अप्रतिम सादरीकरण. नाट्यसंगीत गायन करतात पूरक असा आवाज. शास्त्रीय संगीताचा मनःपूर्वक केलेला अभ्यास गायकीतून दिसून येतो. कला देवता तुझ्यावर अशीच प्रसन्न राहो ही प्रार्थना
नाथ हा माझा मोही खला; शिशुपाला भारी झाला, वीर रुक्मी शिशुसम आणिला ॥ वीरा लोळवि, मग हळु धरुनी, कर-रत्नाला जणु हा ल्याला ॥ क्या बात है !👏👏👏👏 मेरी मातृभाषा मराठी नहीं है किंतु इन्दौर में जन्म होने व IIT Powai में पढ़ाई करने के कारण काफी कुछ समझ पाता हूं। वैसे भी संगीत की अनुभूति के लिए भाषा का बंधन होता ही नहीं। बहुत बहुत बधाई व शुभाशीष।
नमस्ते आपने अपने व्यस्त जीवन मे से समय निकाल के गाना सुना और अपनी प्रतिक्रिया दी, यह बहुत महत्त्वपूर्ण और उत्साहवर्धक बात है. आपका बहुत बहुत शुक्रिया 🙏🙏🙏
दीपिका अतिशय सुंदर गोड मधूर स्वर आहे . फारच श्रवणीय . उत्तम गायलीस . नेमक संगीत शिक्षण कोणाकडे घेतलेस ? छान हरकती, ताना . तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा . 👌👌🌹🌹
खूप सुंदर म्हणलयस! आवाज गोड, मोकळा आहे. वरचे स्वर चांगले व सहज लागलेत. आणि तू दिसतीयेस पण खूप फ्रेश, हसरा व गोड चेहरा ❤ तबला, पेटी पण छान आहे. विस्तार छान केलाय, स्वतःचा आहे तुझा, हे जाणवतय. मागच्या दोघीही खूप गोड हसताहेत, त्यामुळे वातावरण निर्मिती चांगली झालीये! 👍 खूप खूप प्रेमाचे आशीर्वाद तुला! प्रथमच ऐकल तुला, आता ऐकेन इतर गाणी पण! 😊
@@deepikabhidebhagwat_official मला पण तुझी पोच पावती पाहून खूप आनंद झाला!❤ कधीतरी या गुणी गोड मुलीची भेट झाली व समोर बसून ऐकायला मिळाल तर अजून जास्त आनंद होईल! पण ते कस शक्य आहे, ते तूच सांगायचस. मी पुण्यात असतो. आत्ता सहज सर्व कॉमेंट्स वाचल्या, किती भरभरुन लिहिलय लोकांनी! साहजिकच आहे, इतक्या दिग्गज गुरुजनांकडून तुला विद्या मिळालीये, ती काही सामान्य नाहीये! किती भाग्यवान आहेस तू! पण मेहनतीने तू नशिबाच चीज केलेल दिसते आहे! ❤
Wah , extraordinarily well presented . Very articulate presentation, without disturbing the undertone of sentiment , in the verse ! Please use ORGAN for accompaniment . I have one at home and you can use it . White khub Deepika Subhash Kirtane
Thank you so much for your encouraging response. And thanks a lot for offering me to use the organ. I will definitely keep that in mind. And since this was a concert where I performed classical, thumri and some other forms as well , we preferred the harmonium. 🙂🙏
You are most welcome anytime you are in Pune . I didn't see your Thumri though . Please send me a clip , if possible. Wishing you the best of luck in your future endeavours.
You sung a Natyasangit very,. nice.
Thank you so much 🙏🏻🙏🏻
फार सुंदर !!!!!!!!!!!!!!!! माणिक वर्मां नंतर स्त्री आवाजात आवडलेल. अती उत्तम !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!👌👌👌👌👌👌👌👌👌👌 साथ संगतही खूप सुंदर...............
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
मोठी दाद आहे ही माझ्या साठी 🙏🙏
फारच सुंदर. कित्येक वर्षानी नाथ हा माझा, इतक्या छान व प्रसन्न स्वरात ऐकायला मिळाले. पेटी पण झकास. ❤
खूप खूप धन्यवाद 🙏
खूपच छान नाट्य गीत गायन एकदम
श्रवणीय शिवाय तबला व संवादिनी साथ पण
सुरेख
Namaskar
Khup manapasun abhar 🙏🏻🙏🏻🙏🏻
गोड मोकळा आवाज, ठेहराव, आर्जवी भाव, सुरेल skillful ताना, घरंदाज पेशकश, रसाळ गायन. खूप लवकर संपलं.
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
बा फारच सुंदर नाट्यगीत श्रवणीय एकदम तन
मन रंगून जाते तसेच साथीदार तबला व संवादिनी
पण उत्तम
Khup khup dhanyavad 🙏🏻🙏🏻🙏🏻
❤❤❤❤❤ khupach sundar aavaj Marathi parampara chalvnari Navya pidila sastang dandavat 🎉🎉❤
Khup khup dhanyawad 🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम सादरीकरण. नाट्यसंगीत गायन करतात पूरक असा आवाज. शास्त्रीय संगीताचा मनःपूर्वक केलेला अभ्यास गायकीतून दिसून येतो. कला देवता तुझ्यावर अशीच प्रसन्न राहो ही प्रार्थना
खूपच सुंदर नाट्य गीत गायन शिवाय तबला
व संवादिनी साथ पण उत्तम
Khup khup dhanyawad 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप सुरेख आवाज व नाट्यगीत पण सुंदर गायन❤
धन्यवाद 🙏🙏
फारच उत्कृष्ट नाट्य गायन
Thank you 🙏🙂🙏🙂
अशीच गन्धर्वान्ची गाणी ऐकवा,अनन्द झाला !!!
जरूर.. खूप खूप धन्यवाद 🙏
खूप खूप सुंदर. श्रवणीय आणि ऐकत रहावे वाटते. एकदम गोड. आवाज. पेटीवर छान साथ.
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
पहिल्यांदाच तुझ्याकडून नाट्यसंगीत ऐकलं, अप्रतीम गायले आहेस.❤
Thank you 🙂❤️🙏
खूपच छान तयारी.ताना,फिरत,आवाजातला गोडवा,स्वरांचा लगाव,सर्वच भारी.
खूप खूप धन्यवाद 🙂🙏🙏🙏
फारच सुंदर आवाज
अतिशय बारकावे
सणसणीत ताना🎉एकूणच मस्त
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
सौ दीपिका फारच सुंदर अवजमध्ये नाट्य गीत
@@sharadrailkar5759 नमस्कार
Thank you so much 🙏🙏🙏
keep it up माझ्या आवडीचे गाणे
🙏🏻🙏🏻🙏🏻
किती अप्रतिम गायन! उज्ज्वल भविष्य काल!
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
दिपिका तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
Khup khup dhanyawad 🙏🏻🙏🏻🙏🏻
Waaa kya baat hai Deepikaji 👌 absolutely soulful singing with stunning voice texture 🙏
Thanks a lot 🙏🙏🙏
Apratim Apratim 🎉❤
Thank you so much 🙏🏻
Adhi Uttam - What a melodious and powerful voice. What a lineage , a worthy shishya of all her Gurus ❤ 👏👏🙏
Many thanks 🙏🙏🙏
फारच सुंदर ❤ स्वर्गीय अनुभूती !
Khup khup dhanyawad
उत्तम💐 फार सुंदर 👌👌
खूप खूप धन्यवाद 🙏
Very good excellent 🎉🎉🎉
Thank you very much
अप्रतीम गायन. आनंद राव संगत मस्तच.
खूप खूप धन्यवाद 🙏
सुरेख आणि सुरेल... खूप छान....रियाजाचा परिणाम जाणवतोच...
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
दिपीका मस्तच .❤
Thank you so much 🙂🙏
खूप छान गायलात 🎉
धन्यवाद 🙏🙏
तुमचे गायन खूपच छान
Thank you so much
अति सुन्दर गायन ।
धन्यवाद 🙏🙏🙏
अप्रतिम
Thank you so much 🙏🏻🙏🏻
खूपच छान नाट्य गीत ❤
Thank you so much
खूप छान गायिले आहे
खूप खूप धन्यवाद 🙏
Sundar. Very nice voice.
Thank you so much 🙏
नाथ हा माझा मोही खला; शिशुपाला भारी झाला, वीर रुक्मी शिशुसम आणिला ॥ वीरा लोळवि, मग हळु धरुनी, कर-रत्नाला जणु हा ल्याला ॥
क्या बात है !👏👏👏👏
मेरी मातृभाषा मराठी नहीं है किंतु इन्दौर में जन्म होने व IIT Powai में पढ़ाई करने के कारण काफी कुछ समझ पाता हूं। वैसे भी संगीत की अनुभूति के लिए भाषा का बंधन होता ही नहीं।
बहुत बहुत बधाई व शुभाशीष।
नमस्ते
आपने अपने व्यस्त जीवन मे से समय निकाल के गाना सुना और अपनी प्रतिक्रिया दी, यह बहुत महत्त्वपूर्ण और उत्साहवर्धक बात है. आपका बहुत बहुत शुक्रिया 🙏🙏🙏
अप्रतिम 👌
खूप खूप धन्यवाद 🙏
दीपिका अतिशय सुंदर गोड मधूर स्वर आहे . फारच श्रवणीय . उत्तम गायलीस . नेमक संगीत शिक्षण कोणाकडे घेतलेस ? छान हरकती, ताना . तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा . 👌👌🌹🌹
नमस्कार
खूप खूप धन्यवाद 🙏
Wah - Chhaan ! Lovely singing with free flowing voice. Lovely tabla and harmonium accompaniments. Lagey Raho❤
Also your voice is DEEP, Deep ikaji❤
Thank you so much 🙏🙏🙏
वा वा खूप छान . क्या बात है ❤
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
खूप सुंदर 🌹🌹👏👏
खूप खूप धन्यवाद 🙏
सुंदर. सुश्राव्य, गोड, खूप, खूप शुभेच्छा बाळा.
खूप खूप धन्यवाद 🙂🙂🙂🙏🙏🙏
सुंदर तयारी छान
खूप खूप धन्यवाद 🙏🙂
खूपच छान
Thank you so much
Apratim Shravaniya Sunder My Best wishes to you 🎉🎉❤❤
Thank you very much
खूप सुंदर म्हणलयस! आवाज गोड, मोकळा आहे. वरचे स्वर चांगले व सहज लागलेत. आणि तू दिसतीयेस पण खूप फ्रेश, हसरा व गोड चेहरा ❤ तबला, पेटी पण छान आहे. विस्तार छान केलाय, स्वतःचा आहे तुझा, हे जाणवतय. मागच्या दोघीही खूप गोड हसताहेत, त्यामुळे वातावरण निर्मिती चांगली झालीये! 👍 खूप खूप प्रेमाचे आशीर्वाद तुला! प्रथमच ऐकल तुला, आता ऐकेन इतर गाणी पण! 😊
खूप खूप धन्यवाद 🙂🙏
खूप छान वाटले आपली प्रतिक्रिया वाचून 🙂🙏
@@deepikabhidebhagwat_official मला पण तुझी पोच पावती पाहून खूप आनंद झाला!❤ कधीतरी या गुणी गोड मुलीची भेट झाली व समोर बसून ऐकायला मिळाल तर अजून जास्त आनंद होईल! पण ते कस शक्य आहे, ते तूच सांगायचस. मी पुण्यात असतो. आत्ता सहज सर्व कॉमेंट्स वाचल्या, किती भरभरुन लिहिलय लोकांनी! साहजिकच आहे, इतक्या दिग्गज गुरुजनांकडून तुला विद्या मिळालीये, ती काही सामान्य नाहीये! किती भाग्यवान आहेस तू! पण मेहनतीने तू नशिबाच चीज केलेल दिसते आहे! ❤
खूप छान..😊
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
सुंदर!
खूप खूप धन्यवाद
Very Nice
Thank you🙏🏻🙏🏻
Wah , extraordinarily well presented . Very articulate presentation, without disturbing the undertone of sentiment , in the verse !
Please use ORGAN for accompaniment . I have one at home and you can use it .
White khub Deepika
Subhash Kirtane
Thank you so much for your encouraging response. And thanks a lot for offering me to use the organ. I will definitely keep that in mind.
And since this was a concert where I performed classical, thumri and some other forms as well , we preferred the harmonium. 🙂🙏
You are most welcome anytime you are in Pune .
I didn't see your Thumri though . Please send me a clip , if possible.
Wishing you the best of luck in your future endeavours.
Excellent...
Thanks a lot
अप्रतीम , फारच श्रवणीय
खूप खूप धन्यवाद 🙏
खूप छान! उत्तम सादरीकरण.
खूप खूप धन्यवाद 🙏
गळा फार छान आहे गात रहा❤
खूप खूप धन्यवाद
खूपच सुंदर छान वाटले
खूप खूप धन्यवाद 🙏
Good performance. Nice team work. Keep it up.❤
Thank you very much 🙏🙏
छान आहे
धन्यवाद 🙏
दीपिका xcellent!!!
Thank you so much 🙂🙏
Very2 excilent prasantatiom
Thanks a lot 🙏🙏🙏
खूपच छान आणि प्रामाणिक पारंपारिकता
खूप खूप धन्यवाद 🙏
great
Thanks a lot
Bahut ache….kya baat ….
Thank you very much
❤
@@gauravjoshi6725 🙏🏻
फार छान सुंदर
खूप खूप धन्यवाद
खूप छान..👌👍👍
Thank you so much 🙏🙂
Too good and happy to listen you❤
Thank you so much 🙏🙏
Chan
Sunder
Thank you so much 🙏🙂
अप्रतिम, फार छान,
खूप खूप धन्यवाद
A nice effort..❤
Thank you very much 🙏🙏🙏
@@deepikabhidebhagwat_official welcome..
खूप आवडलं दीपिका !
खूप खूप धन्यवाद
Great voice quality
Thank you so much
केवळ अप्रतिम 🙂👌👌
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Good voice. Good presentation. Good luck for future
Thank you so much
अप्रतिम 👌🏼
खूप खूप धन्यवाद 🙏
Sweet rendition
Thank you so much 🙏🙏🙏
अप्रतीम.
Thank you so much 🙏🙏☺️
Verynicevoice.nicemethod.nicesings.
Thanks a ton 🙏
Excellent!
Thank you so much 🙂🙏
very sweet
Thank you very much
👌❤
Thank you so much ❤️🙏
खूप छान
अतिसुंदर
खूप खूप धन्यवाद 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
Classes cha address sangal ka ?
Kiva kahi contact no. Dyal ka tyasathi
Please call on 9833845270
Tumhi class Thanyat gheta ka ?
हो ठाण्यात क्लासेस आहेत
तबला व पेटीची गायिकेला गात ठेवणारी साथ.
अगदी खरे आहे. असे संगतकार मिळणे हे माझे भाग्य च आहे
निःशब्द
🙏🙏🙏
दिपिका तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
🙏🏻🙏🏻🙏🏻
Waah, excellent.
Thank you so much 🙏
दिपिका तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
🙏🏻🙏🏻🙏🏻
दीपिका तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
🙏🏻🙏🏻🙏🏻
दीपिका तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
🙏🏻
दीपिका तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻