Dahihandi 2024_Kajupada govinda pathak_Part 1_Mumbai chi dahihandi_जोगेश्वरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 сен 2024
  • दहीहंडी हा सण कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्याच दिवशी साजरा केला जातो. दहीहंडी दिवशी उंचीवर दोरीच्या साहाय्याने दही पोहे भरलेली आणि फुलांच्या माळांनी सजविलेली हंडी टांगली जाते आणि गोविदांची पथके एकावर एक थर रचून ही हंडी फोडतात.सार्वजनिक दहीहंडीच्या कार्यक्रमात हजारो-लाखो रुपयांची बक्षिसे ठेवली जातात
    श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी हा उत्सव खूप उत्साहात साजरा होईल
    काजुपाडा गोविंदा पथक
    instagram Link:www.instagram....​
    Video Edit by - Mayur .S. Bodke
    instagram Link :-www.instagram....​
    music By :-
    ‪@VlogNoCopyrightMusic‬​
    Thx

    #kajupada #krishna #krishnajanmashtami #2024 #foryou #trending #trendingshorts #video #funny #comedy #dahihandi2024 #dahihandimumbai #dahihandi #dahi #edit #videos #tranding #trading #mumbai #mumbaikar #krishna #janmashtami #janmashtamispecial #janmastami #kajupada #dahihandi #dahihandi2024 #dahihandimumbai #dance #foryou #govinda #govindalovers #janmashtami #janmashtamispecial
    काजुपाडा गोविंदा पथक
    thx For Watching....

Комментарии • 2