Shirdi Firing Fake Call | साहेब शिर्डीत गोळीबार झाला, खोडसाळपणा भोवला | Shirdi Crime | SP24 Taas

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • Shirdi Firing Fake Call | साहेब शिर्डीत गोळीबार झाला, खोडसाळपणा भोवला | Shirdi Crime | SP24 Taas
    दुहेरी हत्याकांडची घडना ताजी असतानाच शिर्डीतील तीन तरुणांना पोलीसांचा मस्करी करण महागात पडलय, शिर्डीत बुद्ध विहार जवळ गलीबाक झाल्याचा निनावी फोन रात्री दहा वाजेच्या दरम्यान शिर्डी पोलीसांना आला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तसे काहीच नव्हते, पोलीसांनी इतर ठिकाणी देखिल तपास केला मात्र काहीच आढळून आले नाही. तसेच हा फेक कॉल असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीसांनी खोडसाळ पणा करणा-या तिघांना खाक्या दाखवत ताब्यात घेतले.
    #sp24taas #shirdicrime #shirdinews #murdermystery #ahmednagarcrime #ahilyanagarnews #shirdiupdate #sujayvikhepatil #shirdipolice

Комментарии • 38

  • @sunilmahanuabhav2447
    @sunilmahanuabhav2447 День назад +21

    प्रथमा शिर्डी पोलीसांना त्रिवार मानाचा मुजरा
    फक्त याचा रीमांडचा व्हिडिओ पाठवा व्हायरल करा.....
    पोलिस ठाण्यात गेल्या नंतर काय होत ते लोकांच्या लक्षात येईल

  • @bhaskardeokar9800
    @bhaskardeokar9800 День назад +16

    धन्यवाद पोलिस साहेब यांना वेळीस आवार घाला

  • @SampatKokate-n9e
    @SampatKokate-n9e День назад +11

    जैसे कर्म ज्याचे तैसे फळ देतो रे ईश्वर

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 День назад +9

    पंधरा दिवस काय हागायला बसत नाही

  • @gajanankale6595
    @gajanankale6595 День назад +19

    घ्या माय झवुन लय वळवळ सुटली होती

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 День назад +11

    पोलिसांना विनाकारण काम लावले ! 😢

  • @dhananjayayachit
    @dhananjayayachit День назад +4

    नगर पोलीस छान काम जय शंकर

  • @gdeore3994
    @gdeore3994 День назад +4

    Good news channel, keep it up............

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 18 часов назад +2

    हे लुक्के यंग युथ खोटी माहिती पसरून भय आणखी पसरव्याचे. त्यांची सुजवा.. नादा से दोस्ती जी का जंजाळ... बोx x शेखवा... चांगला.

  • @AkashKamble-p1g
    @AkashKamble-p1g День назад +16

    काय गरज आहे फेक कॉल करायची परत बोलणार पोलिस कारवाई करत नाही

  • @vishalkamble2386
    @vishalkamble2386 День назад +16

    दारू अड्डे बंद करा पाहिले

  • @TribhuwanravindraBhikan
    @TribhuwanravindraBhikan День назад +3

    साहेब बुद्ध विव्हार समोर दारूचा धंदा आहे

  • @SunnyGoikar
    @SunnyGoikar День назад +2

    👏

  • @prashant__1997
    @prashant__1997 День назад +3

    उडत घोड अंगावर घेणे 😂😂😂

  • @jitendrashelar298
    @jitendrashelar298 День назад +4

    बाप तो बाप असतो,, पोलीस च इतरांची जिरऊ शकतात,,

  • @SanjayMule-d1o
    @SanjayMule-d1o День назад +2

    कोणी मन्हते मी दादा कोणी मन्हते मी दादा
    आरे भाऊ सर्वांची जिरवणारा एकच दादा तो मन्हजे पोलीस दादा

  • @d.m.thakre1922
    @d.m.thakre1922 День назад +3

    पुन्हा कधी मनात येणार नाही याचं अशी मारा यांची

  • @RahulAvandhe-t4j
    @RahulAvandhe-t4j 20 часов назад +1

    Midiyawalyala.tyanchya.vayal.kay.chataychay.ka

  • @GajananDavhale-r4m
    @GajananDavhale-r4m День назад +2

    पोलीससर
    पपरीसानकरत
    आसतीलटोकुकाटाजयश्रीराम

  • @santoshpund-w3w
    @santoshpund-w3w День назад +3

    Ata tv serial chalu zali

  • @ganeshbhagwat435
    @ganeshbhagwat435 День назад +2

    Nantar police ni karvahi keli nahi asa boltat yana uchlun yacha bocha zoda saheb sarv

  • @sunilwayeda900
    @sunilwayeda900 День назад

    Pavitr sthan khrab karayla lavle

  • @alberteinstein9402
    @alberteinstein9402 День назад +2

    Tumchi tond band ahet ka news without human voice

  • @GTAINDIA-e1h
    @GTAINDIA-e1h День назад

    3 ghavthi katta bhatali aja.. Khari aha ha..

  • @sunilwayeda900
    @sunilwayeda900 День назад

    Shirdi nav khrab kattil

  • @swapnilbansode8093
    @swapnilbansode8093 День назад

    😂

  • @yuvrajmahabare4840
    @yuvrajmahabare4840 День назад +5

    अरे काय झालं फेक काँल केला तर त्यांनी तुम्ही झोपले तर नाही हे खात्री करण्यासाठी केला असेल फोन सोडून द्या त्यांना

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 День назад +5

    लय चोपले असेल यांना

  • @mayuuur1785
    @mayuuur1785 День назад

    Aata hyana गोळी घाला 😂

  • @BhushanDeshmukh-c7y
    @BhushanDeshmukh-c7y День назад

    😂

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 День назад

    😂😂😂

  • @yuvrajmahabare4840
    @yuvrajmahabare4840 День назад

    😂😂😂