Dilip driver yani mulakhtit sangitlay ki khup lok tyana bolayache mothya gadya palun femous hotoy tyamule te ata top chya gadya kami hantat va 2 3 number madhlya gadya jast hantat 2 3 number madhlya gadya hanun pan kayam gulalat rahtat he 1 number driver yana bolta bakiche top chy gadivar basun famous hotat
जर्नादन घाडगे सराच्या गाईची व्हिडीओ घेतलेल्या एक वर्ष होत आलय तेव्हा तर एकच गाय होती आता तर 3 गाई झाल्यत सराच्य मग कधी घेणार त्याची मुलाखत तुम्ही छान घेता मुलाखत तुमचा विषयच सगळ्यापेक्शा हटके👑🎤☁💟💟☁💟💟☁ 💟💟💟💟💟💟💟 💟💟💟💟💟💟💟 ☁💟💟💟💟💟☁ ☁☁💟💟💟☁☁ ☁☁☁💟☁☁☁
मोठ्ठ मैदान आसेल तर भारत सुंदरच पळायला पायजे,महिब्याचे मालक सदा मास्तरला चांगला बैल भारत,बकासुर हे चांगलीच बैल पायजे आसतात,लय तुमचा पळतोयना आदत घेऊन पळवा मग बगू…नाहीतर घरची पळवा मग कळेळ..🙏
A1 Jodi... भारत सुंदर....👌💯🥰❤️
छान मुलाखत बारीक ड्रायव्हर....
मुलाखत मध्ये सगळं मनातील प्रश्नन असतात.... मातीतले हिरे चैनल वरती...👌💯🥰❤️❤️
विनंती आहे दोन्ही मालकांना
भारत सुंदर जोडी एकत्र पळताना गाडीवर दिलीप ड्रायवरच असावा
Dilip driver yani mulakhtit sangitlay ki khup lok tyana bolayache mothya gadya palun femous hotoy tyamule te ata top chya gadya kami hantat va 2 3 number madhlya gadya jast hantat 2 3 number madhlya gadya hanun pan kayam gulalat rahtat he 1 number driver yana bolta bakiche top chy gadivar basun famous hotat
सुंदर आणि भारत बारीक ड्रायव्हर पेक्षा दिलीप ड्राइवर ला जास्त गाडी पळते।
Kharch
bharat la konta n draivar chalto n sundar dilip draivarch lagto
tyana bail bhito ani tyanich lvavi
भारत बारीक ड्रायव्हर आणि दिलीप ड्रायव्हरला जास्त पळतो
बरोबर गाडीच ती पळत होती दीलीप ड्रायवरनी ती गाडी निर्विवाद पळवली होती वर्षंभर ती गाडी कूणाला मारता नाही आली
शेठ सुंदर आणि भारत कोणी पण पळवा पण दिलीप ड्रायव्हर एवढी गाडी कोणच पळवू शकत नाय
मग कीती जीव काढून हनुद्या ड्रायव्हरने
हिंदकेसरी बारीक ड्रायव्हर.....❤️🩹🌍🤩
मस्त video ऐक नंबर.. बारीक डाइवर. ची लंय दिवसातून मुलाखत आइकली.. मुलाखत घेतल्या बद्दल तुमचे धन्यवाद.. 🙏🙏🙏
बारीक ला पण सवय आहे खाली तोंड घालून शेप चावयची सुधार झाला पाहिजे नाही तर सगळ्यात पहिला ड्रायव्हर चा पोटावर पाय येणार
खूप लेट करता व्हिडीओ अपलोड
भारी असत्यात. मुलाखती❤
Dilip driver pahije
जर्नादन घाडगे सराच्या गाईची व्हिडीओ घेतलेल्या एक वर्ष होत आलय तेव्हा तर एकच गाय होती आता तर 3 गाई झाल्यत सराच्य मग कधी घेणार त्याची मुलाखत तुम्ही छान घेता मुलाखत तुमचा विषयच सगळ्यापेक्शा हटके👑🎤☁💟💟☁💟💟☁
💟💟💟💟💟💟💟
💟💟💟💟💟💟💟
☁💟💟💟💟💟☁
☁☁💟💟💟☁☁
☁☁☁💟☁☁☁
मोठ्ठ मैदान आसेल तर भारत सुंदरच पळायला पायजे,महिब्याचे मालक सदा मास्तरला चांगला बैल भारत,बकासुर हे चांगलीच बैल पायजे आसतात,लय तुमचा पळतोयना आदत घेऊन पळवा मग बगू…नाहीतर घरची पळवा मग कळेळ..🙏
बारीक ड्रायव्हर चा नाद नाही करायचा कुणी नीकालाच बाछा आहे तो.आणि नीळा शर्ट लकी आहे
महाराष्ट्र केसरी आर्वड हा विषय इनडायरेकट आचुत ड्रयवर बदल होता
❤बकासुरचे ड्रायवर विठ्ठल भाऊ यांची मुलाखत घ्या सर ❤
सर्वात आधी आपण घेतली आहे तुम्ही पाहून घ्या आपल्या प्ले लिस्ट मध्ये आहे
बारीक हे नाव खूप खूप मोठे केले या माणसानं..#kingmaker बारीक ड्राइवर#
व्हिडिओ लवकर पाठवा
आज सकाळी 8 वाजता चालू होईल
Khup divsani video yetat bhau lavkar takat ja
Gautam bhaiya chi gadi palavi ah barik n ❤
12:7 nit aaika
बारीक ड्राइव्हर ❤️❤️❤️❤️❤️
लवकर विडियो टाकत जा
Mumbaicha rul aahet aata pn kitivar pn nav dilyavar 21hajar var firvaych
Khari gadi sachin mama pimpodekar gadi palavto sandur bharat chi
नाही भाऊ दिलीप ड्रायव्हर भारी पळवतात भारत सुंदर आणि सचिन मामा सुंदर बागड ला भारी
Sachin mama pimpodekar yamchi mulalhat ghya
सुंदरचा मालकाला गर्व जास्त आहे मी पणा पैशाचा
🙏 तुम्हाला आस का वाटतय तुमच्या सोबत काय प्रसंग घडला आहे का…?
तात्या सारखे या बैलगाड़ी क्षेत्रात कमी लोक आहेत भेटुन आहेत आम्ही तात्यानां
Anubhav 😌
1 number barik drayvar