vanitachavan972
    @vanitachavan972 Месяц назад

    खूप छान ❤❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून बघा, Share करा 🙏

  • @RadhikaPurohi
    @RadhikaPurohi 3 месяца назад +3

    ताई तुझा आवाज तेजश्री प्रधान सारखा सेम टू सेम खुप गोड आहे ग ताई तू ❤

  • @shirishgavali4060
    @shirishgavali4060 Месяц назад

    मी आपला व्हिडीओ नाशिक मधून पाहत आहें

  • @rajashreemore8565
    @rajashreemore8565 3 месяца назад +4

    ❤झकास ❤👍👌⚘️

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 месяца назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @aaichahatcha3900
    @aaichahatcha3900 3 месяца назад +2

    नमस्कार ताई🙏 मला चहा खूप आवडतो मी चहाप्रेमी आहे ऍसिडिटी झाली तरी चालेल पण फॅसिलिटी सोडायची नाही रात्री चहा दिला तरी चालतो 😂😂

  • @pratibhagawas1131
    @pratibhagawas1131 3 месяца назад

    फारच छान

  • @swapnajavilekar6807
    @swapnajavilekar6807 3 месяца назад

    Swapnaja Vilekar Pune Jm Rd Shivajinagar pune 4110005 Chaha cha masala recipe khupach upyukta aani apratim.

  • @prabhakarvedante
    @prabhakarvedante 3 месяца назад

    Very good

  • @shobhahastak4718
    @shobhahastak4718 3 месяца назад

    Khupach mast ❤❤❤

  • @SadanKale
    @SadanKale 23 дня назад

    Pandharpur ❤❤❤

  • @samjagtap5985
    @samjagtap5985 28 дней назад

    ❤best❤ nandurbar

  • @sunilkhanale5168
    @sunilkhanale5168 3 месяца назад

    The Best 👌👍🙏

  • @geetapatil5021
    @geetapatil5021 3 месяца назад

    Very nice 👍

  • @babasopatil5433
    @babasopatil5433 2 месяца назад +1

    भुये ता करवीर जिल्हा कोल्हापुर

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 месяца назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊🌹
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @vidyadhotre1624
    @vidyadhotre1624 Месяц назад

    ताई तुम्ही बडीशेप टाकली तर उपासाला चालेल का धन्यवाद

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Месяц назад +1

      उपवासाला करायचं असेल तर नका घालू

    • @vidyadhotre1624
      @vidyadhotre1624 Месяц назад

      @@Cookingticketmarathi उत्तर दिले त्या बद्दल धन्यवाद

  • @AarpitaShindeShonde
    @AarpitaShindeShonde 3 месяца назад

    लहान मुलांसाठी महिन्याच्या मुलांसाठी काय योग्य वर्षांच्या मुलांसाठी काळे वगैरे असेल तर नक्की सांगा

  • @manasipai6471-ju2bs
    @manasipai6471-ju2bs 3 месяца назад

    Yewale chaha dakhawa

  • @dhanumore7891
    @dhanumore7891 3 месяца назад

    Masala 👌👌👍

  • @sampadaShinde-xm3bc
    @sampadaShinde-xm3bc 3 месяца назад

    Tai उपवासाला चालू शकतो का हा चहा

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 3 месяца назад

    एवढा मसाला किती चहापूड साठी वापर केला जातो

  • @harshalpandit9064
    @harshalpandit9064 2 месяца назад

    He taip karun pathva

  • @shobhahastak4718
    @shobhahastak4718 3 месяца назад

    Chavdar bhaji kariya konta masala ahe. Link Kiva mob no pathva

  • @mayuribonde7947
    @mayuribonde7947 Месяц назад

    Pn Tai chaha masala paani takun ukalto n tevha ch takay cha asato tevha ch tyachi test chhan yete .chaha tayar zhalya var takun tyachi test pahije Tashi chhan yet nahi

  • @sujatapatil9436
    @sujatapatil9436 3 месяца назад

    नमस्कार ताई
    तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात... लाईक च्या बाबतीत तुम्ही मधुरा रेसिपी ला मागे टाकले.

  • @Prathameshshirke234
    @Prathameshshirke234 3 месяца назад

    खदखदुन ❤

  • @bhimraopatil6531
    @bhimraopatil6531 2 месяца назад

    मुंबई मधून

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊🌹
      करून बघा, Share करा 🙏

  • @prakashmurmurwar9860
    @prakashmurmurwar9860 3 месяца назад

    काळा शाय ची सवय असल्यामुळे दूध न घालता बनउ शकतो का सागा

  • @vasumhetre
    @vasumhetre 2 месяца назад

    Tai very testy tea😂

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा, 🙏

  • @RashidaInamdar
    @RashidaInamdar Месяц назад

    कसा विकायचा 50gram

  • @SanviKhamkar
    @SanviKhamkar 3 месяца назад +6

    चहा म्हणजे जीव की प्राण 😂

  • @chandrakantkore6252
    @chandrakantkore6252 2 месяца назад

    मॅडम चक्रीफुल वापरायचं नाही का

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 месяца назад +1

      कशाला चहाच्या मसाल्यामध्ये चक्रीफुल शकतो वापरत नाही

  • @pournimaparanjape6154
    @pournimaparanjape6154 3 месяца назад +1

    यामधे वाळवलेला गवती चहा घातला तरी चालतो ....ओह....घातला आहे ... नंतर बघितले

  • @shobhahastak4718
    @shobhahastak4718 3 месяца назад

    Wardha Varun

  • @SurekhaPatil-pm4lr
    @SurekhaPatil-pm4lr 3 месяца назад

    Ki recipe kasoda pata

  • @dhanumore7891
    @dhanumore7891 3 месяца назад

    Tai badishep nko amhi upas karto teva chalt nahi upas modto atta chaurthila amhi amrttuly chaha ghetla 😒

  • @AarpitaShindeShonde
    @AarpitaShindeShonde 3 месяца назад

    ताई चहाची रेसिपी टाका ना मसाल्याची टप्पे वाई

  • @vijaymache7726
    @vijaymache7726 2 месяца назад

    आपला पत्ता द्या

  • @husenasadriwala3088
    @husenasadriwala3088 3 месяца назад

    Very nice 👌