फायनल ला सगळ्यात मागे पळणारी नंद्या ची गाडी फक्त दिलीप ड्रायव्हर च्या आवाजावर नंद्या ने 1 नंबर केला होता... फक्त आवाजावर बैल पळतो हे सातेवाडीच्या नंद्याला ज्यांनी पळताना पहिला त्यांनाच माहित... जबरदस्त बैल आणि त्यावर बसणारा मर्दानी ड्रायव्हर खटाव तालुक्याची शान दिलीप ड्रायव्हर शिरसवस्तिकर....
मातीतले हिरे तुम्ही खरंच भारी आहात बरोबर मातीतले हिरे हुडकून दाखवता. आजपर्यंत येवढं कोणी दिलीप जाधव यांना बोलतं केलं नाही तुमच्यामुळे बोले. आणि सर्वांना इच्छा होती ही मुलखात बघायची ती इच्छा तुम्ही पूर्ण केली. एक नंबर व्हिडिओ क्वालिटी आवाज क्वालिटी एक नंबर मजा आली. आता बाकी चॅनेल पेक्षा तुमच्या व्हिडिओ ची आतुरता असती बघा ❤🤩👌🏻
निकालाचा बादशहा दिलीप ड्रायव्हर शिरासवस्ती सुंदर च्या गाडीवर फक्त दिलीप ड्रायव्हर च पाहिजे.... सुरुवातीला जेव्हा हा दिलीप ड्रायव्हर सुंदर ची गाडी हानायचा तेव्हा सुंदर प्रत्येक मैदानात गुलालात राहायचा आणि जसा आता हा ड्रायव्हर सुंदर ची गाडी हानायची बंद झालाय तसा सुंदर कमी कमी होत चाललाय
लोकांनी जास्तीत जास्त शेअर करायला हवा असा हा व्हिडिओ आणि चॅनेल आहे लोकांनी खरंच जास्त सपोर्ट करायला हवा तुमच्या व्हिडिओ खूप भारी एचडी असतात भारी वाटत बघायला एक नंबर क्वालिटी असते. खुप छान मुलाखत झाली. तुम्ही अचूक व्यक्तीची मुलाखत घेतली मस्तच 🧿👌🏻
दिलीप नाना सारखा हुशार ड्रायव्हर आख्या मैदानात नाही शांत संयमी माणूस आहे एवढी वर्षे एक नंबरात आहेत पण कसलाही गर्व नाही टप्यात आणून कार्यक्रम करायचा तर तो दिलीप नानाच करु शकतो आमच्या गावच्या मैदानात बावर्या आणि बलमा ची गाडी सगळ्या त मागनं सुटली होती तरी पण तिन ते चार छकड्या चं अंतर टाकून एक नंबर केला होता त्या गाडीनं असा आहे हिंदकेसरी दिलीप ड्रायव्हर बाकी मुलाखत एक नंबर घेतली आहे तुम्ही एवढ्या मुलाखती बघितल्या पण तुम्हाला तोड नाही दैवत ची मुलाखत पण लय भारी घेतली होती तुम्ही एक नंबर काम आणि विडिओ क्वालिटी आहे तुमची धन्यवाद 🙏🙏🚩🚩❤️❤️
मुलाखत एकदम मस्त .. दिलीप ड्रायव्हर सारखा दुसरा कोणी नाही होऊ शकत. फक्त शेवटचा मुद्दा नाही पटला. असोसिएशन मधील च ड्रायवर गाडीवर पाहिजेत. पण आमच्या सारख्या कित्येक गरीब बैलगाडा मालक आहेत त्यांना ड्रायव्हर ल पैसे देणे नाही परवडत. आम्हाला घरचेच ड्रायवर बसवावे लागतात त्याच काय ?
मातीतील हिरे तुम्हाला एक विनंती आहे महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे पेडगावकर यांची एक मुलाखत घ्या आणि प्रवीण घाटे यांचे पण मुलाखत घ्या आणि विकास सर कुमटे यांचे पण मुलाखत घ्या 🙏🙏
ड्रायव्हर ला आपण बाईक रायडर सारखे हेल्मेट नाही घालता येणार का घुडघ्या वर knee cap सारखे साधने वापरता येतील का ज्या ने अपघात झाला तरी जास्त मार नाही लागणार
आपले HD विडियो आवडत असतील तर आपल्या 9860892019 g pay /phone pay वर मदत करून पाठिंबा नक्की द्या धन्यवाद 🪷🦉😊
मी खूप मोठा फॅन आहे दिलीप नाना चा सादी रहाणी सरळ जीवन सप्त हिंदकेसरी दिलीप ड्रायव्हर ❤❤
फायनल ला सगळ्यात मागे पळणारी नंद्या ची गाडी फक्त दिलीप ड्रायव्हर च्या आवाजावर नंद्या ने 1 नंबर केला होता... फक्त आवाजावर बैल पळतो हे सातेवाडीच्या नंद्याला ज्यांनी पळताना पहिला त्यांनाच माहित... जबरदस्त बैल आणि त्यावर बसणारा मर्दानी ड्रायव्हर खटाव तालुक्याची शान दिलीप ड्रायव्हर शिरसवस्तिकर....
सगळ्यात सुंदर सुपर फास्ट संप्तहिदकेसरी सुंदर आणि भारत गाडी पळवणारे ड्रायवर
मागच्या वर्षी भारत सुंदर दिलीप ड्रायव्हर म्हणजे गुलाल पक्काच होता❤
Hana
सुंदर भारत आणि दिलीप ड्राइवर, म्हणजे एक नंबर fix 🔥❣️
मातीतले हिरे तुम्ही खरंच भारी आहात बरोबर मातीतले हिरे हुडकून दाखवता. आजपर्यंत येवढं कोणी दिलीप जाधव यांना बोलतं केलं नाही तुमच्यामुळे बोले. आणि सर्वांना इच्छा होती ही मुलखात बघायची ती इच्छा तुम्ही पूर्ण केली. एक नंबर व्हिडिओ क्वालिटी आवाज क्वालिटी एक नंबर मजा आली. आता बाकी चॅनेल पेक्षा तुमच्या व्हिडिओ ची आतुरता असती बघा ❤🤩👌🏻
दिलीप ड्रायव्हर चा नाद नाय करायचा कूणी यांची हात चलाकी बघायची फक्त हा माणूस तीन चार नंबरचा बैलांना घेऊन गुलालात राहतो.इतक भारी ड्रायवर आहेत.
सुंदर च्या गाडीवर फक्त दिलीप ड्रायव्हर ड्रायव्हर पाहिजे....🙏🔥
💯
सुंदर दिलिप डायव्हर लय पळतो
💯💯💯
निकालाचा बादशहा दिलीप ड्रायव्हर शिरासवस्ती सुंदर च्या गाडीवर फक्त दिलीप ड्रायव्हर च पाहिजे.... सुरुवातीला जेव्हा हा दिलीप ड्रायव्हर सुंदर ची गाडी हानायचा तेव्हा सुंदर प्रत्येक मैदानात गुलालात राहायचा आणि जसा आता हा ड्रायव्हर सुंदर ची गाडी हानायची बंद झालाय तसा सुंदर कमी कमी होत चाललाय
सूंदर & भारत पळावला तर दिलीप ड्राइवरनीच
मुलाखत बघून. मन भरून आलं. मनापासून आभार तुमचे. मातीतले हिरे... 🙏🙏.. ऐक दम साधा माणूस. दिलीप डायवर. 👌👌👌. 👍👍
भारत केसरी दिलिप ड्रायव्हर शिरसवस्ती 💪🤞👑
सप्तहिंदकेसरी निकालाचा बादशाह दिलीप ड्रायव्हर शिरसवस्ती ❤
टाॕपचा प्रामाणिक ड्रायव्हर 😊😊❤❤
साधा सरळ माणूस दिलीप ड्रायव्हर शिरसवस्ती...🚩
जीवापाड प्रेम aslela माझा आवडता deelip driver...❤❤❤
सुंदर भारत गाडीचा एक नंबर डयवर
निस्वार्थी माणूस 👍🏻दिलीप नाना 💐
पुन्हा एकदा घ्या मनावर दिलीप डायवर आणि पलवा परत सुंदर😍💓 आणि भारत तुम्ही च पैरा जुळवु शकता. मी शर्यत फक्त या दोन वाघांमुळे सुंदर आणि भारत ❤❤🔥
बैलगाडी क्षेत्रातला जुना आणि जनता माणूस सप्त हिंदकेसरी महाराष्ट्र केसरी दिलीप ड्राइवर
गुलालाचा बादशहा 🔥✌️
लोकांनी जास्तीत जास्त शेअर करायला हवा असा हा व्हिडिओ आणि चॅनेल आहे लोकांनी खरंच जास्त सपोर्ट करायला हवा तुमच्या व्हिडिओ खूप भारी एचडी असतात भारी वाटत बघायला एक नंबर क्वालिटी असते. खुप छान मुलाखत झाली. तुम्ही अचूक व्यक्तीची मुलाखत घेतली मस्तच 🧿👌🏻
सुंदर भारत ani Deelip Driver...❤❤❤इतिहास
पहिल्यांदा एवढं बोलताना पाहिलं यांना... छान वाटलं बघून, अनुभव ऐकून❤
दिलीप नाना सारखा हुशार ड्रायव्हर आख्या मैदानात नाही शांत संयमी माणूस आहे एवढी वर्षे एक नंबरात आहेत पण कसलाही गर्व नाही टप्यात आणून कार्यक्रम करायचा तर तो दिलीप नानाच करु शकतो आमच्या गावच्या मैदानात बावर्या आणि बलमा ची गाडी सगळ्या त मागनं सुटली होती तरी पण तिन ते चार छकड्या चं अंतर टाकून एक नंबर केला होता त्या गाडीनं असा आहे हिंदकेसरी दिलीप ड्रायव्हर बाकी मुलाखत एक नंबर घेतली आहे तुम्ही एवढ्या मुलाखती बघितल्या पण तुम्हाला तोड नाही दैवत ची मुलाखत पण लय भारी घेतली होती तुम्ही एक नंबर काम आणि विडिओ क्वालिटी आहे तुमची धन्यवाद 🙏🙏🚩🚩❤️❤️
खोड लई भारी आहे तुमचा दिलीप भाऊ
Maharashtra chi A1 Jodi ....Sundar & Bharat...Jodi ch Dirver Dilip dirver shirasvasti,.. Kingmaker 👌💯💥💥🥰❤️❤️❤️
सप्त हिंदकेसरी Dilip ड्रायवर shirsavdi 💖✨️
बैलगाडा शेत्रातील टॉपचा ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर शिरस वस्ती कर मस्त खूप छान मुलाखत💕👌🏼🥳💕👌🏼🥳💕👌🏼🥳💕👌🏼🥳💕👌🏼🥳
मुलाखत एकदम मस्त .. दिलीप ड्रायव्हर सारखा दुसरा कोणी नाही होऊ शकत. फक्त शेवटचा मुद्दा नाही पटला. असोसिएशन मधील च ड्रायवर गाडीवर पाहिजेत. पण आमच्या सारख्या कित्येक गरीब बैलगाडा मालक आहेत त्यांना ड्रायव्हर ल पैसे देणे नाही परवडत. आम्हाला घरचेच ड्रायवर बसवावे लागतात त्याच काय ?
Khillar cow नंतर आवडता channel मातीतले हिरे ❤️
जयेश शेठ ची आणि सोन्याची मुलाखतीची खूप वाट बघत आहे लवकरच टाका मुलाखत जवळजवळ एक महिना झाला वाट बघतोय मुलाखती ची प्लीज लवकर टाका 👍
दिलीप ड्रायव्हर एक नंबर माणूस ❤
Chan Mulakat Ghetle..Matitale Hire 🎉❤
शांत संयमी माणूस दिलीप नाना......
Mathur chi gadi 1da hana driver mathur bhari bail ahe ❤❤❤❤❤
Aj paryant konala mulakhat gheyila milali navhti pan tumhi ghetlich thanks
दिलीप भाऊ ❤❤ 1 नंबर माणूस ❤ नंबर घेणार तर घेनार् च ❤
Good work मातीतले हिरे
Good work matitlw hire❤❤❤❤❤
1 nambar mulakhat 👍❤️
सर्व ड्रायव्हर आणि बैल यांची पॉलिसी काढा, पीक विमा सरकार काढते, सरकारनं आणि बैल मालकांनी पुढाकार घेऊन ड्रायव्हर आणि बैल यांचा इन्शुरन्स काढावा.
गाडा मालक, चालक, सुट्टी मेकर, प्रेक्षक, समालोचक यांच्या ज्ञानात मोलाची भर घातली आहे या मुलाखतीतून अस मला वाटत!
शेठ तुम्ही एकदा शारदा पाटील पुणे यांचा चंदया जवळ जाऊन सोनु बाप्पु ची मुलाखत घ्या खुप अनुभव आहे
सातेवाडी चा नांद्या king❤👑
King 👑 satewadi karncha triple hindkesri nandya
मुलाखत 1 नंबर
फक्त बबन केने यांचा बावऱ्या त्याची माहिती विचरायला पाहिजे होती
लय दिवस वाट बगतोय त्या बावऱ्या ची मुलाखत कोन घेईल
आणि जुन्या डायवरास्नी आणि आमच्यासारख्याला इंग्लिश येत नाय
सगळ मराठीत इचरा
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
खूप छान drivar ♥️
Barobar bolat doga b ek no mulakat ghatle a👌👌👌♥️♥️♥️
No. 1 Drivar Dilip Drivar
सुंदर भारत् च्या गाडी ला दिलीप ड्रायव्हर च पायजे
Matitle hire amhi khuo wat baghto tumchya video chi Masta jagat bhari astat tumche video. Khup shubhecha
Hich mulakhat baghaychi ly iccha hoti💯
Bailagada shetratala ....ms dhoni❤
Sunderla jast palvnara ekmev driver mnje dilip driver
सुनील मोरे यांची मुलाखत घ्या मातीतले हिरे
खुप छान मुलाखत दादा, दुसरा भाग येऊद्या
बैलगाडा शर्यत मधील नामांकित शांत व संयमी व्यक्तिमत्व
दादा दिलीप ड्राइव्हर यांच्या पाठीमागे वासरू बघा वासरा चा पल्ला चौक एक मिनिट शांत जाग्यावर थांबत नाही हे वासरू पुढे मैदानात नाव करणार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अगदी बरोबर बोललात. पुढील ह्या व्हिडिओ च्या भागात ह्या वसराची सगळी माहिती आपण दाखवणारे
Ek bar maidanat fera takla hota tenvha p3live var baghitl vasru kadak gadi odtay bhavishyat 1no la janar shevati Dilip driver chya talmitla Wagh ahe
@@Snashto भाग २ आता टाकला आहे त्यात ह्या वासराची माहिती आहे नक्की बघा
❤एक नंबर दादा
दिलीप ड्रायव्हर चा no pathava
खूप छान वाटलं बघून छान जुनी बैलांची माहिती मिळाली. तुमचा पण अभ्यास चांगला आहे बरोबर नंद्याचा विषय काढलाच तुम्ही 💐
5 ekar jamin घेतली ahe ड्रायवर की vr ❤
सचिन मामा ची मुलाखत घ्या
Dushkali Bhagatalya Hira Delip Driver !!
अतिशय साधा मानुस
मातीतील हिरे तुम्हाला एक विनंती आहे महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे पेडगावकर यांची एक मुलाखत घ्या आणि प्रवीण घाटे यांचे पण मुलाखत घ्या आणि विकास सर कुमटे यांचे पण मुलाखत घ्या 🙏🙏
Eka no mulakhat
D❤
Khilar cow nantr top la janara channel
1no.mulakhat
बारीक ड्राइवर ची मुलाकात ghya
Hind kesari Driver Dilip bhau
दिलीप नानांनी शिराळ्या मध्ये अगदी शेवटच्या क्षणाला निकाल घेतला होता मी पाहिलेला क्षण
दिलीप ड्रायव्हर शिरसवती
Aho sir mangde tatyanchya sunderchi mulakhat ghya ki
तात्यांची भेट घेतली आहे पाऊस सिजन गेला की करूयात
भाग दोन टाका
रॉयल ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर
आता दुसरा भाग येउद्या लवकर उद्याच❤😂❤
Bhika mama darywar yanchi mulakhat ghya
Part 2 kadhi yenar ?????
आज Post केला आहे सर
Sundar aani bharat chi gadi 🎉 he hanat hote tevha
Khar ahe
Kharch dada
संयम शांत नाना
❤❤❤❤❤❤
Pakshayachi mulakat ghya
❤🔥
दुसरा भाग कधी
Char diwaani टाकूयात जूना बैल पोळा मैदान झालं की
Soma driver chi mulakat ghya
S.k Patil ❤
Sk patil yancha shambhu pakshya chi mulakhat ghya
जयपूर च्या वजीर ची मुलाखत घ्या
❤❤
शरद ड्रायव्हर आंधळी यांची मुलाखत घ्या
ड्रायव्हर ला आपण बाईक रायडर सारखे हेल्मेट नाही घालता येणार का घुडघ्या वर knee cap सारखे साधने वापरता येतील का ज्या ने अपघात झाला तरी जास्त मार नाही लागणार
Driver cha insurance kdha.
#मातीतलेहीरे ड्रायव्हर ला एक गो प्रो लाऊन व्हिडिओ करा
सुनिल मोरे ची पण मुलाखत घ्या
होय ती पण लवकरच येईल
धन्यवाद मुलाखत घेतल्याबद्दल
बारीक ड्रायवर ची मुलाखत घ्या
घेतली आहे टाकूयात आता लवकरच
Okk taka lavkar
@@मातीतलेहिरेखूप मुलाखत अजून टाकायच्या आहेत.
हऱ्या नऱ्या ची पण अजून टाकली नाय आहे.
Dhangari खिल्लार bail kasa olkhayacha.
त्यावर एकदा आपण अचूक माहिती असलेल्या व्यक्तीकडून माहिती घेऊयात आणि ती लवकरच प्रसारित करूया
@@मातीतलेहिरे 🙏🙏
Killar Cow and Matitale Hire....The Real Channels..
Driveranche b ek sangatna banva , tume taja adksha bana ,ane insurance b kada , health card b thava tumcha jvl