जेथोनि उद्गार प्रसवे ॐकार । तोचि हा श्रीधरू गोकुळीं वसे ॥१॥ जनक हा जगाचा जीवलग साचा । तो हरि आमुचा नंदाघरीं ॥२॥ नमो ये वैकुंठी योगियांचे भेटी । पाहतां ज्ञानदृष्टी नये हातां ॥३॥ निवृत्ति साधन कृष्णरूपे खूण । विश्व विश्वीपूर्ण हरि माझा ॥४॥
कभी कभी हम शिव के डमरू के साथ नाच लेते है तब ख्याल आता है इससे बहतर उद्गार कोई नही हो सकता... फिर हम कृष्ण की मुरली पर मंत्र मुग्ध हो खुद को भुल जाते है... शिव और कृष्ण मेरे लिए महेश और राहुल देशपांडे बन चुके हैं... 🙏
काय थोडक्या शब्दात अर्थपूर्ण विचार मांडला दादा. जे लोक वीडियो करत आहेत त्यांच्यासाठी.पण एक सांगू का सगळ्यांना असे वाटते की हा सुंदर क्षण पुन्हापुन्हा पाहता यावा आणि त्याचा आनंद घेता यावा म्हणूनच करतात.
आम्हा सर्वांचा खूप खूप लाडका असा गायक . महेशजी तुम्ही आहात.।कारण गाण,बोलण , आणी निरागस पणे लोकांसमोर मांडणी करण ..। हे सर्व आपल्या गाण्यामधे आहे .।श्रीगणराया तुम्हाला यश,मनःशांती सतत गाण चालु ठेवण्याची प्रेरणा देवो.। हिच गोंदवलेकर महाराजांच्या चरणी विनंती आहे. आमच्या सर्वांची.
मोरयाच्या दरबारात गायलेली सगळीच गाणी अगदी मंत्रमुग्ध झालीय... हे तर बुवाचं आवाजात रेडिओवर ऐकत मोठे झालेलो आम्ही आता पुन्हा तुझ्या आवाजात हा अर्थगर्भित अ-भंग अभंग... 💐💐 आता पुन्हा पुन्हा ऐकला जाईल 💐💐
महेश सर आपणाला नमस्कार आपण अभंग गात असताना मला नेहमी भरुन येते समोर साक्षात परमेश्वर, विठ्ठल उभा आहे असा भास होतो.ही किमया या अगोदर मी किशोरी ताईच्या व भीमसेन जोशी यांच्या गायनाने साधली आहे याचं माळेतील आपणही आहात.खूप अभिमान वाटतो आपला.ही साधना सोपी नाही.अनेक पिढीतील हे पूण्य आहे व आपलेही सत्कर्म जोडीला.
मंत्रमुग्ध केलंस दादा.. ऐकताना मन डोलू लागलं.. आणि तू अभंग गाऊ लागलास की देव तुझ्यात दिसतोच.. खूप धन्यवाद 🙏🏻 आणि "रम्य ही स्वर्गाहून लंका" premiere कर दादा pls.. तुला सादर प्रणाम आणि खूप प्रेम दादा ❤❤😊.. Shree Swami bless u 🙏🏻
महेश दादा तू सुचना करतोस पण काय करणार तू गाताना लोकांना रेकाँर्डींग करण्याचा मोह आवरता येत नाही पण दादा तू अप्रतिम गातोस तूझे अभंग ऐकताना मनाला खूप शांती मिळते
Thank you sir 🙏 for uploading this abhang here .Very peaceful , harmonious , deeply devotional song .. 🙏🌞😊 ओंकार साधना आम्ही न करता ही , केवळ ऐकण्याने आम्हाला परम ओम शी जोडून दिलेत 🙏 खूप तल्लीन होऊन म्हणले आहे तुम्हीं हा अभंग ...अर्थातच तुमच्या इतर अभांगांप्रमाणे . मन शांत आणि प्रसन्न होण्याचा प्रत्यय आला . चतुर्थी आणि ओंकार साधना ..👌 अनेक अनेक धन्यवाद ..🎶🌞 💐
नमस्कार सर, आपण खूप खूप म्हणजे खूपच सुंदर गायन सादर करता.आमच्या सारख्या तरूण पिढीला शास्त्रीय संगिताची आवड तुमच्यामुळेच लागली आहे.कारण तुम्ही शास्त्रीय संगीताला एक वेगळा दर्जा प्राप्त करून दिला आहात..तुमचं गाणं ऐकलं की ईश्वराशी डायरेक्ट कनेक्ट झाल्यासारखं वाटतं..तुमच्या गाण्यातील गोडवा इतका अप्रतिम आहे ना...कि एकताना एक वेगळी सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.😊 मी रत्नागिरीतील आहे.मीपण नविनच youtub channel सुरू केलं आहे.पण युट्युब जेव्हा जेव्हा ओपन करतो तेव्हा तुमचं गाणं एकावसं वाटतंच....खुप मस्त...खूप खूप सुंदर.😍😍😍😍😍🙏🙏🙏
उत्तम ...!!!!गायन मंत्रमुग्ध करणार कर्णमधुर .....!छान गोकुळीचा राजा ...मुळ ॐकार सगुण झाला खुप छान ...वेगळेपण मनाला भावल .... आपली सुरवातीची सुचना रसभंग करणारी होती.....
When i listen to your Abhangs sung by you... strongly believe that you don't need to go to any temple for darshan. Experience is the same listening to the devotional songs by you.
khara sangto - I never wanted the video to finish, what a composition! and detailing, you are amazing lots of respect, love to you, thank you for this wonderful melody and this amazing experience 😍
जेथोनि उद्गार प्रसवे ॐकार ।
तोचि हा श्रीधरू गोकुळीं वसे ॥१॥
जनक हा जगाचा जीवलग साचा ।
तो हरि आमुचा नंदाघरीं ॥२॥
नमो ये वैकुंठी योगियांचे भेटी ।
पाहतां ज्ञानदृष्टी नये हातां ॥३॥
निवृत्ति साधन कृष्णरूपे खूण ।
विश्व विश्वीपूर्ण हरि माझा ॥४॥
माऊली दादा तुमच्या रुपात भगवंत गातो...🥰☺️🙏
माऊली दादा चा नंबर आहेका असेल तर प्लीज द्या
WOW MUKTAIJI BEAUTY AGDI BAROBAR BOLLAAT LOVELY SWEET EVINING TAKE CARE SEE YOU
HO MUKTAJI AGDI BAROBAR BOLLAAT HO TUMHI
सर किती सुंदर समजावून सांगता तुम्ही वा खूप खूप सुंदर खूप छान❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तुम्ही जेव्हा गातात तेव्हा माऊली यांचे दर्शन होते
आपका भावपूर्वक गाया गया अभंग
ॐ कार से जोड देता है।
ईश्वर हमेशा आपके साथ बनें रहें।
जय हो पांडुरंग की।
जय हरि विठ्ठला।
❤👌😊
कभी कभी हम शिव के डमरू के साथ नाच लेते है तब ख्याल आता है इससे बहतर उद्गार कोई नही हो सकता... फिर हम कृष्ण की मुरली पर मंत्र मुग्ध हो खुद को भुल जाते है... शिव और कृष्ण मेरे लिए महेश और राहुल देशपांडे बन चुके हैं... 🙏
Aaha Mon Vore Galo, Ishwar Anuvhuti Te Samridha Holam.Pronam Sir. ❤
।। महेशजी, थेट गोकुळात घेऊन गेलात😇 मधूर आवाजाचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहात आपण नमन🙇🏻♀️🌹🙏💖।।
Special mention...Pandurang Pawar dada...aprateem tabla vaadan..tod nahi...Saarth naav ahe...Pandurang...janu amucha Vithalach table wajavto...👌👍🙏
असेच अभंग कायम ठेवले आणि रचले गेले हवेत. कारण तुम्हांला ते कायमस्वरूपी जमत.
वेगळीच विभूती आहेत महेश सिर❤❤ देवांनी तयार केली❤
सर महेश काळे दादा अजून, सर राहुल दादा देशपांडे हें आमच्या महाराष्ट्र च्या संस्कृती अजून मार्गदर्शन हाच छान योग आहे... याहून योग नसो 🙏
काय थोडक्या शब्दात अर्थपूर्ण विचार मांडला दादा. जे लोक वीडियो करत आहेत त्यांच्यासाठी.पण एक सांगू का सगळ्यांना असे वाटते की हा सुंदर क्षण पुन्हापुन्हा पाहता यावा आणि त्याचा आनंद घेता यावा म्हणूनच करतात.
दुर्मिळ अभंग ऐकवलास जेथोनी उद्गार प्रसवे ओमकार वा..... जीवनाचे उगम ओमकार थँक्यू महेशदा🙏🙏
आम्हा सर्वांचा खूप खूप लाडका असा गायक . महेशजी तुम्ही आहात.।कारण गाण,बोलण , आणी निरागस पणे लोकांसमोर मांडणी करण ..। हे सर्व आपल्या गाण्यामधे आहे .।श्रीगणराया तुम्हाला यश,मनःशांती सतत गाण चालु ठेवण्याची प्रेरणा देवो.। हिच गोंदवलेकर महाराजांच्या चरणी विनंती आहे. आमच्या सर्वांची.
मोरयाच्या दरबारात गायलेली सगळीच गाणी अगदी मंत्रमुग्ध झालीय...
हे तर बुवाचं आवाजात रेडिओवर ऐकत मोठे झालेलो आम्ही आता पुन्हा तुझ्या आवाजात हा अर्थगर्भित अ-भंग अभंग...
💐💐
आता पुन्हा पुन्हा ऐकला जाईल
💐💐
HEMANGIJI
वा फार छान
परमेश्वराचा आवाज दादा तुझ्या मुखात आहे
जय श्रीकृष्ण. जयश्री कुळकर्णी. मी सहभागी झाले आहे.
महेश सर आपणाला नमस्कार आपण अभंग गात असताना मला नेहमी भरुन येते समोर साक्षात परमेश्वर, विठ्ठल उभा आहे असा भास होतो.ही किमया या अगोदर मी किशोरी ताईच्या व भीमसेन जोशी यांच्या गायनाने साधली आहे याचं माळेतील आपणही आहात.खूप अभिमान वाटतो आपला.ही साधना सोपी नाही.अनेक पिढीतील हे पूण्य आहे व आपलेही सत्कर्म जोडीला.
अतिशय सुंदर अगदी भावपूर्ण गायन मंत्रमुग्ध केलेस खूप खूप प्रेम आणि मनापासून धन्यवाद दादा 🙏🙏
दादा तू कोणताही अभंग भजन भावगीत गोतोस तर प्रत्यक्ष विठ्ठलाचं दर्शन आपसूकच डोळ्यासमोर उभा राहत ते तुझ्या आवाजातून ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
मनाला मोहून टाकणारा आवाज माऊली... ❤️🙏🙏🙏
वेगळीच विभूती आहे माऊली
मी 21वर्षाचा आहे आपले भजन मनास शांतता देऊन जाते. 🙏🙏
तुमचं गाणं ऐकताना समोर भगवंत दर्शन होते...मनाला शांती मिळते..अप्रतिम अप्रतिम
मंत्रमुग्ध केलंस दादा.. ऐकताना मन डोलू लागलं.. आणि तू अभंग गाऊ लागलास की देव तुझ्यात दिसतोच.. खूप धन्यवाद 🙏🏻 आणि "रम्य ही स्वर्गाहून लंका" premiere कर दादा pls.. तुला सादर प्रणाम आणि खूप प्रेम दादा ❤❤😊.. Shree Swami bless u 🙏🏻
❤️🙏🏻आमचे देव🙏🏻❤️
कर्णप्रिय, कर्णमधुर, मन प्रसन्न झाले.
मनाला सुखद आनंद प्राप्त झाला.
Sir, when you start singing any abhang or devotional song, pandurang slowly starts appearing in front of our eyes.🙏🌸
एकदम सत्य आहे
NIVISA
भगवंताची स्तुती, माझी आयुष्याची कृती
महेश दादा तू सुचना करतोस पण काय करणार तू गाताना लोकांना रेकाँर्डींग करण्याचा मोह आवरता येत नाही पण दादा तू अप्रतिम गातोस तूझे अभंग ऐकताना मनाला खूप शांती मिळते
❤❤❤❤❤❤❤❤ अशा सुंदर भावपूर्ण🎉🎉🎉
Mahesh Bala ,tujhee Krishna ganee aeikana pahatechya mangalyachi daivi Anubhuti yete. May all your morning s be blessed by God !
What a great Tabla and Dholak combination... Great Mahesh ji and musicians...
पाहण्या आधीच 🧡लाईक केलं....याला खरा कलाकार म्हणतात
Ramkrushnahari!
Sant Nivruthi Maharaj ki jai!!
Pandurangahari Vasudevahari
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महेश सर.... 🙏🙏Vitthal Vitthal Jai Hari Vittal... Jai Shri Krishna.. Jai Shree Ram🙏🙏
Thank you sir 🙏 for uploading this abhang here .Very peaceful , harmonious , deeply devotional song ..
🙏🌞😊
ओंकार साधना आम्ही न करता ही , केवळ ऐकण्याने आम्हाला परम ओम शी जोडून दिलेत 🙏
खूप तल्लीन होऊन म्हणले आहे तुम्हीं हा अभंग ...अर्थातच तुमच्या इतर अभांगांप्रमाणे .
मन शांत आणि प्रसन्न होण्याचा प्रत्यय आला .
चतुर्थी आणि ओंकार साधना ..👌
अनेक अनेक धन्यवाद ..🎶🌞 💐
दादा सहा दिवसांपूर्वीच हा प्रसाद, संगीतरुपी खास आज एकादशी दिवशी ग्रहण केला, मनाला शांती मिळाली, दादा आभारी आहे
कान तृप्त झाले मन स्थिर झाले.
थेट अभिषेकी बुवांची आठवण आली.
Faar aikla navta ha abhang
Tumchya awajaat itki taakad ahe ki tumhi prateyk abhangat parmeshwar bhetlacha janavta
Itka sundar gaylayt
Faar chaan
Panduranga Hari Ramakrishna Hari.🙏🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🚩🚩
खुप छान गायन महेश सर, 👌 राम कृष्ण हरी
अप्रतिम, मंत्रमुग्ध झाले.,
सुंदर मंत्रमुग्ध करणार गायन
Dada tu great ahes. No words. Kiti goad awaj . Daivi dengi ahe dada. Kiti nirmal gatos. Maza adararthi namaskar ahe tula.
मंत्रमग्ध केलं🙏🙏
Jethoni Udgar....Buvanchi athwan karun dilit...🙏🙏🙏
महेश काळे म्हणजे शब्दावर अधिराज्य गाजवीणारे जादूगारच 👏👏👏
Praashansa karava titki kami 🥰 ❤️ aikun man prasanna jhal khupach chaan sir 🙏
"मर्यादा पुरुषोत्तम जय श्री राम" यांच्यावर सुद्धा एक गाणे ऐकायची खूप इच्छा आहे.
Man ram rangi rangle song by Mahesh kale
हरी माजा रे 🙏🌹
KHUP CHHAN PRAYATNA ,PAN JITENDRA ABHISHEKI BUVANCHE MI AIKALE AHE.
फार छान. सुंदर चालीचे पंडीतजींचे गीत. तुम्ही पण फारच छान गायन केले .भक्तीपूर्ण
अप्रतिम🎉🎉🎉🎉🎉
Mast mahesh ji🙏🙏👌👌
नमस्कार सर,
आपण खूप खूप म्हणजे खूपच सुंदर गायन सादर करता.आमच्या सारख्या तरूण पिढीला शास्त्रीय संगिताची आवड तुमच्यामुळेच लागली आहे.कारण तुम्ही शास्त्रीय संगीताला एक वेगळा दर्जा प्राप्त करून दिला आहात..तुमचं गाणं ऐकलं की ईश्वराशी डायरेक्ट कनेक्ट झाल्यासारखं वाटतं..तुमच्या गाण्यातील गोडवा इतका अप्रतिम आहे ना...कि एकताना एक वेगळी सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.😊
मी रत्नागिरीतील आहे.मीपण नविनच youtub channel सुरू केलं आहे.पण युट्युब जेव्हा जेव्हा ओपन करतो तेव्हा तुमचं गाणं एकावसं वाटतंच....खुप मस्त...खूप खूप सुंदर.😍😍😍😍😍🙏🙏🙏
WOW MAHESH DAA YAA DHARASHIVLAA OSMANABAADLAA
खुप सुंदर महेश दादा...त्या दिवशीचा कार्यक्रम खूप सुंदर झाला..
❤WOW MAHESH DAA
Khup chan sath pan.... tabla apratim
खूप छान , या आधी कधीच हा अभंग ऐकला नव्हता. तुमचे खूप खूप आभार.
KYA BAAT HAIN MAHESH DAA
अप्रतिम, तुम्हाला खूप खूप शुभाशीर्वाद व शुभेच्छा. सतत ऐकत राहावे असे वाटते, आर्तता खोल अंतरात भिडते.
Mahesh ji you are blessed by Maa Sarswati dancee on your tongue when you sing. Astounding voice👌🌹🙏
Waw Really tooo good Mahesh ji
ANGAAT RAGVNASLI TARI ANGAAVAR KAATA YETO MAHESH DAA
WOW MAHESH DAA DHARASHIV OSMANABAAD
Mind blowing 😊, khup prasanna watta ahe khup chan 😌
Khupch apratim Mahesh sir, sadar Pranam
तृप्त केलंत दादा तुम्ही 🙏🙇💖🤗
Like your song dada 💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
WOW MAHESH DAA
उत्तम ...!!!!गायन मंत्रमुग्ध करणार कर्णमधुर .....!छान गोकुळीचा राजा ...मुळ ॐकार सगुण झाला खुप छान ...वेगळेपण मनाला भावल ....
आपली सुरवातीची सुचना रसभंग करणारी होती.....
अतिशय भावपूर्ण गायन केले महेश सर तुम्ही,अगदी मंत्रमुग्ध झालो अभंग ऐकून अप्रतिम खूपच सुंदर 👌👌👌💐💐💐
Kiti sundar kharach khup aabhar asha sangit parvanisathi... 🌻🌻
सरस्वती ची पूजा ...🙏
Reminds of the times spent with my baba. He loved to listen to Pandit Abhisheki. These songs would be playing in the background. 🙏
Very super good quality 👌 i like sundhar madhur god bless you ❤ okar super good 👌 👍 😊 😀 ☺ 🙏 i am watching from Kuwait 🇰🇼 😊
अदभुत
Wa ky bat he
शब्द रचना खुप छान मन प्रसन्न झाले.
अप्रतिम
Pratyaksh 'Abhisheki' Buwa' ubhe jhalet ,🙏shabdan shabd suspastha.
खूप छान मन प्रसन्न करणारे गायन आणि वादन केले 🙏
When i listen to your Abhangs sung by you... strongly believe that you don't need to go to any temple for darshan. Experience is the same listening to the devotional songs by you.
❤ WOW APRATIM PRASTUTI MAHESH DAA
खूप च छान !!! 🤗😌
अहाहा , त्रूप्त झाले कान
khara sangto - I never wanted the video to finish, what a composition! and detailing, you are amazing lots of respect, love to you, thank you for this wonderful melody and this amazing experience 😍
समाधान ...........
.
..........
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
Mahesh...tuch Shridhar,tuch Srihari,tuch Shrikrishna...apratim gayan...kadi sampuch naye ase vat ta...👌👍🙏
खुपच् chhan sarswati तुमच्या गळ्यात आहे आसेच वाटते parmeshwarache तुम्हाला दान आहे, असेच निरंतर गात रहा sir
Simply Soothing Dada, Just Magical☺️💓
mahesh sir khupach chhan. tumch kontehi gan eiktana asa bhas hoto ki sakhat devasamor baslyacha anand
GOD BLESS YOU ALWAYS, when you sing we experience the PRESENCE of GOD🙏🙏
Thank you so much sir for giving this wonderful treat !! 🎵😊🙏❤😍 Liked this song's/abhang's chal! 👌😊🎵
Superb Mahesh dada 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Superb rendition ❤
Very very soothing Bhajan n rendition by Maheshji. 🙏👍🌹
महेशजी🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय आनंददायक
Mast👌👌👌