हिंदकेसरी नंदया | आनंदराव हराळे | सातेवाडी | सातारा | Khillar Cow
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- आपली गाय आपली माणसं..
• facebook-
/ khillar.gosanvardhan
/ khi.llar.37
• Instagram- ...
• ...
• Twitter- Kh...
• Gmail-
khillarcow@gmail.com
• RUclips Channel- khillar cow
#Hindkeshribail #khillarcow #नंदया
माझं लहानपण नंदयाच्या अंगाखांद्यावर खेळण्यात गेलं ❤️❤️😭😭
😢😢❤️❤️❤️
दिलीप ड्रायव्हर ज्या गाडीवर बसणार ती गाडी महाराष्ट्रात एक नंबर असते..❤️
खुप खुप धन्यवाद सातेवाडीच्या नंद्याची मुलाखत घेतल्याबद्दल सर.....सुंदर मुलाखत घेतली सर
बैल गाडी क्षेत्रातला माझा सर्वात जास्त आवडीचा बैल....
मामा आपल्या अश्रूतुन दिसून आले आपल्या नंद्या वरचं प्रेम किती होते ते देव करो असा बैल आपल्या दावणीला परत येवो 🙏🙏
Miss u my love ❤️Nandya 😭😭😭 sagle divas athavtat tuzya sobat che 😭😭😭😭
मामा सच्या बैलप्रेमी आहेत.त्यांच्या अश्रुमधुन सर्व प्रेम दीसुन आले.
खंरच डोळ्यात पाणी आल मूलाखत बघून याला म्हणतात बैलावरच प्रेम
गौ सेवा हीच खरी राष्ट्र सेवा
🚩🚩🚩🚩🚩🚩
जय श्री राम
🧡🧡
Khillar cow channel ch manpurvak aabhar mazi icha hoti nandya cha video banvava tumhi ti icha purn keli...
सातेवाडीच्या नंद्याची गाडी म्हणलं की पळत बघायला जायचो....नाद बैलगाडी शर्यत पुन्हा चालू झालीच पाहिजे 🚩
Mi bagitlya nandyala satevadichya adyat pltana khup chan nadyachi history samjli nice dada
बैल गाड्या शर्यतीत नंदया 1 नंबर बैल होता, आजही त्याची खुप ख्याती आहे. मी पण सातेवाडी मधील एक बैलगाडी शौकीन आहे, लवकर शर्यत चालु करावी विनंती 🙏 proud of you Nandya 🙏
महाराष्ट्र केसरी दिलीप डायवर शिरसवस्ती यांची पण मुलाखत घ्या
मागे असलेली खिल्लार गाय खूप देखणी आहे तिला आशीच सांभाला .
Ho nakkich ❤️🙏
खूप मुलाखती पहिल्या पण जने गाडी मालक ची ही पहिली मुलाखत खुप वेगळा बेल होता नद्या
आणा.माहिती चांगली दीली धन्यवाद
नाद नाय करायचा आदत मधी ५० फायनल miss you नंदया 😭 गावाचं नाव मोठं केलं, महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी चा किताब 🙏❤️
दादा सगळ्या जुन्या माणसांना विचारा अंबवडेकरांचा 👑 रूप्या 👑 कसा पळायचा
रमेश ड्राइवर अंबवडे यांचा महाराष्ट्र केसरी रूप्या
सलग 53 मैदाने 1 नंबर कोणत्याही जुन्या माणसांना विचारा ( राजा पंढरीचा लक्ष्मीमाता प्रसन्न अंबवडे )
कराड खटाव माळशिरस पुणे कोरेगाव बारामती भोर
ह्या भागातील पोत्याने ढाली आहेत
कोरेगाव सलग 3 मैदाने 3 वर्ष 1 नंबर तासातून बाहेरून पळून 1 नंबर 👑🚩
Kadak....
No 1
Suppp....👍
Nice 👌
😍😍
अगं वर काट उभं राहिला या मुलखात बघुन
पुसेगावच्या सुंदर बैलाच्या मालकाची मुलाखत घ्या.
nice video
दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस.
महाराष्ट्र केसरी किंग नांद्या
Mast
Ek nu malakhat ...
मी पण नद्या चा पळ पाहिलाय
नद्या बरोबर आमचा पण बैल पळाला
छान आहे मुलाखत 👌🏼
Thanks ❤️🙏
🔥🔥🐅🐅🐅👑👑🙏🙏
👌👌👌👌
aata sharyat chalu honarach aahe sagle aamdaar khasdaar sharytisathi chalu honyasathi ekatr hot aahet
Tanaji patil jinti yanchi mulajlkhat gya
स्वदेशी खिल्लार विरुद्ध विदेशी ग्रे हाउंड जात
👌👌❤️❤️
बैल शर्यत सुरू करावी बळी राजा साठी जरुर आहे खिल्लार जिवंत राहण्यासाठी
🐆🐆🐆🐆🐆🐆
Nandya khrach bhari hota
Bhau sangvde mdhe ya kholhapur
❤😔😔😔❤❤
NANDYA sarkha bail hone shakya nahi ata
Dilip driverchi mulakat ghya shirasvasti
Br vatal video pahun
Nice 👍