Gopichand Padalkar VS Jayant Patil | 'सरकारविरोधात लढायची हिंमत आहे?' | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 27

  • @vaibhavtodkar6518
    @vaibhavtodkar6518 18 дней назад +20

    पडळकर सत्यच बोलत आहेत.

  • @VijayTudme
    @VijayTudme 19 дней назад +19

    अरे बस जयंत😂

  • @ravindrapujari3977
    @ravindrapujari3977 18 дней назад +13

    0007 brobar 💯😂😂😂😂😂

  • @arjungangdhade4985
    @arjungangdhade4985 18 дней назад +6

    काही नाही जयंत पाटील यांच्या साठी सरकारने मंत्रीपद राखुन ठेवलेले आहे म्हणून याला राग आला आहे BJP ने यांचा पोपट केला

  • @santosh1506
    @santosh1506 18 дней назад +11

    Only gopichand padalkar

  • @namdevpandhare9577
    @namdevpandhare9577 18 дней назад +9

    Only 007❤

  • @rn4561
    @rn4561 18 дней назад +11

    007🎉

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu 18 дней назад +2

    लोक कुणाला पण महत्त्व देतात राव.... 😂😢

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 18 дней назад +4

    एकच छंद गोपीचंद जय मल्हार ❤❤

  • @Rajukadamtatya-r6w
    @Rajukadamtatya-r6w 17 дней назад

    खर आहे जयंत पाटलांनी मानव घेतलं तर तू ग्रामपंचायतीला सुद्धा निवडून येत नाही पुन्हा जुना धंदा

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 17 дней назад +4

    खर आहे 👍...
    तो जंत पाटील हा BJP मध्ये पळणार आहे..

  • @dattatraybudhe6116
    @dattatraybudhe6116 17 дней назад +1

    007

  • @dhanjieGore
    @dhanjieGore 18 дней назад +5

    सांगली जिल्ह्यातील तिल बॉस

  • @gajananrukade1285
    @gajananrukade1285 19 дней назад +11

    जे लढले त्यांना उपमुख्यमंत्री केले. सरकार विरोध लढणा- याला सरकार उपमुख्यमंत्री करते. तुम्हाला काय मिळाले याचा विचार करा. जयंत पाटील यांनी मनात आणले तर ते तुमचे जिल्यातील बाॅस होऊ शकतात. हे ध्यानात घ्या . जयंत पाटील यांची धाव मोठी आहे. तुम्हीं कुंपणापलीकडे जाऊ शकत नाही

    • @amitpatil2941
      @amitpatil2941 18 дней назад

      11000 ने निवडूण आलंय...😂😂😂😂

  • @AnilHazare-x1t
    @AnilHazare-x1t 16 дней назад

    Sanjay kaka patil tasgaon?....

  • @ashokgaikwad5069
    @ashokgaikwad5069 13 дней назад

    आता तुम्ही आमदार आहात भाषा चांगली वापरावी

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 13 дней назад

      बांडगुळांना कधी चांगली भाषा येत असते का

  • @Akshaywaware-u8b
    @Akshaywaware-u8b 18 дней назад

    😂😂🔥🚩

  • @balashebmisal2297
    @balashebmisal2297 19 дней назад +1

    😅

  • @RameshMadiwal-y9y
    @RameshMadiwal-y9y 18 дней назад +1

    साहेब तूम्ही आता आमदार आहात भाषा नीट वापरत जावा तूम्ही वयाने त्याच्या पेशा कमी आहे

    • @Badboy-sp2xt
      @Badboy-sp2xt 18 дней назад +2

      पण विचारानं मोठें आहेतः पडलकर साहेब

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 18 дней назад +2

      विचाराने मोठा आहे गोपीचंद पडळकर

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 13 дней назад

      कस आहे कधी तरी आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा अशा पद्धतीने हे निवडून आलय म्हणून ते काहीही पण भुंकतय

  • @SanjayKatkar-v3u
    @SanjayKatkar-v3u 18 дней назад +2

    Tuzyat himt aastitr tu ibjp chya vlchnila jaoon basla nsta rao.bjp & fadnisach tuntun vajat 5 vars fira aata.dusr kahi kam naka karu rao.