शेतकऱ्यांचा फटका बसल्याने मोदी सरकार शेती पूरक वागणार का? | Dnyaneshwar Kharat Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • #agriculture #शेतकरी #farming #devendrafadnvis #ajitpawar #eknathshinde #narendramodi #rahulgandhi #bjp #congress #dnyaneshwarkharatpatil
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/c...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत RUclips Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Комментарии • 102

  • @SadashivNagre
    @SadashivNagre 3 месяца назад +48

    शेती कर्ज माफी झाली पाहिजे नाही तर विधानसभा निवडणुकीत याचा पेक्षा अधिक फटका बसणार आहे

    • @dhiraj1835
      @dhiraj1835 3 месяца назад +3

      बरोबर आहे

    • @sopangaykwad6730
      @sopangaykwad6730 3 месяца назад +1

      अगदी बरोबर

  • @AnantraoKankale
    @AnantraoKankale 3 месяца назад +20

    सरकारने शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावा अन्यथा शेतकरी विरोधात केल्यास विधानसभेला त्याची किंमत चुकवावी लागेल

  • @hitarthpatilandhridayipati576
    @hitarthpatilandhridayipati576 3 месяца назад +8

    एक। मुद्दा। खुप। महत्त्वाचा। आहे। खानाराकडे। पाहीले। पन। शेतकरया। कडे। दुर्लक्ष। केले

  • @PradipNartam-hk3hu
    @PradipNartam-hk3hu 3 месяца назад +6

    आता सरकारने शेतकऱ्यांन विरोधात जाऊ नये कारण 2024 लोकसभा निवडणुकीत झटका दिला हा शेतकऱ्यांनी म्हणून शेतकऱ्यांच्या नादाला लागू नका......😂😂😂😂😂😂

  • @sadashivchate4475
    @sadashivchate4475 3 месяца назад +30

    विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळायला नाही पाहिजे BJP

    • @ganeshshinde-wl6hx
      @ganeshshinde-wl6hx 3 месяца назад +4

      व्होट dividing करू नका इंडिया alliance ला मतदान करा

  • @prakashkhumkar2740
    @prakashkhumkar2740 3 месяца назад +25

    सरकार विरोधी झाले तर विधान सभेच्या वेळेस किसनाचा पावर दाखवू

  • @ramdhangawale2879
    @ramdhangawale2879 3 месяца назад +5

    पाटील साहेब तुम्ही अगदी शंभर टक्के बरोबर आहेत.. या च्या.पुढे जर शेतकऱ्यांना विचार केला नाही तर यांच्या पेक्षा मोठा बांबू दाख विल शेतकरी. मग समजेल शेतकऱ्यांना ची ताकद

  • @dnyaneshwarthombare4462
    @dnyaneshwarthombare4462 3 месяца назад +13

    या राज्यातला शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. म्हणून कर्जमाफी होणे आवश्यक आहे.

    • @amitbhau
      @amitbhau 3 месяца назад

      विधानसभा निवडणूक नंतर कर्जमाफी होईल

  • @nitinwakekar6483
    @nitinwakekar6483 3 месяца назад +11

    पाटील भाऊ शिवराज सिंह चौहान नवीन कृषी मंत्री बनले आहेत यावर विचार करणारा व्हिडिओ बनवा.

  • @sudhirdeshamukh5074
    @sudhirdeshamukh5074 3 месяца назад +5

    आता श्री शिवराजसिंग चव्हाण कृषी मंत्री झाले त्यामुळे शेतकर्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल असे शेतकर्यांना आता वाटत आहे

  • @sopanshinde4669
    @sopanshinde4669 3 месяца назад +6

    शेतकरी कोरोना मदे देशाचा विचार केला मग शेतकरी राजा ची कर्ज माफ करवा

  • @prashantchaudhari1979
    @prashantchaudhari1979 3 месяца назад +5

    सर शेतकऱ्याचा जर विचार केला नाही तर पुढे ऐक पण शीट आम्ही शेतकरी येवू देणार नाही

  • @ajaynemade3059
    @ajaynemade3059 3 месяца назад +13

    भाववाढ झाली पाहिजे

  • @yuvrajgopalghare500
    @yuvrajgopalghare500 3 месяца назад +3

    सरकारने कमीत कमी सोयाबीनला6000रू. भाव देणे गरजेचे आहे.

  • @shesheraohulgunde6914
    @shesheraohulgunde6914 3 месяца назад +7

    आगदी बरोबर आणि अति सुंदर संभाषण कौशल्य पुर्ण केले
    भाऊ पुन्हा धन्यवाद ज्या सर्व सामान्य माणसाला समजेल असंच बोलले तुम्ही
    एकदम सुपर

  • @RupaliMatte-wb4rk
    @RupaliMatte-wb4rk 3 месяца назад +6

    भाऊ भिक नको हवं घामाच दाम कर्ज माफ नको कर्ज मुक्त करा

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    एकदम बरोबर बोलतात ज्ञानेश्वर भाऊ

  • @rameshgaykwadrameshgaykwad7485
    @rameshgaykwadrameshgaykwad7485 3 месяца назад +3

    इंडिया गठबंधन लोकसभा घोषणा पत्र हे शेतकरी हिताचे होते. एम पी,गुजरात, आंधप्रदेश,या शेतकरी राज्यातील लोकांनी एन डी ए ला साथ दिली

  • @yogeshkute4856
    @yogeshkute4856 3 месяца назад +4

    येणाऱ्या विधानसभा निवडनुकीपूर्वी कर्ज माफी झालीच पाहिजे यावर 1 व्हिडिओ बनवा पाटील

  • @DilipShinde-m6c
    @DilipShinde-m6c 3 месяца назад +2

    सरकार अजूनही टाळ्यावर आले तर ठीक नाही तर याच्या पुढील वाटचाल त्यांची फार कठीण होणार आहे एक शेतकरी

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 3 месяца назад +3

    कर्ज माफी झाली की जास्त जागा येणार भाजप

  • @royalpusadkar9733
    @royalpusadkar9733 3 месяца назад +7

    अगदी बरोबर बोलता पाटील साहेब

  • @ganeshthakare5601
    @ganeshthakare5601 3 месяца назад +2

    शेतकऱ्यांच्या महायुतीला फटका बसला नाही. बुलढाणा,अकोला,रावेर, जळगाव हातकणंगले ,संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात पण फटका बसला असता.

  • @rushisawrate2590
    @rushisawrate2590 3 месяца назад +6

    सर्वच केंद्र सरकार शेतकरी विरोधी पन मोदी सरकारच धोरण फक्त शेत मालाचे भाव पडणा 1 कार्यक्रम हाती घेण्यात आला होता शेतकऱ्यांनी त्याना त्याची जागा दाखवून दिली

  • @sachinhadole1593
    @sachinhadole1593 3 месяца назад +2

    विधानसभा झाली कि सरकार विसरणार शेतकऱ्यांना. आता शेतकऱ्यांनी जागरूक राहून मतदान कराव..

  • @gajanandhore6856
    @gajanandhore6856 3 месяца назад +7

    शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवणारे पक्ष आणि नेते आजपर्यंत जनमलाच आले नाहीत त्या मुळे कोणत्याही पक्ष आणि नेते यांच्यावर विश्वास ठेऊन निवडून आणणे हा आज पर्यंत गाढव पणा झाला.

    • @amitbhau
      @amitbhau 3 месяца назад

      सत्य वचन 👍

  • @SakharamPawar-mo3nz
    @SakharamPawar-mo3nz 3 месяца назад +2

    कर्ज माफी करा शेतकरी भाजप विरुद्ध ‌करनार

  • @nagesh_suryawanshi
    @nagesh_suryawanshi 3 месяца назад +1

    शेतकरी कर्जमाफीच्या आशेवर बसलाय आणि बँका नुतनीकरण करुन घ्या म्हणून मॅसेज करत आहेत

  • @slkulkarni7664
    @slkulkarni7664 3 месяца назад +11

    कांग्रेस, पवार यांनी अनेकदा फोडाफोडीचे राजकारण केले आहे ते लोकांना चालत का.

    • @ruralmaharashtra8043
      @ruralmaharashtra8043 3 месяца назад

      फडणवीस ने स्वतःच्या जीवावर आणले....
      मीडियाने आणि तेही घरचा मीडिया
      मोठा केलेला फडणवीस

  • @ramsingjadhao5005
    @ramsingjadhao5005 3 месяца назад +6

    सत्य आहे तेच मांडले साहेब तुम्ही.अती.उत्तम

  • @gautammanwar8066
    @gautammanwar8066 3 месяца назад +2

    बुलढाणा जिल्ह्याचा प्रतापराव जाधव हे कसे काय निवडून आले. याच उत्तर काय असेल खरात पाटील.

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  3 месяца назад

      मत विभाजन झाले

    • @amitbhau
      @amitbhau 3 месяца назад

      पाना 🔧 स्लीप झाला 😄 कारण रविकांत तुपकर ला प्रतापराव ने पैसे पुरवून उभे केले होते

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 3 месяца назад +4

    धन्यवाद सर छान माहिती दिली

  • @tejravamzare7833
    @tejravamzare7833 3 месяца назад +2

    , Sarv Shetkari ekjut hone chi Garaj aahe

  • @ramkisanlandage5957
    @ramkisanlandage5957 3 месяца назад +3

    करज। माफी।झालिपाहिजे

  • @nationalyoungentrepreneurs9175
    @nationalyoungentrepreneurs9175 3 месяца назад +1

    सरसकट 2024 पर्यंत कर्ज माफ करा नहीं तर विधानसभा हरनार भाजप

  • @nitinhaware5613
    @nitinhaware5613 3 месяца назад +1

    विद्धमान सरकार हे शेतकरी कामगार मजूर विरोधी सरकार आहे उधोगपत्यांच सरकार म्हणता यईल..
    आणि कोणालाही माझ्या मेसेज चा राग येत असेल तर मी ओपन फॉरमवर कुठल्ह्याही मांच्यावर चर्चा करून मी केलेला आरोप सिद्ध करून दाखवू शकतो.
    धन्यवाद 🙏🙏

    • @amitbhau
      @amitbhau 3 месяца назад

      कामगार मजूर विरोधी नाही, शेतकरी विरोधी आहे कारण कोणत्याच कामगार मजूर ह्यांनी आत्महत्या केल्याच्या ऐकवत नाही

  • @sanjayaware2821
    @sanjayaware2821 3 месяца назад +9

    कांग्रेस पण शेतकरयांच नाही हे नका सांगू भाऊ

  • @ArafatPathan-cl8hq
    @ArafatPathan-cl8hq 3 месяца назад +1

    Karja mafi kya punargathan Jhala pahije aisi kaun tha video banvana

  • @dnyaneshwarwankhade8651
    @dnyaneshwarwankhade8651 2 месяца назад

    शेतीमालाला योग्य मोबदला मिळाला पाहीजे आणी भाजप केंद्र सरकारने एकदा शेतकर्यांचा ७/१२ कोरा केला पाहीजे हीच आपले माध्मातुन अपेक्षा व्यक्त करतो...ज्ञानेश्वर वानखडे पाटिल...शेतकरी संघटना अंजनगाव सुर्जी.

  • @kishorpatil790
    @kishorpatil790 3 месяца назад

    जो शेतकरी चा नाही. तो पक्ष चा 1 आमदार सुद्धा निवडून देऊ नका. अब नहीं तो कबी नहीं. शेतकऱ्यांना जागी व्हा. जय महाराष्ट्र

  • @ChabukswarShivappa
    @ChabukswarShivappa 3 месяца назад

    विधानसभा मध्ये शेतकरी कडून महायुतीला फटका बसणार पीक विमा काय झालं

  • @GaneshPatil-ru2uf
    @GaneshPatil-ru2uf 3 месяца назад +2

    अप्रतिम विश्लेषण ✅✅👍

  • @VipulChaudhari-h6s
    @VipulChaudhari-h6s 3 месяца назад +2

    हो बरोबर आहे राव तूमचा आहे

  • @eknathtelang5649
    @eknathtelang5649 3 месяца назад

    55 varsha kangres parine kiti shetkaryacha fayda kela, 2019 sali pawar sahebani ghetlela dharun udhav thakre ka mukhyamantri kela

  • @ravankavle2591
    @ravankavle2591 3 месяца назад

    ज्यांना मुलं बळ नाही त्यांना इतरांच्या मुला बाळाचे दुःख कळत नाही.

  • @somnathdhumal4829
    @somnathdhumal4829 3 месяца назад +1

    Karj mafi sathi vedio banava sir

  • @gangadhargavhane34
    @gangadhargavhane34 3 месяца назад

    छान विसलेशन केले.अभिनंदन.

  • @pramodguhe5089
    @pramodguhe5089 3 месяца назад

    तुम्ही म्हणता ते खर आहे पाटील

  • @SudhirThakare-ho9xg
    @SudhirThakare-ho9xg 3 месяца назад

    2/3agri vidyut gr send kara

  • @vilasnawale9888
    @vilasnawale9888 3 месяца назад

    Logo le b j p sarkar pahije hot 400 par wale

  • @gajendrabhagat7452
    @gajendrabhagat7452 3 месяца назад +1

    👌👌

  • @dipakshinde7323
    @dipakshinde7323 3 месяца назад +3

    कर्जमाफी करावी

  • @tarachanddhandale7379
    @tarachanddhandale7379 3 месяца назад +1

    बरोबर भाऊ

  • @शिवसेनाजयमहाराष्ट्र-ग8श

    ❤❤❤❤❤❤11100000%

  • @arundahapute7714
    @arundahapute7714 3 месяца назад +1

    Good sir🎉🎉🎉

  • @aruningle3514
    @aruningle3514 3 месяца назад

    shetkari purnapane khaddyat gelay bare zale hyanna spashta bahumat milale nahi nahitar nangar firvala asta shetkaryavarun

  • @prashantsonsare9263
    @prashantsonsare9263 3 месяца назад

    Nagpur madhe konte taluke sarsakat pik vima sathi Patra ahe

  • @jitendrachaudhari2265
    @jitendrachaudhari2265 3 месяца назад

    Soyabin che bhav bad kara.nahitar vidhansabha ajun baki aahe.

  • @mayurshirbhate6618
    @mayurshirbhate6618 3 месяца назад

    Khup chan analysis bhau 8 like it❤❤

  • @navergiveup4851
    @navergiveup4851 3 месяца назад +2

    कांग्रेस आणि त्यांचे सहयोगी यांच्या पेक्षाहि खुप वाईट आहेत😢😢😢

  • @moreshwarwasekar7209
    @moreshwarwasekar7209 3 месяца назад

    Right kharatji

  • @शेतकरी-म3स
    @शेतकरी-म3स 3 месяца назад

    🎉🎉

  • @sanjaykhomane8377
    @sanjaykhomane8377 3 месяца назад

    छान

  • @prashantreddy9921
    @prashantreddy9921 3 месяца назад

    बस कर

  • @Shivtailors
    @Shivtailors 3 месяца назад +2

    विदर्भाची बारामती झाली पाहिजे आपल्या अशा माणसांच्या हाती सत्ता देऊया 🙏

    • @dineshlandge571
      @dineshlandge571 3 месяца назад +2

      बारामतीचे शरद पवार
      भारताचा कृषिमंत्री
      झाल्यावर त्यांनी काय केले

    • @amitbhau
      @amitbhau 3 месяца назад +1

      बारामती करने म्हणजे दुसऱ्याच्या हक्काच ओरबाडून स्वतःच्या मतदारसंघात न्यायचे

    • @Shivtailors
      @Shivtailors 3 месяца назад

      अहो दादा दुसऱ्याच पळवा पळवी करण्याबद्दल म्हणतं नाही मी पण आपले नेते काय करतात 🙏

    • @GameStar4038
      @GameStar4038 3 месяца назад

      विदभाँतील नेते च पावर फुल नाहीत सर्व स्वतः चा विकास करण्यात गुंतलेले आहेत.

  • @SanjayAdave-x1c
    @SanjayAdave-x1c 3 месяца назад +1

    दर पाच वर्षांनी पलटी पाहिजे भाऊ

  • @VirendraTodmal375
    @VirendraTodmal375 3 месяца назад +1

    Aarakshan peksha shetmal bhav ha mudda prabhavi tharla

  • @VirendraTodmal375
    @VirendraTodmal375 3 месяца назад

    Bjp che aamdar nivdun yeu deu naka nahitar bjp shetkari chi fajiti karil

  • @ashishthakare9118
    @ashishthakare9118 3 месяца назад +1

    Bjp चया विरोधात मतदान केले लोकांनी त्याच कारण शेतमाल भाव नाही तर आमचे साहेब उध्दव ,आणि शरद पवार यांचे पक्ष फोडले यांचा राग आम्हाला होता आम्ही कायम उपाशी राहू पण आमचे दोन्ही साहेब दुःखी झाले तर आम्हला ते बघवत नाही आम्ही आमची मुलं आमचं बाप कायम पावसात भिजतात पण आमचे साहेब पावसात भिजले की आम्हला दुःख होत आम्ही रोज पाई चालू पण राहुल गांधी 1किलो मिटर पाई चालला की आमच्या काळजाच पाणी होत 😅😊

    • @narayaningle9237
      @narayaningle9237 3 месяца назад

      हे सर्वांना माहिती आहे

  • @shyamughade9320
    @shyamughade9320 3 месяца назад +1

    Kharat tumhi rajkaran yache ganit sangun shetkari yanchyi dishabhul naka karu

    • @bhagavatwagh5241
      @bhagavatwagh5241 3 месяца назад

      तुम्ही शेतकरी दिसत नाहीत

    • @narayaningle9237
      @narayaningle9237 3 месяца назад

      आपण जी माहिती देता ती प्रतेकाला माहिती असते